|| डोक्यात घ्या ऐका माझे - गायिका संगीता गायकवाड ||
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- || डोक्यात घ्या ऐका माझे - गायिका संगीता गायकवाड || संगीता गायकवाड || #bhimraoambedkar ||Samaj Prabodhan ||Rahul Kamble #bhimraoambedkar #Bhimgit
#राहुलकांबळे #संगीतकुमार #नरेशभरणे #अर्पितास्टुडीओ #कारंजालाड #rahulkamble #sangitkumar #arpitastudio #Nareshbharne #karanjalad #newvideo #2023 #latest
ताई खुपच छान गीत ,तुमचा आवाज पण छान आहे ,अशोक बनसोडे यांनी बेंजो खूपच भारी वाजवीला
जय भिम आदरणीय सवभाग्यवती संगिता ताई गायकवाड यांचा धम कार्यास शतास प्रणाम.आज सुषमा देवी यांची जागा भरून निघाली ..... गायक महेंद्र सकपाळ रायगड पोलादपूर
अतिशय सुंदर जय bhim digras
अतिशय प्रेरणादायी संदेश या गितामधून कविने दिला. मनुष्य मोठा नसतो तर विचार
❤❤❤ Very Nice song ❤❤❤ khupch chhan chhan gane sound sundar 🎉🎉🎉Narayan kamble 🎉Dadar Mumbai 🎉 Rahul kamble.S ll🎉Sangita Gaikawad Tai🎉🎉🎉 Thanks 🎉🎉🎉
संगिता ताईंनी सुध्दा अतिशय सुंदर गाईल त्याचप्रमाणे कवीच्या लेखणीला न्याय देण्याच काम केले....मनोजदादाच्या लेखणीला क्रांतिकारी जयभीम 🙏🙏🙏
व्वा छान गीत आहे ताई ,जयभीम
ताई खुपच प्रेरणादाई गित आपण सादर केले मन भाऊक झालय.सादर जयभिम ताई.असेच गिते समाज जाग्रुतिसाठि सादर करा.धन्यवाद.
छान गायलं ताई, आणी संगीत पण अप्रतिम,
संपूर्ण टीमला माझा क्रांतिकारी जयभीम,
ढोलक वादक इगतपुरी,
बाळू पवार, 🙏
Super se bhi upar Tai
जबरदस्त प्रबोधन
Jay Bheem Tai
Very nice bhim song 🌷🌷🌷🙏🙏🙏🌹🌹🌹 Jay bhim
Choty sushamadevi👏👏👏🙏🙏👍👍👍✍️✍️💐💐💐💐vareva sangitatai,kay Aavaj bapre✍️✍️✍️✍️✍️✍️
Jay Bheem❤
खूपच छान ताई गाईलात विचाराचं गीत,संगीत पण छान,गीत रचना सुध्धा छान
मला तुम्ही खूप खूप छान गीत गायले मला असेच गिते
Khupach sundar aawaja hi titkach sundar jai bhim
जय भीम ताई छान भीम गीत गायले असून आपला आवाज भीम शाहीरा सुषमा देवी सारखा आहे, गितकारांचे धन्यवाद
Voice and song is very very nice
छान गायलं गीत गायकवाड ताई जय भीम
खुप छान नगमा।।।
गायिका संगिता ताई तसेच क्रांतिकारी कवि मनोजराजा गोसावी यांना क्रांतिकारी जयभीम !
अशोक बनसोडे खुप छान बेंजो वा
ताई खूपच छान गायन दुसरी सुषमा देवी मी कवी नंदकिशोर शेंडे
संगीताताई तुम्ही खूप खूप छान गीत गायले मला असेच गाणी पाटवत जा महाबळेश्वर दिपक कांबळे आवळण खरच तुम्ही खूप छान गायिका गायिका आहात मला तुमचा अभिमान आहे तुमचा नंबर पाटवत जा महाबळेश्वर दिपक कांबळे