एकीची तुम्हीच गाठ व्हा रे | गायिका जयश्री भडांगे | कवी राहुल कांबळे| Jayshri Bhadange | Rahul Kamble
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- एकीची तुम्हीच गाठ व्हा रे || गायिका जयश्री भडांगे || कवी राहुल कांबळे ||
Ekichi gayakanno tumhich gath vha re - Singer Jayshri Bhadange || Lyrics Rahul Kamble ||
Lyrics,Composer & Singer
Rahul Kamble (Sangit kumar), Ganeshpur, Washim
Mo.7083119014
Video By : Arpita Digital Studio,Karanja (Mr. Naresh Bharne,Mo.9511224458)
गीत गायन गायिका खूप सुंदर मात्र संगीत मेळ नाही बसला
🎉जयश्री ताई छान आवाज आहे
जयभीम
खुप छान लिहिलंय दादा आणि गायलं ही सुंदर 👌👌 जय भीम 🙏🏻
अप्रतिम सादरीकरण.. अभ्यासपूर्वक विश्लेषण केलं.. तर चळवळ अजून भक्कमपणे तुला मांडता येईल बेटा..
भावी वाटचालीसाठी.. तुला शुभेच्छा महाराष्ट्रातला कुठलाच गायक आणि गायिका तुझ्या बरोबरीला बसू शकत नाही.. तू फक्त अभ्यास कर आणि राहुल दादा च नाव कमव.. उभ्या महाराष्ट्रातला गायक किंवा गायिका तुझ्या बरोबरीला कधीच बसू शकत नाही..कारण तू शीलवान आहे तुझ्या जवळ नैतिकता आहे आणि त्या बळावर तू मोठमोठ्यांना धूळ चाटू शकते
Super❤❤🎉🎉
❤jaybhim 👌👌
Jay bhim Tai
जय भीम ताई
जयभीम 🙏🏻राहुल दादा कवी कल्पना छान व ताई ने गायले पण छान फक्त
संगीत मेल मीलाप योग्य नाही,