|मोळी शिरावर सांज सकाळी |रमाई --अश्विनी राजगुरू ||Ramai -Singer Ashwini Rajguru||
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- |मोळी शिरावर सांज सकाळी |रमाई --अश्विनी राजगुरू ||Ramai -Singer Ashwini Rajguru||
#राहुलकांबळे #संगीतकुमार #नरेशभरणे #अर्पितास्टुडीओ #कारंजालाड #rahulkamble #sangitkumar #arpitastudio #Nareshbharne #karanjalad
हार्मोनियम मास्टर लय जोरदार शेर गातात आपण! अभिनंदन!!
आणि आश्विनी बद्दल तर बोलायलाच नको खूप जबरदस्त सिंगर आहेत त्या.
राहूल दादांची लेखनी लाजवाब!!
खुप छान गीत. जयभीम.
लेखऩी खुप सुदंर गुरूजी
खूप छान लिखाण दादा आणि ताई ने सुंदर गायलं.जय भीम जय रमाई
jay bhim 👌👌👌
अतिशय सुंदर ताई🙏
जय भीम जय रमाई कोरस शेर लय भारी हार्मोनियम वादक रिधम बेस्ट
all team super awsem very nice ramai song rahul Kamble chi lekhani lay भारी अश्विनीजी ब्युटिफुल व्हॉईस
भगिनी अश्विनी ताईंचा या गीताला साजेसा आवाज आणि दमदार राहुल कांबळे यांचे गीतलेखन मला आनंद देऊन गेले. विशेष म्हणजे बॅंजो वादक, तबला आणि हार्मोनियम वादकांची आणि ज्यांनी कोरस केले या सगळ्यांनी संयुक्तपणे दिलेली साथसंगत त्यामुळेच हे गीत गायन इतके अप्रतिम झाले आहे. अश्विनी ताई तुमच्या गायनाची मी कुणाशी तुलना करणार नाही. पण तुमचे हे गायन केवळ अप्रतिमच झाले एवढे नक्कीच म्हणू शकतो.
Kya baat he Ashwini tai bahot badhiya
अतीशय सूंदर लैखणि राहूलदादा आणी सादरीकरण अप्रतिम दीदि ,क्रांतीकारी जयभिम
Kubh sundar song ashvini Rajguru
गजानन भाऊ जबरदस्त आवाज, शाहबाझ भाई तबला मस्त सादरीकरण केले
अतिशय सुंदर शब्दरचना राहुल भाऊ, अक्षरश: उर भरून येताे गित ऐकताना. 🙏💙 आणि तेवढाच सुंदर न्याय गायनातून दिला गेला 👌 अप्रतिम सादरीकरण... 💙💙 सर्व कलाकारांना सन्मानाचा सप्रेम जय भिम 🙏🙏
अभिनंदन जयभिम
वा...बहोत बढिया
राहूल दादा, काय लिहिल राव...आआआआहा, वा वा वा वा, सर्वप्रथम, तुमच जितकं कौतुक कराव तेवध कमीच,आनी अश्विनी ताई बदल तर काही बोलू शकत नाही. वा वा वा वा...रमाई ने पति घडविला, या देशाचा घटनाकार...आली त्यात राग सारंग....
लिखाणास जर यौग्य सादरीकरण नसले तर लिखाण करून मजा येत नाही इथे लेखणी शेर आणि सादरीकरण सवां शेर आहे खूप सुंदर best of the year ramai song
छान ता ई जय भीम🙏
Super master
Harmoniam vale sahab bahot badhiya sureli aavaj hai aapaki.
रमा बा भीमाचे उपकार लई आम्हावरी
म्हणूनच त्यांची लेकरे गातात आज लई भारी
जय भीम all of u
Very inspiral and with great words in the song. Jaibheem
सप्रेम जय भीम बा भीमाला. अन् तुमच्या गोड आवाजाला..
खुफ शान राहूल दादा लिखान
खूप सुंदर गीत जय भीम
Khup Chhan Jaibhim
अप्रतिम❤ताई❤ जय भीम जय रमाई
ऐक नंबर क्रातीकारी जयभिम
Chan mast jai bhim tai kupsadar aavaj Salam Chan
धन्यवाद सरवन से मनापासून आभार जय भीम नमो बुद्धाय
Khupch chhan gayale aahe tai vary exlant
खुप सुंदर राहुदादा
जय भीम नमो बुध्दाय खूप खूप छान गीत आहे धन्यवाद
तिच्या पदराची गाठं
झेपावत निघालेल्या प्रवासातील
तुफानाशी बांधली गेली;
तुफान विद्येच पहाड
सर्वांग सूंदर विद्येचं लेणं
ती कळसातील पाया झाली.
अशा रमाई्च्या कर्तृव गायणाला आणि कविच्या लेखनाला
अभिवादन! 🙏🙏🙏
Khup chan ❤🙏🙏🙏🙏🙏
जय भीम 🙏🙏🙏दीदी खुप छान गायन वा 👌👌👌👌👍👍👍
बहोत बढीया 💐💐💐
खूप छान अश्विनी ताई , सुंदर गायले,आणि खुप सुंदर शब्द रचना, शब्द अपुरे पडतात...
क्रांतिकारी जय भीम....
फारच छान आवाज व गीत रचनाकारास सप्रेम जयभीम
राहुल दादा अश्विनी ताई ... किती रडवणार...! जयभिम जयभिम जय रमाई ... लेखणी गायकी ला वंदन
फारच अप्रतीम ताई
Khup chan
Khupch chhan gayale aahe tai
खुफ शान ताई
Very nice and real song
जयभीम ताई
❤❤❤
💞🙏💞
Bahut khub
Gahanna dada tumacha sack a pratim
हे गाणं कोणतं आहे