वा...काय सुंदर भावगीत सुंदर चाल लावून गायन केल ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर आवाजात गायन केल आबा.खरच कराव तेवढ कौतुक कमीच वाटत तुमच. धन्यवाद धन्यवाद तबलावादक कुमार भालेराव खरच आपण तबला वादन सम्राट आहात धन्यवाद धन्यवाद कुमारजी. पेटी सम्राट एकनाथ सर बंधूराज जी आपला तर नादच खुळा काय सुंदर पेटी वाजवतात. सुंदर आवाजात पेटी वादन केल धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर चाल भावगीताला लावली.तसेच साथीदार कुमार भालेकर ्व एकनाथ सर यांचीही फार लाखमोलाची.जय हरी आपणा सर्वांना.अभिनंदन.👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐♥️
सुरुवातीचे स्पष्टीकरण नकोय, सरळच अभंगाला सुरुवात करावी म्हणजे चांगलं वाटेल अभंग देखिल मराठी आहे अभंग गायन चांगले वाटते, सुरुवातीची टाइमपास, बोरिंग बड़बड़ नको, आबांचा आवाज फार छान आहे त्यामुळे इतर गोष्टीचे स्पष्टीकरणाची मुळीच गरज नाही
देहाचा पिंजरा झाला जुना जन्म मिळेना पुन्हा पुन्हा नको अभिमान करू भल्या माणसा (धृ) दोन दिवसाची दुनिया छाती ठोकून चालू नको रे या तुझ्या मुखातून बोल अभद्र बोलू नको रे संताचा सज्जनाचा नको अपमान करू भल्या नको अभिमान करू भल्या माणसा नको अभिमान करू भल्या माणसा ही तुझी धनदवलत बंगला गाडी न शेती वाडी सारेच राहील येथे तुझ्या आवडीची मोटार गाडी स्वप्नात असलेल्या गरिबांना ताण करू भल्या माणसा नको अभिमान करू भल्या माणसा नको अभिमान करू भल्या माणसा ही तुझी रेकाया जाईल क्षणात अशी वाया घे करून न भजन राम नाम तारेल आता गणेश सांगरे आयुष्यभर तू मानवा भल्या माणसा नको अभिमान करू भल्या माणसा नको अभिमान करू भल्या माणसा
मी हिंगोली जिल्ह्यात आनंद घेत आहे राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
वा...काय सुंदर भावगीत सुंदर चाल लावून गायन केल
ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर आवाजात गायन केल आबा.खरच कराव तेवढ कौतुक कमीच वाटत तुमच. धन्यवाद धन्यवाद तबलावादक कुमार भालेराव खरच आपण तबला वादन सम्राट आहात धन्यवाद धन्यवाद कुमारजी. पेटी सम्राट एकनाथ सर बंधूराज जी आपला तर नादच खुळा काय सुंदर पेटी वाजवतात. सुंदर आवाजात पेटी वादन केल धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
खूपच सुंदर 🙏
अतिशय सुंदर गायन राम कृष्णा हरी 🙏🙏
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर चाल भावगीताला लावली.तसेच साथीदार कुमार भालेकर ्व एकनाथ सर यांचीही फार लाखमोलाची.जय हरी आपणा सर्वांना.अभिनंदन.👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐♥️
Hi. Wa wa mst mst gan
🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा 🌷
खुप छान आबा
खरच मावली कीतीभारी गायल
राम कृष्ण हरी माऊली
राजा मयुरेश ❤🎉 Tv
मन
कीती सूंदर भजन छान
शिवनाथ हराळे जोडवाडी येथून आबा तूम्ही खुप छान गायल्या बद्दल सर्वांना धन्यवाद
😊😊😊
P😊
देव सुंदर आहे
@@BHARATINGLE-tj7m😢
देवसंद
खूप छान आभंग बोध घेण्या सारखा आहे या आभंगचा फोटो वाॅटसाॅपवर पाठवा जय हारी आबाजी .
Mast...sir
Very very nice & adakari. All you thinks.
बोळसा बु ता उमरी यतुन गणेश 7:03 पा हेदरे खुप आवडते तुमचे भजन पेटी पन राम कृष्ण हरि
पांडुरंग पांडुरंग 🙏🏻🙏🏻
छान भजन देहावर
खूपच छान भजन माझ्याकडून धन्यवाद
👌❤️
सर्व भजनी मंडळीला माझ्या कडून धन्यवाद मी मुंबई कर ❤❤
Ram. Krushna. Hari
🙏🙏👌👌
सुरुवातीचे स्पष्टीकरण नकोय, सरळच अभंगाला सुरुवात करावी म्हणजे चांगलं वाटेल अभंग देखिल मराठी आहे अभंग गायन चांगले वाटते, सुरुवातीची टाइमपास, बोरिंग बड़बड़ नको, आबांचा आवाज फार छान आहे त्यामुळे इतर गोष्टीचे स्पष्टीकरणाची मुळीच गरज नाही
👩👧👦👌
❤❤
❤
मि. ता. भोकर. गाव. हसापुर. येथून. आहे. जय. हारी. काका
एकनाथ सर अभंग तर तुम्ही पाठवता पण सर मी किती दिवस झाले सर एका अभंगाचे नोटेशन पाठवत नाहीत
लिहिलेलं असलं तर ठिक राहील माहाराज
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
देहाचा पिंजरा झाला जुना
जन्म मिळेना पुन्हा पुन्हा
नको अभिमान करू भल्या माणसा (धृ)
दोन दिवसाची दुनिया छाती ठोकून चालू नको रे
या तुझ्या मुखातून बोल अभद्र बोलू नको रे
संताचा सज्जनाचा नको अपमान करू भल्या
नको अभिमान करू भल्या माणसा
नको अभिमान करू भल्या माणसा
ही तुझी धनदवलत बंगला गाडी न शेती वाडी
सारेच राहील येथे तुझ्या आवडीची मोटार गाडी
स्वप्नात असलेल्या गरिबांना ताण करू भल्या माणसा
नको अभिमान करू भल्या माणसा
नको अभिमान करू भल्या माणसा
ही तुझी रेकाया जाईल क्षणात अशी वाया
घे करून न भजन राम नाम तारेल आता
गणेश सांगरे आयुष्यभर तू मानवा भल्या माणसा
नको अभिमान करू भल्या माणसा
नको अभिमान करू भल्या माणसा
एकनाथ सर देवा तुझा माझा कारे वैरकर आभंगाचे नोटेशन द्या sir
खूप छान आबा