येताना घेऊन आलास काय जातानी घेऊन जाशील काय... संत तुकाराम गायक - जालिंदर ससाणे mo.9323856426

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 158

  • @bhaskarmore3010
    @bhaskarmore3010 8 месяцев назад +5

    खूप छान गाणं आहे दुसरे ही गाणं गावे हीच सदिच्छा

  • @AsmitaPomendkar-g9e
    @AsmitaPomendkar-g9e 15 дней назад +2

    खूप छान आहे माणसाला समजल तर बर होईल ❤❤❤

  • @mangalagarmale9080
    @mangalagarmale9080 2 года назад +26

    भाऊसाहेब येतांना व जातांना काही नाही पण मानसाला पोरांच्या नावाने दुसऱ्याचे सुख संपत्ती ओरबाडून घेण्याची माया सुटत नाही

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 Год назад +17

    खुप छान आवाज आहे, मुला कडे व मुलाचे आई,वडील पाहुन खूप दुःखी वाटले

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 2 года назад +16

    माणूस होण्या पाही सदैव तूच तुझा मन-आरसा ।
    अंतरमन हे सदैव सांगते, खरोखरी तू आहे कसा ।।
    तुला तुझे बा कळूनि येते, माणूस नसतो असा ।।
    माणूस हो तू, माणूस हो तू, माणूस हो माणसा ।।
    श्रीरामाचा घे बा आदर्श, बिंबव मनावर ठसा ।
    नियम धरोनि घ्यावा जीवनी व्रतवैकल्य वसा ।।
    केविलवाणी करू नको बा तुझीच तू रे दसा ।
    माणूस हो तू, माणूस हो तू, माणूस हो माणसा ।

    • @umakantjadhav7110
      @umakantjadhav7110 2 года назад

      व व्व्व व्व्वव्वव्व्वव्व्व्वव्व्व्व्व्व्व्व् व्व व व य॰ धधववववववववववववववववववववववववव्व्ववववववववववव्ववववववववववववववववव् क्षृल

    • @umakantjadhav7110
      @umakantjadhav7110 2 года назад

      ........

    • @navnathbankar7746
      @navnathbankar7746 2 года назад +2

      छानच.👌👌🙏🙏

    • @balajigavhane6526
      @balajigavhane6526 Год назад +2

      @@umakantjadhav7110

  • @pralhadbhise7569
    @pralhadbhise7569 Год назад +5

    आवाज खूपच छान आहे अर्थपूर्ण गीत आहे. मुलाकडे बघून खुप वाईट वाटत आहे.

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 3 месяца назад +3

    मनुष्य जन्म पुन्हा नाही मनुष्य जन्मात खूप आनंदी राहावे त्यांचा लहान बालक खूप खूप मोठा होवा खूप भावनिक आणि मनाला सत्य वाटणार हे गीत ❤

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 2 года назад +15

    खुप छान आवाज आहे, असेच समाज सुधारणा होईल असे गाणे मणत रहा

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 Год назад +9

    गाना ऐकल्यावर वाटतं नाशिवंत देह जाणार आहे मनुष्य जन्माला वन्स मोअर नाही कितीही कमवा शेवटी आपलं काहीच नाही जीवनात फक्त आनंदात राहा आनंदात जगा

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Год назад +13

    छान गोड आवाज आहे महाराज, हा विचार फक्त सामान्य माणसाला सांगून बाकी सर्व मोठे लोक मोठे होत गेले आणि सामान्य माणूस गरीबच राहिला त्याचे काय !

  • @maniksonawane6381
    @maniksonawane6381 7 месяцев назад +5

    छान भजन एकनबर माणिक सोनवणे भाडुप धन्यवाद ससाणे बुवा चागले गित

  • @vivekdalvi594
    @vivekdalvi594 2 года назад +21

    खूप छान खारो खर माणूस येताना सोबत काही आणले नाही व जाताना सुद्धा काही काही घेवून जाणार नाही म्हणून माणसाने संपती पेसा याचा गर्व करू नये

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 Год назад +1

    सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे
    हे दोन्ही दाम्पत्य आंधळे आहे
    आणि यांना मदतीची खूप गरज
    आहे हे दोन दाम्पत्य ज्या गावचे आहे
    त्या पंचक्रोशीतील लोकांनी
    त्यांना मदत केली आहे
    कारणं त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे

  • @वित्तीयसाक्षरता

    बाळ तु लय मोठा होशील आई आणी वडीलांचा आशिर्वाद आहे तुला

  • @prakashgaikwad5470
    @prakashgaikwad5470 2 года назад +8

    जय हरी माऊली

  • @ganeshsarpate4187
    @ganeshsarpate4187 3 месяца назад +2

    आत्म्याला शांती देवो लोकशाहीराला शतशः नमन

  • @Baliram-l3b
    @Baliram-l3b 7 месяцев назад +9

    खुप छान आवाज आहे

  • @sachinsangade982
    @sachinsangade982 Год назад +2

    मुलाकडे आणि आईकडे बघुन डोळ्यात पाणी आले

  • @valmikmandhare682
    @valmikmandhare682 2 года назад +8

    गाण्याचे बोल चांगले आहेत आवाज चांगला आहे अभिनय चांगला आहे

  • @vishwanathjadhav3734
    @vishwanathjadhav3734 2 года назад +8

    1च नंबर आहे हे जयहारी

  • @rmadasvarpe5264
    @rmadasvarpe5264 Год назад +4

    समाजाला योग्य दिशा देण्याचे काम देवाने दिले पाहिजे

  • @aadhinathshirke2929
    @aadhinathshirke2929 Год назад +11

    सुपर गाण आहे मस्त गायल गाण 👌👌👌👌👌👌👌👍✌

  • @raghunathkshirsagar8882
    @raghunathkshirsagar8882 2 года назад +11

    जीवनातील कटू सत्य! जन्म मुठ बन्द करुन व म्रत्यु मुठ उघडी ठेउन वाटी लावणार!!

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +3

    Atti uttam he gan Gail Mala tumaca Abhiman Aahe baba tumaca Mala Mazy vadilanci Aathavan zhali

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 Год назад +1

    सरवांच लक्ष गाण्याकडे....
    पण परीस्तिथीच काय...आपण असच एकुण पाहु छान वाहवा..ई..म्हणु...बदल काय करणार?....लहाण शिक्षणाचा मुलगा स्री...दिव्यंगत्व...
    अशि किती कुटुंब आहेत...आपण फक्त पहात राहू😮
    प्रगती कशी कधी होणार..का असाच जन्म जाणार...

  • @subodhchikhale5537
    @subodhchikhale5537 2 года назад +6

    Bhajan 1 number
    Namskar

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Год назад +5

    खूप छान आवाज आणि स्वर आहे दादा 🙏 परंतु आम्हाला एक कळत नाहीये जे वाद्य वाजत आहे ते वाद्य तर कोणाच्या हातात दिसत नाहीये मग तुमच्याकडे फक्त चिपळी आणि ताऱ्या हे दोनच वाद्य दिसत आहेत 🤣 मग बाकीचे वाद्य आणि वाद्य वाजवणारे कुठे आहेत आवाज तर येतोय 🙏🙏🙏 धन्यवाद भावा बाकी सर्व ठीक आहे खूप छान गायलात आपण 🌹🌹🌹🌹🏹

  • @vijaytaware1996
    @vijaytaware1996 Год назад +4

    अतिशय सुंदर आहे गाणं तरी या गायकाला लाईक करा व शेर करा

  • @dattatraykashid1238
    @dattatraykashid1238 2 года назад +5

    एकदम सुंदर गायन केले

  • @MANDAArote-tw3xd
    @MANDAArote-tw3xd 9 месяцев назад +1

    हे गाणे खूप छान आहे आम्हाला या गाण्याचे मराठीत lyrics पाहिजे

  • @valmikmandhare682
    @valmikmandhare682 2 года назад +7

    सुंदर

  • @krishshewale8986
    @krishshewale8986 6 месяцев назад +2

    कष्टाने कमवावे व दानधर्म करावा आणि सुखी रहावे कारण मनुष्य जीवनाला वन्स मोर नाही कितीही दुसऱ्याचे ओरबडून संपत्ती कमावली तरी पण जाताना काहीच घेऊन जाता येत नाही

  • @rmadasvarpe5264
    @rmadasvarpe5264 Год назад +3

    Samajala Khupch Chan Suvichar aahe

  • @deepakphonde6839
    @deepakphonde6839 Год назад +5

    खूप खूप छान 👍

  • @mahananddamale5645
    @mahananddamale5645 2 года назад +9

    खुप सुंदर गायन केले आहे

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 Год назад +4

    Chhan gaile dhanyavad Jay maharashtra Om Ram Krushna Hari

  • @प्रकाशमिंडे-श6फ

    खूपचं अप्रतिम अंभग

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 3 месяца назад

    Chhan geet chhan gaylee. Khup khup pranam aaplyala.....

  • @kalyanpawar8791
    @kalyanpawar8791 2 года назад +6

    अप्रतिम

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Год назад +6

    अगदी बरोबर आहे

  • @purushottamdapase7376
    @purushottamdapase7376 Год назад +2

    अप्रतिम खुपचं छान

  • @DigambarMisal-pq6wm
    @DigambarMisal-pq6wm 6 месяцев назад +2

    खूपच छान

  • @dagaduborde6510
    @dagaduborde6510 2 года назад +22

    अप्रतिम गाणे आहे🙏🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @bandujadhav461
    @bandujadhav461 Год назад +4

    खूप छान सुंदर 🙏🙏🙏🙏

  • @gorakhghodeswar1243
    @gorakhghodeswar1243 10 месяцев назад +1

    खूप छान भजन छान

  • @parmeshwarghule8659
    @parmeshwarghule8659 10 месяцев назад +1

    खूप खूप गोड आवाज आहे

  • @vishwanathmore4665
    @vishwanathmore4665 2 года назад +9

    Sundar

  • @vijaybedke1534
    @vijaybedke1534 Год назад +1

    Chan गायन आणि वादन व शब्द

  • @sureshsapkal251
    @sureshsapkal251 7 месяцев назад +1

    मनाला अंतर्मुख करणारे गीत

  • @bharatshinde8205
    @bharatshinde8205 2 года назад +5

    No 1 गायन

  • @SagarPawar-uk8bw
    @SagarPawar-uk8bw 6 месяцев назад +1

    Khaup chan ahe kaka

  • @sureshubale5515
    @sureshubale5515 6 месяцев назад +1

    खुप खुप छान प्रतेक कडवं

  • @sanjayrahate6121
    @sanjayrahate6121 Год назад +2

    खुप छान

  • @ganeshtambe435
    @ganeshtambe435 2 года назад +6

    mast kaka

  • @asramkhupse179
    @asramkhupse179 3 месяца назад

    खुप छान आवाज आहे आणि भजन पण खुप आहे ❤

  • @sanjaykedari371
    @sanjaykedari371 Год назад +5

    👌👌🙏🙏 ऐकून मन विचलित झाले

  • @vithobamundhe8739
    @vithobamundhe8739 6 месяцев назад +6

    अप्रतिम गायन

  • @akkataisaptale2431
    @akkataisaptale2431 2 года назад +7

    Very nice dada

  • @kusumsalve810
    @kusumsalve810 2 года назад +10

    खूप खूप छान 🙏🎧😇

  • @machhindradake8175
    @machhindradake8175 7 месяцев назад +2

    तुमचे जीवन सखात जावो

  • @bhagwankasare2528
    @bhagwankasare2528 2 года назад +9

    एकच नंबर हे गाणं खूपच छान आहे

  • @DattatraySupugade
    @DattatraySupugade 6 месяцев назад +1

    खुप छान आहे

  • @nareshbhoir2319
    @nareshbhoir2319 Месяц назад

    खूप छान सुंदर

  • @genbhaukhodade6833
    @genbhaukhodade6833 2 года назад +5

    Ram krushna hari

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 8 месяцев назад +1

    Khup Chan 🙏

  • @kailastelore8144
    @kailastelore8144 2 года назад +4

    १ नंबर मामा

  • @sudhakarchavan7677
    @sudhakarchavan7677 Год назад +3

    जय हिंद सेवालाल 🙏👌खुप 🌹छान 🌹

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 2 года назад +4

    सुंदर गायन

  • @AnantNiwate-c6t
    @AnantNiwate-c6t Год назад +1

    खुप छान
    3:30

  • @sitarammalave5011
    @sitarammalave5011 9 месяцев назад +1

    Jay Jay Ram Krishna hari vasudev krishna Hari

  • @pravinsarode1498
    @pravinsarode1498 9 месяцев назад +1

    माणुस❤

  • @chandrakantsurve7958
    @chandrakantsurve7958 2 года назад +4

    Apratim

  • @AshwiniGore-pn7wj
    @AshwiniGore-pn7wj 8 месяцев назад +2

    खूप छान 3:56

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 2 года назад +4

    अप्रतिम.

  • @shivajigarudakar5959
    @shivajigarudakar5959 Год назад +4

    Khup Khup Chan 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaygodage4008
    @vijaygodage4008 Год назад

    खूप छान गायल पण गरीबी ला कोण साथ घालणार

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 Год назад +4

    Nice

  • @bandupantnavrange3658
    @bandupantnavrange3658 8 месяцев назад +1

    जय श्रीकृष्ण 🙏

  • @JibhauHiray-hh6cg
    @JibhauHiray-hh6cg 8 месяцев назад +1

    Very Very Nice song👌👌

  • @shivajichaudharipatil226
    @shivajichaudharipatil226 Год назад +3

    राम कृष्ण हरी

  • @vilasjadhav7472
    @vilasjadhav7472 2 месяца назад

    खूप छान आवाज,गीत 🎉🎉❤❤

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Год назад +2

    Chan

  • @bhanudaswabale2126
    @bhanudaswabale2126 Год назад +2

    1nabar

  • @chandrakantsolkar897
    @chandrakantsolkar897 2 месяца назад

    यालाच.मनतात.जानता.राजा..जय.शिवाजी..भुतो..न.भंविशि.

  • @davidashgavali9779
    @davidashgavali9779 Год назад

    फार सुंदर आवाज आहे

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn 10 месяцев назад +1

    Vearynice

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 3 месяца назад

    Orbadun ghyaychi lokanchi vrutti aahe... kasht nako dusryanchya kashtachi kadar nahi kimat nahi. Tumhi karun thevle te aamhala milaylach pahije .tumhi kuthehi Java hich vrutti aahe.

  • @sheelakalpund5983
    @sheelakalpund5983 Год назад

    Khupach sunder gane Gayle aahe

  • @dadusai
    @dadusai 2 года назад +8

    🙏👍👌👌

  • @gangaramnarwade4328
    @gangaramnarwade4328 2 года назад +12

    कळतय पण वळत नाही

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 Год назад +2

    खूप छान आवाज आहे अप्रतिम

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 5 месяцев назад

    Dusryanche orbadun ghenyat baryach lokana tyat samadhan milte.pan te sammadhan aasuri aste....gheun kahi janar nahit .pan orbadun ghetlyashivay yana chains padat nahi...

  • @godawaridhanure3681
    @godawaridhanure3681 17 дней назад

    😮 apritam

  • @ramchandrapatara3632
    @ramchandrapatara3632 2 года назад +7

    👌👌🙏🙏

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 10 месяцев назад +1

    ❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @vikaspawar1657
    @vikaspawar1657 2 года назад +6

    👌🙏🙏

  • @pravinwaghmare5160
    @pravinwaghmare5160 7 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @mkmelodymakerskoppal961
    @mkmelodymakerskoppal961 2 года назад +4

    Aise kalakarouku saath do 👏🙏👏🙏

  • @nilkanthhete2541
    @nilkanthhete2541 2 месяца назад

    God bless you