काही लोकांचा खाकी ला विरोध होता पण शहापूर मुरबाड ठाणे पुणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर भिवंडी या ग्रुप च्या सुरक्षा रक्षकांनी खाकी करून दाखवली आणि त्याला सर्व संघटनानी पाठिंबा दिला धन्यवाद
सुरक्षारक्षकांचा बुलंद आवाज जर श्री प्रवीण प्रवीण साहेबांच्या माध्यमातून लक्ष्मण भोसले साहेबांच्या प्रयत्नातून आपल्या सुरक्षा रक्षकांचे हित आपल्यापर्यंत सत्य प्रतिमा सुरक्षा रक्षकांवर ठेवून आपणास वेळोवेळी खरी माहिती पोचवल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद यापुढेही आपण अशीच माहिती पोहचवणार यात शंका नाही❤❤❤❤❤
मा,श्री लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी खुप मस्त माहीती दीली त्यांनी स्वतः सांगीतले मा,उपमुख्ययंत्री मा,देवद्रंजी फडणवीस साहेब यांनी खरच तडकाफडकी निर्णय घेतला आणी सर्व सुरक्षा रक्षकांना न्याय मीळाला मा,कामगार मंत्री श्री सुरेशजी खाडे साहेब श्री प्रवीणजी विटेकर सर्व संघटना प्रतीनीधी यांचे खुप खुप अभिनंदन,
प्रत्येक सुरक्षा रक्षक यांना कपडा आणि शिलाई चे पैसे देऊन टाकावे कारण 26 वर्षे झाली आहेत मी बघत आलोय की त्यांचे टेलर माप घेऊन एकदा पण ड्रेस ( युनिफॉर्म ) बरोबर शिवत नाहीत म्हणून कपडे स्वतः सुरक्षा रक्षक शिवतील असे काही नियोजन करावे ही नम्र विनंती❤❤❤
भैया लोकांना बोर्डात नौकरी देऊ नका ही साहेब नम्र विनंती नाही तर महाराष्ट्र बोर्ड युपी बिहार झाल्याशिवाय रहणार नाही सुशिक्षत मराठी मुलांना नोकऱ्या दया // जय महाराष्ट्र //
सर्वांचे आभार व्यक्त आणि सर्वांना हार्दिक अभिनंदन 💐💐🙏आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो मी जितलो भी, काटंच्या वाटेवरी, दुश्मन भी आज मला, वाकुन सलाम करी
वेटिंग वरील मुलाचा पण विषय घ्या साहेब पूर्ण महाराष्टातील किती तरी तरुण मुलाना मुलींना नोकरी लागेल सुरक्षा रक्षक मंडल मध्ये पण कोणतीच यूनियन हा विषय लावून धरत नाही
साहेब माझा एक प्रशन आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो मि बोर्डामधे जी अललीगल भरती करतायत ते बंद करा परत जे प्रायेट सिक्युरिटी बोर्डात समाऊन घेतात ते बंद करा करान त्या प्रायेट सिक्युरिटी मध्ये मराठी माणूस कमी आहे आणि भैय्या लोक जास्त आहे हे बंद करा
सर आपल्याला पर्सनल रिक्वेस्ट करतोय,काय करायचं ते करा ,पण ड्रेस शिवायला सिक्युरिटी गार्ड कडेच द्या कारण ते व्यवस्थित शिवत नाहीत आम्हाला तर मंडळाने दिलेले ड्रेस होतच नाहीत.
आजच्या महागाईच्या काळात पगार कमीत कमी सु रक्षकांना तीस ते चाळीस हजार ऐवढा तरी भेटला पाहीजे व खाकी ड्रेस पोलासनकडे पण आहे त्याच्या कडुन पण चुकीचे काम होतात मग त्याचे कपडे बदली केले का नाही मग सु रक्षकाचा का
1 वर्ष लागणार त्यापेक्षा आम्हीच आमच्या पैशानं विकत घेतो वर्दी, नंतर कित्येक लोक यां वर्षी रिटायर्ड होतील कित्येकांची चुकून युनिट जातील यां एक वर्षात असे होऊ नये. त्यांना वर्दी परिधान करता यावी म्हणून. वर्दीला एक वर्ष लागेलच म्हणून
भोसले साहेब नमस्कार माझी एक विनंती आहे सर बोर्ड मधील जेव्हा भरती होती सर मराठी पोरांना प्राधान्य द्यावा परप्राण त्यांना इंट्री देऊ नये पीएफ गव्हर्मेंट च्या ऑफिस मध्ये जमा झाला पाहिजे फाईल ट्रान्सफर होऊ शकतं का आऊट ऑफ मुंबई 🙏🙏🙏🌹🌹🌹
*मला एक प्रश्न विचारायचा आहे मंडळाने एक कडक कारवाई करावी की जो कोणी सुरक्षा रक्षक वर्दी किंवा त्याचा योग्यता वापर करावा आणि नाही केला तर मंडळाने कारवाई करावी ही नम्र विनंती
भैया लोकांना बोर्डात नोकरी देऊ नका साहेब विनंती आहे विचार करा भैया लोक कुठ प्रयत्न येत आहे महाराष्ट्रची वाट लावली या भैया लोकांनी
बरोबर बोलाल
खाजगी हा शब्द वगळण्यात यावा महाराष्ट्र शासन सुरक्षा रक्षक मंडळ
Correct✅
जेवडे आपले मराठी माणूस आहे त्यांना या बोर्डात समाऊन घ्या हि विनंती आहे तुम्हाला विटेकर साहेब
बोर्डात परप्रांतीयना भरती करू नका मराठी भरती करा एवढी विनंती,, खाकी ड्रेस झाल्याबद्दल खूप आभारी धन्यवाद 🙏🏻
अभिनंदन विटेकर तुम्ही घेतलेल्या कष्टाचे फळ सगळ्यांना मिळणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन
काही लोकांचा खाकी ला विरोध होता पण शहापूर मुरबाड ठाणे पुणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर भिवंडी या ग्रुप च्या सुरक्षा रक्षकांनी खाकी करून दाखवली आणि त्याला सर्व संघटनानी पाठिंबा दिला धन्यवाद
प्रवीण साहेब खूप खूप अभिनंदन असंच सर्वजण एकत्र काम करून सुरक्षारक्षकांच्या सर्व मागण्या पूर्ण करू
ड्रेस शिवण्यासाठी आमच्याकडे द्यायला पाहिजे. त्यांचे टेलर बरोबर शिवत नाही माप देऊन सुद्धा.
सोनावणे मॅडम यांचं योगदान सर्वात जास्त
सुरक्षारक्षकांचा बुलंद आवाज जर श्री प्रवीण प्रवीण साहेबांच्या माध्यमातून लक्ष्मण भोसले साहेबांच्या प्रयत्नातून आपल्या सुरक्षा रक्षकांचे हित आपल्यापर्यंत सत्य प्रतिमा सुरक्षा रक्षकांवर ठेवून आपणास वेळोवेळी खरी माहिती पोचवल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद यापुढेही आपण अशीच माहिती पोहचवणार यात शंका नाही❤❤❤❤❤
बोर्डात यु पी बिहार लोकांना जाईड करुन का घेतात या लोकांना बोर्डात नोकरी देन बंद करा
मा,श्री लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी खुप मस्त माहीती दीली त्यांनी स्वतः सांगीतले मा,उपमुख्ययंत्री मा,देवद्रंजी फडणवीस साहेब यांनी खरच तडकाफडकी निर्णय घेतला आणी सर्व सुरक्षा रक्षकांना न्याय मीळाला मा,कामगार मंत्री श्री सुरेशजी खाडे साहेब श्री प्रवीणजी विटेकर सर्व संघटना प्रतीनीधी यांचे खुप खुप अभिनंदन,
👍
येथून पुढे खाकी ड्रेसचा गैरवापर होणार नाही याची सुरक्षराकांनी काळजी घावी!
आपण सर्व सुरक्षा रक्षक बांधवांनी
आपल्या वर्दीचा मान ठेवून आपल्या मंडळाची शान वाढवू
विटेकर साहेब आपले मनापासून धन्यवाद आपण जी माहिती देतात ती सर्व काही बरोबर असते कोणी काहीही बोलू आपण आपलं काम करीत राहायचं जय हिंद
प्रत्येक सुरक्षा रक्षक यांना कपडा आणि शिलाई चे पैसे देऊन टाकावे कारण 26 वर्षे झाली आहेत मी बघत आलोय की त्यांचे टेलर माप घेऊन एकदा पण ड्रेस ( युनिफॉर्म ) बरोबर शिवत नाहीत म्हणून कपडे स्वतः सुरक्षा रक्षक शिवतील असे काही नियोजन करावे ही नम्र विनंती❤❤❤
बरोबर आहे तुमचं
एकदम बरोबर आहे.
सगळ्यांनी बोर्डाला अर्ज करा
प्रवीन सर जय हिंद 🎉🎉❤ ऑल सुरक्षा रक्षक जय हिंद आता सर्वनि आजुन खुप चगाली ड्यूटी करा आता खाकी आली आहे रूबाप सुरक्षा रक्षक हा आपलच 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन 🎉🎉🎉
याचं प्रमाणे प्रतिक्षा यादी चा देखील प्रश्न सुटेल अशी अपेक्षा
खाकी ड्रेस झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब 🙏🎉
अभिनंदन असेच आपण सर्व एकत्र राहू आणि अजून आपली प्रगती होवो
भैया लोकांना बोर्डात नौकरी देऊ नका ही साहेब नम्र विनंती नाही तर महाराष्ट्र बोर्ड युपी बिहार झाल्याशिवाय रहणार नाही
सुशिक्षत मराठी मुलांना नोकऱ्या दया
// जय महाराष्ट्र //
धन्यवाद... सर्वांचे... युनियन लिडर आणि सहकारी यांचेही....
खाकी वर्दी चार मान ठेवून व्यवस्थित शिलाई साठी टेलरला वर्दी विषयी सुचनावजा माहिती द्यावी
धन्यवाद प्रवीण विटेकर साहेब मा.लक्ष्मण भोसले साहेब व कामगार मंत्री खाडे साहेब तसेच मेंत्री वर्ग साहेब आपणास खूप खूप धन्यवाद 😊
असीच आपल्या सवाॅ ची प्रगती होत राहावी ❤😊 जय हिंद जय महाराष्ट्र 😊
कपडा बोर्डानी द्यावा आणि शिवायला शिलाई प्रत्येकाला पैसे द्यावे
आपले सर्वांचे खूप आभार साहेब खूप कसरत घेतली साहेब तुम्ही 🙏👌👌✌✌
खुप छान माहिती दिली धन्यवाद साहेब
जो गुन्हा करतो त्यावर नक्किच कायदेशीर कार्यवाही करा पण खाकी वर्दी चालू झाल्यावर बंद करू नका ही विनंती
सर्वांचे आभार व्यक्त आणि सर्वांना हार्दिक अभिनंदन 💐💐🙏आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो मी जितलो भी, काटंच्या वाटेवरी, दुश्मन भी आज मला, वाकुन सलाम करी
स्वतः सुरक्षारक्षक आणि खाकी वर्दी शिवून घेतली पाहिजे
धन्यवाद सर योग्य माहिती दिल्या बदल
धन्यवाद विटेवर साहेब...आणि खूप खूप सुभेछा 🎉🎉
सर्वांचे मनःपूर्वक आभार साहेब
साहेब कपडा आमच्याकडे शिवण्यासाठी द्यावे कपडे चे माप देऊन सुद्धा ड्रेस व्यवस्थित शिवले जात नाही सिलाई साठी लागणारे पैसे बोर्डाने द्यावे ही विनंती.
Saglya amdarana bhetun abhar mana jyani jyani latter dile 💐💐💐
वेटिंग वरील मुलाचा पण विषय घ्या साहेब पूर्ण महाराष्टातील किती तरी तरुण मुलाना मुलींना नोकरी लागेल सुरक्षा रक्षक मंडल मध्ये पण कोणतीच यूनियन हा विषय लावून धरत नाही
करेक्ट 🌹
दोन वर्ष झाली अजून वेटीनं ला ढेवले हाहे 😢 आजून पण नाही बोलवलं कधी बोलवणार काय माहित या फिक्स काय ते पण नाही सांगत फुडें काय करायचं ते कळत नाही
Aamhi 5 वर्षे zhale फोर्म bharla aahe aajun kam zhal ny
Pravin sir tumcha youtube channel vr khup chan mahiti milate..tumcha karyala salam
सर्व युनियन नेते व कार्यकर्ते यांना मनापासून धन्यवाद!🙏
ज्यांनी यासाठी पडद्यामागून खूप सहकार्य केले त्यासाठी त्याचे पण मनापासून आभार 🙏
साहेब माझा एक प्रशन आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो मि बोर्डामधे जी अललीगल भरती करतायत ते बंद करा परत जे प्रायेट सिक्युरिटी बोर्डात समाऊन घेतात ते बंद करा करान त्या प्रायेट सिक्युरिटी मध्ये मराठी माणूस कमी आहे आणि भैय्या लोक जास्त आहे हे बंद करा
बरोबर आहे.
Dhanyvad Sahab
सर्व युनियन वाल्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांनी कामाला लागावे
तुम्ही खूप मेहनत घेत आहात आमच्या साठी खूप धन्यवाद साहेब.. खूप खूप आभारी आहोत..
धन्यवाद साहेब
सर्व ठीक आहे pf चा विषय पहिला मार्गी लावा तो बांद्रा ऑफिस ला जमा होऊद्या
Khup chan saheb
सर आपल्याला पर्सनल रिक्वेस्ट करतोय,काय करायचं ते करा ,पण ड्रेस शिवायला सिक्युरिटी गार्ड कडेच द्या कारण ते व्यवस्थित शिवत नाहीत आम्हाला तर मंडळाने दिलेले ड्रेस होतच नाहीत.
Sarv sanghatneche hardik abhinandan
सोनावणे ताईचं नाव घ्या त्यांनि मागणी लावून धरली
जो सुरक्षा रक्षक खाकी वर्दी चुकीचा उपयोग केल्यास कडक कारवाई करा
पहिला ड्रेस आपल्या स्वतःच्या पैशाने घ्या आणि मस्त शिवून घाला जाईल दोन-तीन हजार पण मस्त शिवून घ्या आणि भारी दिसल
नवीन भरती करायला पाहिजे आणि सरकार ती कधी करणार
वेटीग वरती मुलाचे काय यांचा विचार केला पाहिजे भर्ती केवा होणार
सुरक्षा रक्षक मंडळाने फक्त कापड द्यावा
,खूप खूप आभारी साहेब 🙏🙏🙏
Sir weting valyan kadhi bolvtil
अभिनंदन 🎉
Ledies security guard na saree nhi bhetnar ka sir
Best Kamgiri Saheb
अंगावर कधी पासून येणार आहे
ड्रेस शिवणारे जे मंडळाचे टेलर आहेत ते माप देऊन सुद्धा ड्रेस चांगले शिवत नाहीत
यावर काही उपाय योजना करा प्रवीण साहेब
आजच्या महागाईच्या काळात पगार कमीत कमी सु रक्षकांना तीस ते चाळीस हजार ऐवढा तरी भेटला पाहीजे व खाकी ड्रेस पोलासनकडे पण आहे त्याच्या कडुन पण चुकीचे काम होतात मग त्याचे कपडे बदली केले का नाही मग सु रक्षकाचा का
सुरक्षा रक्षक पोरांचे payment वाढवा सर.35000/40000 पाहिजे सर. पोरांना परवडत नाही सर
या लोकामुळे मराठी माणसाचे युनिट वर त्रास सहन करुन घ्यावा लागतो
आता रिटायर्ड वय साठ वर्षे केली तर बरं होईल
अभिनंदन सर्वांचे 💐💐💐💐
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
एकदम भारी
🙏🙏🥉🙏🙏
धन्यवाद साहेब 🙏🥳
Only Modiji ❤
P.f. बद्दल माहिती मिळाली तर बरं होईल..p.f. नंबर नसल्याने सुरक्षा रक्षक संभ्रमित आहेत..
कधी पासून खाखी वर्दी भेटेल कोणत्या महिन्यात शिवून भेटेल
वर्दी खाखी तर टोपी पण खाखीच पाहिजे.
वर्दी कडी पासून घालायची साहेब
V very nice sir
पालव टेलर ला कॉन्ट्रॅक्ट द्या
कॉन्ट्रॅक्ट सुरक्षा रस्क यांचे युनिफॉर्म कोणता सर
1 वर्ष लागणार त्यापेक्षा आम्हीच आमच्या पैशानं विकत घेतो वर्दी,
नंतर कित्येक लोक यां वर्षी रिटायर्ड होतील कित्येकांची चुकून युनिट जातील यां एक वर्षात असे होऊ नये. त्यांना वर्दी परिधान करता यावी म्हणून.
वर्दीला एक वर्ष लागेलच म्हणून
सुरक्षा रक्षकाने कपडा स्वतःता ग्यावा बोर्डाकडून नको कारण बोर्ड दुब्लिकेत देते कपड्याचे बील बोर्डाने द्यावे सुरक्षा रक्षक बाहेरून कपडा घेईल
Sarvach thikani bhumiputrana pratham pradhanya dyayala pahije
ज्या युनिट चे लोक चुकीचा काम करणार ते संपूर्ण युनिट जबाबदार असणार.सापल्या सहकार्याने एकमेकांना सांगावे.
त्या ट्रेलरने ड्रेस बरोबर शिवला नाही तर,पुढचे काय.
आपण ड्रेस पुन्हा वापस करू शकतो
कृपया ड्रेस टेलर कडूनच शिवून घ्या
Saheb kiti vadhnar pagar he sanga
सर जे सुरक्षा रक्षक पेंडींग आहे त्यांना लवकर रुजू होण्यासाठी काही तरी करा सर
भोसले साहेब नमस्कार माझी एक विनंती आहे सर बोर्ड मधील जेव्हा भरती होती सर मराठी पोरांना प्राधान्य द्यावा परप्राण त्यांना इंट्री देऊ नये पीएफ गव्हर्मेंट च्या ऑफिस मध्ये जमा झाला पाहिजे फाईल ट्रान्सफर होऊ शकतं का आऊट ऑफ मुंबई 🙏🙏🙏🌹🌹🌹
अभिनंदन
परप्रांतीय लोकांना घ्या
साहेब बोर्ड दुब्लीकेत ड्रेस देते आणि वेळेवर देत नाही म्हणून बाहेरून घेऊ द्या बील बोर्डाने दिले पाहिजे
सर नागपूर मध्ये भरती कधी होईल?
विटेकर साहेब 🎉🎉
🎉🙏
प्रवीण जी,आपण आपल्या समज प्रमाणे किमान वेतन वाढले व आपण कोणत्या गटात (कुशल,....)येतो हे सांगा
कडक
याची अंमलबजावणी कधी पासून होणार.साहेब
जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब, एक विनंती आहे जुआ खेडनारी एडवर्टाइजिंग नको टाका चैनल ला धन्यवाद
काही ही असो जो पर्यंत अंगावर चढत नाही तो पर्यंत शिंदे सरकार ला मतदान करणार नाही,हे निवडणूकी नंतर काय पण करतील याचा नेम नाही लबाड सरकार
Pf च विषय पन घ्या साहेब
Aadhi payment chey paha Nashik la tar 26 divsacha payment 15000 itkach aahey 30000 rupaye zhala pahije
अगदी सर्वांचे मनःपूर्वक आभार
Jay hind sir
SGB. मध्ये आता किती पगार किती मिळतो 8 हवर ला
आणि 12हावर ल किती मिळतो
*मला एक प्रश्न विचारायचा आहे मंडळाने एक कडक कारवाई करावी की जो कोणी सुरक्षा रक्षक वर्दी किंवा त्याचा योग्यता वापर करावा आणि नाही केला तर मंडळाने कारवाई करावी ही नम्र विनंती
🎉🎉🎉🙏🙏💐💐👍👍