8 21 21 महाधन किंमत | 8 21 21 mahadhan | 8 21 21 fertilizer (
HTML-код
- Опубликовано: 6 авг 2024
- 8 21 21 महाधन किंमत , 8 21 21 महाधन चे फायदे, 8 21 21 khat, 8 21 21 mahadhan, 8 21 21 खत, 8 21 21 fertilizer , 8 21 21 महाधन, 8 21 21 महाधन खत ,8 21 21 महाधन (@digital_yuva_shetkari )
#fertilizer #sugarcane #oinon #cotton
ऊस संपूर्ण खत व्यवस्थापन, कापुस खत व्यवस्थापन, भाजीपाला खत व्यवस्थापन, फळ पिके खत व्यवस्थापन, डाळिंब खत व्यवस्थापन, आंबा खत व्यवस्थापन, मोसंबी खत व्यवस्थापन, कांदा खत व्यवस्थापन, महाधन खत व्यवस्थापन, महाधन खताचे फायदे, 10 26 26 खत किंमत, 14 35 14 खत किंमत, 24 24 00 खत किंमत, खत किंमत, fertilizer price
Hii
Price kiti aahe tyachi
Ya sobat uriya mix karun takaw ka kapasila
हो टाकू शकता , पण या खतात पण 8% नत्र आहे
Sulfur percentage किती आहे ते सांगितल नाही भाऊ आणि हे खत बाजारात आल आहे का
हो हे खत सर्वत्र उपलब्ध आहे, sulphur 2%
बटाटा साठी बेसल डोस द्या एकरी
Ok
फवारणी साठी मिळतं का सर
नाही दाणेदार, फवारणीसाठी 13 40 13 वापरा
स्वायाबिन साठी चालेल का
Ho
हरभऱ्यासाठी चालेल का
Ho
किती दिवसात लागू होते
पिकाला जशाप्रकारे अन्नद्रव्याची गरज असते तस्याप्रकारे हळूहळू पिकाला लागू होत राहते
कांदा फुगवणी वापरत आहोत मॅग्नेशियम sulphate बरोबर....चालेल का कांदा दुसरा डोस
, 8 21 21 या खतात म्याग्नेशियम हा घटक आहे , वितिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता नाही .
कापसाला एकरी किती प्रमाण आहे
1-1.5 बॅग
झिरो झिरो 50 कांदा फुगवण्यासाठी चालतं का
Ho
किंमत किती आहे एका बाग ची 40 किलो ची बाग आहे हि
1800
1800
1760
कापूस साठी
कोणत्या डोस साठी देऊ शकतो
दुसऱ्या
या सोबत झेरोन वापरले तर पुरवठ्यासाठी
Chalel
मक्का साठी चालेल का
Ho
कापशी या पिकाला एकरी किती bag 8:21:21 टाकावे
1-1.5 बॅग/ एकर
8 21 21 खता सोबत. सुपर फॉस्फेट खत मिक्स करून दिल तर चालेल का?
8-21-21 खातात फॉस्फरस एकवीस टक्के आहे
कापूस पिकासाठी 8.21.21आणि युरिया व सल्फर टाकले तर चाले का तुमच्या माहीत नुसार 8.21.21बरोबर का टाकयला पाहीजे
81 21 21 मध्ये नत्राचे प्रमाण कमी आहे, त्यामध्ये थोडा युरिया मिक्स करून कापूस या पिकासाठी तुम्ही हे खत देऊ शकता
@@digital_yuva_shetkari सल्फर टाका चे आहे का नाही
सल्फर टाकायचे का नाही ते सांगा आजुन काय टाकायचे आहे का
त्यात ऑलरेडी सल्फर आहे टाकण्याची आवश्यकता नाही
आपला फोन no दया
गवाला
Ho