Prakash Ambedkar On Manoj Jarange : गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेवर बसवावं : प्रकाश आंबेडकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #anildeshmukh #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #maharashtrarain #rainupdates #mumbairains #olympics #paris #SachinWaze #marathareservation #Olympic2024paris #mvameeting #uddhavthackeary #manoj jarange #marathareservation
    Prakash Ambedkar ON Oppose to Manoj Jarange's Demand
    Prakash Ambedkar On Manoj Jarange : गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेवर बसवावं : प्रकाश आंबेडकर
    Heavy Rain IMD Alert | Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Nashik Godavari Flood | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharad Pawar Meet CM Eknath Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 250

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 Месяц назад +25

    अरक्षणा वेळी आमच्या बोकांडी बसलात आणि तुम्हाला सत्ता हवी तेही आमच्या ताकदीने. माझा समाजाला आरक्षण हवंय पण दुसऱ्या जातीतील समाजाला नको माझा समाजाला कायद्याचं संरक्षण हवं पण दुसऱ्या जातीला नको हा कोणता नियम आहे सांगा बर साहेब आपण.😂😂😂😂

  • @balajip1604
    @balajip1604 Месяц назад +57

    6 कोटी मराठा समाजाचे काळीज मनोज दादा जरांगे पाटील. एक मराठा कोटी मराठा.

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा Месяц назад +22

    मराठा तुम्हाला सत्तेतच काय कुठेच बसवणार नाही

    • @mahendraujagre6108
      @mahendraujagre6108 Месяц назад +1

      तुम्ही भीक अचीच माघात राहा

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 Месяц назад

      भेटते आरक्षण 😂😂😂

    • @HemarajkadamKadam
      @HemarajkadamKadam 25 дней назад

      Tumhala Aarshan Beth ka te pha 😂

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Месяц назад +14

    सत्ता आणि तुम्ही खूप अंतर आहे

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 Месяц назад

      मग आरक्षण भेटून मुश्किल आहे 😂😂😂😂😂

  • @Flyingbeast000-dm5wl
    @Flyingbeast000-dm5wl Месяц назад +87

    मैं ना इधर ना उधर..पकू दादा😂😂

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 Месяц назад +2

      बस अशा कमेंट करण्यात पटाईत आहे

    • @JEET_GAMING07
      @JEET_GAMING07 Месяц назад

      Tumhi tar kay 45 khasdar niwdun anle baba😂​@@sunitapandao1227

    • @uttamshinde5195
      @uttamshinde5195 Месяц назад +2

      विकू दादा😂

  • @Dongresaheb
    @Dongresaheb Месяц назад +47

    साहेब तुम्हाला कोणताच मराठा सत्तेत येऊ देत नाहीत त्यांच्यापासून सावध रहा

    • @Grootty
      @Grootty Месяц назад +5

      मराठा गरीब असो की श्रीमंत तो तुम्हाला ह्याच्यावराच 👇 बसावतो......🤪🤪

  • @dattapore6865
    @dattapore6865 Месяц назад +21

    राज ठाकरे अन् तुम्ही युती करा

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn Месяц назад

    ❤❤❤❤

  • @shekharcheke7287
    @shekharcheke7287 Месяц назад +14

    भाजप चार नविन योजना

  • @kaustubhgaming7995
    @kaustubhgaming7995 Месяц назад

    वाट पहावी

  • @pintupatil5966
    @pintupatil5966 Месяц назад

    बाळासाहेब आंबेडकर हे एक स्वाभिमानी नेते आहेत.जय शिवराय जय भिम 🙏🙏

  • @Krushimitrashubham
    @Krushimitrashubham Месяц назад +1

    माननीय मानोजदादा जरांगे पाटील ❤

  • @sandee4you
    @sandee4you Месяц назад +2

    फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amolsirnike6743
    @amolsirnike6743 29 дней назад +1

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत❤❤

  • @yourajkhade2708
    @yourajkhade2708 Месяц назад +43

    एक आमदार आणता येत नाही याला काय भाषा बोलतो

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 Месяц назад

      गदार लोक मतदान करतनाही

    • @RMDmusic-lv5td
      @RMDmusic-lv5td Месяц назад

      Tari tujha bap ghabarto tynna

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 Месяц назад

      तु फक्त गल्ली पुरता मर्यादित आहेस एवढं लक्षात ठेव.जास्त हवेत उडु नको

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 Месяц назад +1

    मराठयाना बरोबर कळत कोनाला सततेवर बसवायच ते

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 Месяц назад +1

    ⛳आमचा एकच नेता मनोंज जरागें पाटील ते जे सांगतेन तेच मराठा समाज करनार आहे .साहेब😊

  • @gajanansolanke3288
    @gajanansolanke3288 Месяц назад +60

    तुह्या समजला आरक्षण जमत, 18city जमते, आम्हाला आरक्षण नको, का होय रे तरमल्या

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 Месяц назад +6

      संस्ककार जसे तसी भाषा

    • @ajaykhandare5070
      @ajaykhandare5070 Месяц назад +3

      Jeha det hote teha ka nahi ghetle😅😅

    • @sumitpin007
      @sumitpin007 Месяц назад

      तुझ्या आज्यानी ही भाकडकथा सांगितली वाटत तुला😂​@@ajaykhandare5070

    • @aniketsadanshiv6451
      @aniketsadanshiv6451 Месяц назад +3

      पहिले लिहणं शिक तुझी नेपाळी भाषा कळत नाही😂😂

    • @vivekm7971
      @vivekm7971 Месяц назад +2

      Ambedkar haa jatiwadi ahe
      Ata aarakshanachi garaj nhi bauddha na
      Aarthik, Rajkiya ani Samajik takat saglyanpeksha jasta ahe

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz Месяц назад

    Right sir

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 Месяц назад +35

    डोक्यावर पडलंय आता हे राजकीय भांडवल करत आहे

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 Месяц назад +1

    माणूस येकदा तोंडावर पडतो दोनदा पडतो पण हा किती वेळा पडणार,पांचातपणा बोलावं ह्याला 😂😂😂😂

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 Месяц назад +3

    सत्तेसाठी कभी इधर कभी उधर.यह आदमी किसी के भी काम नही ‌.सिर्फ सत्ता पाने का मक्सद‌है

  • @yl7698
    @yl7698 Месяц назад

    Raj Ratna Ambedkar ❤

  • @user-rc6ur9ml8b
    @user-rc6ur9ml8b Месяц назад +4

    मराठ्यांना मतदान करू नका म्हणताय 0 स्वतःच्या स्वार्थासाठी मराठी ना म्हणताय आम्हाला मतदान करा आरक्षण म्हणलं की मराठ्यांना नाही म्हणतात ओबीसीच सरकार बनवा आंबेडकर साहेब

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 Месяц назад +1

      आजपर्यंत कुणबी मराठांच्या कुठल्या आमदारांनी तुम्हाला सहकार्य केले.विचार मंथन करा.आणी साहेबांच्या बोललण्याचा विचार करा

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Месяц назад +1

    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ राहू 🙏
    जय भीम जय OBC

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Месяц назад +3

    वंचित व सुपारी इंजिन युती करा. सुपारी बाज हद्दपार 🍉 सह

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji Месяц назад

      आणि तुतारी 😂😂😂ला jarange

  • @dnyanesh423
    @dnyanesh423 Месяц назад +1

    सत्ता फक्त आणि फक्त मराठाच राहणार

  • @seemababar6529
    @seemababar6529 Месяц назад +5

    बघा कोण सत्ता मागते आणि कोणाला मागता आहेत

  • @shesharaomangnale2456
    @shesharaomangnale2456 Месяц назад +4

    आधे ईदर,आधे उदर, आधे मेरे पिछे हाभैकलेला माणूस आहे.

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 Месяц назад

      आणि तु भाडखाऊ विकाऊ.गल्ली पुरता मर्यादित आहेस.

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji Месяц назад

      , 4थी पास चे समर्थक आहे का आपण 😂😂😂

    • @HemarajkadamKadam
      @HemarajkadamKadam 25 дней назад

      Tumche khasdhar rahun he Ahal Aahe tuche 😂

  • @sunilnalawade8255
    @sunilnalawade8255 Месяц назад +23

    तुम्हाला सत्तेत अनावे मराठे येवढे पण गरीब नाही

    • @sachinkardak
      @sachinkardak Месяц назад

      या अशा गांड मस्तीमुळे तुम्हांला आरक्षण मिळत नाही.

    • @mahendraujagre6108
      @mahendraujagre6108 Месяц назад +1

      असंच भीक माघात बसा तुम्हाला आरक्षण देणारे पहिले आंबेडकर होते आता पण आंबेडकर आहेत हॆ लक्षात ठेवा

    • @Patil_295
      @Patil_295 Месяц назад

      ​@@mahendraujagre6108साहेब देव माणुस होते हा माणुस दलाल आहे...

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 Месяц назад +1

      मग आरक्षण कशाला पाहिजे 😂😂😂

    • @ravidamodar2680
      @ravidamodar2680 Месяц назад

      मग कशालाभीक मागते भिकारी हो

  • @अक्षयकुमार6788k
    @अक्षयकुमार6788k Месяц назад +28

    पहिले तुम्ही सत्तेवर बसा . मग बाकी कड लक्ष द्या 😂😂😂😂😂😂😂😂

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 Месяц назад

      बसवत मग?

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 Месяц назад

      😂😂😂😂 सत्तेत ते आल्यावर लय आवघड होईल 😂😂😂😂

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 Месяц назад

    वाट बघा

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 Месяц назад +7

    Me Maratha me kadhich yala matdan denar nahi Maratha Fakt Manoj Jarange Patil yacha aikanar tu chinta Nako karu .
    Tu swata ch bagh NCL lagat aahe.

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 Месяц назад

    एकमेकांच्या भांडनात कोणत्याही राजकीय पक्षाचे भलं होणार नाहीत

  • @Klajshdhdh
    @Klajshdhdh Месяц назад

    आणा तुम्ही लय विद्वान आहात तुमचाच समाज सुधारा..... आम्ही मराठे सक्षम आहोत.... जय मनोज दादा🔥🔥🔥

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 Месяц назад

      मग सक्षम आहात तर आरक्षण कशाला पाहिजे 😂😂😂

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Месяц назад +2

    चला घरी 🍉 सह

  • @investinginstrument706
    @investinginstrument706 Месяц назад +2

    ओबीसी तून कुणबी जातीला काढून मराठा जातीला आरक्षण द्यावे🤔मराठा नावाची जात जिवंत राहील🤔काय म्हणता🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔👍

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 25 дней назад

    मराठ्यांची घी शेट्ट

  • @sandy98885
    @sandy98885 Месяц назад +11

    काय जोक करताय साहेब गरीब मराठे तर सोडा ओबीसी पण मतदान करणार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दलीत मतदानाची टक्केवारी ही VBA ला खूपच कमी झालेली आहे ही बाब मान्यच करावी लागेल....

    • @pintupatil5966
      @pintupatil5966 Месяц назад +2

      मग घ्या आरक्षण 😂😂😂😂 जो पर्यंत बाळासाहेब आंबेडकर सत्तेत येणार नाहीत तो पर्यंत आरक्षण मिळण शक्य नाही

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji Месяц назад

      तुम्ही पहिले दुसऱ्याला खांद्यावर घेऊन मिरवणे बंद करून
      स्वतः चा उमेदवार निवडून आणून दाखवा

  • @shindebaliram9746
    @shindebaliram9746 Месяц назад +1

    कशाला बसवायचे तुम्हाला सत्तेवर मराठ्यांनी सर्व पक्षांचे आतापर्यंत खूप सोसलं पण साहेब तुमची सगळ्यांची मराठा समाज मस्ती जिरवणार.एकच वादा मनोज दादा.

  • @truthseekerma
    @truthseekerma Месяц назад +6

    पका भाई उगा डोक्याचा खोका करून घेऊ नको😂😅

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c Месяц назад +7

    अहो साहेब हे मराठे कधीच आपल्याला मतदान नाही करत...

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Месяц назад +2

    धनाढ्य दलीत अनेक असतील

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji Месяц назад +1

      त्या साठी जाती निहाय जनगणना करायला हवी आणि सरकार ने
      सिलिंग पद्धत लागू करावी
      जेणे करून गरीब समाजाला न्याय मिळू शकेल 🙏

  • @JAYJAYMHARASTRAMAZA
    @JAYJAYMHARASTRAMAZA Месяц назад

    100,% B Tim ahey vanchit

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x Месяц назад

    Right 💯▶️▶️💯💯

  • @vivekm7971
    @vivekm7971 Месяц назад +1

    Garib SC la Shrimant SC aarakshan bhetun det nahi

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Месяц назад

    महामहीम सोलापूरचे खासदार सहेबा

  • @prashantnannaware1989
    @prashantnannaware1989 Месяц назад +12

    घ्या केळ डबल ढोलकी हा

  • @open_challenge007
    @open_challenge007 Месяц назад +3

    YZ ahe he 😃🤣🤣

  • @ajaysolanke9916
    @ajaysolanke9916 Месяц назад

    जे पोटात आहे ते बरोबर ओठात आलं ह्याला सत्ते मध्ये यायचं आहे म्हणून हा आता जातीवाद लावत फिरत आहे

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 Месяц назад +2

    कायम बाबासाहेबांच्या रक्ताशी एकनिष्ठ फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब....🚨🇨🇮💪

    • @MadhukarKale-rr3cy
      @MadhukarKale-rr3cy Месяц назад

      Yedzav pakya😂

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji Месяц назад +1

      ​@@MadhukarKale-rr3cy4थी पास 😂90प्लेयर 😂गोधडी छाप 😂
      आणि तुतारी चे गावठी नेते 😂

  • @saytrue144
    @saytrue144 Месяц назад

    तुम्हाला आम्ही 💯बसवणार पण....😂😂

  • @RohitPokale-y9s
    @RohitPokale-y9s Месяц назад

    Ham sab jarange

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Месяц назад

    टिकणार नाही म्हणता तर सगे सोयरे ला विरोध ka

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Месяц назад

    प्रणिती शिंदे काय म्हणून दलीत आहे

  • @ravidamodar2680
    @ravidamodar2680 Месяц назад

    साहेब तुम्ही सापांच्या पिल्लांना बोलता मला सत्तेत बसवा कसं शक्य होईल ते हे लोक जातिवादी आहेत यांना आपलं कोण चांगलं करणारे हे पण कळत नाही आणि तुम्ही सर्व समाजाचे चांगलं करायला बघता.

  • @ganeshlate5217
    @ganeshlate5217 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @missionaarakshan4260
    @missionaarakshan4260 Месяц назад

    ❤da ghe😂

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Месяц назад

    काँग्रेस नेते खरगे साहेब

  • @saimotors15
    @saimotors15 Месяц назад +1

    BJP la madt karne hech tumche dhoran

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Месяц назад

    RIP बरोबर एकनिष्ठ आठवले साहेब राहिले

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv Месяц назад

    Obc च तुम्हाला मतदान करत नाही मराठा कुठे

  • @udhanpravin2705
    @udhanpravin2705 Месяц назад +2

    साहेब तुमी आमच्या मराठा समाज चि काळजी नका करू... आमी आमचे बगु 🙏🏽

  • @SandeepSaware-dw3er
    @SandeepSaware-dw3er Месяц назад

    आंबेडकर साहेबांनशिवाय कोणीच आरक्षण देऊ शकत नाही भावानो

  • @vedikapatilbirthdaycelebra1146
    @vedikapatilbirthdaycelebra1146 Месяц назад

    Only jarange patil

  • @udhanpravin2705
    @udhanpravin2705 Месяц назад

    म्हणजे आमचे कलान होणार 😭😭😭

  • @saimotors15
    @saimotors15 Месяц назад +2

    BJP cha popat ❤❤

  • @Malesatish8919
    @Malesatish8919 Месяц назад

    आम्ही एक टाईम राजरत्न आंबेडकर साहेबांना मतदान करू पण तुला नाही

  • @Psv3607
    @Psv3607 Месяц назад

    संजय राऊत रेकॉर्ड मोडणार

  • @shahajidesai247
    @shahajidesai247 Месяц назад

    डबल गेम तो पण मराठा सोबत

  • @Patil_295
    @Patil_295 Месяц назад +1

    संभाजीनगर मध्ये पोस्टर लावून विरोध करायचा नोंदी रद्द करा म्हणुन आणि आज वेगळी भूमिका साहेब रंग बदलणारा सरडा पण लाजेल तुम्हाला पाहून...

  • @vishalpatil11123
    @vishalpatil11123 Месяц назад

    दादा किती भाजपच तुणतुणे वाजवत आहात...

  • @HemarajkadamKadam
    @HemarajkadamKadam 25 дней назад

    Tumchi layki nay badhaseb chi barabari karaychi only one v.b.a.❤

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Месяц назад

    संत्रा गंगा

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Месяц назад +2

    हे म्हणतात कुणबी मराठा उभा राहिला तर त्या ला मतदान करू नका आणि पुन्हा मराठा समाजा चा सपोर्ट मागता 😂

  • @user-ck4qf2oy1h
    @user-ck4qf2oy1h Месяц назад

    युती करायला शिका

  • @arunakhot3607
    @arunakhot3607 Месяц назад

    मराठा समाजाने तुला घरी बसवावं.....
    . सतेत कुठे स्वप्न बगुन नका.... मराठा च्या डोक्यात गुसलाय.. कधीही निवडून येणार नाही यांची काळजी घेऊ.. कायमच घरात.....

  • @SahilShaikh-fo3el
    @SahilShaikh-fo3el Месяц назад +1

    Kay nahi उग tumi supari gheun fira tech शोबत

  • @rnfr5360
    @rnfr5360 Месяц назад

    Amhala mhanaje kunala BJP la kay😂

  • @umakantgarad3237
    @umakantgarad3237 Месяц назад

    Atishahana tyacha bail rikama

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 Месяц назад

    😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @user-zv4nj7bj8m
    @user-zv4nj7bj8m 22 дня назад

    कुछ भी.तु मराठ्यांच्या उमेदवाराला मत देऊ नाका म्हणून भर सभेत सांगतो .अन गरीब मराठ्यांकडून सता मागतो.काय राव नावालाच प्रकाश जीवन आणखी पण अंधारात.😂😂😂

  • @g__boss___127
    @g__boss___127 Месяц назад

    Ghe shettytt ho moth😅😅😊

  • @Krushimitrashubham
    @Krushimitrashubham Месяц назад

    7,7,7😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 घ्या 7777777777सत्ता

  • @ganeshdisale
    @ganeshdisale Месяц назад

    Garib marathyakudn sataa pahije pan tyana reservation Nako...chan

  • @shahee9361
    @shahee9361 Месяц назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kailasmanepatil1236
    @kailasmanepatil1236 Месяц назад

    Hospital madhe taka yala

  • @SurajDeshmukh-qg8lm
    @SurajDeshmukh-qg8lm Месяц назад

    खुर्ची 😂😂😂

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 Месяц назад

    घराच्याच बसा आराम करक

  • @bestthings9318
    @bestthings9318 Месяц назад

    तुम्ही B TEAM

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 Месяц назад

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 Месяц назад

    मला पण वाटते आपण पण सत्तेत असावे.

  • @umeshwakkar7486
    @umeshwakkar7486 Месяц назад

    😂😅 😅😅😅

  • @ManeKaLyan-ei2jj
    @ManeKaLyan-ei2jj Месяц назад

    मराठा विधानसभेत तुम्हाला दंनका देणार

  • @amarpatil7576
    @amarpatil7576 Месяц назад

    तूमची भुमीका ऐक आहेका दोण दिवस आधीच सांगीतल पाटलाला मतदान करू नका आणी आता गरीब मराठा पाटील नाहीका

  • @JagannathSalve-w2k
    @JagannathSalve-w2k Месяц назад

    Tula sattemadhe kon basavanar

  • @yl7698
    @yl7698 Месяц назад

    Are tu sobat aala asta tar na😂

  • @vijaykamble2173
    @vijaykamble2173 Месяц назад

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @jyotihate2306
    @jyotihate2306 Месяц назад

    Aevadi varsh congress, Rastravadi congress ani BJP la vote karat hote marathe mag ka nahi milal aarakshan.

  • @kirankaradule3207
    @kirankaradule3207 Месяц назад

    Tumhi gharech bare ahat.