Ashok Naigaonkar is the most favourite poet & orator of mine due to his unique style & sense of humour. He is perhaps the best & yet most underrated poet as far as the Marathi Literature is concerned.
श्रीयुत अशोकजी नायगावकर यांच्या कवितेवर टीका करणारे खुप आहेत पण त्यांच्या सामान्य नागरिकातून जे observations त्यांनी त्यांच्या विशेष शैलीत सादरीकरण पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात.

भन्नाट सादरीकरण
आम्ही भाग्यवान आहोत....तुमचे ऐकायला मिळत आहे
छान ऑब्ज़र्वेशन . साध्या भाषेत मस्त विनोद 👏👏
खूप छान हसवणूक ! पुन्हा पुन्हा एकावे वाटते .
खूप छान कविता🙏🙏👌👌👌
फार मिस्कील 😃😃
फार छान
सुपर
Very nice.
खूप छान हसवणूक.
Aaj mala ashok Sir.. Jivan boarding.. Chembur.. Madhe disale. One rice plate parcel... What a great.. Simple man..
Saheb naigaonkar is from wai satara District yes he is simple man
The gerte नायगावकर जी
Ashok Naigaonkar, A MISHKIL poet . Great entertainer.
ग्रेट ! .........
श्रीयुत अशोकजी नायगावकर यांच्या कवितेवर टीका करणारे खुप आहेत पण त्यांच्या सामान्य नागरिकातून जे observations त्यांनी त्यांच्या विशेष शैलीत सादरीकरण पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात.
Ashok Naygaonkar simply a Great Man. He himself searching a common man inside his personality.
छान विनोद निर्मिती, खूपच मिश्किल आहे.👌
Yogesh Ambawale .8
अशोक नायगावकर माय फेव्हरिट
Khupch chan
खूपच छान
Great comedy ,recent time resemblance to common man & good observation
Great man
फारच छान..
सुंदर... swatachi khas bhasha shaili
great.
khup chan
नायगावकर top
hamkhas haswanarya kavita aahet. Ashok Khude 09062020
Mishkili
तुम्हाला सांगतो 😂😂😂
मान. नायगावकर, काय हो, तुम्ही सगळीकडे टेप केल्याप्रमाणे एकच भाषण करता हो, मला शंका वाटतेय्, खरं आहे का हे ?
नायगावकर यांना प्रतिभा नाही इकडचं तिकडे उचलून कविता करतात
हा विदिओ स्लो स्पीड वर आरामात ऐका !
सर्व कार्यक्रमात ते सांगणे असते एकडच तिकडचं उचलून बोलायचं खोटा मान प्रसिध्दी
प्रतिभा काय असते कुसुमाग्रज यांना जरा नायगावकर यांनी ऐकावे
M
mast...Naygaonkar saheb
Beat
श्री.जेष्ट अशोक जी नायगावकर.
प्राचीन काळापासून, आधुनिक विचारांची भाषा,
मिस्कील विनोद, प्रासंगिक શૈલી, अप्रतिम-कवी.
ठ
अशोक नायगावकर म्हणजे मिश्किल नायगावकर !👍👍🙏👏👏💐