मला जे म्हणायचे ते सगळे लिहिलंय. आरती चे फार फार कौतुक. सगळे पदार्थ अप्रतिम असतात. योग्य सल्ला देते आणि आपल्या कुठे चुका होतात, त्या कशा टाळायच्या ते timepass न करता सांगते
खूपच सुंदर चारी रेसिपी दाखवल्यास खूप हुशार आहे अन्नपूर्णा आहे आणि बोलणं सुंदर आहे एवढ्या लहान वयात समजून सांगणे भारी भारी भारी ❤❤👌👌👍 धन्यवाद आरती मी सगळ्या रेसिपी तुझ्या बघते तुझं बोलणं मला खूप आवडतं
तुझ्या बोलण्याच्या आणि सांगण्याच्या पद्धतीमुळे फार आवडत बघायला लबाडी नाहीच ,आणि कुणी चुकणार पण नाही उगीच आपलं चॅनल चालावं म्हणून काहीतरी बडबड करायची असं नाहीच कुठे जाणवत फारच प्रामाणिक मेहनती प्रयत्न आणि बघणाऱ्याला घरातलंच कोणीतरी सांगते असं वाटावं😂❤ 🌹🌹👌👌💐💐💐👍
अतिशय पद्धतशीरपणे , सविस्तर , टीप्ससहीत आणि तरीही वेळ न घालवता, सांगायची पद्धत कौतुकास्पद आहे . पदार्थ चविष्ट दाखवले आहेत . धन्यवाद आणि शुभेच्छा .
खुप खुप धन्यवाद
खूप छान
L@@aartisrecipemarathi
Ñbb ha*l to hu CT ko lo oo😮@@aartisrecipemarathi
मला जे म्हणायचे ते सगळे लिहिलंय. आरती चे फार फार कौतुक. सगळे पदार्थ अप्रतिम असतात. योग्य सल्ला देते आणि आपल्या कुठे चुका होतात, त्या कशा टाळायच्या ते timepass न करता सांगते
खूपच सुंदर अप्रतीम 👍👌👌😋😋
खूपच छान recipes. मी सगळ्या recipes पहाते. नेमक्या tips देतेस आणि झटपट.Congratulations and THANKS!
खूट छान चारी रेसिपी दाघविल्या
खूप छान रेसिपी.झटपट टिप्ससाहित दाखवलंय.धन्यवाद आणि शुभेच्छा.
खूपच सुंदर चारी रेसिपी दाखवल्यास खूप हुशार आहे अन्नपूर्णा आहे आणि बोलणं सुंदर आहे एवढ्या लहान वयात समजून सांगणे भारी भारी भारी ❤❤👌👌👍 धन्यवाद आरती मी सगळ्या रेसिपी तुझ्या बघते तुझं बोलणं मला खूप आवडतं
Atishay chan aani chamchamit recipes sangitlya tyabaddal thank you Tai 🙏🏻👌👌🎉
आरती चारही रेसिपी खूप छान सांगते पण छान 👌 जय गुरूदेव 🙏🌹
खूप छान मी तुझे व्हिडिओ पहाते सुंदर रेसिपी दाखवते आवाज पण खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद
Mast. I will try.
Anjali Kulkarni USA
खूप खूप छान रेसिपी बनवता ताई तुम्ही
Khup chan recipe aahe aarti saglya
Thankyou tu nehmi khup chan recipe dakhvte,tuzya mule mazya sankratichya saglya recipe khup chan zalya,nehmi tuze padarth mi bnvte Anni nehmi perfect ch hotata
Thankyou so much
तुझ्या बोलण्याच्या आणि सांगण्याच्या पद्धतीमुळे फार आवडत बघायला
लबाडी नाहीच ,आणि कुणी चुकणार पण नाही उगीच आपलं चॅनल चालावं म्हणून काहीतरी बडबड करायची असं नाहीच कुठे जाणवत
फारच प्रामाणिक मेहनती प्रयत्न
आणि बघणाऱ्याला घरातलंच कोणीतरी सांगते असं वाटावं😂❤
🌹🌹👌👌💐💐💐👍
फारच छान सागंता ताई तुम्ही 👌👌👌
@@BhargavGodbole
मी आजी बेटा
खुपच छान सर्वच रेसिपीज मला खुप आवडल्या धन्यवाद ताई 👌👌👌
Thankyou
@@aartisrecipemarathi😅😊3ए
Aarti Amazing recipes
Nicely explained
I liked all your recipes
All the best
ताई तू सर्व माहिती छान सांगितली धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
Very good. !!
I am also from khandesh !from jamner.!
छान सविस्तर माहिती देवून रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद
चारही थाली रेसिपी खूपच मस्तच...👌👌
Thankyou
सर्व रेसीपीज खूप छान!
तुमच्या रेसिपी छान असतात
चारही थाळी रेसिपी अतिशय सुंदर खूप मस्त
thankyou so much
खूपच सुंदर रेसिपी दाखवल्या आवडल्या आणि करून ही बघेन
खुप खुप धन्यवाद ताई
Khupach.Chan.Tali.very.nice.1
no.recipi.SUPET.SE.UPER.GBU
your Pronunciation of “Ek jiv “mast
खुप छान,4 ही रेसिपी,,तू सांगतेस खूप छान ,
तुमचं कौतुक कितीही करावं तरी कमीच आहे तुम्ही दिसता पण छान आणि रेसिपी पण खूप छान
Thankyou
खूप छान सर्व पदार्थ 👌👌
खुपच सुंदर रेसिपी आहे
ताई तू खूप सुंदर जेवण बनवते
खूपच छान ! मी सर्व पदार्थ करणार !
🙏🏻
Very nice. Khup chaan. Looks yummy and delicious. Very well explained wit various tips...
Thanks a lot
Khandeshi recipe 😋👌🏻👌🏻
Khup divsani vdo takla thx❤
Thankyou
pn mi rojch video upload krte 11am la shorts &1:30 pm moth video
Khup chan recipe astat tai tujhya Aani yekdam sopya pan
All 4 thali..khup chhan ..different and easy😊
Thank you 😊
Recepi chhan Keli
Apratim video....
छान बनवले ग,,,सर्व पदार्थ🌹🌹
Khup Chan aarti mst 3 recipe mazya sathi agdi nvin hotya
Thankyou
धन्यवाद
खूप छान
Thankyou
Khup chan 👌👌👌👌👌🙏🏻
Khup chan tai
Sundar tumachya sarkhe
छोले मध्ये तुम्ही कोणता मसाला वापरला?
मस्तच
छान झाली आवडल
Tai pn thamnail kas banvtay
Khupch sunder recipe
Mast
Thanks
Sundar Recipe
Thankyou
Gharcha Ghari masala banati ❤❤❤❤❤
Mast tai
Thankyou
ताई तुम्ही खूप सुंदर आहेत
खूप छान रेसिपी. समजावून. सांगता ताई तुम्ही
Thankyou
Nice
Very nice recipe❤😂❤😂
😅...😊.....
..1
Chanaha.hetalie
Sundar
Aamhi banvto
Chanch hotya srv recipe
Thankyou
Oily
ताई एकदा अंडाकरी करून दाखवा
आहे रेसिपी चॅनल वर नक्की बघा
आरती मी तुझे छोटे रिल्स बघते तेव्हा एका हातातला कविता दुसऱ्या हातावर मारतेस तेव्हा मला हसायला येतं आणि मी म्हणते आल्याबाई शाळा सुरू झाली😂😂😂
😂
खुप छान
खूपच छान
मस्तच
Thankyou
खूप छान रेसिपी किती झटपट बनवते आरती. तु छान दिसते.
खूप छान