खूपच सुंदर पारंपारिक पद्धतीची थाळी बनवली आहे.अप्रतिम.कांदा लसूण स्कीप केला तर अजून छान. अन्नपूर्णे चा वरदहस्त आहे.पूजा केल्याने मन प्रसन्न रहाते.छान वाटले बघून.गुढीपाडव्याच्या आम्हा सर्वांकडून खूप खूप शुुभेच्छा.
आरती तुला ही गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, साक्षात अन्नपूर्णा तुझ्या वर प्रसन्न असून तिचा वरदहस्त तुझ्या वर आहे.सगळा स्वयंपाक झटपट आणि मस्त केलास.😊❤
आरती तू कमी वयात उत्तम सुगरण आहेस... अन्नपूर्णा देवी तुझ्यावर प्रसन्न आहे.... तुझ्या वयाच्या मुलींना साधी चपाती सुध्दा लाटता येत नाही बाकी गोष्टी दुरच.....असंच तुला उत्तरोत्तर यश मिळो ह्या क्षेत्रात अजून प्रगती होवो
छान आरती मस्त,पारंपरिक पद्धतीचा स्वयंपाक विशेष म्हणजे मन लावून तयार झालेला स्वयंपाक म्हणून तुला सांगते नामस्मरण करून सुरुवात कर प्रसाद बनतो श्रीरामाचा❤🙏🙏 आनंद मिळतो मनाला, तू सुसंस्कृत, सुशील मुलगी आहेस व्हिडिओ कॅसेटमध्ये नामस्मरणाचा आवाज येण्याची गरज नाही तर मनामध्ये नामस्मरण करून सुरुवात करणे श्री स्वामी समर्थ 🙏🚩 गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉 (एक)आजी विजया सानप😊 संभाजीनगर
एक नंबर खुपच मस्त बेत होता अप्रतिम ❤ तु खुप खुप गोड मुलगी आहेस बाई साक्षात अन्न पूर्णा 🎉🎉तुला व तुझ्या कुटुंबातील सर्वाना गुडी पाढवा च्या हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद ❤🎉🎉
ताई गुढीपाडवाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या रेसिपी खूपच छान असतात. मी पण एक छोटीशी यूट्यूब वर आहे. आणि आत्ताच माझा 1,000 सबस्क्राईब कम्प्लीट व्हायला आले होते पण वाय टी स्टुडिओमध्ये शोइंग डेटा असा ऑप्शन आल्यामुळे मला वॉच टाईम दिसत नाहीये . याबद्दल तुला काही माहिती आहे का माहिती असल्यास नक्की सांग
Khup Sundar aarti tu kiti chan distey,thali tr 1 no mi pn hich thali bnvel padvyala,tuzya gharatle kiti lucky aahe tuzya sarkhi Annapurna tyanchya kde aahe ,mla sari nit Nesta yet nahi tu sari kiti chan sambhalun purn cooking kel
ताई तुम्ही दिसायला जसे छान आहे तशी तुमची रेसिपी पण खूप खूप छान
भन्नाट झाली आहे थाळी ❤😊
गुढपाडव्याच्या खूखूप शुभेच्छा ❤
खूपच सुंदर पारंपारिक पद्धतीची थाळी बनवली आहे.अप्रतिम.कांदा लसूण स्कीप केला तर अजून छान. अन्नपूर्णे चा वरदहस्त आहे.पूजा केल्याने मन प्रसन्न रहाते.छान वाटले बघून.गुढीपाडव्याच्या आम्हा सर्वांकडून खूप खूप शुुभेच्छा.
Thankyou
आरती गुढीपाडवा थाळी छान करून दाखवली 👌👌
Thankyou ☺️
खुपच सुंदर थाळी,आरती तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
खूपच मस्त थाली बनविली
खरंच खूपच छान आशिर्वाद
Chaan recipes ahet tumchya
आरती तुला गुढीपिडव्यिच्या खुप खुप शुभेच्छा !!!!! फारच छान सुंदर स्वयंपाक केला आहेस ,
आरती गुढीपाडवाच्या शुभेच्छा ❤
दम आलू खूप सुंदर ❤❤❤❤
Thankyou
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. स्वयंपाक खूप छान केला. 😍👌👍
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम👌👌
Happy Gudhi padava 💐💐
agadi agadi, apratim, aani petfect jugment, wa chanach❤😂😂
आरती तुझा सगळा स्वयंपाक अतिशय सुरेख खुप खुप छान शब्द अपुरे पडतात ठाणे
Thankyou so much ☺️
aprateem swayampak kela ani to sudha zatpat!!
❤खूप छान आरतीताई, तुमच्यासारखी आजची तरूण पिढी इतक्या आत्मीयतेने स्वयंपाक सुंदर करते याचा आनंद वाटतो, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
तुमची बोलण्याची पद्धत मला खूप आवडते... रेसिपि तर उत्कृष्ट असतेच👌👌
खुप खुप धन्यवाद
खूप छान स्वयंपाक v खूप छान पदार्थ व अगदी झटपट
गुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤आरती
Thankyou
आरती तुझे पदार्थ अतिशय अप्रतिम असतात सांगण्याची पध्दत खुपच छान आहे मला तुझे व्हिडीओ खुपच आवडतात तुला खूप शुभेच्छापत्र शुभेच्छा.
Khup chan थाली!! पाहूनच पोट् bharle. Dhanyavaad🙏
मस्त, खुप छान 👍
गुढीपाडव्याची थाळी खूप छान दाखवली आरती तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ❤
Thankyou
Khup chan thali tai 👌👌😋😋
Happy gudipwdava Tai❤
Thankyou
कसली मस्त थाळी बनवली खूप आवडली 👌👌😊थँक्स आरती 🙏
Most welcome
Khup Chan thali.gudhipadvyachya khup khup shubhecha!!
Thankyou
Wow superbb menu👌👌 sagley dishes yummy 😋 me tumcha video baghun ashi thali banavnar ahe Gudi Padwa la❤.Happy Gudi Padwa to you and your family🎉
Thankyou
खरंच तू अगदी अन्नपूर्णा आहेस खूप छान
खुप खुप धन्यवाद
गुढीपाडवा थाळी अप्रतिम ❤❤
Thankyou
अतिशय सुंदर गुढीपाडवा, नववर्षाचा स्वयंपाक मेनू..
Thankyou
Khupach chan aarti mi pan banvel 🎉🎉🎉
Thankyou
आरती थाळी मस्त बनवली .दम आलू चटपटीत झाले .भजी कुरडया, पापड, बघून तोंडाला पाणी सुटले.👍👌👌
Thankyou
खूपच छान थाळी. कमी वेळात ताटभर पदार्थ.. अशाचवेगवेगळ्या. Recipe दाखवा. म्हणजे आम्ही करू शकू.
खूप छान आरती तुला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
Thankyou
Nice testy thali Recipe
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much
Khup ch sundar❤❤❤❤
Thankyou
Wow मस्तच खूप सुंदर tempting जेवण 👌👌👌
Thankyou
खूप सुंदर!!
Apratim veg Thali👌👍😋
Thankyou
Thali khup mast zali...gudhipadwyachya tula n tuzya parivarala khup khup shubhechha 💐💐..Sadi chhan distey tula😊
खुप खुप धन्यवाद
आरती तुला ही गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, साक्षात अन्नपूर्णा तुझ्या वर प्रसन्न असून तिचा वरदहस्त तुझ्या वर आहे.सगळा स्वयंपाक झटपट आणि मस्त केलास.😊❤
खुप खुप धन्यवाद
Arati. Gudi paadwyachya tula khoop khoop Hardik Shubhechya!
Me pan Hyaa SUGRAASACHAAJEWANACHA GUDILA NAIEWEDYA DAAKHVANAR AAHAE.
❤❤❤❤❤😊
Bhavana. ( America 🇺🇸 Niwaasee).
🙏🙏💐🌹🌹🏵🏵😍🥰
❤😊
खुप छान मस्तच
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तुम्ही सुगरण आहात.नैवेद्याची थाळी खूपच सुंदर
खुप खुप धन्यवाद
आरती तू कमी वयात उत्तम सुगरण आहेस... अन्नपूर्णा देवी तुझ्यावर प्रसन्न आहे.... तुझ्या वयाच्या मुलींना साधी चपाती सुध्दा लाटता येत नाही बाकी गोष्टी दुरच.....असंच तुला उत्तरोत्तर यश मिळो ह्या क्षेत्रात अजून प्रगती होवो
Khup ch chan thali ahe ...
Thankyou
आरती तूला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा खूप सुंदर थाळी बनवलीस आता मी सुद्धा हेच मेनू पाडव्याला बनवणार खूप सुंदर धन्यवाद आभारी आहे
Thankyou so much
अतीशय सुंदर स्वयंपाक
Thankyou
Zatpat होणारी chan recipe!! 👌👌 Aamrakhand 😊
खुप छान थाळी आम्रखंड मस्त
Thankyou
Apratim thali😊
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला. तु खरच अन्नपूर्णा आहेस.
Thankyou
आरती मस्त च थाळी बनवली तीपण झटपट तुला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
Thankyou
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐
🙏
Masthali dakhavlya baddal, khup khup dhanyawad, ❤
Thankyou
आरती तू खूप छान बोलतेस . नैवेद्याची थाळी आम्रखंड खूप सुंदर बनवलं .सुगरण आहेस. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
Thankyou
भन्नाट रेसिपी
Thankyou
Khou chan. Aarati tula Gudi padavyachya hardic shubhechhya.❤❤...
Thankyou
खूप छान सुंदर अप्रतिम मस्त दिसत आहे थाळी आम्ही पण हाच बेत करु धन्यवाद ताई
Thankyou
Khup chhan thali
Thankyou
छान आरती मस्त,पारंपरिक पद्धतीचा स्वयंपाक विशेष म्हणजे मन लावून तयार झालेला स्वयंपाक
म्हणून तुला सांगते नामस्मरण करून सुरुवात कर प्रसाद बनतो श्रीरामाचा❤🙏🙏 आनंद मिळतो मनाला, तू सुसंस्कृत, सुशील मुलगी आहेस
व्हिडिओ कॅसेटमध्ये नामस्मरणाचा आवाज येण्याची गरज नाही तर मनामध्ये नामस्मरण करून सुरुवात करणे
श्री स्वामी समर्थ 🙏🚩
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉
(एक)आजी विजया सानप😊
संभाजीनगर
खुप खुप धन्यवाद आजी
ताई अप्रतिम ❤रेसिपी
Thankyou
खूप छान!
Thankyou
Khup chan tai 👌👌👌👌👌💫👍👍
Thankyou
Hi Aarti you are great. Thanks a lot for all your wonderful receip🙏🙏 your looking gorgeous. God may bless you forever. .......
Thanks a lot
, खुपच छान ताई ❤😊
Thankyou
एक नंबर खुपच मस्त बेत होता अप्रतिम ❤ तु खुप खुप गोड मुलगी आहेस बाई साक्षात अन्न पूर्णा 🎉🎉तुला व तुझ्या कुटुंबातील सर्वाना गुडी पाढवा च्या हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद ❤🎉🎉
Thankyou
आरती तुला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ❤
धन्यवाद
आरती, गुढीपाडव्याची नैवद्याची थाळी खूप सुंदर दाखवली, सुगरण आहेस, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
Thankyou so much
खूप👌गुढीपाडव्याचे नैवेद्याचे ताट अस वाटल तुझ्या हातातून घेऊन जेवायला बसावे😋🤗
Thankyou
Nkkich
खूप खूप छान थाळी केली आहे माऊली आम्ही करतो पाडव्याला
खुप खुप धन्यवाद
Aarti hi kadaii khupach chan aahe. All the best to u
Thankyou
Mast👌👌👌👌👌👌👌👌
Thank you so much
आरतीतू छान स्वयंपाक करते व तू बोलते सुद्धा खूपच छान🙏🙏🌹🌹
Thankyou
Chan dakhavali festival thali
Thankyou
खूपच छान थाळी
Thankyou
Khup sundar
Thankyou
तुमचा गुढीपाडव्याची थाळी मस्त आवडली आम्हाला आम्हाला पण जेवल्यासारखं वाटलं आणि आम्ही जेवून पण आलो तुमच्या घरी धन्यवाद आरती ताई
Thankyou
Sigran ❤🙌👌👌
खूपच छान 👌
Thankyou
Wah khupch chhan
Thankyou
Very Ñice 🎉🎉
Thank you
Mast thali ahe tumhala pan gudi padwa cha hardik shubhecha
Thankyou
khup chan mast
Thankyou
गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा... मस्त छान रेसिपी
धन्यवाद
Very nice recipe❤😂🎉❤
Thank you
खुप सुंदर
Thankyou
Your recipes are v beautiful like you
Thanks a lot 😊
खूप खूप छान
Thankyou
Excellent
Thank you so much 😀
Apratim 🎉🎉
Thankyou
Wah chhan❤🎉..
Thankyou
खुप छान मस्तच
माझ वय 66 आहे तु अगदी सहज आमच्या
❤👌👌
Khupach mast
Thankyou
गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा
Thankyou
Khup Sundar thankyou
Thankyou
आरती ताई तुमच्या गुढीपाडव्याच्या रेसिपी मध्ये मला दम आलू फक्त कांदा-लसूण नसलेली भाजी हवी आहे आम्ही कांदा-लसूण असलेले भाज्या नैवेद्य दाखवत नाही
kanda lasun skip kru shaktat
Mast thali tai
Thankyou
ताई गुढीपाडवाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या रेसिपी खूपच छान असतात. मी पण एक छोटीशी यूट्यूब वर आहे. आणि आत्ताच माझा 1,000 सबस्क्राईब कम्प्लीट व्हायला आले होते पण वाय टी स्टुडिओमध्ये शोइंग डेटा असा ऑप्शन आल्यामुळे मला वॉच टाईम दिसत नाहीये . याबद्दल तुला काही माहिती आहे का माहिती असल्यास नक्की सांग
आरती गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Thankyou
आरती तुला आरती गुढीपाडव्याच्या तुला खूप खूप शुभेच्छा 17:38 😊 जेवण खूप आणि सुंदर तू बनवण्यासाठी त्याबद्दल खूप खूप आभार 17:38 17:38 17:38
Thankyou
Khup Sundar aarti tu kiti chan distey,thali tr 1 no mi pn hich thali bnvel padvyala,tuzya gharatle kiti lucky aahe tuzya sarkhi Annapurna tyanchya kde aahe ,mla sari nit Nesta yet nahi tu sari kiti chan sambhalun purn cooking kel
Thankyou so much
आरती तुला गुढीपाडवाचया हारदीक शुभेच्छा तुझी ही आणि सर्वच रेसिपी छान आहेत,अननपुरणाचा वरदहस्त आहे.
च्या
Thankyou