मैत्रिणींनो, आजच आपल्या भावाला हा विडिओ शेअर करून ठेवा, कि राखी पौर्णिमेला हाच मेन्यू करणार. ( लाडका भाऊ मेन्यू ) भाऊ खुश होईल आणि आणि त्याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला माहितीच आहे.😛😜🎁🎁 राखी पौर्णिमेच्या व नारळी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा ! तुम्हा भावा बहिणींमधील प्रेम, गोडवा व खेळकरपणा असाच टिकून राहू देत. 🩷🩷
खूप भारी! मी आज सगळं वाटण आणि शेंगदाणे वागरे भाजून ठेवले आहेत. उद्या सकाळ सकाळ सगळा मेन्यू बनवणार. भेंडी, उसळ, नारळ भात, वडे सगळं 😍 Thank you so much for such amazing mouth watering recipes! ❤️
taii tumhi खूप छान माहिती देता मला गोडाचा शिरा करायचा होता पण मला शिरा कधी जमलंच नाही मग काय तुमची recipe पाहिलं आणि केला खरंच खूपच छान झाला मला नेहमी काही करायच असेल swympak तर मी तुमची recipe bagate❤
वाह ताई संपूर्ण झाली रेसिपी तुम्ही आमचं अर्ध काम सोप केले पदार्थ ठरले गेले आता फक्त प्रेमाने करून खाऊ घालणे इतक च काम बाकी आहे सर्व पदार्थ फार चवदार दिसतात आहे खूप मना पासून धन्यवाद आहे तुम्हाला दर सणाच्या वेळी अशी च पारंपरिक झाली रेसिपी कृपया शेयर करत च चला अशी प्रेमाची विनंती 🙏😊
मी भोपळ्याच्या फोडी वरण भाताबरोबर कुकरलाच लावते, त्यात दाण्याचं कूट, साखर, मीठ, दहि घालते आणि वरून तूप जिरे मिरची कडीपत्ता हिंग हळद ची फोडणी देते. आम्ही याला भोपळ्याचं भरीत म्हणतो
खूप मस्त....मी मूग डाळीची मसाला शंकरपाळी केली.... खूप मस्त झाली.. तुझं प्रमाण अगदी परफेक्ट असतं. सगळ्यांना खूप आवडली main म्हणजे पौष्टिक रेसिपी आहे आणि माझं 2 वर्षाचं बाळ आहे तर बाळाला पण तुझी रेसिपी आवडली. बाळाने पण शंकरपाळी खाल्ली... अशाच नवीन नवीन रेसिपि share करत ja😊
मैत्रिणींनो,
आजच आपल्या भावाला हा विडिओ शेअर करून ठेवा, कि राखी पौर्णिमेला हाच मेन्यू करणार. ( लाडका भाऊ मेन्यू )
भाऊ खुश होईल आणि आणि त्याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला माहितीच आहे.😛😜🎁🎁
राखी पौर्णिमेच्या व नारळी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा ! तुम्हा भावा बहिणींमधील प्रेम, गोडवा व खेळकरपणा असाच टिकून राहू देत. 🩷🩷
@@saritaskitchen 😀😀😀
खूप भारी! मी आज सगळं वाटण आणि शेंगदाणे वागरे भाजून ठेवले आहेत. उद्या सकाळ सकाळ सगळा मेन्यू बनवणार. भेंडी, उसळ, नारळ भात, वडे सगळं 😍 Thank you so much for such amazing mouth watering recipes! ❤️
खूप छान आणि परिपूर्ण मराठमोळी थाळी आहे तूला खूप धन्यवाद हा व्हीडीओ आहे असे वाटत नाही तर घरातील व्यक्ति च सांगते आहे असे वाटते
हिच थाळी रक्षाबंधनला करनार. धन्यवाद सरिता ❤❤
आभार
खुपच सुंदर थाळी दाखवलीत ❤ भोपळ्याचं रायतं नक्की ट्राय करणार 😊 ताईची कमाल जेवणाची धमाल 😀👍
मनापासुन आभार
@@saritaskitchennavin mhan tayar zali❤❤❤❤
taii tumhi खूप छान माहिती देता मला गोडाचा शिरा करायचा होता पण मला शिरा कधी जमलंच नाही मग काय तुमची recipe पाहिलं आणि केला खरंच खूपच छान झाला मला नेहमी काही करायच असेल swympak तर मी तुमची recipe bagate❤
खरच खूप छान पारंपरिक थाळी आपण पंजाबी डिशेस मुळे आपल्या भाज्या कमी खातो किंवा वापरतो मला स्वतःलाच पारंपरिक पदार्थ तयार करायला आणि खायला खूप आवडतात
नक्की करून बघा 😊
ताई भेंडी तुम्ही सांगितली तशी बनवली 🎉🎉 लाजवाब छान झाली ❤❤ you are genius
Happy rakshabandhan
❤ from Nagpur ❤
मराठमोळी थाळी साठी खुप खुप धन्यवाद सरीताताई
खुप छान आहे मराठमोळा पदार्थ सरिता ताई 😊😊❤❤🎉🎉
रक्षाबंधन मेजवानी थाळी एक नंबर झाली 😍😍😋😋 धन्यवाद ताई 🙏 राखी पौर्णिमा निमीत्त हार्दिक शुभेच्छा ताई ❤ 🎉
भोपळ्याच रायत पहिंदाच बघितलं छान आहे करुन बघणार ❤
अति उत्तम थाली 👌👌👏🏽👍
खूप छान आजची थाळी,रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सरिता ,सुंदर साधा रुचकर सवयंपाक खाऊन ठेकर आला .अअअ ठेकर .सुंदर सात्विक भोजन
अतिशय सुरेख थाळी बनवली आहे नारळी भात खुपच छान
धन्यवाद
खूप छान ❤❤❤❤❤
खूप सुंदर ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏻😀
रायता आणि भेंडी ची भाजी करणार मी धन्यवाद ताई 🙏ताई ला रक्षा बंधन च्या शुभेच्छा🎉🎉
नमस्कार ताई. संपूर्ण रक्षाबंधन थाळी अप्रतिम झाली आहे. मस्तच खूप छान. 👌👌👍👍🌹🌹
खूप खूप धन्यवाद
@@saritaskitchen 🙏🙏🌹🌹
भेंडी आणि भोपळ्याच रायत मस्तच
Thanks 🙏🏻
लै भारी ❤❤👌👌👍👍
धन्यवाद
@@saritaskitchen😅😅😅😅😅😅😅
वाह मस्तच 👌👌😊
खूप छान 👍👍
Thanks
1no bharich 😊, नक्की करू ताई 😊
Thanks
काय बोलू अप्रतिम 👌👌
🙏🏻😀
खुपच छान थाळी केलीत ताई धन्यवाद बघुन तोंडाला पाणी सुटलं
Khupch chaan thali😊❤
Khup chan disat aahe Thali❤mala khup chan vatli❤
मस्तच जीवनसत्वाने परिपूर्ण चविष्ट कसदार रसरशीत पदार्थाने भरलेली थाळी.. अहाहा आत्मा तृप्त.. सरिता धन्यवाद..
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खूपच msthSrita😊😊😊😊
वा वा ताई 👌👌
क्या बात !!
You are great Sarita tai😊
Thanks a lot 😊
Wow mast 😋😋😋😋
Thanks 🙏🏻
Rakhi purnimechi thali Wow pratyek padarth chan nivadla gela ahe tyatlya tyat lal bhoplyacha raita ani tumich eka receipe madhe dakhavlele keshari pedhe saglach apratim 👌👌
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🤗🙏🏻
बघण्या आधीच लाईक केले कारण माहीत आहे छानच असणार❤
Khupch Chan ❤
Thanks
Wa... मस्तच... आपले मराठी❤
😊🙏🏻🤗
सरीता तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान,भोपळा रायत नक्की करून बघेन, धन्यवाद ताई
Nakki
खूपच छान अप्रतिमममम, नारळी भात खूप छान, धन्यवाद ताई
धन्यवाद ताई खुप छान पदार्थ आहेत थाळी मध्ये .भाऊ खुप खुश होणार😊
🤗😊🙏🏻😀
ही थाळी खाऊन भाऊ खुप खूष होतील. ❤ धन्यवाद सरीता ❤
Thanks ताई , फार उत्तम पद्धतीने जेवणाची रेसिपी दाखवली खरंच फार छान वाटले
मी पण असंच जेवण करेल
भाऊ नाही पण मुला साठी करेल
M your great fan
Thank youso much Sarita❤🎉
सगळेच पदार्थ अप्रतिम 👌
धन्यवाद
खूप छान थाळी अप्रतिम नारळी भात 👌🏻👍
धन्यवाद
Mast thali zhali ahe bagunach khavishi vate❤
धन्यवाद
वाह ताई
संपूर्ण झाली रेसिपी
तुम्ही आमचं अर्ध काम सोप केले
पदार्थ ठरले गेले
आता फक्त प्रेमाने करून खाऊ घालणे इतक च काम बाकी आहे
सर्व पदार्थ फार चवदार दिसतात आहे
खूप मना पासून धन्यवाद आहे तुम्हाला
दर सणाच्या वेळी अशी च पारंपरिक झाली रेसिपी कृपया शेयर करत च चला अशी प्रेमाची विनंती 🙏😊
मनापासुन खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan❤
Thanks
ताई तुझ्या सर्व रेसिपी मस्त असतात आणि प्रमाण अचूक घेतल की सगळं मस्त होत😊मी आज रसमलाई केली तुझ्या पध्दतीने एकच नंबर झालीय❤❤thank you so much ❤️😋😋
Thali अप्रतिम आहे 👌👌❤️
Khup Chan recepi ❤
Thank you 😊
Khup sunder tai❤
सुंदर 😋😋ताई 👌👍 🙏🙏
मस्त मेनू,सरिता,भोपळ्याच्या भरीत मध्ये मी जाडसर गोडं दही वापरते लिंबुऐवजी, चव वाढते, व थोडं ओलं खोबरं खवलेलं घालते, बाकी सेम..
दही (dhi)
नक्की करून बघेन :)
मी भोपळ्याच्या फोडी वरण भाताबरोबर कुकरलाच लावते, त्यात दाण्याचं कूट, साखर, मीठ, दहि घालते आणि वरून तूप जिरे मिरची कडीपत्ता हिंग हळद ची फोडणी देते. आम्ही याला भोपळ्याचं भरीत म्हणतो
Super thali tai❤
Chaan ❤
Thanks
Mast thali mee nakki try karnar ❤ thanks 🙏
खूप छान थाळी 👌🏼👌🏼 नारळी भात मस्तच 😋
धन्यवाद
खरच ताई खूप छान रेसिपी असतात तुझ्या अगदी तुझ्यासारख्या साध्या सरळ...
Khupch sunder wow 🎉😂❤
Thanks 🙏🏻
भाऊ खुषच.........eik number tai 👌🏻
Khup chan 👌😋😋
Thanks
खूप मस्त....मी मूग डाळीची मसाला शंकरपाळी केली.... खूप मस्त झाली.. तुझं प्रमाण अगदी परफेक्ट असतं. सगळ्यांना खूप आवडली main म्हणजे पौष्टिक रेसिपी आहे आणि माझं 2 वर्षाचं बाळ आहे तर बाळाला पण तुझी रेसिपी आवडली. बाळाने पण शंकरपाळी खाल्ली... अशाच नवीन नवीन रेसिपि share करत ja😊
मनापासुन खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
मला तुमचे व्हिडिओस मदतनिस ठरतात नेहमीच ताई....
तुम्हाला खुप शुभेचछा
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Yummy 😋 😋
Thanks 😌😄😋
Nice recipe Tai❤🎉
Thanks
खूप छान थाळी आणी नारळी भात खूप 🎉😊
धन्यवाद
Nice रेसिपी 👌👌
Hi Sarita lay bhari thali keli lovely 👌👌👍😋💖
Thank u so much 😊🙏🏻
Mam batate vade tumchya sarkhe kele mastch hotat batter jamt navte pn tumchya recipe ne shikle thanks 😊
Khupch Chan recipe ❤
Thanks
Very good,
Very good festival special dishes,
My beloved sister,
God bless you.
Atishay sunder menu aahe.pahunch tondala paNi sutale aahe .TyamuLe karayalach pahije .Nahitar khayala miLaNar nahi.😊😅❤ Thank you menu suchavalya baddal .😊😊
मनापासुन आभार आणि धन्यवाद
थाळी तर अप्रतिम पण मला भोपळ्याचे रायते ही रेसिपी हवीच होती धन्यवाद ताई ❤❤
आभार
Supperb 😋
खूप धन्यवाद
Kup mast Tai 👌👌👌mala ase aple Maharashtrian Jevan far awadte.
खूपच छान सरीता ताई...
Khubpa chna ❤
सरीता तुझा लाल टाॅप खुप सुंदर आणि रक्षाबंधन थाळी ही खुप 👌👌 अप्रतिम,
Sarita tu sangitanya pramane dodkyachi bhaji badavali aattach..apratim zali...thank u so much
Khoup chan❤
Thanks a ton 🩵
खुपच छान ताई 👌👌👍
आभार
Waa chan aahe thali.
Thanks
Khupach mast
Nakkich bhuraya khush honar thanks tai KHUP madat JHALI NARALI PORNIMECHYA AND RAKSHABADHANCHYA HARDIK SHUBHECHYA GOD BLESS YOU ALL FAMILY 👌🙏❤
😊
Best 👍👍👍👍
छान झाली मराठमोळी जेवणाची थाळी
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Khoopch mast
Thanks
Mast..🎉khup chhan
Thank you
खूप छान....
धन्यवाद
रात्रीच्या जेवणात करावे लागेल ताई श्रावणी सोमवार असल्यामुळे पण नक्की. करेल खुप छान 🎉🎉
मनापासुन आभार
Khup mast...
धन्यवाद
अप्रतिम च
Khup chan thali sarita
Best Rakshabandhan Thali Recipe! All food my favourite 🎉
Keshar Bhat naral no vaparta recipe video kara !
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 🤗😊🙏🏻
एकदम मस्त
धन्यवाद
Nkki ch hi dish khau ghalnar ani big gift 😁😁😁😁😁fix khup Chan thali bnvli ahe Tai tumi 😋😋😋😋😋😋
मनापासुन आभार
Mastech 👌👌
Thanks ✌️
Mast ch thali . Baghanya adhich like kele
मनापासुन आभार