Rahul Narwekar: फॅशन स्ट्रीटमध्ये राहुल नार्वेकरांना फेरीवाला भिडला, बघा काय घडलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • Rahul Narwekar: फॅशन स्ट्रीटमध्ये राहुल नार्वेकरांना फेरीवाला भिडला, बघा काय घडलं ?
    Rahul Narwekar, Rahul Narwekar News, Rahul Narwekar Viral Video, Rahul Narwekar and Street Vendor,

Комментарии • 251

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 Месяц назад +285

    त्याची जागा दाखवली, बरे झाले

  • @Mahendrapatil..3885
    @Mahendrapatil..3885 Месяц назад +431

    नार्वेकरचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी विधानसभेला सज्ज रहा जागा दाखऊन दिली पाहिजे

    • @trsvlog2411
      @trsvlog2411 Месяц назад +7

      @@Mahendrapatil..3885 tumhi sanga baghu...kon aahe aamdar jo dhutlelya tandlasarkha saaf aahe???
      Kontya hi party cha aamdar asa nahi..
      Tyamule bjp asu dya kiva Congress kiva shivsena...sagle faltu loka ch aahet..

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Месяц назад +7

      ​@@trsvlog2411narvekar la bolalyavar tuzi daang ka jalali re.

    • @trsvlog2411
      @trsvlog2411 Месяц назад +1

      @@prafullasawant8044 mitra tula vachta yet nasel tar sangto...me baki party sobat bjp la pan faltu ch mhantla aahe..ata tu congress kiva sene sathi kaam karat asashil kadachit...pn bjp sobat tya party pan faltu ch aahet

    • @omkarbhalerao6741
      @omkarbhalerao6741 Месяц назад +5

      @@trsvlog2411 अरे पण मित्रा याने शिवसेना आणि राष्ट्रवादी बाबत जो निर्णय घेतला तो मान्य आहे का तुला म्हणून हा माणूस चांगला नाही हा फक्त दिल्लीश्वराच ऐकतो

    • @trsvlog2411
      @trsvlog2411 Месяц назад +2

      @@omkarbhalerao6741 me konala support nai karat..
      Maze mhanane evdhe ch ki ek hi rajkarni manus layki cha nai maharashtra madhe..
      Parat ha ch yevo ki dusra koni...maharashtra asach rahnar..
      Aaj ha chuki cha nirnay ghetoy...udya dusra gheil..ky farak nai padnar..

  • @amittambe3486
    @amittambe3486 Месяц назад +214

    *हा हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच ऐकत नाही तर या बिचाऱ्यांच काय ऐकणार..😂😂😂*

    • @vijaysapre8341
      @vijaysapre8341 Месяц назад +3

      Tyala election madhe vote deu naka

    • @DineshPandya-em6mz
      @DineshPandya-em6mz Месяц назад +6

      नारवेकर जी एक बार जरा बोरीवली भी आए तो मालूम पड़ेगा बोरीवली स्टेशन के बाहर फेरिया का साम्राज्य कितना है।

    • @karan9987
      @karan9987 Месяц назад

      @@vijaysapre8341 बर मग कोणाला द्यायचं वोट जरांगे ला की फवार ला ..?

    • @Ignnyjune
      @Ignnyjune Месяц назад

      Purn mahiti nasel mahiti tr tondh tumhi ughdu nka!
      Ardhich video ahe ti!

    • @Raj-c8q
      @Raj-c8q Месяц назад

      ​@@Ignnyjunearey mag Tu de na purna

  • @Common_Man926
    @Common_Man926 Месяц назад +45

    नार्वेकर स्वतःलाच सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा समजायला लागला आहे आणि तसाही तो बेकायदेशीर गोष्टींनाच समर्थन देतो। हा माज पण उतरवला जाईल फक्त विधानसभा निवडणूक होऊ दे।

  • @saikudkar9030
    @saikudkar9030 Месяц назад +155

    याला पुढच्या विधानसभा बघता कामा नये आमदार म्हणून

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 Месяц назад +39

    घटना बाह्य अध्यक्ष आहे याला काय कळणार कायदा

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Месяц назад

      पांडु लायकीतच रा

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Месяц назад +115

    कॅमेरा समोर नेते असे बोलतात मागे तर शिव्या देतात माजू री पणा करतात

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 Месяц назад +44

    लायन्सधारकाला धमकी म्हणजे निश्चितच हप्ते वसुली असेल.😅

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 Месяц назад +96

    जो नार्वेकर बेकायदेशीर सरकारची तो बेकायदेशीर फेरीवाल्याची बाजू घेणार नाही तर काय कराल

  • @user-jz4dv6kh9r
    @user-jz4dv6kh9r Месяц назад +89

    गरीबाचे जगणे मुश्किल

  • @RM34098
    @RM34098 Месяц назад +104

    हा स्वतचं झोलर आहे

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 Месяц назад +21

    हा इथं कशाला आलाय ? ही काय विधानसभा आहे का ? तिथं सगळं बेकायदेशीर चालेल रे. इथं कोण तुझं ऐकून घेणार आहे ?

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Месяц назад +82

    हा घटना बाह्य अध्यक्ष आहे नाव्ही

  • @saya2023
    @saya2023 Месяц назад +30

    माज... घालवलाच पाहिजे...🤔

    • @Ignnyjune
      @Ignnyjune Месяц назад

      Bhadwya tujha maaz ghalavto mi ye ithe
      Tondh vr krun tr kahihi bolu shkto re Satya chi baju ghetana Gand fatte sglyanchich toh manus ekta sglyanshi bhidlay tumchya sarkhya lokan peksha tr bharich ahe toh!

  • @maheshdevardekar4221
    @maheshdevardekar4221 Месяц назад +9

    नार्वेकर आपला शहाणपणा,दमदाटी विधानसभेत..ह्या लोकांना उत्तर द्यायला बांधील आहे एवढ लक्षात असू द्या

  • @kishornaik623
    @kishornaik623 Месяц назад +65

    विधान सभे सारख बाहेर बेकायदेशीर बोलू नका.रस्त्यावरचा कायदा रस्त्यावर.

  • @sudanshankamble4185
    @sudanshankamble4185 Месяц назад +23

    नार्वेकराला कोर्टाचे कानुन माहीत आहेत का ते वीच्यारा 😂

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 Месяц назад +9

    नियम, कायदे कानुन फक्त मेहनत करून पोट भरणाऱ्या सामान्य जनतेला. आ.नार्वेकर साहेब आपण किती नियम पाळले आहेत है आम्ही गेली अडीच वर्षे पाहत आहोत.

  • @sharadpawar3593
    @sharadpawar3593 Месяц назад +18

    त्याला सवयच आहे बेकायदेशीर काम करण्याची

  • @shahurajjadhav4742
    @shahurajjadhav4742 Месяц назад +44

    हाणारे याला

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk Месяц назад +14

    नोकऱ्या काम धंदे देणे तर दूरच.. ऊलट आहे त्यांचेच रोजगार काढून घेण्याचे हे घोर पाप आहे

  • @sarojparte1150
    @sarojparte1150 Месяц назад +17

    नार्वेकर ला मस्त कायदा सुनावलं

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po Месяц назад +10

    हा माणूस खूप बदमाश आहे खाऱ्याच खोटं आणि खोट्याला खर आस काम करतो....

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Месяц назад +34

    नार्वेकर साहेब जनता है विधानसभा नाही भाऊ
    जनतेच्या मागे लागू नको जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही

  • @sunilsawant2965
    @sunilsawant2965 Месяц назад +29

    HAA NARVEKAR...SAWATA CHORA AAHE...😂😂😂😂

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda Месяц назад +17

    Mr. नार्वेकर स्वतःच बेकायदेशीर विधान सभा अध्यक्ष आहेत ज्यांनी अडीच वर्षे पदावर राहून त्या पदाच्या सर्व मर्यादा तोडल्या

  • @sunitasalvi8010
    @sunitasalvi8010 Месяц назад +34

    बेकायदेशीर सरकार बेकायदेशीर लोकांनाच पाठीशी घालणार तेव्हाच त्यांना हफ्ते मिळणार.

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Месяц назад +18

    नार्वेकरनी शेवटी आपली पातळी दाखवली हा स्वतःला न्यायाधिश समजतो

  • @bharatpatil5796
    @bharatpatil5796 Месяц назад +23

    त्या नार्वेकरला अाता काहिच बोलू नका त्यालायेणार्या विधानसभेमध्ये पाडा

  • @rampatil9582
    @rampatil9582 Месяц назад +8

    विधानसभा निवडणुकीला मतदार राहुल नार्वेकराणा शहाणपणा शिकवतील आणि कायमचं घरी बसवतील😂😂😂

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 Месяц назад +40

    याचे कर्नामे फेरीवाले ना महित अहे

  • @tejaswideshmukh4007
    @tejaswideshmukh4007 Месяц назад +14

    हातावर पोट असेल तर बंध करू नका। रे .🙏

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Месяц назад

      Sagle up bihari aahet bhau. Khup majlya gat kartat aani ha narvekar tyanna pathishi ghalat aahe

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Месяц назад

      @@prafullasawant8044 aapke ch nete tyana postat

  • @user-ry8xp2fi5o
    @user-ry8xp2fi5o Месяц назад +5

    सत्र न्यायालय ने 3000/- दंड ठोठावला होता याला

    • @Yuvraj-mc8py
      @Yuvraj-mc8py Месяц назад

      3 करोड दंड थोठवलं पाहिजे हुता ह्याला म्हणजे खर बोलला असता

  • @DayanandBhosale-oh7ic
    @DayanandBhosale-oh7ic Месяц назад +4

    नार्वेकर यांना जास्त किंमत देण्याची काही गरज नाही तो काही खरा प्रश्न सोडवणारा माणुस नाही

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 Месяц назад +4

    परप्रांतीयांचे करा आणखी लाड. मतांसाठी नको तो ऊद्योग करून बसलात. आता डोक्यावर घेऊन नाचायचच बाकी राहीलय.
    मराठी, भुमिपूत्रांनाच अवघड करून ठेवलय. काही दिवस थांबून बघा कसा एखादा परप्रांतीय महापौर होईल का नाही.

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Месяц назад +4

    असा अध्यक्ष मिळणं दुदैवी आहे

  • @rahulkasture2122
    @rahulkasture2122 11 дней назад +1

    महाराष्ट्रात फक्त मराठी फेरीवाल्याला लेसन्स दिले पाहिजे बाकी परप्रांतीयांना बसू देऊ नका...

  • @goodlistner25
    @goodlistner25 Месяц назад +2

    कायद्याचा दुरूपयोग करण्यात expert आहेत साहेब. कोणीही tension घेऊ नये. साहेब सर्व सरळ करतिल😂😂😂

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 Месяц назад +19

    Vidhansabha madhe konala bolu det nahi baher hyala koni bolu det nahit

  • @dnyneshwarlanjewar1686
    @dnyneshwarlanjewar1686 Месяц назад +6

    Vidhan sabhela jarur padnar

  • @Shreenath234
    @Shreenath234 Месяц назад +1

    परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा..

  • @navneetsuslade
    @navneetsuslade Месяц назад +9

    कायमचा बंदोबस्त करा पुन्हा निवडून आला नाही पाहीजे

  • @SataraPlus
    @SataraPlus Месяц назад +2

    हाच फेरीवाला मतदान करणार आहे लक्षात असू द्या 😅

  • @rm.121
    @rm.121 Месяц назад

    विश्व न्यायालयाचे सर न्यायाधीश आहेत श्री राहुल नार्वेकर साहेब..त्यामुळे सामान्य माणसांनी त्यांना नियम शिकवू नये

  • @dattarammore5623
    @dattarammore5623 Месяц назад +2

    फेरीवालयानो तुम्हाला काळात नाही का नार्वेकर जज आहेत तुम्हाला माहित नाझी का

  • @umeshnavale2007
    @umeshnavale2007 13 дней назад

    Supreme court cha निर्णय अंतिम नाही... याला नारळ द्या

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 Месяц назад +5

    Maj alay hya lokana

  • @gptuppekar7530
    @gptuppekar7530 Месяц назад +2

    फक्त मराठी माणसाला च बसु द्या

  • @MarathiMayur
    @MarathiMayur Месяц назад

    कायदेशीर हा शब्द 10000 वेळा लिहायची शिक्षा द्या त्या नार्वेकरला

  • @unmeshsathe8723
    @unmeshsathe8723 Месяц назад +1

    माज अजून तसाच आहे

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st Месяц назад

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Месяц назад

    राज ठाकरे साहेब यांनी सांगितले लोंढे आवरा असा प्रश्न निर्माण होणार नाही नार्वेकर सरकार तूमचे आहे सांगा एकदाचे

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 Месяц назад +1

    नार्वेकर ला सत्तेचा माज आलाय

  • @NoOne-bx4yk
    @NoOne-bx4yk 18 дней назад

    हा सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरला मानत नाही.
    त्यामुळे, याच्याकडून बेकायदेशीर हॉकर्संनाच पाठिंबा देणे, सर्वसामान्य जबाबदार व कायदा पाळणाऱ्या नागरीकांना अपेक्षित आहे.😂😅

  • @digvijaykharade1137
    @digvijaykharade1137 Месяц назад

    यांनी आजपर्यंत असेच परप्रांतीय वाढवले मुंबईत.

  • @user-gq4ub1yx2b
    @user-gq4ub1yx2b Месяц назад +6

    Kayde karnare hech ani modnare pan hech kay lokshahi aahe

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Месяц назад +1

    राहुल नार्वेकर बायल्या सारखा दिसतो 😂😂😂😂😂

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Месяц назад +6

    HA. BEKAYARA. SABHAPATI. AAHET.

  • @sanketkasbe6586
    @sanketkasbe6586 Месяц назад

    यांना कायद्याचे काही माहीत नाही
    supreme court पेक्षा पण मोठा समजतो स्वतःला

  • @royalchaudhari1991
    @royalchaudhari1991 Месяц назад

    माजलेत हे बिहारी सगळे साहेब, ह्यांना मनसेच काही धडा शिकवू शकते

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Месяц назад +1

    अहो निवड नुक जवळ आली कि हेच लोक तुमच्यावर कारवाई करायला लावतात आणि मग हेच लोक तुमाला मदत करायला येतात हे आपल्या लक्सष्यात येत नाही हा त्यांचा मतदान मिळवण्यासाठी सगळा खेळ असतो

  • @shubhadaparab7865
    @shubhadaparab7865 Месяц назад +1

    Narvekar na chagla dhada Shikva ekdam best changla nada

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Месяц назад

    नार्वेकर विधान भवनात कसा वागतो त्याचे विधानसभा नशिबी नाही विधान परिषद पण गोत्यात राहील बंदोबस्त होईल,,,

  • @ssk4115
    @ssk4115 22 дня назад

    गरीब दिसला की अरे तुरेत बोलायची वाईट सवय असते स्वतः चा रुबाब दाखवण्यासाठी.... अशांना धडा हवा

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Месяц назад +3

    Narvekarachi kay layaki ahe ti ferivalyane dakhavun dili.

  • @prashantprabhakant1899
    @prashantprabhakant1899 Месяц назад +2

    Narvekar language is disrespectful

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 Месяц назад

    नार्वेकर असे वागू नका! सर्वांची वेळ येते

  • @prajwals18
    @prajwals18 Месяц назад

    Education is power

  • @deepakgothivarekar6759
    @deepakgothivarekar6759 Месяц назад

    रस्त्यावर फूटपाथवर सर्वांना फेरीचा धंदा करू द्या किंवा एकाला सुद्धा करू देऊ नका

  • @LipsonSavier
    @LipsonSavier Месяц назад

    राहुल नार्वेकर याची भाषा नेहमीच मगरुरीची असते

  • @dattalagad3225
    @dattalagad3225 Месяц назад

    साहेब फेरीवाले गरीब आहेत ते अपात्र होऊ शकत नाहीत ते ऑलरेडी पात्र आहेत

  • @user-eq2uc8fz3b
    @user-eq2uc8fz3b Месяц назад +1

    नार्वेकर मतदान ची भीक मागायला आले की असेच सांगा

  • @sunilkasar5063
    @sunilkasar5063 Месяц назад

    हा काय न्याय देणार त्याला न्याय माहिती नाही

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi Месяц назад +5

    जब भी जनता के मुद्दों की बात जनता कांग्रेस इंडिया गठबंधन उठाएगा मोदी खामोश बैठेगा मणिपुर,पुलवामा,नोटबंदी, किसान कानून,पेगासस, हिंडेनबर्ग नीट,पेपर लीक,नोकरी,महंगाई,भ्रष्टाचार,इलेक्ट्रोल बॉन्ड,अग्निविर,अदानी, अंबानी,सरकारी संस्थानों,कंपनियों की बिकवाली,चुनाव आयोग, ईडी सीबीआई पुलिस का दुरुपयोग,जितने भी दंगे किए गए,हिंदू मंदिरों का सोना चुराया गया,झूठी फिल्मों द्वारा ,मीडिया, आईटी सेल देश का माहोल खराब किया गया,दलितों मुस्लिमों की मॉब लिंचिंग,स्कूल,कॉलेज , यूनिवर्सिटी में संधियों की भर्ती ,झूठे केस लगाकर पार्टियों को तोड़ा गया नेताओं को जेल भेजा गया ऐसे हजारों मामले 10 साल में उठे सब पर मोदी बीजेपी आरएसएस की चुप्पी साफ रही विपक्ष इन मुद्दों को संसद में उठाए जनता आपके साथ हैं 💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr Месяц назад

    नार्वेकरची नगरसेवक होण्याची पण लायकी नाही...

  • @mandarbilpe481
    @mandarbilpe481 Месяц назад +1

    रडणार्‍या बाई वर विश्वास नका ठेवत जाऊ कधी.. परप्रांतीय लोकांबद्दल लय कळकळ आहे राहुल तुला.. मराठी माणूस licence काढून बसलाय आणी कोणी परप्रांतीय रडले तर त्यांना सहानुभूती का.? त्या मराठी माणसाला न्याय द्या.. या हिंदी बोलणार्‍या परप्रांतीय लोकाना द्या हाकलून

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 Месяц назад

    yeh baat! apna hakk malum hona chahiye

  • @balapawar7925
    @balapawar7925 Месяц назад

    मराठी किती लोकाना असे परवाने दिले

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Месяц назад

    हाय का आवाज

  • @chetan3087
    @chetan3087 Месяц назад

    राजकारणी हे एमपीएससी यूपीएससी मधून निवडा

  • @parasharampatil9255
    @parasharampatil9255 Месяц назад

    महाराष्ट्राचा युपी बिहार केलाय #महाराष्ट्राचायुपीबिहारकेलाय

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Месяц назад +1

    फेरी वाल्याना त्रास द्याचे काम सत्ताधारी लोक करतात आणि मग तुमाला वाचवण्यासाठी पण हेच लोक येतात त्याच कारण जवळ आलेली निवडणूक ५ वर्ष झाली कारवाई नाय केली आत्ता निवड नुक आल्यावर कारवाई कसे करतात

  • @Akkimusical
    @Akkimusical Месяц назад +1

    टरबूज फोडायचा ह्यावेळेस

  • @deepaksuryavanshi7384
    @deepaksuryavanshi7384 Месяц назад

    Mumbai apli ahe apli bala saheb thakre ❤

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or Месяц назад +1

    नार्वेकर अति शहाणा झाला आहे

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 Месяц назад

    नार्वेकर ‌ सच‌‌ के‌ साथ‌ चलने‌ को‌ सिखो

  • @samarthexpressnews6800
    @samarthexpressnews6800 Месяц назад

    मस्ती आलेवर सत्ताधारी असे करतात

  • @dnyneshwarlanjewar1686
    @dnyneshwarlanjewar1686 Месяц назад +2

    Tadipar

  • @MMMfacts2.
    @MMMfacts2. Месяц назад +1

    Narvekar Bhrasht manus aahe.Vidhan sabhe sathi natke chalu aahet.

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 Месяц назад

    पक्षपतीपणा करण्यात याचा कोणी हात धरु शकणार नाही.

  • @krushnad.salunke405
    @krushnad.salunke405 13 дней назад

    परप्रांतीयांची बाजू का घेतायत हे महोदय?

  • @ireview8621
    @ireview8621 Месяц назад

    शहाणपण करू नको म्हनाला, म्हनाजे हाफता बँड होइल याचि भिती का?

  • @kumardhumal
    @kumardhumal Месяц назад

    #Baycott Narvekar

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Месяц назад +4

    Narvekar kaide dhande walyana ka saangatat swataha follow kartat ka?

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Месяц назад +2

    Bjp dikhava party

  • @drjayrajbhalerao9571
    @drjayrajbhalerao9571 Месяц назад

    DG9 ani Analyser comments please

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Месяц назад

    हे माजलेले फेरीवाले मराठी नाहीत

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 Месяц назад

    बाचा बाची कुठे दिसत नाही..🤣😁

  • @rnfr5360
    @rnfr5360 Месяц назад +2

    Bjp hatao

  • @user-wc7mf5ik9u
    @user-wc7mf5ik9u 14 дней назад

    माजेल हे