Ane Yatra Junnar : 65 क्विंटल बाजरीच्या भाकरी, हजारो लिटर आमटी, आणे गावच्या यात्रेतील नैवेद्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • #abpमाझा #abpmajha #aneyatra #junner #abpmajha
    Ane Yatra Junnar : 65 क्विंटल बाजरीच्या भाकरी, हजारो लिटर आमटी, आणे गावच्या यात्रेतील नैवेद्य
    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आणे गावातील यात्रेत महाप्रसाद असतो तो आमटी आणि भाकरीचा. त्यासाठी पंचक्रोशीतील लोक घरोघरी भाकरी घेऊन यात्रेत पोहचतात. यावर्ष तब्बल 65 क्विंटल बाजरीच्य भाकरी या यात्रेत अर्पण करण्यात आल्या तर त्यासोबत हजारो लिटर आमटी इथं तयार करण्यात आली. पाहूयात आणे गावची ही आगळी वेगळी यात्रा.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------

Комментарии •

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 2 года назад +49

    देवाचा प्रसाद कमी पडत नाही कारण लोकांची श्रद्धा आणि स्वामींचे आशीर्वाद.

    • @rajendratidke2208
      @rajendratidke2208 2 года назад

      आरे बाबा ते शेतकरी आहे शेतकरी नांद करांच्या नाही

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 2 года назад +29

    आमटी भाकरीच्या महाप्रसादाबरोबरच श्री. मंदार गोंजारी आणि कॅमेरामन यांचे सादरीकरण खूपच छान.

  • @suyogpatil9813
    @suyogpatil9813 2 года назад +198

    म्हणूनच म्हणतात शेतकऱ्यासारखी श्रीमंती कुणाकडेच नाही. 🚩आपली संस्कृती आपला अभिमान🚩🚩🚩🥰

    • @pramoddandale5089
      @pramoddandale5089 2 года назад +4

      👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🚩🙏🚩

    • @madannikam8073
      @madannikam8073 2 года назад +3

      आपल्या भारतात काही शेतकरी असे आहेत.. जमीन विकली तरं अंबानी, अदानी कामाला राहतीलं..
      पण शेतकरी राजा शेती विकत नाही.. राखण करतो..

    • @amolairoli
      @amolairoli 2 года назад +1

      @@madannikam8073 अंबानी आणि अडाणी पण शेक्तरीच आहेत आता....तपासून पहा...प्रचंड शेती विकत घेतली आहे त्यांनी...आणि खूप कमी शेतकरी आहेत ज्यांनी शेती विकत घेतली आहे....90-95 टक्के शेतकऱ्यांना शेती त्यांच्या वडिलांकडून किंवा आई कडून मिळाली असते...त्यात माज करण्यासारखं काही नाही...हो मेहनत करून धान्य पिकवतात त्या मेहनतीचा माज करू शकतात....आणि तुमच्या माहिती सांगतो....अंबानी ज्या घरात राहतो त्या घराची किंमत आहे 2 अब्ज डॉलर्स....एवढ्या किमतीत 2-4 तालुके विकत घेता येईल किंवा जिल्हे सुद्धा विकत येतील किंवा काही राज्य किंवा देश विकत घेता येईल....अडाणी तर आता अंबानी पेक्षा पण पुढे आहे....म्हणून उगाच काहीतरी बोलत राहण्यात काही अर्थ नाही मित्रा....शेती करा कष्ट करा सुखात रहा...

    • @vasantdube5232
      @vasantdube5232 Год назад +1

      Khup sundar ahe

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 2 года назад +10

    देवाच्या दरबारातील तो महाप्रसाद असतो त्याला लय भारी चव असते.
    !! शेतकऱ्यांचं मन सर्वांत मोठं असतं !!
    जय रंगदास स्वामी महाराज की जय
    आम्ही संगमनेर कर
    स्वामींच्या कृपेने हि आमटी सुंदर होते खरं च माझ्या डोळ्यातुन आनंद अक्ष्रु आले जय रंगदास स्वामी
    , ABP माझा ला मनापासून धन्यवाद

  • @tfhnn62
    @tfhnn62 2 года назад +35

    ग्रामीण संस्कृतीचा ओलावा आणि चव आल्याशिवाय राहत नाही अशी अफलातून !अप्रतिम आहे

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 2 года назад +31

    अतिशय उत्कृष्ट आमटी आणि भाकरी असते.

  • @taipagar1953
    @taipagar1953 2 года назад +7

    खरच अन्नाची मिरवणुक हेच सत्य लशुमी माता आज हे जग फक्त भाकरी साठीच हे जग आहे खुप चांगल दाखवल भाऊ धन्यवाद

  • @sureshkurhade8652
    @sureshkurhade8652 2 года назад +50

    माझ्या जुन्नर तालुक्यातील आणे गावातील स्वामींचे महती आमटी प्रसाद मंदार साहेबांनी अचूक माहिती दिली धन्यवाद

  • @RajendraHande4
    @RajendraHande4 Год назад +8

    संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, एक वैशिष्ट्यपूर्ण यात्रा म्हणून रंगनाथ स्वामीची यात्रा आहे,इथला महाप्रसाद कधीच कमी पडत नाही,अशी ख्याती आहे,best mela🌺🌺🌺

    • @deepakthorat7830
      @deepakthorat7830 3 месяца назад

      पनवेल वरून आणे गावाला जायला कोणती गाडी आहे कुणाला माहीत अहेका

  • @dattapatil8034
    @dattapatil8034 2 года назад +11

    महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती.. हेच अपरंपार धन आमुचे...

  • @ramchandrakharote4058
    @ramchandrakharote4058 Год назад +1

    ही माणुसकी,प्रेम ,भक्ती, विश्वास, भावना ती पण सामान्य माणसाच्या उदार हृदयातून असेल तर काय कमी पडेल??
    धन्य आहे❤

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 2 года назад +12

    आमटी भाकरीचा महाप्रसाद याच्याबरोबर श्री. मंदार गोंजारी आणि कॅमेरा मन यांचे सादरीकरण पण खूपच सुंदर.

  • @harish-sz4po
    @harish-sz4po 2 года назад +18

    ही खरी आपली महाराष्ट्र ग्रामीण भागाची संस्कृती ❤️ अणि हीच खरी माणुसकी,त्या पत्रकाराने विचारलं ना या आमटी भाकरी मध्ये खास काय तर त्यात ह्या गावकर्यांच प्रेम आहे म्हणून याची चव ही स्वर्ग ची अनुभती करते❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️आपला गाव आपली माणसं आपली माती, खरच हे बगून मला माझे लहानपणी चे दिवस आठवले,अणि आनंद या साठी झाला की अजून सुधा ही परंपरा चालू आहे ,अणि याच पूर्ण श्रेय हे ह्या गावकऱ्यचा एकजुटी लां जातंय

  • @santoshmankar8109
    @santoshmankar8109 2 года назад +18

    🙏🙏🙏🙏🙏 रंगदास स्वामी महाराज की जय
    मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण माझी बारा वर्षे आने गावात शिक्षण झाले श्री चानमल बोरा यांच्या शिक्षण संस्थेमध्ये, या बारा वर्षात माझे रंगदास स्वामी मंदिरात दर्शन व यात्रेमध्ये आमटी महाप्रसादाचा लाभ मिळाला, व अजूनही मी नेहमी यात्रेनिमित्त आने गावात हजर असतो.

  • @travelingvlog6751
    @travelingvlog6751 2 года назад +32

    खरं सांगतो देवाचा महाप्रसाद आहे चांगली गोष्ट आहे पण मी गावापासून दोन हजार किलोमीटर ला जॉबला आहे मला बघून माझ्या जिभेला पाणी सुटलं

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 2 года назад +6

    रंगदास महाराजानी सुरू केलेली महाप्रसादाची परंपरा आनेगावकरानी अशीच अखंड चालू ठेवावी अशी सद्गुरू चरणी प्रार्थना. 🚩🚩🙏

  • @vaishalibhagat8256
    @vaishalibhagat8256 2 года назад +17

    मला अस पंगतीत बसुन महाप्रसाद खायला खुप खुप आवडते.
    अशा ठिकाणी अन्नदान नक्की कराव.
    भाकरीची गाडी गेली म्हणुनआजीने स्वत: भाकरी आणुन दिली.यापेक्षा मोठ पुण्य ते काय ?
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 2 года назад +56

    मला एक विशेष वाटते की पत्रावळी पेक्षा आपली गावठी पितळी आहे. खुपच छान

    • @vijayabedekar7387
      @vijayabedekar7387 2 года назад +1

      पत्रावळीतून आमटी खाली आेघळेल

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 2 года назад

      Amti rahil ka tya patravali mdhe

    • @vijayabedekar7387
      @vijayabedekar7387 2 года назад

      @@kishorbelkar9090 म्हणूनच पितळी वापरत असतील आमटी सांडू नये म्हणून

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 2 года назад +1

      @@vijayabedekar7387 ho spicy aslyavar ajun maja

    • @anitadeshpande5608
      @anitadeshpande5608 2 года назад

      @@vijayabedekar7387 , bud budd p

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 года назад +5

    धन्य ते परंपरा
    धन्य ती पंचक्रोशीतील लोक
    हिच खरी माणसे संस्कृती जपतात आणी आपला देश
    सूसंकृत करतात
    हाच खरा देव
    त्या सर्व माणसांना बायकांना मना पासुन नमस्कार🙏🙏

  • @vipulamle5778
    @vipulamle5778 2 года назад +20

    शिवजन्मभूमी आमचा अभिमान♥️🚩✌️

  • @shailagaikwad8142
    @shailagaikwad8142 2 года назад +10

    आभार, आभार ए,बी,पी,माझा खूप खूप आभार, सगळ्या गावकरी पंचक्रोशीतील एकोपा आणि अन्न दानाची दानत व जातीधर्माच्या पलिकडे जाऊन एकत्रित आमटी व बाजरी प्रसाद,सहभोजन खूप खूप छान

  • @swapnilkhollam2122
    @swapnilkhollam2122 2 года назад +9

    खरोखर एकदा खाऊन पहा आमटी भाकरीचि चव शब्द सांगू शकतत नाही .आजच आम्ही खाल्ली

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 2 года назад +2

    धन्य आपला देश, केवळ येथेच असे घडू शकते ।

  • @yashvigaikwad8885
    @yashvigaikwad8885 2 года назад +12

    आपली संस्कृती आणि नैसर्गिक साधनांचा वापर पुर्वी जो केला होता तो विवेकी विचार पुन्हा करण्याची गरज आहे.🤝👌👌

  • @kamalkembhavi2723
    @kamalkembhavi2723 2 года назад +1

    ही आमठी नाही रंगनाथमहाराजांचा आशिर्वाद यात आहे म्हणून हा,प्रसाद,सात्विक,आहे,याचा,आनंदसर्वांना मिळतो आहे खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 2 года назад +5

    हि फक्त शेतकरी पावर आहे. शहरातील लोकांच काम नाही. आमच्या जवळच्या जुन्नरच्या तालुक्यातील यात्रा आहे

  • @manjiriketkar5331
    @manjiriketkar5331 2 года назад

    खूपच छान आहे प्रसाद. अतिशय साधी पण चविष्ट. कुतुकास्पद आहे हा आणे गावचा उपक्रम

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 2 года назад +14

    आमचा .शेतकरीवर्ग व कष्ट करी समाजातील सर्व लोक किती सादे भोळे सठळ हाताने मदत करतात ही.आमटी कुठेही मिळत नाही चविष्ट आहे

  • @sandipkachare8006
    @sandipkachare8006 2 года назад +1

    खरंच मंदार भाऊ जेजुरी आणि आणे गावचं छान कव्हरेज केलं तुम्ही खूप खूप धन्यवाद आम्ही दोन्ही ठिकाणी नक्की भेट देऊन येऊ आणी दोन्ही ठिकाणची चव चाखू

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 года назад +6

    जगाला हवस वाटणार जेवण म्हणजेच आपली आमटी भाकर आणि जेवढी लागलं तेवढि चुरून उरून कितीही प्या मन प्रसन्न आनंदी आनंद रंगदासस्वामी महाराजकी जय।। जय भवानी जय शिवराय। जय महाराष्ट्र

    • @dattatraydongare4683
      @dattatraydongare4683 2 года назад

      ॲॲअकककखखख़खखखककककखखखखककंकककंककककककककककककककककककंकककककककखखककककककंकखकंकंकंकख

  • @narendragage961
    @narendragage961 2 года назад +5

    धन्यवाद ABP माझा टिम आणि विशेष म्हणजे मंदार गौजारीजी आपण महाराष्ट्रातील चाली रीती व रूढी परंपराची माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात पोहचवीत आहात आणे पठाराच्या सर्व जनतेच्या वतीने आपले मनापासून आभार
    उघडा डोळे बघा निट
    आपले ABP माझा चैनल ़एकदम हिट

  • @ujwalabhor8473
    @ujwalabhor8473 2 года назад +2

    मी स्वतः अनुभवलेली , भक्तीमय वातावरणातील , सुयोग्य नियोजन असलेली , श्री रंगदास स्वामींच्या भक्तांनी हरवलेली *अप्रतिम*

  • @artist..pravinkumarshendag5994
    @artist..pravinkumarshendag5994 2 года назад

    सुंदर उत्सव या आमटीची चव फक्त इथेच मिळते..तिही दरवर्षी सारखीच.असी चवीष्ट आमटी इतर कुठेच नाही मिळणार.हा महाप्रसाद व स्वामींचे दर्शन घेऊन आम्हीही कृतकृत्य झालो

  • @marotipunse3705
    @marotipunse3705 Год назад

    अन्न हें पुर्ण ब्रम्ह!
    एकमेका सहाय्य करु,अवघे धरु सुपंथ!
    खुपच सुंदर उपक्रम
    यात्रा निमित्याने.
    मारुती पुनसे.

  • @rtech1292
    @rtech1292 2 года назад +4

    मस्तच यात्रेत भाकरी ,आमटी चे महाभोजन खरंच संताच लेण

  • @haribhau3703
    @haribhau3703 Год назад

    खूप छान आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो रंगदास महाराज यांच्या कृपेने काही कमी पडत नाही

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 года назад +1

    बळीराजाच्या घामाची भाकरी आणि त्यात रंगदास स्वामिंचा आशिर्वाद. खरच तुमच्या चरणी नतमस्तक होतो.....

  • @mayurgunjal9086
    @mayurgunjal9086 2 года назад +1

    Very nice natural mahaprasad bhakari va amati
    Om shri rangadas maharaj ki jai

  • @nishadalvi8283
    @nishadalvi8283 2 года назад +1

    खुपचं सुंदर माझे माहेर

  • @photobitostudiodhananjayam9075
    @photobitostudiodhananjayam9075 2 года назад +1

    मंदार,पुढील वर्षी नक्की यावं लागतंय,भावा

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 Год назад

    खुप छान भक्तिभाव अन्नाचा समारंभ दाखवला जुन्नर टाईम्स मी सटाणा नाशिक येथून आपले आभार मानतो

  • @ajinkyabodke3781
    @ajinkyabodke3781 2 года назад

    काय धम्माल आनंद मिळाला असेल ही स्टोरी कव्हर करताना.....छान स्टोरी मंदार गोंजारी सर

  • @rohidashmore6978
    @rohidashmore6978 2 года назад +12

    आमटी भाकरीचा प्रसाद भारी जणू यात्राच पंढरपूरी !

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 2 года назад +33

    भारावलो, डोळे भरून आले गहिवरून आल! गेली 25 वर्षे मी महाराष्ट्रच्या बाहेर आहे. आपल्या माणसांना पाहून कित्ती आनंद झाला तो कसा सांगता येईल!😂❤️

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 года назад +7

    आमचे जुन्नर आमचे आणे 🤩

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 2 года назад +6

    ग्रामीण भागात खरचं खरी संस्कृती आहे,यात्रा त्यातील मज्जाच वेगळी,आणि हे शेतकरीच करू शकतात,शेतकरी राजा मोठ्या मनाचा....त्याला तोड नाही हो

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 2 года назад

    गर्व वाटतो माझा हिंदू धर्माचा.ही परंपरा खेडे गावात पूर्वजानपसून आजपर्यंत चालत आली आहे .आणि भविष्यात ही भारतीय परंपरा आणि संस्कृती टिकेल यात शंकाच नाही. आनंद वाटतो.जय श्री राम.

  • @newmovie7137
    @newmovie7137 2 года назад +1

    खूप छान सर्वाचे अभिनदन,

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 2 года назад +3

    अप्रतिम जय शेतकरी माऊली

  • @sunilashokmapari8360
    @sunilashokmapari8360 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ...

  • @landemahindra7024
    @landemahindra7024 2 года назад +1

    ऊत्कृष्ट नियोजन अभिनंदन लय मस्त आमटी भाकरी लय भारी

  • @vijaypathare785
    @vijaypathare785 2 года назад +3

    🙏🙏 श्री रंगदास स्वामी महाराज कृपा असावी.🙏🙏

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 2 года назад +1

    अशाच यात्रोतसवाची माहिती वेगळेपणा असलेल्या गावाची दाखवत चला आनंद वाटतो हे पाहून व दर्शन झाल्या सारखं वाटत

  • @prashantmaske4027
    @prashantmaske4027 2 года назад +1

    गावाकडची गोष्टच न्यारी आमटी सोबत भाकरी खायला लय भारी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 खूप छान हे सगळं गावाकडेच पाहायला मिळतं नाहीतरी शहरांमध्ये

  • @KhanduDate-yi2tq
    @KhanduDate-yi2tq 4 месяца назад

    दोन दिवस आमटी भाकरीचा लाखो भाविक भक्त स्वाद घेतात डिसेंबर महिना मार्गशीर्ष आमवस्याच्या दुसऱ्या दिवशी महोत्सव असतो आणे ता. जुन्नर जि. पुणे

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 2 года назад +4

    आमटी पाहून तोंडाला पाणी सुटले... आम्हाला कधी मिळणार आस्वाद...

  • @gunjangaikwadnvs1400
    @gunjangaikwadnvs1400 2 года назад +1

    आवघा रंग एक झाला... रंगी रंगला श्रीरंग...

  • @vinayakpandhare892
    @vinayakpandhare892 2 года назад

    शेतकरी समाज आहे सर्व.....कमी पडूच शकत नाही..... मूठ भर मागितलं तर सूपभरून देणारा शेतकरी समाज असतो....म्हटलं जात .... अन्न दान हेच श्रेष्ठ दान असतं...हेच करत असतो शेतकरी बांधव ......आण्याची आमटी तर जगप्रसिद्ध आहे....मंदार गोंजारी खूप छान व्हिडिओ....फक्त ग्रामस्थांना जास्त बोलायला देत जावा.....nice 👍

  • @shubhamthorat7350
    @shubhamthorat7350 2 года назад +7

    माझ्या आईचे माहेर आहे आणे गाव.
    मी लहान असल्यापासून प्रत्येक वर्षी आण्याच्या या यात्रेला जात असतो.कुठलेही गालबोट न लागता रंगदास स्वामींचा हा उत्सव अत्यंत शांततेत साजरा होत असतो.
    विश्वास ठेवा, जगाच्या पाठीवर कुठेही जा पण या आमटीची चव तुम्हाला कुठेच नाही मिळणार.
    आयुष्यात एकदा तरी या आमटीची चव नक्कीच चाखा.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      😋

    • @mithunsasane930
      @mithunsasane930 2 года назад

      कधी मिळेल हो

    • @shubhamthorat7350
      @shubhamthorat7350 2 года назад

      @@mithunsasane930 साधारण प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान हा उत्सव साजरा होत असतो.

    • @monali476
      @monali476 2 месяца назад

      2024 mdhe kdhi ahek​@@shubhamthorat7350

    • @sanketsambherao4234
      @sanketsambherao4234 Месяц назад

      31​ डिसेंबर 2024 ला आहे

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 2 года назад +2

    खुपच सुंदर आहे ❤️💪👍👌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshnavale22
    @ganeshnavale22 2 года назад +2

    अतिशय सुंदर, नियोजन असते त्या ठिकाणी

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 2 года назад +3

    मंदार तुमचं सादरीकरण अगदी सुरेख!❤️

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 года назад +1

    आणे ते पुणे

  • @jayshreeauti7348
    @jayshreeauti7348 2 года назад

    Swami chya krupene mla pratekvarshi yatrela jayla milt,maza mamach gov ahe Ane 😊

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 2 года назад +11

    हाया महाप्रसादाचा आस्वाद प्रत्येक धर्मातील जनता घेऊ शकते हे फक्त हिंदू धर्माताच दुसरा कोणताच धर्म इतरांना खाऊ घाला हहे सांगत नाही
    जय हिंद जय शिवराय जय शंभुराजे

    • @cd71
      @cd71 2 года назад +1

      हा हा हा
      अद्भुत ज्ञान आहे दादा तुमचं
      अहो प्रत्येक धर्मात इतरांना जेवण द्यावे ही शिकवण आहे
      म्हणून तर शीख धर्मात लंगर असतात

  • @chandrakantgayki806
    @chandrakantgayki806 2 года назад

    जय रंगदास स्वामी महाराज की जय हो

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 2 года назад +3

    खुप छान माहिती मिळाली.रत्नागिरी जवळ हातिस गांवात बहुतेक जानेवारी फेब्रुवारीत हुरुस असतो.आम्ही लहानपणी गेलोहोतो.काही चमत्कारही तेथे होतात.कृपया त्यावेळी तेथे भेट देऊन चित्रिकरण करावे व सर्वांपर्यंत पोहोचवावे

  • @nandkishordhoble511
    @nandkishordhoble511 2 года назад

    जय शिवराय, जय आणे, जय जुन्नर, जय महाराष्ट्र

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 года назад +21

    जय 👍🌾🌾शेतकरी दादा 🌾🌾🌈अप्रतिम🌈 सुंदर विडीओ👌 🌾🌾

  • @kumudhamdapurkar7103
    @kumudhamdapurkar7103 2 года назад +2

    जय हरी विठ्ठल खूपच छान प्रसाद

  • @Spansare5337
    @Spansare5337 2 года назад

    धन्यवाद मंदार सर

  • @ravindraghatesaw8517
    @ravindraghatesaw8517 2 года назад +6

    गावाच्या शाळेला दान करा आणि मुलांना शिक्षण द्या,तुमच्या गावाचे विचार खूप छान आहे.

  • @thanajichothe1176
    @thanajichothe1176 2 года назад +9

    Wow amezing

  • @savitagangawane2305
    @savitagangawane2305 2 года назад +1

    Proud of my village Aanegav

  • @sudamahet8711
    @sudamahet8711 2 года назад

    धन्यवाद मंदार साहेब .

  • @manoharritond1879
    @manoharritond1879 2 года назад +2

    खुपछान

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 2 года назад +5

    मंदार धन्यवाद, आपण जेजुरी येथील जेवणाचा कार्यक्रम दाखवला होता अशाच प्रकारे 👍🌷🌷🌷🌷🌷चंपाषसटी ची आठवण झाली, मंदार

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 2 года назад +27

    ABP वाले आता सुधरायला लागले आहेत, चांगल्या आणि खऱ्या गोष्टी दाखवण्यावर भर देत आहेत 😂😂

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 года назад +1

    खूपच सुंदर आहे👉👌

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 года назад +5

    श्रद्धा व भक्ती संस्कृती पिढ्या न पिढ्या चालत आलेली आहे चालत राहणार विश्वास आहे

  • @a.dreamers1189
    @a.dreamers1189 2 года назад +4

    आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दाखत जावा 🙏

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 года назад +2

    मायबाप शेतकरी बांधवांच्या मनाचे मोठे पणाला सलाम

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 Год назад +1

    मंदार चे बोलणे पण छान आहे

  • @kiranshinde6415
    @kiranshinde6415 2 года назад +3

    खूपच मस्त, उत्तम रिपोर्टिंग 💐💐💐

  • @satishmane3579
    @satishmane3579 7 месяцев назад

    Khup test aste amtila mi swatha test keli ahe and gain rangdash swami mharaj yatra. Atisunder temple ❤

  • @dr.tazeenbidiwale7543
    @dr.tazeenbidiwale7543 2 года назад +16

    It happens only in India.
    Proud of the heritage maintained by the villagers and farmers

  • @vijayathorat2793
    @vijayathorat2793 2 года назад +8

    किती छान.... 🙏🏻

  • @बोल्लीच_सविता

    श्री रंगदास स्वामी महाराज की जय

  • @reshmaathavale7749
    @reshmaathavale7749 2 года назад

    Khup khup chhan asech pahije, yalach prem mhantat

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 2 года назад

    abp असेच मातीशी नाते जुळणारे विडिओ दाखवत जावे. Very nice.

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 года назад +8

    आमच्याकडं सुद्धा गोदावरी नदीच्या सरला बेट येथे नगर आणि संभाजीनगर जिल्याच्या सीमेवर असाच गंगागिरी महाराज पुण्यतिथीला आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो

  • @dayarammali7189
    @dayarammali7189 2 года назад +2

    सलाम शेतकरी राजा एकतेचे दर्शन घडवलं.

  • @pravinbudhbaware2283
    @pravinbudhbaware2283 2 года назад +1

    Jay rangdas maharaj ki jay

  • @manojvhanmane1016
    @manojvhanmane1016 2 года назад +3

    मस्त 👌👌 माहिती पण मस्त दिली 🙏💐

  • @mahadevbagal421
    @mahadevbagal421 2 года назад +4

    Very nice sir Good

  • @giteshnagapure3258
    @giteshnagapure3258 2 года назад

    जय माता. दी..

  • @prabhakarpathade7051
    @prabhakarpathade7051 2 года назад +1

    सहभोजन प्रसादरुपात परीसरातील जनतेत होणे ही एकतेचीच भावणारी आहे.

  • @samadhanautade7022
    @samadhanautade7022 2 года назад

    आणे गाव जिंदाबाद , खूप छान आहे

  • @rajanmestry5196
    @rajanmestry5196 2 года назад

    Bhari

  • @savitagangawane2305
    @savitagangawane2305 2 года назад +2

    Maza maher hahe Aanegav khup bhari aahe