monsoon prediction 2024 : ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळेंचा 'मॉन्सून 2024 चा अंदाज UNCUT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 27

  • @pratappatole
    @pratappatole 4 месяца назад +22

    प्रत्येक तालुक्यात पाऊस किती पडणार याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत, मिळाली पाहिजेत कारण नगर जिल्ह्यात पाऊस पडणार असे सांगितले पण तालुका मध्यें किती पाऊस पडणार हे सांगितले तर शेतकरी समाधानी राहील असे माझे मत आहे.

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 4 месяца назад +9

    Sir yacha arth asa ahe ka ki jya wibhagat gelya kahi warshat pausat kjand padat ala ahe tya thikani ya warshi hi asech khand padtol ka..karan Beed Dharashiv madhe 20-25 diwsacha khand gelya kahi warshat padat ala ahe...

  • @vedshreelimaye6382
    @vedshreelimaye6382 4 месяца назад +2

    मुंबई मध्ये पाऊस येणार का नाही?

  • @dinkarrathod659
    @dinkarrathod659 4 месяца назад +1

    चिखली जिल्हा. बुलडाणा जिल्ह्यात किती टके पाऊस पडेल

  • @parsnathjagtap8883
    @parsnathjagtap8883 4 месяца назад +7

    सभाजिनगर कसा राहील

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 4 месяца назад

    सर तुमचे हावामान अंदाज अचूक असतात
    मी तूमच तीनं वर्षांपासून मार्गदर्शन घेतोय मी आपला आभारी आहे

  • @bhausahebdeore3900
    @bhausahebdeore3900 4 месяца назад

    चांदवडच्या पुर्व भागात जुलै मध्ये खंड पडेल का किती दिवस राहिल

  • @parthpingle2152
    @parthpingle2152 4 месяца назад

    Sir beedmadhe kadhi suru hoil

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 4 месяца назад

    जालना जिल्हा कसा राहील

  • @kumarswami8953
    @kumarswami8953 4 месяца назад

    लातूर जिल्हा कसा आहे

  • @SukshalaGhadge
    @SukshalaGhadge 4 месяца назад +2

    सातारा खटाव तालुका मधील पाऊसाचे नियोजन सांगा

  • @ashvinachaukhe1590
    @ashvinachaukhe1590 4 месяца назад

    ,chandrapur pavsacha andaj kasa rahil

  • @sureshgavhane921
    @sureshgavhane921 4 месяца назад

    छत्रपती संभाजी नगर गंगापूर तालुक्यातील स्थिती कशी राहील

  • @vishwanathpatil8692
    @vishwanathpatil8692 4 месяца назад

    What about Nandurbar?

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff 4 месяца назад +4

    बिड‌ धाराशिव‌ मधे‌ काय‌ स्थिती‌ राहिल‌ साहेब

  • @sureshgavhane921
    @sureshgavhane921 4 месяца назад

    छत्रपती संभाजी नगर मध्ये पावसाची स्थिती कशी राहील गंगापूर तालुका

  • @gurunathjadhav4678
    @gurunathjadhav4678 3 месяца назад

    नांदेड जिल्ह्यातील ता. नायगाव खैरगाव येथे ढगाळ वातावरण दिसून येते पण पाऊस पडत नाही शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे.

  • @pratappatole
    @pratappatole 4 месяца назад

    देशाची प्रगती झाली पण नैसर्गिक पाणी व्यवस्थापन योग्य नसल्याने पाणी जनतेला मोफत पुरविले जात नाही याला देशाची प्रगती म्हणावे का अन्न वस्त्र निवारा देण्याची जबाबदारी स्वीकारून योग्य पावले उचलली गेली पाहिजेत पाडापाडी साठीचे राजकारण बिलकुल जनतेला पसंद नाही हम करें सो कायदा जनता गुलाम आहे जनता आमचे काहीच करु शकत नाही कारण क्रांती घडावी अशी आपली अपेक्षा तर नाहीना तसे घडले तर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून सलोकिपलो करणार... हे अपेक्षित नसून योग्य जनतेला सुविधा दिल्या जाव्यात एव्हढीच अपेक्षा आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

  • @BasweshwarZorisachHee
    @BasweshwarZorisachHee 4 месяца назад +2

    *" धाराशिव(उस्मानाबाद) जिल्हा कुणी चं सांगत नाही "* 😭😂

  • @ManjuPatil-yw6kh
    @ManjuPatil-yw6kh 4 месяца назад

    नांदेड पाऊस कशी राहेला

  • @narendralandge9378
    @narendralandge9378 4 месяца назад

    पाऊस अंदाज निसर्ग चां हातात

  • @sunilmaikar7053
    @sunilmaikar7053 4 месяца назад

    परतीचा पाऊस कश्याप्रकारचा राहील.

  • @SanjayMore-ko9ky
    @SanjayMore-ko9ky 4 месяца назад

    व्यवसस्थित सागा जरा

  • @laxmanraosakharambahirwad3381
    @laxmanraosakharambahirwad3381 4 месяца назад

    नादेड चि परसती कायरा हिल.

  • @subhashpatil6041
    @subhashpatil6041 4 месяца назад

    T Sharmila Vishwakarma plava Mahananda jaaye to ekadam accurate nahin barabar Vishwas hai parantu sariya Varsha Nandurbar Jilla Raja taluka la kiti pouse padel yah chahie Andaaz hamara Mela