Sanjay Raut LIVE: अमित शाहांना शरद पवार - उद्धव ठाकरेंवरील टीकेवरून जोरदार उत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #SanjayRaut #AmitShah #uddhavthackeray
    अमित शाहांनी पुण्यातील भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या टीकेला शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना जोरार उत्तर दिले. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सरदार असल्याचे शाह म्हणाले होते. त्यावर राऊतांनी आम्ही जीन फॅन क्लबचे सदस्य नसल्याचं उत्तर दिले. देवेंद्र फडणवीसांवरही राऊत बरसले.

Комментарии • 74

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 2 месяца назад +29

    एकदम बरोबर बोललात खा. संजय राऊत साहेब
    एक राऊत सौ दाऊद
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐

  • @mohiniujgare2473
    @mohiniujgare2473 2 месяца назад +15

    माननीय संजय राऊत साहेब तूम्ही अगदी मुद्देसूद बोलता, मार्मिक, सडेतोड आणि परखडपणे

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 2 месяца назад +34

    राऊत साहेब आपण सत्य बोलत आहात, पण विरोधकांच्या पोटात गोळा येतो, 😅

  • @anilparab4974
    @anilparab4974 2 месяца назад +15

    संजय राऊत साहेब कट्टर शिव सैनिक🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 2 месяца назад +27

    भाजपा नेत्यांची पातळी घसरली प्रश्न सोडून
    भललेच बरळत आहेत नक्कीच पराभव
    समोर दिसत आहे.

  • @mustafamemon61
    @mustafamemon61 2 месяца назад +19

    तडीपार आणि चायवाला यांच्या बुद्धीची पातळी काय असते हे देशाला माहित आहे...

  • @ramchandrachorage4753
    @ramchandrachorage4753 2 месяца назад +15

    संजय राऊत यांचे शहाच्या कालच्या भाषणावर सडेतोड उत्तर.

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 2 месяца назад +6

    You are absolutely right .

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 2 месяца назад +10

    तडीपारीच्या काळात शहांना महाराष्ट्रात पाठवायला पाहिजे होते !
    त्यांना पुण्याची बौद्धिक पातळी आणि महाराष्ट्राचा "सुसंस्कृतपणा", समजला असता !
    मग ते एवढ्या नीचपणे पुण्यात बोलले नसते !!

  • @ramchandrachorage4753
    @ramchandrachorage4753 2 месяца назад +14

    मोदी शहाला पवार साहेब पुरून उरणार. महा युतीला महाआघाडी हद्दपार करणार हे निश्चित.

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 2 месяца назад +6

    भाजपाच्या नेत्याना माज आला आहे असे वाटते.येत्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये तुमचा माज जनता उतरवेल.

  • @kishornaik623
    @kishornaik623 2 месяца назад +7

    पुणे विद्यापीठात गांजाचा व्यापार, पुण्यातील कायदा सुव्यवस्था, गुंडगिरी,इ.चा उल्लेख देवेंद्र फ.यांनी केला नाही. पुणे या दहा वर्षात बदनाम झाले आहे. ड्रग्ज च्या व्यापाराचे केंद्र झाले आहे.

  • @nitinchavan7202
    @nitinchavan7202 2 месяца назад

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @kuttanshrisai6645
    @kuttanshrisai6645 2 месяца назад

    EKDAM BAROBAR 👍👍👍

  • @rajeshkarekar6568
    @rajeshkarekar6568 2 месяца назад

    एकदम बरोबर बोललात संजय राऊत साहेब 👍☑️🙏

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 2 месяца назад +1

    फडणवीस साहेब आपणाला खरोखरच ठोकणारे हवेत का अहो‌ हे बोलणे‌ आपल्याला शोभते का तुम्ही ग्रहमंत्री आहात जयश्रीराम

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 2 месяца назад +15

    तुम्ही उद्धव वर हला केलं तर थेट मोदी वर हला झाला ना आता कस वाटतंय

  • @vinodwatekar3056
    @vinodwatekar3056 2 месяца назад

    जोरदार पलटवार राऊत साहेब, जय महाराष्ट्र

  • @sagars4299
    @sagars4299 2 месяца назад

    Ekdam correct

  • @sunilpardeshi362
    @sunilpardeshi362 2 месяца назад +1

    Vote for Uddhav Thakre and save Maharashtra

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 2 месяца назад +1

    संजय राऊत no. 1 लढवैया

  • @vinayakmurudkar7466
    @vinayakmurudkar7466 2 месяца назад

    राऊत साहेब एकटेच सर्वाना भारी

  • @harshadasavant
    @harshadasavant 2 месяца назад

    Khari gosta aahy 🙏🚩🐯🏹🔥👌🚩🙏

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 2 месяца назад

    गटार गंगा सुरू

  • @RahulDhadve-l6b
    @RahulDhadve-l6b 2 месяца назад

    🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 2 месяца назад +1

    राऊत फ़ारच छान शाह महाराष्ट्रा साठी घाबरला आहे, फ़ायदा घ्या,

  • @mayur8839
    @mayur8839 2 месяца назад +2

    गुजराथचा तडीपार पुण्यात येऊन मराठी नेत्यावर असभ्य भाषेत टीका करतो हे खेदजनक आहे.

  • @MuhamadChidrae-ds9qg
    @MuhamadChidrae-ds9qg 2 месяца назад

    Rautsahab aap aage badho ham tumhare sath hai

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 2 месяца назад

    - - - तर नाही ना विकल्या, या लोकांनी

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 2 месяца назад

    राऊत साहेब जिंदाबाद

  • @prashantmhatre7191
    @prashantmhatre7191 2 месяца назад

    राऊत साहेब वाघ आहेत. One man army. 🌷🌷🚩🚩

  • @vinodwatekar3056
    @vinodwatekar3056 2 месяца назад +1

    महाराष्ट्रातील जनतेची जो पर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही मत देनार नाही बीजेपीका,

  • @Surel-xd9qu
    @Surel-xd9qu 2 месяца назад +1

    अमित शाह खरे बोलतात तर अशोक चव्हाण याचा बाबत पण खरे बोलले का

  • @bapukasabe9546
    @bapukasabe9546 2 месяца назад

    सौ दाऊद आणि एकच राऊत....😂

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 2 месяца назад +1

    पार्टी विथ डिफरन्स चा डिफरन्स आता दिसत आहे विरोधक हे सुद्धा आपल्या देशातीलच आहेत

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar267 2 месяца назад

    👍👍🙏🙏🙏

  • @ashoknagvekar267
    @ashoknagvekar267 2 месяца назад +1

    आता या भाजपवल्याना आवरा कोणीतरी !!!😂😂

  • @kishornaik623
    @kishornaik623 2 месяца назад +1

    ऐकणारे,ऐकवणारेआणि बोलणारे हे सर्व महाराष्ट्राचा अपमान करत आहेत.

  • @sunilk_
    @sunilk_ 2 месяца назад

    Great Sanjay Raut 👌👌👋👋

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 2 месяца назад

    अमित शाह भट्टाचार्य सरदार

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 2 месяца назад +1

    संजय राऊत , सध्या पूजा खेडकरला
    टी आर पी आहे , तुम्हाला कोणी विचारत नाही, तुम्हाला जर कोणी चांगले वाटत असेल तर तुम्ही करा लाचारी , द्या खुर्ची

  • @DattuBagul-wf1sc
    @DattuBagul-wf1sc 2 месяца назад

    पवार साहेब व उध्दव ठाकरे साहेब यांच्या वर भ्रष्टाचार चे आरोप करण्यापेक्षा तुमच्या सरकार मध्ये जे भ्रष्टाचारी आहेत त्या विषयी बोला, शिवराळ भाषा शोभत नाही

  • @yaseenameermomin3775
    @yaseenameermomin3775 2 месяца назад

    Master of Hatreds, always Spite, Poison, Venom.

  • @sunilpardeshi362
    @sunilpardeshi362 2 месяца назад

    Uddhav Thakre la vote kara, Maharashtra vachva

  • @saraladoke7599
    @saraladoke7599 2 месяца назад +2

    Vidhan sabhela ashich nalasti karun bjp la parabhav kara.

  • @manishvegda6851
    @manishvegda6851 2 месяца назад

    Saras article.
    Ya Nalayak Besaram la aani Gujrat lobby che Neta la Marathi mansani Khule Maidan madhe chagala Dhada Shikavala Paije.
    Ya Tadipaar Neta la Maharashtra ni Marathi chi Taakat Dhakhavali Paije.
    Aapla Marathi Jantani Khule pane zordar Virodh kela Paije.
    Namaste sirji.
    Jai Maharashtra.

  • @jakirpathan2960
    @jakirpathan2960 2 месяца назад +1

    Par,prantiya,halla,karnare,Aadilshah,Nijamshah,yanna,Maharashtrane,sado,ki,pado,karun,padun,,,lavle,an,aattachya,,hay,Aamitshahanna,partavun,lavayla,kiti,ved,lagel,he,gruh,mantranni,visru,naye,Jay,Hind,Jay,Maharashtra,

  • @ShivajiKandar
    @ShivajiKandar 2 месяца назад +1

    नेहमीच खरे बोलत आसतात राऊत साहेब

  • @arjunchaudhari-fr1go
    @arjunchaudhari-fr1go 2 месяца назад

    साहेब जरा थांबा आली विधान सभा मग जनता दाविल हिसका

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 2 месяца назад

    Nagpurkar mhanat astil kasla watratala nivdun dile yala aata choap dyawach lagel

  • @sunilpawar4788
    @sunilpawar4788 2 месяца назад

    पहिले घरी ठोक 😂😂😂

  • @SatishDhoke-rq8wv
    @SatishDhoke-rq8wv 2 месяца назад

    Amith Sha la marati yeth nahi tadipar chi bhasha Maharashtra khapaun khenar nahi

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 2 месяца назад

    10 varshat kamal ne desh vikla, 80 crore janatela free ration var aanle,notebandi ani gst again chhote, mothe udyog dhande barbaad kele,neet parisha ghotala kela,electoral bond ghotala kela,mumbai adani chya gharat ghalayala nighalet, je je bekaydeshir te te kartat, tari kamali la ch vote dya.

  • @pratikdongare2331
    @pratikdongare2331 2 месяца назад

    .kiti hi bhajap che lafange yeu dya vidhansabhet yancha punha supda saaf honar

  • @commonman.736
    @commonman.736 2 месяца назад +1

    हा संजय राऊत काही सुधारणार नाही..

  • @vijaysapre8341
    @vijaysapre8341 2 месяца назад

    Uttar nahi rastyavar kana khali lava tua gunda laa

  • @ProfVJPawar
    @ProfVJPawar 2 месяца назад +1

    You are absolutely right