खरंच अतिशय सुंदर मराठी संस्कृती जपणारे असे गीत खरंच ओवी पाटील यांचे अतिशय सुंदर नृत्य अतिसुंदर अभिनय ओवी पाटील यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे मन जिंकलेले आहेत.
खरोखरच अप्रतिम गायले आहे. रंजना शिंदे तुम्हाला नमस्कार! भाव ईतके छान घेतले आहेत गाणं किती अर्थपुर्ण त्यावर ओवीनं ठेका पण छानच धरलाय! खरोखरच निवडीसाठी कौतुकास्पद गाणं!
There is no substitute to Ovi Patil, Beta! I watched these all performances on this folk song, Beta! you are number one, respect your art which is a God gift to you, though you have taken efforts, go ahead with His blessing. Please show this Complement to OVI PATIL.
Sorry ही कमेंट मला दुसर्या युट्यूब चैनल वर करायची होती पण चुकून इकडे केली पण ओवी पण काही कमी नाही ओवीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद आणि मनापासून प्रेम
Dear Ovi really superb superb lovely performance..khup ch suder ata khar tr tuzyashivay हे अप्रतिम सुंदर सादरीकरण कोणी कोणी च नाही करू शकत..रियली.. superb superb
Very old memories came before my eyes. Such folk song is the real folk culture of Maharashtra. Today's generation will never know the importance of this song because now everything is available online.
एवढ्या जुन्या गाण्याची आवड आहे हे पाहून मन भरून आले नाही तर न्यू गाण्याशिवाय कोणाला काय आवडतं नाही पण ओवी ने रेडिओ वर अमी लहानपणी ऐकायचो ते गान ऐकायला भेटत आणि निरागस भाव आणि सुंदर सादरीकरण ❤❤❤❤❤
खूपच छान ओवी पाटील🙏🌹 तुझे खूप खूप अभिनंदन🙏🌹
खरंच अतिशय सुंदर मराठी संस्कृती जपणारे असे गीत खरंच ओवी पाटील यांचे अतिशय सुंदर नृत्य अतिसुंदर अभिनय ओवी पाटील यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे मन जिंकलेले आहेत.
लय खूप छान.
आवडले.
मस्त मस्त. लय भारी ❤
Chan man prasan zale
ओवी पाटील महाराष्ट्र खुश झालाय
हावभाव नृत्य हुबेहूब केलेस पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
अप्रतिम, मंत्रमुग्ध, अद्वितीय,
मराठी अस्मिता खरी जपली जाते ते अस्या पारंपरिक नृत्यातून
खूपच सुंदर ओवीला माझे खूप खूप आशीर्वाद
खूप छान आहे जुन्या काळातील आठवणी आठवतात.
नवी पिढीने आपली संस्कृती आपली पाहिजे
खरोखरच ओवी पाटील चे मनापासून आभार मानावे लागतील फारच छान गाणं गायलं आहे
अप्रतिम हावभाव आणि मस्तच अदाकारी आहे ताई...... तुला ऊंदड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🚩😇🎉🤗
खरोखरच अप्रतिम गायले आहे. रंजना शिंदे तुम्हाला नमस्कार! भाव ईतके छान घेतले आहेत गाणं किती अर्थपुर्ण त्यावर ओवीनं ठेका पण छानच धरलाय! खरोखरच निवडीसाठी कौतुकास्पद गाणं!
खुपच छान ओवी बेटा 🙏🌹तुझे खुप खुप अभिनंदन 🙏🌹तुला पुढील गीत सादरीकरणासाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🌹
Vadilanche naav lawile dhanyavad
अतीशय सुंदर नृत्य.खूप खूप आशिर्वाद.हा परफॉर्मन्स ओवीची ओळख बनेल.
ताई साहेब आई एकवीरा साक्षात एकविरा आहे
आपली परंपरा आणि संस्कृती यांचा मान राखला जातो आहे .
हेसुद्धा काही कमी नाही. व उत्कृष्ट
सादरीकरण .❤
अप्रतिम गीत आणि सादरीकरण
ओवी ने मन जिंकलं.. खूपच अप्रतिम.. मी खूप वेळा हे पहिले.. मनाला आनंद देणारा हा व्हिडीओ आहे 👍👍
माझ्या मराठी मुलींचा व स्त्रीचा रूबाबच न्यारा...गायिका रंजना शिंदे ताईंचा आवाज एकदम कडक, कु. ओवींचे नैसर्गिक नृत्य तर खुपचं छान ...मन भरून आले उरी...
वा किती छान संगीत आहे आणि आपली माय मराठी भाषा एकच नंबर छान अवनी 👌👌👌
There is no substitute to Ovi Patil, Beta! I watched these all performances on this folk song, Beta! you are number one, respect your art which is a God gift to you, though you have taken efforts, go ahead with His blessing. Please show this Complement to OVI PATIL.
उद्या माझ्या मुलांचा लग्नाचा पहीला वाढदिवस आहे त्या साठी मी शुभेच्छा गीत शोधत होते हे मिळाले धन्यवाद
Sorry ही कमेंट मला दुसर्या युट्यूब चैनल वर करायची होती पण चुकून इकडे केली
पण ओवी पण काही कमी नाही ओवीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद आणि मनापासून प्रेम
Dear Ovi really superb superb lovely performance..khup ch suder ata khar tr tuzyashivay हे अप्रतिम सुंदर सादरीकरण कोणी कोणी च नाही करू शकत..रियली.. superb superb
किती ऐकले तरी मण प्रसन्न होऊन जातेय परत परत ऐकावेसे वाटते ओवी औक्षवंत हो जय 👌👌👌👌👌👌👌👌👌😭👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kiti madhur avaj Ranjana shinde ❤
😊
🎉
🎉
🎉
ओवी तुझं फार गाणं आवडते मला परत परत परत ऐकावसं वाटतं
खूपच श्रवणीय संगीत आवाज आणि ओवीने सादर केलेले नृत्य खूप छान ओवी साठी खूप खूप शुभेच्छा
No one.. अति सुंदर ओवी.. ताई..❤
ओवी हे गाणे तुझ्या साठीच बनले आहे असे वाटते दुसरे कोणाचे ही बघावेसे वाटत नाही....खूप खूप शुभेच्छा
❤😊
Ovi best of luk
@@satyawangawde4526aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaà
खरं आहे 🎉
यस,आवड प्रेतेकाळं आहे,, नाचु दे किती पण,, ओवी ईज ग्रेट ❤❤❤❤❤
मराठी शुद्ध लेखन🤪🤪🤪🤪
Very old memories came before my eyes. Such folk song is the real folk culture of Maharashtra. Today's generation will never know the importance of this song because now everything is available online.
सुंदर, अतिसुंदर हवभाव
खरोखर आता नव्या पिढिची गरज आहे धन्यवाद दिदि
Nice video,he gane kiti hi Vela eikle tari, man भारत nahi ovibala khupch chhan ❤❤❤❤❤
ओवी तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम ❤
खुप अप्रतिम सादर केले आहे ओवी पाटिल किती प्रशंसा करावी तेवढी कमी.
Excellent performance by ओवी पाटील.
खरच सुंदर,होत गान
ओवी शिवाय हे गाणे कोणालाही शोभून दिसत नाही सुंदर ॲक्टिंग केली आहे चेहरा खूपच गोड आहे ❤❤
एमी 26 जनवरी डान्स करणार आहे सर्वे शाळेत माझं नाव काढतील हे काय म्हणजे कोणी काय म्हणे घ्या ग ❤❤❤❤❤❤❤❤ गाणं पाहून कोणी कुंकू घ्या ग
माझ्या आवडीचं गाणं.जुन ते सोनं.
अती उत्तम ओवी पाटील अशी च प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
ओवि पाटील अतिशय सुंदर डान्स पुन्हा पुन्हा तुझं डान्स पाहावं लागतं
Old is gold chhan ovi patil
खूप खूप सुंदर गाणे आणि नाच ओवी बेटा तुला आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा ❤
ओवी पाटील यांचे मराठी सुंदर गीत 🙏🙏
Ghar chhan Ovi tuze nrutya best ahe.
धन्यवाद ताई खूप असं उत्कृष्ट गाणं झालं वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
अती सुंदर
खुप छान ओवी हे तुलाच जमते, 👍👍👍
खूप छान ओवी बाळा
🎉🎉🎉
❤❤❤
खुप सुंदर ❤
पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत
ओवी छानच गाण्यावर नाचतेय 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
तुमचं खूप खूप अभिनंदन ओवी पाटील तुमचं खूप खूप अभिनंदन
खूप छान ओवी
Chhan dans kela. G didi ❤️😍😍🥰😍😍 °
योवी दीदी
अगदी बरोबर
खूप छान सादर केले गान ❤❤❤❤❤❤
Very strong performance 💪 OVI PATIL BETA❤🎉 तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!!
Aprateem khup chan ahe
100 time baghitla ahe nritya
Pan manach bharat nahi
❤❤❤❤
फारच छान सादरीकरण,
धन्यवाद, राम राम,
ओवी बाळा फारच सुंदर!
कारण ओवी आमची शान आहे
Khup Chan Ovi Mazi mummy roj zoptana tuza song aikte khup Chan vatat Tila Ovi gbu
खुप सुंदर गाणं आहे ऐकायला खुप छान वाटले
एवढ्या जुन्या गाण्याची आवड आहे हे पाहून मन भरून आले नाही तर न्यू गाण्याशिवाय कोणाला काय आवडतं नाही पण ओवी ने रेडिओ वर अमी लहानपणी ऐकायचो ते गान ऐकायला भेटत आणि निरागस भाव आणि सुंदर सादरीकरण ❤❤❤❤❤
Expressions भन्नाट आहेत
खुप छान ओवी पाटील तुझ्या गाण्याला सलाम
💐💐अप्रतिम ओवी 👌👌💐💐💐पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. 🙏🙏
खूप सुंदर... धन्यवाद
खुप खुप शुभेच्छा छान गायला सुरुवात केली आहे
Khupach sundar😊
खुप छान दिदी, तुझे खुप कौतुक आणि अभिनंदन
खूपच छान ओवी👌👌
ेौ❤छान गाजल
❤ अप्रतिम आहे,
गाना जेवढे सुंदर आहे तेवढेच गाणं आणि त्याच्यावर आधारित केली खूप छान आहे
ओविबाळा,,, तुळा आणखी मजा येतीलच,, ईतरांना नाचतात बघुन,,, तुझं नाव तुझे चं राहिल 🎉🎉🎉🎉🎉🎉
मला आठवतं आमच्या वाड्यात गोदाबाई मावशी होत्या माझी तीन नंबर चुलती म्हणजे काकू नागपंचमी ला गाणी गात ओवी एक नंबर 🎉🎉🎉🎉🎉
Jabardast 👌👌
Ovi sundhar ,,,🎉🎉🎉❤ best of lak porgi
फार सुंदर सादरीकरण ओवी
Ovi. Tuze Khup Khup Abhinandan. He
Ovi. Super. Super. Duper
From. Sanjay. Borde
Ovi. Patil. Kup. God. Aahey
❤❤❤खूप छान अप्रतिम गोड ओवी
वोवि ने छान आद केले गान पन छान आहे
धन्यवाद ओविपाटिल
कितीही ऐकले तरी परत परत ऐकावे वाटत 👌👌
ओवी बेटा आणखी नवीन काय तरी कर तुझी काँपी लोक करु लागली तु ❤१नंबर आहेस आपल्या महाराष्ट्र राज्याची लेक
खुप सुंदर
लय भारी 😊
फारच छान गीत व डान्स कितीही वेळा ऐकावे वाटते कंटाळा येत नाही
ओवी छान गाने गाते ❤
गुरुजी धन्यवाद
खुप सुंदर
एकदम परफेक्ट नृत्य 👌👌
सुंदर अतिसुंदर
खुप छान धन्यवाद
सुंदर अति सुंदर
अप्रतीम सादरीकरण ❤❤
ओवी पाटील बेस्ट