Jayant Patil on Raj Thackeray: लाडका भाऊ अन् बहिणीवरून राज ठाकरेंची टीका, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • पाणी, नोकरी, आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे काय आहे? लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत आमचा पक्ष का फुटला हे देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला माहीत आहे, असं म्हटलं.
    #rashtravadicongress #shardpawar #ajitpawar #mns #rajthackeray #jayantpatil #ladkabhau #ladkibahin #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtra #india
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 48

  • @Maharahstra
    @Maharahstra Месяц назад +53

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    `°आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच

    • @Meandmyfamily647-m6k
      @Meandmyfamily647-m6k Месяц назад +5

      😂

    • @vickyshevade9456
      @vickyshevade9456 Месяц назад +10

      18 varsh ..fakt supari..ghetali

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln Месяц назад +4

      😂😂😂

    • @goodguy00721
      @goodguy00721 Месяц назад +5

      Sagle hastayat manse vr .

    • @yashwant-oq2md
      @yashwant-oq2md Месяц назад +5

      दुसऱ्या पक्षाचा स्टार प्रचारक पक्ष
      म्हणजे मनसे

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek Месяц назад +27

    राज ठाकरे यांनी एकनिष्ठ राहिले पाहिजे .भविष्यात सत्तेत येतील

    • @rahulthombre3880
      @rahulthombre3880 Месяц назад

      एकनिष्ठ कधीच राहू शकत नाही नोटंकी

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      राज ठाकरे महाराष्ट्र च्या जनतेशी एकनिष्ठ आहेत ..त्यांना कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ राहायची गरज नाही

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 Месяц назад +19

    राजसाहेब ❤

  • @belachav
    @belachav Месяц назад +11

    जयंत पाटील साहेब खूपच ज्ञानी राजकारणी आहेत....अस त्यानं वाटत .... पण ट्स काही नाही

    • @nihalpatel9405
      @nihalpatel9405 Месяц назад

      1 आमदार वाले असं बोलायला लागलेत 😅

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 Месяц назад +8

    राज ठाकरे संधी साधू आहे

  • @sahilveer7018
    @sahilveer7018 Месяц назад +15

    कोणाला कस चढवायचं हे मीडियाकडून शिकावं 🤗

    • @user-dv1qf2nc8n
      @user-dv1qf2nc8n Месяц назад +3

      मी पण हेच बोलणार होतो😅😅 मीडिया इकडून पण वाजते आणि तिकडून पण 😅😅

    • @user-yv8fr2im8p
      @user-yv8fr2im8p Месяц назад

      बरोबर बोललास भावा.

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Месяц назад +3

    राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किती आमदार त्यांच्या सोबत राहिले होते आणि आता तर एकच आहे आणि भविष्यात तो ही निवडून येईल की नाही याची खात्री देता येत नाही.
    😂😂😂😂😂😂

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 Месяц назад +7

    राज ठाकरे वर बोलले की प्रसिद्धी मिळते हे सर्व मुरखाना माहित झाले आहे

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Месяц назад

      आणि राज बोलला की.‌‌...
      मुर्खासारखे हे पण माहित आहे 😢😅😅
      बिनशर्ट ते. बिन लंगोट अपेक्षा होती.

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 Месяц назад

      @@ASGXYZ राज् ठाकरे तुला समजला नाही म्हणजे तू मूर्ख 100 केसेस अंगावर घेणाऱ्याला म्हणतो बिनशर्त

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 Месяц назад +1

    Right 👍 sir

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Месяц назад +4

    खरंच की काय, मला माहितीच नाय

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Месяц назад +2

    जंत पाटील काय म्हणतात बघा चकित चंदू

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Месяц назад +1

      जंत?
      चुकुन टाईप झाले का!😢

    • @nihalpatel9405
      @nihalpatel9405 Месяц назад +2

      सुपारीबाज.. खाज

  • @kailasnamaye
    @kailasnamaye Месяц назад +1

    ह्याला म्हणतात उत्तर नाही तर तो मुत्कारी

  • @amoldhavse754
    @amoldhavse754 Месяц назад

    Pula khalun pani barach vahun gelel ahe 😂😂

  • @dipakpatil2000
    @dipakpatil2000 Месяц назад +7

    Jant patil chakit chandu

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln Месяц назад

      Patil prtyek bhatch lagto ka kdhitri maratha mhnun abhiman balga kamit kami gaddari tri nahi keli

  • @user-ru2zq5jf2o
    @user-ru2zq5jf2o Месяц назад

    काय बोलतय हा

  • @lawrencechetti4357
    @lawrencechetti4357 Месяц назад

    Saheb supari ghena band kara, nakki fayda hoil.

  • @Vicky77461
    @Vicky77461 Месяц назад

    तुमचे साहेब बंगलो एअर कंडिशनमध्ये राहतात त्यांचा मुलगाही परदेश दौऱ्यावर गेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खटले, पोलिसांकडून मारहाण, आज पक्षाच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू. तुम्हाला नफा मिळत असेल तर जा. वसंत अधिक समजले.

  • @vijaymore6879
    @vijaymore6879 Месяц назад +1

    Jaywata Khar kay

  • @subhasht843
    @subhasht843 Месяц назад

    Jant patil

  • @pravindave8577
    @pravindave8577 Месяц назад

    अरे पत्रकारांना मंद माणसांना असे अवघड प्रश्न विचारू नका

  • @pravindave8577
    @pravindave8577 Месяц назад

    अरे चकित चंदू