भाऊ तोरसेकर यांचा राज्याच्या राजकारणावर झोत Bhau Torsekar | Maharashtra Politics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 3,1 тыс.

  • @satyajeetd.kalwankar40
    @satyajeetd.kalwankar40 Месяц назад +234

    नमस्कार, भाऊ तोरसेकर यांचे नाव वाचले व ही मुलाखत बघितली. नाहीतर प्रसंन्न जोशी या तथाकथित पत्रकाराची, मानवाची मुलाखतकार म्हणून मी व्हिडिओ बघितला नसता..

    • @madhup3403
      @madhup3403 Месяц назад

      @@satyajeetd.kalwankar40 तुझी काय लायकी आहे की तू प्रसन्न ची evaluation करू शकतोस. ती third class भाट तोरसेकर भाजपाने बाहेरच्यालाच पैसे दिले आणि भाजपाशी गुलामगिरी केलेल्यांना कमी पैसे दिले म्हणून रडत होता.भाटगिरीचे पुरेसे दाम दिले नाही म्हणून त्याची तक्रार होती आता त्याची भरपाई झालेली असावी. म्हणून तोंड फुटेपर्यंत भातगिरी चालू केलेली आहे.

    • @SoNa-rp1em
      @SoNa-rp1em Месяц назад +3

      Exactly

    • @madhup3403
      @madhup3403 Месяц назад

      @@satyajeetd.kalwankar40टुकार माणसाला प्रसंनाची माहिती काय असणार ? तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ......... जात म्हंजे caste नव्हे तर जात म्हंजे अस्सल विद्वान

    • @nikhilwagh7206
      @nikhilwagh7206 Месяц назад +3

      Very true Satyajeet. Same here. Otherwise me Prasanna cha channel kadhi hi bghat nahi

    • @prashantlole3541
      @prashantlole3541 Месяц назад

      भाऊ तोरसेकर टुकार व्यक्ती आहे आणि त्यांचे चाहते ही फार टुकार आहेत अशा टुकार चाहत्यांना प्रसन्न जोशी चे इंटरव्यू कसे आवडतील

  • @mity521
    @mity521 Месяц назад +521

    वा भाऊ सुंता केलेल्या या प्रसन्ना चा एकदम हलाला करून टाकला 😜🤣

    • @madhup3403
      @madhup3403 Месяц назад

      तू जरा स्वतःच चाचपून बध.तुलाही जाणवेल

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d Месяц назад

      जात मोठी आहे आणि असणार
      जात हीच ओळख
      इथून पुढं फक्त जातीसाठी एकत्र येणार बाकी गेलं उडत
      #एक मराठा लाख मराठा
      #एकच मिशन मराठा आरक्षण

    • @As-zc3kt
      @As-zc3kt Месяц назад

      नियोग विधीने पैदा झालेला गांजेडी

    • @deepakmantri2189
      @deepakmantri2189 Месяц назад +10

      😂😂😂😂😂

    • @ramgogte.8985
      @ramgogte.8985 Месяц назад

      ùddhav thakre has no pride for Hinduism he only encase it for votessdvo ram gogte vandre51

  • @samadhanpangavhane6530
    @samadhanpangavhane6530 23 дня назад +5

    मी नाशिक चा आहे, मालेगाव मतदार संघाबद्दल भाऊंनी परफेक्ट माहिती दिली...! ही मुलाखत पाहिल्यावर अजून आदर वाढला...!💯🙏👍

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 Месяц назад +47

    भाऊ,
    यापुढे विकाऊ प्रसन्न सारखे पत्रकार समोर असतील तेव्हा त्यांच्यापुढे एक अट ठेवा, "तुम्ही माझे बोलणे मधे तोडायचे नाही" माझा मुद्दा पूर्ण झाल्यावरच तुम्ही दुसरा प्रश्न विचारायचा, तोपर्यंत नाही. असे.

  • @murlidharmahakal2454
    @murlidharmahakal2454 Месяц назад +66

    हा कोण जो सेक्युलर प्रसन्ना आहे त्याचे भाऊनी चांगलेच तोंड फोडले, जय श्रीराम

  • @bhagawanlohar2607
    @bhagawanlohar2607 Месяц назад +13

    प्रसन्न जोशी साहेब .. आपला मुस्लिम प्रेम उघड उघड दिसले याबद्दल धन्यवाद. हि मुलाखत भाऊंमुळे बघितली

  • @shilpamalshe5404
    @shilpamalshe5404 Месяц назад +236

    प्रसन्न जोशींना आपला भाजप द्वेष आणि संघ द्वेष त्यांना गप्प बसू देत नाही आणि भाऊ प्रत्येक वेळी सत्य सांगितल्या शिवाय रहात नाही.छान आहे मुलाखत.

    • @ujwal2358
      @ujwal2358 Месяц назад +4

      BIAS SCOPE विरुद्ध CINEMASCOPE

    • @gajananwararkar1681
      @gajananwararkar1681 Месяц назад

      😮😮​@@ujwal2358

    • @veers6796
      @veers6796 Месяц назад

      nahi ..ha tar Gaddar Hindu

    • @mrudulakamble9651
      @mrudulakamble9651 Месяц назад +2

      हो खरंय

    • @ravindragholap4707
      @ravindragholap4707 17 дней назад

      @@shilpamalshe5404 कुत्सितपणा,खोटेपणा, भामटे गिरी, जातीयवाद,द्वेष हाच संघाचा डीएनए आहे.चोरासारखे भाजपमागे लपून पक्षीय राजकारण करतात आणि मी नाही त्यातली म्हणतात.संघ हा देश, हिंदू धर्माला लागलेला शाप आहे.

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 Месяц назад +129

    जयप्रसन्न जोशी आपले मुस्लिम समाजाशी असलेले संबंध जनता जाणूं आहे.

    • @nikhilwagh7206
      @nikhilwagh7206 Месяц назад +6

      Mala ajun tyacha Swatantravir Savarkar yanchya varcha episode athavto. Tya nantar I have stopped watching him completely

    • @shailajakalekar5490
      @shailajakalekar5490 16 дней назад

      अगदी बरोबर. Burnol

    • @mohanagarwal9567
      @mohanagarwal9567 13 дней назад

      Muslim alla k siwa kisi se nahi darta damjun ghya saheb

  • @manohartupange8699
    @manohartupange8699 Месяц назад +16

    भाऊंचे अनेक विडिओ बघितले आहेत, त्यांच्याबद्दल खुप आदर आहे, त्यांची ही मुलखत बघून आदर अजून कैक पटीने वाढला, परश्याच्या प्रश्नाला भाऊने बॉल स्टेडियम बाहेर जावा त्याप्रमाणे उत्तरे दिली आहेत, परश्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती, त्याला भाऊंची प्रसिद्धी कॅच करायची होती, ती त्याच्या व्हिडिओला मिळाली पण भाऊंनी पण या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन परश्याला त्याची जागा दाखवली, धन्यवाद भाऊ ❤

  • @jayhind7947
    @jayhind7947 Месяц назад +190

    हिंदु ,आणी हिंदुत्व वाचवायच असेल तर महायुती ला मत द्या नाहि तर हिरव्या पिलावळी जग न मुशकील करतील ,,फिर एक बार महायुती सरकार❤

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d Месяц назад

      जात मोठी आहे आणि असणार
      जात हीच ओळख
      इथून पुढं फक्त जातीसाठी एकत्र येणार बाकी गेलं उडत
      #एक मराठा लाख मराठा
      #एकच मिशन मराठा आरक्षण

    • @ashokrane4179
      @ashokrane4179 Месяц назад +1

      दहा वर्षापासून तुझा half चड्डी गँग ची सत्ता आहे, काय दिवे लावलेत हिंदुत्वासाठी, faqt हिंदुत्वाच्या नावावर स्वतःच्या खुर्च्या तुम्हाला वाचवायचा आहेत, एक नंबर लबाड पार्टी म्हणजे bjp, aani jar Maharashtra वाचवायचा असेल आणि उद्योगधंदे महाराष्ट्रात टिकवायचे असतील तर महायुतीला महाराष्ट्रातून तडीपार करणे काळाची गरज बनली

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 Месяц назад +4

      🌹🌹जय सियाराम 🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌

    • @Bachaindil
      @Bachaindil 15 дней назад

      😂😂😂

    • @vishalagrawal941
      @vishalagrawal941 14 дней назад

      Jai shree ram 🚩😍

  • @shrirangs7152
    @shrirangs7152 Месяц назад +114

    चांगली वाजवली भाऊंनी.... प्रसन्ना जोशी शहाणा बनत होता अगदी सुरुवातीपासून....
    प्रसन्ना उगाच बापाला शहाणपण शिकावतोय

    • @pradeepdesai9106
      @pradeepdesai9106 Месяц назад

      Bhau torasekar mhanbaje yedapay

    • @ashishshete9841
      @ashishshete9841 Месяц назад

      भाऊंसमोर फारच ऐटीत बसला होता. मस्त उतरवली त्याची. 😂😂😂

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 6 дней назад +3

    भाऊसाहेब जबरदस्त
    हिरव्या नागाच्या पिलावळीला वेळोवेळी जागीच ठेचलत भाऊसाहेब
    हजरजबाबी लाजवाब जबरदस्त..
    .

  • @sheetaldeshpande7382
    @sheetaldeshpande7382 Месяц назад +213

    छान भाऊ . प्रसन्नाला त्याची जागा दाखवलीत . सावरकरांवर यानेच ABP वर कार्यक्रम केला होता त्यावेळी पासून तो सगळ्यांच्या मनातून पार उतरून गेला आहे . तुम्ही आहात म्हणून तहा कार्यक्रम बघितला .

    • @NaynaMule-u2b
      @NaynaMule-u2b Месяц назад +11

      मी पण केवळ भाऊंसाठीच हा कार्यक्रम बघीतला.

    • @ravibhushanpurandare1599
      @ravibhushanpurandare1599 Месяц назад +10

      मी पण

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 Месяц назад +12

      प्रत्येक मुद्दा ऐन रंगात आल्यावर प्रसन्न पळ काढायचा प्रयत्न करतो आणि विषय बदलतो.

    • @sharad_wagh
      @sharad_wagh Месяц назад +5

      हा प्रसन्न जरा जास्तच शहाणा आहेत थोड विचार करून बोलत जा नाही तर थोबाड फोडील

    • @swaradanargolkar9884
      @swaradanargolkar9884 Месяц назад +5

      मी पण भाऊंसाठी मुलाखत बघितली

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar Месяц назад +79

    Bhau is too good, with lot of ground level experience of decades..

  • @harshal228
    @harshal228 Месяц назад +3

    हात जोडून नमस्कार करणे ही आपली हिंदू संस्कृती आहे जे की भाऊंनी केले
    बाकी दुसरं कोणी केलं नाही🙏🙏

  • @prakashkulkarni5212
    @prakashkulkarni5212 Месяц назад +108

    प्रसन्न जोशी आपण भाऊ तोरसेकरांची मुलाखत घेतांना स्वतः च किती तरी वेळेला एक्सपोझ झाला आहात. आपलच वस्रहरण करून घेण्या सारखे आहे. शेवटी तर आपलेच कपडे आपल्या हातांनी फाडून घेतले.

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 23 дня назад

      260

    • @VijayDike-zw4ts
      @VijayDike-zw4ts 22 дня назад

      Vijay

    • @vishalagrawal941
      @vishalagrawal941 14 дней назад

      240+bjp

    • @jaywantjadhav8206
      @jaywantjadhav8206 12 дней назад

      😅

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 6 дней назад

      शरद ८८ + अजित ५५ = १४३. कुणी जिंकली तरी सत्ताधारी पवार कुटुंब. All Most Corrupt leaders Join Bjp What vision future India. Mr Fadnavis set all political family 🎉🎉🎉

  • @amolsw
    @amolsw Месяц назад +48

    भाऊंचा प्रतिपक्ष चॅनेल ४ वर्षे नेहमी बघतो... अतिशय परखड आणि अचूक विश्लेषण हि भाऊंची ओळख
    राजकारण सोपं करून समजावणारे भाऊ...

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 24 дня назад +4

    भारतीय जनता पक्षाचे विजय निश्चित होणार आहे 🪷🪷👍🪷🪷👍🪷🪷👍🪷🪷👍👍🪷🪷🚩🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 Месяц назад +46

    विश्लेषण जबरदस्त भाऊ

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk Месяц назад +166

    प्रसन्ना तुम्ही कुठे भरकटला इकडे 😂

    • @user-dilip795
      @user-dilip795 Месяц назад +3

      हे विरोधकांच्या सपोर्टसाठी खास घडवून आणलेली मुलाखत आहे
      शेवटी तो प्रसन्न आहे.

    • @user-dilip795
      @user-dilip795 Месяц назад +4

      भाजपाला सहाय्य होईल असं काही त्याच्याकडून अपेक्षा करू नये

    • @sharadmagdum8421
      @sharadmagdum8421 Месяц назад

      Ata BJP ani Shinde chya state advertising pahije. Tyanule majboor zale Prasanna

    • @ApunBola_1
      @ApunBola_1 Месяц назад

      Prasanna BJP cha ch aahe and Bhau tar kaay bolayalach nako

    • @shriram4u
      @shriram4u Месяц назад

      पोटापाण्यासाठी करावं लागत 😂
      बाकी निळं जैकेट छान दिसत आहे 😂😂😂

  • @nileshjadhavshiv
    @nileshjadhavshiv Месяц назад +3

    भाऊ ने प्रसन्न जोशी ला खाऊन टाकलाय. ..भाऊंचा अभ्यास खूप जास्त आहे. .. भाऊ निर्भीड आणी स्पष्टवक्ता आहे 🙏🙏
    भाऊ तुम्ही हिंदू चा आवाज आहे 🙏🙏

  • @yogitakodgule8023
    @yogitakodgule8023 Месяц назад +113

    प्रसन्न जोशीला चांगले झोडले भाऊंनी👍🏻 अति आगाऊ पणा करत होता तसही, 😡

  • @vishwajitkshirsagar1046
    @vishwajitkshirsagar1046 Месяц назад +157

    भाऊ म्हणजे अप्रतिम रत्न आहे,त्यांच्याशी बोलताना आपला वकूब ओळखावा

    • @ashokrane4179
      @ashokrane4179 Месяц назад

      रत्न नाही..दलाल बोल दलाल

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Месяц назад

      गधा.भाजपभक्त.असे.म्हण.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Месяц назад +13

    भाऊ मस्त थोबाडलत प्रसन्नला. खूप छान वाटलं.
    भाऊंसाठी ही मुलाखत बघितली. नाहीतर प्रसन्न सारख्या चाटू पत्रकाराला कशाला बघायचं? त्याला आपण वेळ द्यावा असं त्याचं कर्तृत्व अजिबात नाही.

  • @satyajeetd.kalwankar40
    @satyajeetd.kalwankar40 Месяц назад +113

    श्रीमान प्रसन्न जोशी यांनी आठ दिवस तरी संपूर्णपणे मुस्लिम वस्तीमध्ये निवास करून दाखवावा.
    हे पूर्णपणे हिंदू वस्तीत राहतात. यांच्या आजूबाजूला हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून यांचे विचार स्वतंत्र आहेत.

    • @anandswamimulay935
      @anandswamimulay935 Месяц назад +12

      केतकर पिलावळ आहे

    • @nimanaik2151
      @nimanaik2151 Месяц назад +4

      अगदी बरोबर आहे

    • @santoshpadwal3976
      @santoshpadwal3976 Месяц назад +1

      मी पक्का हिंदू आहे.लहानपणा पासून मुस्लिम वस्तीत राहतो.पण शेंडीच्या हिंदुत्व च्या फालतुगिरीला कधीच बळी पडत नाही

    • @rajendraparanjape5436
      @rajendraparanjape5436 Месяц назад +9

      ​@@santoshpadwal3976शेंडीचं हिंदुत्व म्हणजे काय रे संतू??

    • @santoshpadwal3976
      @santoshpadwal3976 Месяц назад +1

      @@rajendraparanjape5436 म्हणजे घरातल्या मुलीबाळी वर अत्याचार करून बाळंतपणासाठी फुलें कडे सोडायच्या.समजल का प्राजू

  • @3112585
    @3112585 Месяц назад +177

    परशा हा एक नंबर चा लिबरांडू व तथाकथित् विचारवंत व पाकिट व चहा बिस्कीट पत्रकार आहे.

    • @rohithande7879
      @rohithande7879 Месяц назад +1

      Kay bolatat te Samjayla dok lagat

    • @jayhind7947
      @jayhind7947 Месяц назад

      अरे तु शरद पवारांचा जातिवाद पसरवनारा आहे स का रे

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 Месяц назад +16

      ​@@rohithande7879 कशाला डोकं लागतं? बोलणारा मराठी, ऐकणारे मराठी, समजणारे मराठी.. डोकं लागण्यासाठी जर्मनी भाषा बोलतो काय.?😅😅😂 एकंदरीत प्रसन्नाचा प्रश्न विचारण्याचा जो कल आहे,आणि तेच तेच प्रश्न कोणा बद्दल विचारत आहे,भाउ ने दिलेल्या समर्पक उत्तराची लगेच लय तोडुन पुन्हा प्रश्न विचारणे यावरुन प्रसन्नाला नेमकं काय अपेक्षित आहे हे समजण्या ऐवढं दुधखुळे ऑडीयंस नाहीत.

    • @sachinholkar6644
      @sachinholkar6644 Месяц назад

      Rohit hande chya gandxxx var fatka dila bhau tumhi

    • @coherent5605
      @coherent5605 Месяц назад +7

      शरद पवारांच्या जनान खाण्यातला सगळ्यात आवडता जनाना आहे,,,,, 24 तासात केव्हाही बोलावणे आले की लगेच साहेबांकडे झोपायला शेपटी वर करून पळत जातो,,,,

  • @arunparulkar9947
    @arunparulkar9947 Месяц назад +13

    प्रसन्ना naughty आहे भाऊ ! अशा माणसाबरोबर चर्चा करूच नये.अशा हिंदूचीच लाज वाटते.देशाच्या आजच्या स्थितीला हेच नतद्रष्ठ कारणीभूत आहेत

  • @prashantgalande-patil7112
    @prashantgalande-patil7112 Месяц назад +100

    भाऊ आमच्यासाठी आदरणीय आधी पण होते आज पण आणि उद्या पण राहतील.....!!!

  • @vishnukothavale6390
    @vishnukothavale6390 Месяц назад +76

    भाऊ तोरसेकर जी तुम्ही ग्रेट आहेतः

  • @prakashghewari1144
    @prakashghewari1144 Месяц назад +9

    भयंकर चांगले विश्लेषण व बोलती बंद उत्तरे. भाऊसाहेबांना दंडवत.

  • @pankajgodse6932
    @pankajgodse6932 Месяц назад +249

    प्रसन्न असं वाटलं असेल काय मला बुद्धी झाली आणि भाऊंची मुलाखत घेतली.

  • @dilipmuley4613
    @dilipmuley4613 Месяц назад +137

    भाऊसाहेबांचे विश्लेषण खूपच छान असते..विचार आणि त्यावरची भूमिका ही पक्की असते. 😊👍

    • @anandswamimulay935
      @anandswamimulay935 Месяц назад +1

      प्रसन्न तुम्ही अगदीं केतकर यांच्या सारख बोलत आहे

  • @swaralideodhar1807
    @swaralideodhar1807 Месяц назад +34

    वा भाऊ काय बॅटिंग केलीय 👌👌👍
    प्रत्येक प्रश्नावर सिक्सर मारलाय 😃👍
    तुमच्या नावामुळे बघितलं
    नाहीतर अश्या पत्रकारांना आम्ही ऐकत नाही😃

    • @maulipandit4367
      @maulipandit4367 6 дней назад +1

      काय बॅटिंग केली 👍

  • @sanjayambare417
    @sanjayambare417 Месяц назад +71

    भाऊ तुमचं रोखठोक बोलण ! तुम्ही आपल्या परीनं हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची उणीव भरून काढत आहात खरोखर बाळासाहेबांची आठवण येते
    दंडवत ! तुम्हाला

  • @bharatlohar9430
    @bharatlohar9430 Месяц назад +115

    खूप चांगली मुलाखत झाली... भाऊंनी एकापेक्षा एक तगडी उत्तर दिलीत 👍🏻

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Месяц назад +4

    हिंदू..हा शब्द खुप छोटा आहे...परंतु त्याची व्याप्ती खूप मोठी आहे..मुस्लिम धर्म वेडे आहे..परंतु राष्ट्र अभिमानी नाहीत.. हे कितेक जुन्या नेत्यांनी सिद्ध केले आहे..अजित दादा आले..शरण आल्याल्याला माफ करणे..हीच हिंदूंची प्रेम भावना आहे..भाऊ चे स्पष्टीकरण फेल होऊ शकत नाही..🚩

  • @sanjaysonar36
    @sanjaysonar36 Месяц назад +96

    भाऊ तोरसेकर यांचे लेख आणी त्यांचे विश्लेषण खूप छान आणि दूर दृष्ठी आहेत

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 Месяц назад +10

    माननीय श्री प्रसन्ना जोशी आपण प्रश्न विचारल्यावर उत्तर पूर्ण होई पर्यंत शांत बसावे इतकाही समंजस पणा नाही आहे काॽ

    • @nandkumarmohite1152
      @nandkumarmohite1152 Месяц назад +1

      ह्याला सबुरी माहीत नाही़.

  • @pradipnarkhede5014
    @pradipnarkhede5014 Месяц назад +16

    या प्रसंन्ना ला स्वातंत्र्यवीर सावरकरां बद्दल आदर नाही. हा कलंकित व्यक्ती आहे. याची चड्डी उतलवल्या बद्दल भाऊंचे आभार. धन्यवाद भाऊ

  • @rockytandel2039
    @rockytandel2039 Месяц назад +26

    प्रसन्न उदास झाला हे बघून प्रसन्न वाटलं

    • @BMC6364
      @BMC6364 20 дней назад

      😂😂

  • @ashokdlad
    @ashokdlad Месяц назад +33

    भाऊ किती श्रेष्ठ विश्लेषक आहेत हे अतिशहाणा समजणाऱ्या प्रसन्नाला आता कळून चुकले असेल.

  • @santoshrupchandprasad3372
    @santoshrupchandprasad3372 Месяц назад +6

    मला नाही वाटत आजच्या स्थितीमध्ये भाऊ तोरसेकर सारखा इतका अनुभूती पत्रकारिता करणारा माणूस कोणी असेल आणि भाऊ जे बोलले ते खर आहे

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 Месяц назад +7

    भावू , मला आवडलेला great video मुलाखत घेणारी व्यक्ति व्यवसायिक आहे.त्याना तुम्ही चांगलेच झोडपले आहेत. खरंच Bhau You great...

  • @yogeshchari23
    @yogeshchari23 Месяц назад +26

    अप्रतिम मुलाखत.... भाऊचे उतर एकदम जोरदार होते🔥.

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Месяц назад +13

    प्रसन्न जोशीने मुस्लीम वस्तीत घर घेऊन राहून दाखवावे बायका पोरी सहीत

  • @itz_medriedrumble4117
    @itz_medriedrumble4117 Месяц назад +17

    छान !!! भाऊ तुम्हीं समोरच्या माणसांचा नेरेटीव चांगलाच खोडून कांडला. त्याला चांगलाच नामोहरम केला

  • @coherent5605
    @coherent5605 Месяц назад +18

    हा मुलाखत घेणारा म्हणजे शरद पवारांच्या जनान खाण्यातला कुंटणखान्यातील मावशी असते ना तसा आहे

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 Месяц назад +7

    ❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤ भाऊ सरांची अभ्यास आणि सडेतोड उत्तरे ऐकून बरं वाटलं तुम्हाला माझा सलाम.

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Месяц назад +38

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत.
    प्रसन्न जोशींच्या प्रश्नानाना
    भाऊनी समर्पक उत्तरे दिली.
    कारण प्रसन्न जोशी बाजूधरून बोलणारे पत्रकार आहेत.ते निस्पृह पत्रकार नाहीत.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 Месяц назад

      समजूतदारपणा विकावा... किती he दारिद्र्य..
      शेवटी जय laun मुळात खोटे वाक्य खरे वगैरे होत नाही.. to काळ गेला.. माणसे सोड.. phulya cha पुढाकाराने बायकाही शिकल्या आहेत.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Месяц назад

      ​@@sagarsolanke3309
      जिजाऊ ताराराणी अशिक्षित होत्या काय ?
      ब्रिटिश गुलामांना clerk बनवायचे शिक्षण म्हणजे च ज्ञान वाटते काय ?

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 Месяц назад

      प्रसन्न पाकीट पत्रकार आहे हे प्रश्न प्रसिद्ध करतात. (Anupras)

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 Месяц назад +41

    वक्तृत्वाची मेजवानी, नेहमीप्रमाणे धन्यवाद... भाऊ.. पुन्हा.. पुन्हा 🙏🏼

  • @Varsha-zt2zd
    @Varsha-zt2zd Месяц назад +4

    फारच छान मुलाखत.बेधडक आणि अभ्यास पुर्ण बोललात. प्रसन्ना ला चांगले धुतले आहे. त्याला मुस्लिमांचा फारच पुळका आहे. विकलेल्या गेलेल्या पत्रकारा पैकी आहे.

  • @ranjitpatil3214
    @ranjitpatil3214 Месяц назад +15

    Very nice Explanation by Bhavu......Every answer is with all aspects

  • @thechnicalpurushottam2833
    @thechnicalpurushottam2833 Месяц назад +16

    प्रसन्नची मस्त जिरवली भाऊ तोरसेकर यांनी 😂😂😂😂

  • @santoshpatil-pu6nf
    @santoshpatil-pu6nf Месяц назад +5

    खूप छान विवेचन आणि विश्लेषण. भाऊ भाऊ तोरसेकर हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे....

  • @sarangkulkarni3584
    @sarangkulkarni3584 Месяц назад +64

    भाऊ...अतिशय योग्य पद्धतीने फोडून काढले

    • @sarangkulkarni3584
      @sarangkulkarni3584 Месяц назад +6

      Prassana जोशी ना अर्धवट ज्ञान आहे असे वाटते

  • @sureshjoshi4299
    @sureshjoshi4299 Месяц назад +56

    भाऊंनी एवढे झकास खेचलय प्रसन्नाचा आ बैल मुझे मार झालाय.भाऊ विरोधक कमेंटवाले सगळे ४०पैसेवाले दिसतात अत्यंत ग्राम्य व अक्षरशत्रु लिखाण करणारे.लाॅजिकलि बोलणारे भाऊ केवळ अप्रतिम ❤

    • @virendrakate7479
      @virendrakate7479 Месяц назад

      Navatch tu bhakt ahi tu 😅😅
      Bhau kadhich BJP chukli as bolat nhi 😂😂😂

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 Месяц назад +3

      मुळात 40 पैसे Ani 3 rs comment वाले it cell बीजेपी चेच.. tumchich अनौरस auladi राबतात अणि वेळ आली की धोतर झटकून गोमूत्र शिंपडून तुम्ही स्वताची शुद्धी करतात अणि hi पिलावळ तुमचीच म्हणुन मोकळे होतात..😅😅

    • @sureshjoshi4299
      @sureshjoshi4299 Месяц назад

      @@sagarsolanke3309 धोतर हे आपल राष्ट्रीय वस्त्र असून समस्त धोतर नेसणार्या हिंदू भक्त वारकऱ्यांना आपण बदनाम करीत आहात👎👎

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 Месяц назад

      BJP supporters berojgar ahet ani te fukat BJP cha IT Cell chalawtat. Ek number illogical loka. 😂😂😂

    • @RahulKale-ow5bb
      @RahulKale-ow5bb Месяц назад

      ​@@sagarsolanke3309गप रे गुटखा पवार, बारामतीच्या व्यसनधीन म्हतारायची पिलावळ 😂

  • @tushar6052
    @tushar6052 Месяц назад +25

    प्रसन्न जोशी तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला आणि १००% तुम्हाला तुमची जागा दाखवायाला भाऊ नी तुम्हाला वेळ दिला हे मी खात्रीशीरपणे म्हणु शकतो.

  • @annasotoraskar6175
    @annasotoraskar6175 Месяц назад +53

    एकमेव असा पत्रकार, की जो कधीही अंदाज चुकत नाही. निरपेक्ष वृत्तीने आणि उत्कृष्ट तर्क शास्त्र.

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Месяц назад +6

      अंदाज नाही पण नियत चुकलेला 😂😂

    • @ajinkyaghorpade5491
      @ajinkyaghorpade5491 Месяц назад +4

      2019 काय काय अंदाज लावला होता 😅😅😅

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 Месяц назад

      Ha chutya torsekar mhantla hota ki South Indiatun BJP chya 25 te 30 jaga yetil. 😂😂😂 BJP bhartat 400 par hoil. 😂😂😂

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 Месяц назад +1

      ​@@ajinkyaghorpade5491स्वतःचा अभ्यास कर तुला ह्याच्यतल किती ज्ञान आहे

  • @aparnadharmadhikari4772
    @aparnadharmadhikari4772 Месяц назад +20

    Just observe the body language of Prasanna - I am very wise I know anything and everything - this is his approach. And the great Bhau Torsekar defeats him easily and casually. Great Bhau Torsekar great

  • @satishravindra5445
    @satishravindra5445 Месяц назад +30

    भाऊ, मनःपूर्वक अभिनंदन… तुमच्या बद्दलचा आदर वाढला.
    लय भारी थोबाडले… कॉम्रेड प्रसन्नाला त्याची औक़ात, चाटुगिरी, पाकिटकारिता, लाळघोटेपणा चांगलाच उघडा पाडला…
    त्याची पत्रकारिता ही भाजप ला विरोध हाच त्याचा अजेंडा…

  • @avinashkulkarni8773
    @avinashkulkarni8773 Месяц назад +7

    मस्त माज उतरवला प्रसन्ना जोशी चा.

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 Месяц назад +32

    श्री भाऊ साहेब: अतिशय सुंदर बौद्धिक....
    Eye opener स्पीच....
    जय हिंद

  • @Prakash-h1s
    @Prakash-h1s Месяц назад +7

    स माजेन वदती प्रसन्न पत्रकारिता ज्याची मुलाखत घ्यायची त्यालाच कमी बोलू देणार आणि प्रश्नाची तयारी करण्या ऐवजी विरोधकासारखे खंडन करण्यात धन्यता मानतात! भाऊंचा अनुभव आणि तर्क याला कमी लेखण्याचा केविलवाणा प्रयत्न !

  • @prakashshinde98
    @prakashshinde98 Месяц назад +9

    जय श्रीराम भाऊ या लिब्रा डू पत्रकाराची चांगली पिसे काढले हिला याची चांगली जागा दाखवली

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Месяц назад +1

    भाऊने रोखठोक उत्तर दिलं भाऊचा स्वभाव पटला आहे खरं बोलतात भाऊ भाऊंना खूप खूप शुभेच्छा

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 Месяц назад +16

    जोशी सर....
    सेक्युलर संविधान मध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड होऊ शकते काय?

  • @shsywv
    @shsywv Месяц назад +53

    महायुतीला बहुमत मिळणारच 🙏👍

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 Месяц назад

      शहाण्या सारखं.बोल.जो.पर्यंत.मराठा.भाजपपासुन.दुर.राहील.तो.पर्यंत.फडतुशा.हारलेला.आहे

    • @vidyabhole4115
      @vidyabhole4115 Месяц назад

      स्वप्न बघा🤣​@@balasahebbidwe3079

  • @neeraj.deshkar
    @neeraj.deshkar Месяц назад +5

    मुलाखत कशी असावी याचा उत्तम नमुना... अत्यंत अडचणीचे प्रश्न विचारून देखील कुठे राग,. आरडा ओरडा झालेला दिसला नाही. याचं कारण म्हणजे भाऊंचा सखोल अभ्यास आणि न डगमगता तितकेच अडचणीचे प्रश्न विचारण्याची प्रसन्नाची शैली. जिंकल भाऊ तुम्ही आज. 🙂🤗

    • @ManikZende-bc3hp
      @ManikZende-bc3hp 27 дней назад

      Kasala andaj gelay veli fadnvisala dokayvar getat fuga futal aho thakare pawar Ani kongras satta yenarch sadhi gosht

  • @isp48
    @isp48 Месяц назад +203

    मी हा एपिसोड कॉमेडी साठी बघणार आहे 😂😂😂

  • @mnk1964
    @mnk1964 Месяц назад +14

    भाऊंसमोर, प्रसन्न जोशीला, ज्ञानाने व अनुभवाने आपण फारच लहान आहोत हे आता समजले असेल.

    • @ajss3756
      @ajss3756 23 дня назад +2

      Fakt gyan nahi aapan islamic samajache representative aahat he hi tyane expose kela

  • @kishorkulkarni9499
    @kishorkulkarni9499 Месяц назад +5

    आम्ही आदरणीय भाऊ तोरसेकर यांचे व्हिडिओ खूप ऐकतो आणि पाहतो....💐👍🙏🫡🫡

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 Месяц назад +33

    खतरनाक भाऊ❤❤❤❤ एक नंबर उत्तर दिली

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 Месяц назад +19

    शब्द छ्छल करण्याचीच सवय लागलेल्या प्रसन्न " जोशी " ला भाऊसाहेबांनी मुलाखतीद्वारे पण झोडलाय ! 🎉🎉🎉🎉

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Месяц назад +4

    भाऊ तुम्ही बरोबर बोलत आहात हिंदू आत्ता मुसलमान धार्जीण्यांना मतदान करणार नाही...108%

  • @rajendrashinde3808
    @rajendrashinde3808 Месяц назад +11

    सडेतोड भाऊ, एकदम छान, प्रसना ला किती अक्कल आहे हे भाऊंनी दाखवून दिले

  • @daljeetsinghkhalsa5216
    @daljeetsinghkhalsa5216 Месяц назад +5

    Excellent Analysis.

  • @sachinbelnekar2468
    @sachinbelnekar2468 Месяц назад +1

    फक्त भाऊंची मुलाखत म्हणून प्रसन्ना यांचं चॅनेल आज मी बघितलं

  • @rajchaudhari2311
    @rajchaudhari2311 Месяц назад +6

    मुलाखत बघण्याच कारण फक्त भाऊच...

  • @niranjanranjekar6374
    @niranjanranjekar6374 Месяц назад +3

    प्रसन्ना जोशी या माणसाची Body Language बघा आणि भाऊंची बघा.. जोशींनी मुलाखती नंतर meditation किंवा डोकेदुखीची गोळी घ्यावी लागली असेल...अजित पवार यांच्या बद्दलचं विश्लेषण परफेक्ट आहे. त्यांना परत जाऊद्या महायुती सरकार परत यायची शक्यता वाढेल...

  • @adv.abhijitbagade5092
    @adv.abhijitbagade5092 16 дней назад +1

    आदरणीय भाऊ
    आपला अभ्यास मांडणी आणि स्पष्टवक्तेपणा यांस सलाम... 🙏🏻🙏🏻

  • @hemantsant3552
    @hemantsant3552 Месяц назад +4

    छान !!! अभिनंदन भाऊ !!! त्या सेक्युलर प्रसन्नला चांगलेच तोडलेत.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 Месяц назад +61

    भा ज प मुळें शिंदे साहेबांचें मतदान वाढलेंलें आहे.भा ज प ला दुर्दैवानें महाराष्ट्र, पुरोगामीं,नडत आहे.

  • @Tktalk123
    @Tktalk123 14 дней назад

    हिंदुत्वाचा अभ्यास केला तो पुरे झाला.... That line was epic👍

  • @sayali.navare
    @sayali.navare Месяц назад +9

    ही मुलाखत कोणामुळे footage घेऊन गेली हे सांगायची गरजच नाही... चॅनल साठी मुद्दाम aggressive प्रश्न..hats off to mr.Torsekar for answering patiently, rationally and showing the interviewer,mirror 👏👏

  • @sameer838
    @sameer838 Месяц назад +18

    Big fan of भाऊ❤❤

  • @srjagtap4309
    @srjagtap4309 Месяц назад +2

    भाऊ तोरस्कर याचे इतके बरिकाईने सर्व ठिकाणी लक्ष असून मुद्दे धरून सर्व बाजू निःपक्ष बेधडक मुलाकत देत असतात. ती मला योग्य वाटते.

  • @divyapendse9367
    @divyapendse9367 Месяц назад +5

    एकदम मुद्देसूद उत्तरं दिली. प्रसन्न जोशी लबाड फुरोगामी.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Месяц назад +21

    प्रसन्ना काका म्हणाला असेल कुठून अवदसा सुचली आणि भाऊ ची मुलाकात घेतली चांगली जिरवली 😂😂😂

  • @shrikantbirje46
    @shrikantbirje46 21 день назад +2

    एक मालवणी सगळ्यांना भारी म्हणजे भाऊ

  • @raghunathkatre6515
    @raghunathkatre6515 Месяц назад +28

    प्रसन्न.जोशी.तुम्ही.हे.प्रश्न.भाऊ.ना.विचारता.तसे.माविकास.आघाडी. लआ. विचारा.तुम्ही.महाराष्ट्र. पेट वणाऱ्यना. वीचारा

    • @adnyat
      @adnyat Месяц назад +2

      मग बिस्कीट कसं मिळेल? 😂

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 Месяц назад

      असे प्रश्न जर मुसलमान, शरदला विचारले तर पहिल्या प्रथम वागळ्या सारख थोबाड फोडुन घेणार व त्याला लांडे बदडतील हेच खरे

  • @anilraut4600
    @anilraut4600 Месяц назад +4

    भाऊ खूप छान

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Месяц назад +1

    प्रसन्न भाऊंना अडकविण्यासाठी मुलाखत घेत होता पण भाऊंनी मात्र सडेतोड उत्तरे.. ग्रेट भाऊ 👏👏

    • @mrudulakamble9651
      @mrudulakamble9651 Месяц назад

      प्रसन्ना स्वतःच चक्रव्यूहात अडकला😂

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Месяц назад +132

    भाऊच लॉजिक म्हणजे संघाचे लॉजिक😂😂

    • @jayeshrelkar9481
      @jayeshrelkar9481 Месяц назад +35

      तुमचे लॉजिक म्हणजे इस्लामिक लॉजिक

    • @Suhad561
      @Suhad561 Месяц назад +8

      ​@@jayeshrelkar9481 पाटील माणुस पण मुसलमान वाटायला लागला का किती हो मनुवाद

    • @rajkumarkore4667
      @rajkumarkore4667 Месяц назад +20

      मनुवाद फक्त बोलण्या पुरत आहे तो अस्तित्वात कधीच नाही पण इलामिक जिहाद रोज घडतो तो नाही दिसत तुम्हाला

    • @dhananjaypande7190
      @dhananjaypande7190 Месяц назад

      ​@@Suhad561हिंदूत्ववादी जर मनुवादी असतील तर मग पुरोगामी मुल्लावादी असतात.

    • @prc6075
      @prc6075 Месяц назад +17

      पुरोगामी चाटूकाराना भाऊ तोरसेकरांचं विश्लेषण कधीही आवडणार नाही. अदानी-अंबानी ला शिव्या, मोदी ला शिव्या, RSS ला शिव्या दिल्या असत्या तर मात्र आवडलं असतं.
      गिरीश कुबेर, निखिल वागळे, कुमार केतकर, साहिल जोशी, राजीव खांडेकर, राजू परुळेकर, तिरोडकर हे सगळे पुरोगामी पवारांनी पाळलेले पत्रकार आहेत!

  • @drkalasaya1669
    @drkalasaya1669 Месяц назад +5

    या प्रसन्न जोशी ला चांगलाच धुतला भाऊंनी... तोंड बघण्यासारखं झालं आहे... 😂😂😂

  • @omisalekar4890
    @omisalekar4890 Месяц назад +2

    एक नंबर भाऊ तुम्ही तर.. प्रसन्न्याचा हलाला केला 😅😅😅🤞🏻❤️🚩🚩🚩

  • @Akshay29jun
    @Akshay29jun Месяц назад +3

    प्रसन्नने वाचलंय खूप काही पण त्यातलं कळलं काहीच नाही.

  • @malcammarshal9400
    @malcammarshal9400 Месяц назад +14

    काय ठासलीय पहिल्या ५ मिनिटात भाऊंनी 😂😂
    what a argument by bhau.. hat's off to you bhau.👌👌

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Месяц назад

      चुत्या..भाऊ काहीही बरगळत आहे आणि तू ठासली असे बोलतोय...😂

  • @bhalchandrachichkar8241
    @bhalchandrachichkar8241 Месяц назад +1

    जोशी तुमच मुस्लीम प्रेम आणि हिन्दू द्वेश आम्हाला दाखउन दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 27 дней назад +3

    भाऊ तोरसेकरनी आपल्या यूट्यूब चॅनल वर आधी कमेंट सुरू कराव्या आणि नंतर जगाला शहाणपण शिकवावे.
    लोकसभेसाठी काय बोलत होता सगळ्यांना माहीत आहे.

    • @criyarose
      @criyarose 22 дня назад

      भाऊ चे विश्लेषण बी जे पी चे प्रवक्ते वाटात

  • @Ankurr-h4k
    @Ankurr-h4k Месяц назад +39

    आम्ही भाऊ तोरसेकर यांना आधी फार ऐकायचो आजही जमेल तेव्हा त्यांचे काही व्हिडिओज ऐकतो त्यांच्यातील काही गोष्टी प्रचंड आवडतात त्यांचे काही किस्से सांगण्याची पद्धत कहाण्या सांगण्याची पद्धत ही अविश्वसनीय आहे परंतु भाऊ तोरसेकर यांना ग्राउंड रियालिटी पासून प्रचंड लांब राहण्याची सवय जणू लागली आहे असं वाटतं लोकसभा निवडणुकांमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की भाजपाचा पराभव हा कमीत कमी महाराष्ट्रामध्ये अटळ आहे वातावरण देखील तसं होतं ग्राउंड मध्ये देखील तसंच वातावरण होतं आणि त्या स्थितीमध्ये भाऊ तोरसेकर म्हणत होते की 42 जागा म्हणजे सत्यापासून किती लांब होते यावरून कळतं 42 वरून 18 म्हणजे तुम्हाला कणभर सुद्धा सत्य परिस्थिती माहीत नव्हती.... आणि लोकांच्या नाराजीची कारणेही योग्यच होती म्हणून अजित पवार सारख्या एका निर्लज्ज भ्रष्ट सत्ता पिपासू सुट्टे पोटी पळून आलेला ज्याच्या वरती आयुष्यभर टीका केली अशा सगळ्या चोरट्यांना घेऊन आलेल्या व्यक्तींना जर मत देण्याची वेळ आली तर कसं काय तो मतदार मत देईल आणखी एक गोष्ट म्हणजे जे काही मागच्या पाच वर्षात घडलं त्याच्यात सुद्धा लोकांना अजिबात आनंद हा वाटला नाही आणि आणखी एक गोष्ट ज्याच्यावर कोणी बोललं नाही मागच्या पाच वर्षांमध्ये म्हणजे मागच्या विधानसभेच्या निवडणुकांपासून आपल्या राज्यामध्ये एक सुद्धा निवडणूक झालेली नव्हती आणि त्यामुळे पाच वर्षात झालेल्या घटना राग स्थानिक प्रश्न या सगळ्यांचा संगम हा लोकसभा निवडणुकीत झाला आणि त्याचा फटका हे बसणं साहजिकच दिसत होतं पण भाऊ तोरसेकर यांनी अजित पवारांना फोडण्याचा डाव सुद्धा मास्टर स्ट्रोक म्हणून मिरवला जे अतिशय चूक होतं

    • @sunilgade1767
      @sunilgade1767 Месяц назад +1

      अगदी बरोबर विश्लेषण केले आहे आपण. पण काय करणार पापी पेट का सवाल.

    • @Ankurr-h4k
      @Ankurr-h4k Месяц назад +1

      @@sunilgade1767 😀 ab kya hi bole bhai pan bhauni Nako tithe bhajpala defend karne band karayla pahije yevdhach sangu shakto aapan lok

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL Месяц назад +1

      एक दम सही

    • @adnyat
      @adnyat Месяц назад +1

      ​@@sunilgade1767 तुम्हाला किती मिळतात एका कमेंटचे?

    • @1964smd
      @1964smd Месяц назад +1

      भाऊंचे विश्लेषण अचूक होतं, राज्य भाजपला मद चढला होता, आळस अंगात असल्यामुळे काम न करता जिंकायचं होतं,त्याची किंमत भाजपने मोजली.