🎉🎉 खूप क्युट स्विट शांताबाई 🎉❤ कांता तु अजिबात शोभत नाही शांताबाईची बहिणी म्हणून 🎃 तुझ्या नवऱ्याला कष्ट करायला लाव आणि गाडी काय बंगला घे दुसऱ्यांच्या पैशावर कशाला 😏🥴 शांताबाई छान जेवणाचा बेत ठरवला 👍🏼👌🏼😋😋 आता सर्वांना छान गिफ्ट द्या कमला तु ये शांताबाई ची मदत करायला 🤩 मस्त व्हिडिओ होता शांताबाई ❤❤❤❤❤
शांताबाई तुमचं कराव तेवढं कौतुक कमीच आहे सुन घरी नाही घरात बांळतिण बाई तरीही हसत हसत सगळ्यांसाठी पाहुणचार करतो म्हणतात तशाच बेबी बाई पण दहा जणांचा स्वयंपाक एकटीच करतो म्हणते हे सर्व खेड्यात तचं पहायला मिळते ❤❤
शांताकाकु, ललीताला,मोठी,वासरठ,आहे,त्यांना,राहायला,म्हणा,आणि,शांतनुमामाला,म्हणा,कि,त्या,दोघींनाही,साडी,नाही,घेतली,तरी,चालेल,पण,त्याचा,मुलांनाच,कपडे,घेऊन,घ्या.
🎉🎉 खूप क्युट स्विट शांताबाई 🎉❤ कांता तु अजिबात शोभत नाही शांताबाईची बहिणी म्हणून 🎃 तुझ्या नवऱ्याला कष्ट करायला लाव आणि गाडी काय बंगला घे दुसऱ्यांच्या पैशावर कशाला 😏🥴 शांताबाई छान जेवणाचा बेत ठरवला 👍🏼👌🏼😋😋 आता सर्वांना छान गिफ्ट द्या कमला तु ये शांताबाई ची मदत करायला 🤩 मस्त व्हिडिओ होता शांताबाई ❤❤❤❤❤
शांताबाई तुमचं कराव तेवढं कौतुक कमीच आहे सुन घरी नाही घरात बांळतिण बाई तरीही हसत हसत सगळ्यांसाठी पाहुणचार करतो म्हणतात तशाच बेबी बाई पण दहा जणांचा स्वयंपाक एकटीच करतो म्हणते हे सर्व खेड्यात तचं पहायला मिळते ❤❤
Shantabai ni sakkhya Bhavala bolaval....lala bhau la nahi banaval 😁
Diwali special che sarv episodes ek no.ahe
खुप छान विडिओ आहे शांता काकु पाहुणचार करा शांता काकु तुमचि खुप कमाल च आहे शांता काकु हसत खेळत सगळान सि चांगला हासत बोलता विडिओ खुप छान आहे शांताबाई विडिओ खुप छान आहे ❤❤❤❤❤
पाहुणचाराची धामधूम विडिओ सूपर शांताबाई ❤🎉❤👌🏻
खूप सुंदर व्हिडिओ आहे शांताबाई. तुम्ही छान आदरातिथ्य करत असता नेहमी. तुमचे गाव पण छान आहे. असे वाटते तुमच्या गावात येऊन राहावे.
खूप छान आहे व्हिडिओ
आमच्या इकडं तर दिवाळी पावन्याला🐓🐓🐔 पाहिजे बा विडियो खुप छान ❤❤❤❤
एकदम मस्त.
खूप छान विडिओ नेहमीप्रमाणे च❤❤❤👌👌👌👌👍👍👍🙏😍
Aaj mala khup आनंद zala shanta bai.. Aaj tumhi sausar ch nav ghetal छिंदवारा जिला... Maz maher aahe sausar 😊😊🙏
Very nice video 👌👌👌👌👌😊
Bindu aani Lalita la sadya ghya Shantanu dada 😊
Kanta le bolwa shantabai
Jewale. shantanu Dada barobar Bolte
शांताबाई खुप खुप छान आहेत ❤❤❤❤❤❤ 2:24
Concept story far chan ahe videos chi
Khup Chan video ❤😊🎉
Kharach shanta kaku lala bhau la ka nhi bolavl tumhi.....tumhi tari ja tyanchya ghari....khup jiv lavtat ho te🎉🎉
खुप छान विडीओ आहे शांताकाकू❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पाहुणे आले. की. घरी. छान. वाटते. सगळे जण. पाय. लबे. करून. बसले. दीवाळी. ला. आले. तर. पाहुणचार कराच. लागते. कांता. एवढे. दीवस. तुला. शांता बाई. न. तुला. सांभाळलं. आणि. आता. साधे. पैशै. दीले नाही. म्हणून. राग. आला. मतलबी. कांता. नवरा. जस. म्हणते. तसं. ऐकते.
खूप छान 👌👌video👌
छान आहे विडिओ आहे काकु
Very nice ❤
Very nice
Shanta kaku 1st comment nice video.
बेबी बाईचं घर. खूप छान वाटत
👌👌
Nice video
Nice video 👌
वडे कशाचे बनवता शांताबाई रेसिपी सांगा आम्हाला
पाहुण्यांच्या घरी जाऊन त्यांना चहा कसा करावा शिकवतात टोपीवाले 😂😂
Kanta kaka mi pan ramakoa ❤🎉😅
Nice
❤❤
❤
Aaj lavker ala video
Khup chan video
❤❤❤🎉❤
आता पाठवून दे कल्पना la
Aata ganga chi aani bebi chi khup jamnar pahunchar hou dyaa
Shanatakaku shanatanu mama la saga bahini lai divasat aale sadi gyayla saga porana kapade khup khup chan video aahe. Shanatakaku 👌👌👌❤️❤️❤️
😂😂😊😊😅😮
Shanta kaku Lala bhau ani kanta la nahi bolavl khup mast video👍👍😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹✨✨✨✨✨✨✨
Kamla kakun Sadi Chan ghatli nemhi peksha
काजोल मान दुःखते का गं ?
शांताबाई,कांता ला व्यवस्थित समजावून सांगा,सारखा सारखा गैरसमज चांगला नाही
काजल झोपली वाटते
Kapde aani sadya gheun gheja
काजल अशी का बसली
Aho phone ver bolu sakala Asta na santabai phahunya ugich vel jato na
आजीला दाखवा आता खूप दिवस झाले आजी व्हिडीओ आला नाही
खूप छान शांताबाई विडिओ ❤❤❤❤❤
Kanta kaku mi pan ramakona chi aahe tumhi kuthala aahe plz sang
Nice
Very nice video ❤🎉
Nice video
❤❤❤
Very nice