Maratha Jat Pramanpatra: हैदराबाद संस्थानच्या १८८१ मधील जनगणनेत 'मराठा' जातीची स्वतंत्र नोंद आहे का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 58

  • @ajittat7388
    @ajittat7388 Год назад +41

    विदर्भातील ,,,मराठा समाजाचा
    मराठवाड्यातील ,,, कुणबी मराठा
    आरक्षणाला ,, खंबीर पाठिंबा 🚩🚩
    जय शिवराय 🚩

  • @dnyaneshwarchorghade952
    @dnyaneshwarchorghade952 Год назад +13

    मराठा ही जात नव्हे तो प्रादेशिक शब्द आहे जसं गुजराती... कुणबी ही मराठ्यांची खरी ओळख आहे 🇮🇳

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Год назад +31

    कुणबी आणि मराठा पहिल्या पासून एकच आहे, कुणबी म्हणजे शेती करणारा मराठा

    • @obc7523
      @obc7523 Год назад +2

      नाही

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 8 месяцев назад

      😂😂

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u 3 месяца назад +1

      शेतीच करतात.. शेती नाही तर काय खनिज तेलाचा विहिरी आहेत का

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 3 месяца назад

      😂😂

  • @ajittat7388
    @ajittat7388 Год назад +18

    ओबीसी आयोग ,,, पूनरगठित करा
    ओबीसी लोकसंख्या,,, इतकी नाही 💯

  • @vikaswankhede5720
    @vikaswankhede5720 3 месяца назад +1

    यावरून कळते आज पर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला.70 वर्ष झाले आणि अजुनही करत आहेत...

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 Месяц назад

    विदर्भातील कुणबी समाज आणि मराठवाड्यातील कुणबी समाज एकच आहे त्यांचा व्यवसाय शेतीच आणि मराठवाड्यातील मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीच आहे त्यांनी फक्त हुशारी लवकर केली आम्ही हैदराबाद संस्थानामध्ये होतो म्हणून आम्हाला शहाणपण सुचलं नाही आम्हीच आमचा काटा काढला आम्ही मेंढ्याप्रमाणे शासनाच्या पाठीमागे फिरलो आमचा शासनाने वापर करून घेतला आम्हाला आरक्षण कुणबी मधून हवा आहे आणि ते आमचा हक्काचा आहे

  • @moreparkashmore4062
    @moreparkashmore4062 28 дней назад

    बेकायदेशीर झालेल्या मंडल आयोग रद्द करून नव्याने रचना करण्यात यावी

  • @limbrajlandgaelandge6432
    @limbrajlandgaelandge6432 3 месяца назад +4

    कुणबी मराठा मराठा कुणबी हे काही वेगळे नाहीत आडनाव अगोदर लावा यानंतर लावा

  • @namdeobhise1002
    @namdeobhise1002 Год назад +7

    हैद्राबाद मुक्ती संग्रामात बलीदान देवून मराठवाड्यातील जनतेने देशाला अखंड ठेवण्यात दिलेले योगदान माय बाप सरकारने विसरू नये..
    आम्हाला तेलंगणात परत जावू दया इथे दम घुटतोय असे बोलायला लावू नका.

  • @uttamraojadhav9716
    @uttamraojadhav9716 2 месяца назад

    Jarange patil procid ahead we will follow you

  • @SubhashGoriwale
    @SubhashGoriwale 3 месяца назад

    मराठा कुणबी हा सरंजामीच व कुणबी हा सामाजिक मागास आहे त्यांना कुणबी ठरवण्याचा
    कीतीही खटाटोप केला तरी टिकणार नाही
    कुणब्यांच सरंजाम यांच्या पासुन सरंक्षण करण्यासाठि सामाजिक आरक्षण आहे.

  • @anilkudale673
    @anilkudale673 3 месяца назад

    मंडल आयोगानुसार * कुणबी * साठी आरक्षण आहे
    कुणबी म्हणजे शेती असणाऱ्या कडुन करायला घेणारा
    म्हणजे दुसर्याकडून शेती घेऊन कुणबावा करणारा कुणबी
    स्वतः ची शेती करणारा कुणबी नव्हे!
    त्यांची रहाणी मान, दैवत, संस्कृती वेगळी
    आहे मानव वंश शास्त्रानुसार
    धन्यवाद

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 Год назад +4

    Thanks दीदी खूप चांगली माहिती

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 11 месяцев назад +1

    कुणबी ही एक उपाधी आहे. ज्यांची शेती आहे त्यांच्या नवा पुढे कुणबी नोंद आहे.
    मारवाडी, जैन, लिंगायत, कोळी, माळी, ब्राह्मण सुद्धा कुणबी नोंद सापडले आहेत.

    • @vijaydarande9564
      @vijaydarande9564 3 месяца назад

      मग माळ्यांना आरक्षण भेटायला नाही पाहिजे

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 3 месяца назад

      Ugach kahipnn

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 3 месяца назад

    Ek maratha lakh maratha....

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 3 месяца назад

    Ek maratha lakh maratha......jarange patil jindabad......

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 Год назад +3

    MARATHA ---KUNBI

  • @JalindarKhokale
    @JalindarKhokale Год назад +2

    योग्य माहिती

  • @kalyannikam8437
    @kalyannikam8437 3 месяца назад

    बीहार मधे कोणता प्रवर्ग पुडारलेलेला आहे माग तयाणा आरक्षण कश्याला पहीजे मग

  • @prashantgavali9153
    @prashantgavali9153 Год назад

    माझ्या पांजोबाची 1945ची महसुली नोद खासरा पत्रकात मराठी म्हणून आहे मराठा किव्हा कुणबी म्हणून नाही या विषई काही कळू शकेल का

  • @User_457-z4c
    @User_457-z4c 8 месяцев назад

    औरंगाबाद नवे घत्रपती संभाजी नगर.

  • @yl7698
    @yl7698 Год назад

    True

  • @Santosh-x6c
    @Santosh-x6c 18 дней назад

    Kunbi.konni.kon

  • @dilipbhambe9085
    @dilipbhambe9085 Год назад

    छत्रपती संभाजीनगर म्हणा

  • @RT20750
    @RT20750 Год назад

    हो आहेत

  • @RAMDASGHUMARE-bt7ue
    @RAMDASGHUMARE-bt7ue Год назад

    aha

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 3 месяца назад

    Marathyanch daivat jarange patil.....

  • @soniyajadhav972
    @soniyajadhav972 Год назад

    Rajkarnat ajunpn

  • @ilovemyindia7234
    @ilovemyindia7234 Год назад

    Bjp ne marath lokanche morche suru zalyaver central government made kayda pass kela tya mule Maharashtra government cha under asalela reservation cha adhikar kadun ghetala
    Bjp mudada bad Maratha samaj yetya nivdnukit bjp LA sattetun baher feklyashivay rahnar nahi

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 Год назад +1

    Hyanch aastitvch nhi

  • @r.v.ligade7835
    @r.v.ligade7835 Год назад

    Chukichi mahiti detay.....

  • @romrom2071
    @romrom2071 Год назад

    Bavlyanle samjat nahi chhinalchyanle samajala dharun rahile aste kahi kell ast samajasathi tt ekhati satta rahte marathyanchya hatat pahile pasun chhinalche bhandat ale bakiche mothe houn gele lavdyanle samjat nahi dengnyanle opposition aso ki sattet aso varchaswa aplach theva kamit kami 250 amdar asle pahije donhi parishad ani sabha milun jithe rakhiv sit ahe tithe tt manus nivdun dete dusryanna jithe open valya sita ahet tithe marathyanna khelva nn jari dusryanni dusra ubha kela tt tumhi maratha ubha kara khupach tagdicha asla samorcha tt maratha varchasv rahudya dengnyanno apan rajya kelell ahe ithe apl varchaswa asl pahije ithech ata akda jast kara

  • @abhayjadhav9447
    @abhayjadhav9447 Год назад

    Banjara samjichi ahe ka nond

  • @yl7698
    @yl7698 Год назад

    Bapatach kat karsthan

  • @rajeshpawar7758
    @rajeshpawar7758 Год назад +2

    योग्य माहिती