शेतीत पण असेच आकडे You ट्यूब च्या सक्सेस स्टोरी मध्ये सांगतात पण त्या मागची कष्ट कधी सांगत नाहीत मग बरेच जण त्या मागे धावतात व निराश होतात म्हणून सत्य सांगायला शिका काहीच न सांगणे हे पण घातक होऊ शकते
मी एक Automobile engineer ahe 5yrs experience चेन्नई ला. माझ वार्षीक package 7-10 लाख रुपयांच्या फळीत बसते. मी Simulation engineer आहे आणि मला माझ काम आवडत आणि मी खुष आहे. पण जेव्हा जेव्हा ह्या बातम्या येतात तेव्हा माझे आई वडील व नातेवाईक मला सारखं विचारतात की तुला इतकं कमी package का आहे. सारखं हिनवतात. IT सोबत compare kartat. मी तर त्यांना सांगुन थकलो कारण जस दिसत तसं नसत. प्रत्येक देशात tax system vegla asto. तिकडे होनारा खर्च पण वेगळा असतो. पण भारतीय लोक मूर्ख झालेत. खरं तर ह्या news denach निव्वळ मूर्खपणा आहे.
@@the...devil.. tas IIT madhe hot nahi IIT is well reputed system which provide a higher class education and when it comes about packages it goes 14 lakh up to 50 cr.
@@vishwajeethkadam nahi re beta mala mahita aahe titha kai chalatay te 😂....he cs walyanche package aahet ..... Tu net warun mahiti kadhun sagtoy te 😂😂
@@the...devil.. nahi tithe average package ch 50 lakh cha ahe , mazi didi IIT MADRAS passout ahe tichi brach biotech hoti tila 50 lakh cha package milala ... IIT madhe barch varun fakt package var khali hote pan 20 lakh chya konacha ch jat nahi ani mi net varun nahi sangat mi swataha prepare kartoy tya sathi
शेतीत पण असेच आकडे
You ट्यूब च्या सक्सेस स्टोरी मध्ये सांगतात
पण त्या मागची कष्ट कधी सांगत नाहीत
मग बरेच जण त्या मागे धावतात व निराश होतात
म्हणून सत्य सांगायला शिका
काहीच न सांगणे हे पण घातक होऊ शकते
शेतीतील आकडे बरेच चुकीचे असतात
Tech Te 😂😂@@ganeshprasadgund5797
पालकांमध्ये अनैसर्गिक स्पर्धा लागली आहे, पाल्याकडून अपेक्षा वाढत आहेत,
Yes all 12 students dreams in IIT job..
मी एक Automobile engineer ahe 5yrs experience चेन्नई ला.
माझ वार्षीक package 7-10 लाख रुपयांच्या फळीत बसते.
मी Simulation engineer आहे आणि मला माझ काम आवडत आणि मी खुष आहे.
पण जेव्हा जेव्हा ह्या बातम्या येतात तेव्हा माझे आई वडील व नातेवाईक मला सारखं विचारतात की तुला इतकं कमी package का आहे. सारखं हिनवतात. IT सोबत compare kartat.
मी तर त्यांना सांगुन थकलो कारण जस दिसत तसं नसत.
प्रत्येक देशात tax system vegla asto. तिकडे होनारा खर्च पण वेगळा असतो. पण भारतीय लोक मूर्ख झालेत.
खरं तर ह्या news denach निव्वळ मूर्खपणा आहे.
मी तर bcs झालोय but no job
Tumch sangna barobar ahe
बंदच करा आयआयटी बर होईल .
बिचाऱ्या गरीब पालकांना महागाईची क्लासेस लावावी लागणार नाही. असाही आयआयटी श्रीमंतांचा गेम झाला आहे .
Right decision
Correct, should declare avg
Good Decision
Very right decision
Placement zala nasal.....karan placement la sadhya jamm issue yetoy
Nahi IIT madhe asa hot nahi 90% placement hota
@@vishwajeethkadam 😂😂😂😂 that depends on the committee...ji mula banavtat aani contact kartat company la tyachat pan politics kartat mula 😂😂
@@the...devil.. tas IIT madhe hot nahi IIT is well reputed system which provide a higher class education and when it comes about packages it goes 14 lakh up to 50 cr.
@@vishwajeethkadam nahi re beta mala mahita aahe titha kai chalatay te 😂....he cs walyanche package aahet ..... Tu net warun mahiti kadhun sagtoy te 😂😂
@@the...devil.. nahi tithe average package ch 50 lakh cha ahe , mazi didi IIT MADRAS passout ahe tichi brach biotech hoti tila 50 lakh cha package milala ... IIT madhe barch varun fakt package var khali hote pan 20 lakh chya konacha ch jat nahi ani mi net varun nahi sangat mi swataha prepare kartoy tya sathi
Problem आकडेवारीमध्ये नाही problem नौकऱ्याच नाहीत या मध्ये आहे . 🤬🤬🤬
BJP hatav desh bachao 🤬🤬
हे आधी च व्हायला पाहीजे होत😢
मग वावरात कामाला या आमच्या😅
2023 la iit bengaluru chya 100
Mba studentala placement ch milala nahi mhanun yani dhasti ghetali
te IIM Banglore aahe
जय श्री राम बोलायचा फक्त। शिक्षण नोकरी वगेरे फालतू विषय बंद झाले पाहीजे।
Tumhi tar sillion Murphy sarkhe disata
Greedy people