🙏🏼🙏🏼🙏🏼नर्मदे हर🙏🏼🙏🏼🙏🏼 मला सुद्धा खूप खूप इच्छा आहे परिक्रमा करण्याची पण अजून योग नाही आला. पण आता आपल्या समवेत आमची पण परिक्रमा मैया करून घेत आहे.👌👌👌👌👏👏🍁
It is great to follow your heart and walk the path of this spiritual enlightenment. Wish you all the best for. Narmada Mata will give you success. How much I wish to be with you guys on the Parikrama.
श्री प्रद्युम्नजी नमस्कार, मी विश्वास काणे पुणे सहकारनगर नंबर 2, आपला व्हिडिओ फारचं सुंदर आहे. आपले अनुभव सांगताना डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. आपली नर्मदा परिक्रमा सफल संपूर्ण हो ही श्री स्वामी समर्थांचे चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी आशीर्वाद पाठीशी आहेत आणि गुरू कृपा करतात म्हणून नर्मदा परिक्रमा नक्की पूर्ण होईल यात शंका नाही, पण आपल्या सदिच्छा आणि आशीर्वाद प्रेरणा देऊन जातात
Narmade Har. " Kaudi Na Bandhe Gath Ko , Mange To Sabkuch Jay , Piche Piche Hari Phire , Bhakt Na Bhooka Jay " hi ukti pratyek Parikramawasi ne lakshat thevalich pahije
माझ्या बाबतीत हे झाले.माझा खांद्यावरचा झोला हरवला.तो नंतर सापडला पण त्यातले पैसे गायब होते.मी घाबरून पुण्यात परत आलो.पण बारीक आध्यात्मिक विचार केला म्हणून पून्हा पैसे गेल्याचे ठिकाणावरून परिक्रमा चालू करतोय.
बाबाजी प्रद्युम्न प्रफुल्ल कुलकर्णी आपण गुरूचे नामस्मरण रात्री झोपायच्या आधी दहामिनीटे आणि सकाळी डोळे उघडताक्षणी दहामिनीटे जप करा मैयाचे नाव नामस्मरण मध जसा गोड असतो तस गोडीने करा जय माॅ नर्मदे हर जय हो ओम माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा रूद्रदेहाय विद्महे मेल कन्या यधीमही तन्नो रेव: प्रचोदयात
प्रद्युम्न नाव छान आहे . नर्मदा मैय्याची ओढ मला पण खुप आहे बघू या वयात तर पायी परिक्रमा होते का नाही .वाहनाने तरी माझ्या कडून मैय्याची परिक्रमा करुन घ्यावी. रोज एक व्हिडिओ टाकत रहा. आठ दिवस जास्त होतात .
रोज सकाळी व संध्याकाळी पुजेचे वेळी नर्मदा मैयाचे नर्मदाष्टकम व आरती म्हणताना प्रथम श्री गणपतीची आरती म्हणणे आवश्यक आहे का? नसेल तर नेमके शात्र काय आहे. कारण सर्व शुभ धार्मिक विधी करताना प्रथम गणपतीची पुजा करतो व आरती करतो.. तुम्ही काय करीत होतात. मला वाटते रोज प्रथम आपण श्री. गणपतीची आरती करणे आवश्यक आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे.
नमस्कार, नर्मदे हर... अध्यात्मात कुंडलिनी शक्तित् मुलाधाराला महत्त्व आहे. गणपती ही मुलाधार चक्राची देवता आहे. त्यामुळे कोणतीही साधना गणपती स्मरणा शिवाय सुरू होऊ शकत नाही. म्हणून गणेश स्मरण महत्वाचे. आरती म्हणा, वक्रतुंड श्लोक म्हणा, गणेश स्तुती पर काहीही म्हणा. चालेल..... आम्ही अजुन ही परिक्रमेत आहोत. चातुर्मासाची तयारी चालू आहे. अपलोड करायला रेंज प्रॉब्लेम आहे. म्हणून व्हिडिओ अपलोड करता येत नाही.
छानच अनुभव कथन बोलण्याची शैली खूपच सुंदर आहे नर्मदे हर
खुपच छान माहिती मिळाली नर्मदेहर नर्मदेहर
अप्रतिम वरणंन आवाज चांगला नर्मदे हर हर महादेव जीवनभर आळंदी पुणे महाराष्ट्र
नर्मदा मैया चा अनुभव सागतांना ऐकतांनाखुप आनंद होतो जय नर्मदा मैया
खुपच छान माहिती दिलीत व नर्मदा परिक्रमा दर्शन छान झाले
मैयाचे नामस्मरण करत रहा तुमचा स्वतःचाच ५२ कोटींवर जप झाला पाहिजे
नर्मदे हर अतिशय सुंदर अनुभव आहे असेच मैय्याचे अनुभव ऐकण्यासाठी आतुर आहोत. आपली परिक्रमा पूर्ण होई पर्यंत चे सगळे अनुभव सागावे ही विनंती 🙏🙏
🚩🙏 🌼 नर्मदे हर 🌺 🙏 🚩
नर्मदे हर ....!!
खूपच उत्कंठावर्धक कथन ....!
नर्मदे हर ..!
खुप सुंदर पुढील रविवार ची वाट पहात आहे
अचंबित आणि अद्भुत अनुभव. पूर्वपुण्याई, नर्मदा मय्याची कृपा.
नर्मदे हर
Ati sundar satsang narmade har
अप्रतिम आहे अनुभव नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
माझी उत्तर वाहिनी परिक्रमेत अशीच अवस्था झाली होती. मैयाने सगळे पुन्हा छान जमवून दिले.नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर . खुप छान डोळ्यासमोर उभा केला. मैय्या ची कृपा आपल्यावर आहेच. आपली परिक्रमा सफल संपूर्ण होवो.🙏
अद्भुत !
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🙏🙏🙏
दादा तुम्ही धन्य आहात जे साक्षात मारुती रायाचे दर्शन झाले . जय पवन पुत्र हनुमान की जय
Salunjha paya javal fekli..... He aikun mazya angavar kata ala Jay gajanan narmade har 🙏🙏🙏
बाबाजी नमस्कार नर्मदे हर जय हो
Narmade Har 🙏🙏
प्रद्युम्न सुंदर,सात्विक अनुभूती!
तुमच्या बरोबर आम्ही दोघेही प्रत्यक्ष आहोत अशी अनुभूती आम्हालाही आली.धन्यवाद! नर्मदे हर!
🙏🙏🙏 dhanya jhalo bhagyashali aahat tumhi jai maa narmade 🙏🙏🙏
अद्भुत अनुभव येतात मैय्या किनारी हयाची प्रचिती आली तुमच्या अनुभव कथनातून, सुंदर कथन, नर्मदे हर 🙏🙏🙏💐
खुप सुंदर 👌👌तेव्हा जरी ते सुखदायी नसलं तरीही नर्मदा मैय्या ने तिचं अस्तित्वं जाणवून दिलं. सगळंच अलौकिक, अद्भुत आणि असंभवनीय..
नर्मदे हर 🙏🙏
🙏🙏नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
अधिक परिणामकारक होण्यासाठी पुनरावृत्ती टाळली तर बरे
नर्मदे हर 🙏🙏🙏
खुपच छान अनुभव कथन
खुप शुभेच्छा 💐
नर्मदे हर खुपच सुंदर
🦚‼️जय अँबे ‼️🦚
👌👌अनुभव कथन, नर्मदे हर 🙏🙏🙏
पुढचे भाग पाठवावे 👌👌
नर्मदे हर हर खुपच छान 🙏🏼
🙏🏼🙏🏼🙏🏼नर्मदे हर🙏🏼🙏🏼🙏🏼
मला सुद्धा खूप खूप इच्छा आहे परिक्रमा करण्याची पण अजून योग नाही आला. पण आता आपल्या समवेत आमची पण परिक्रमा मैया करून घेत आहे.👌👌👌👌👏👏🍁
हर हर नर्मदे हर हर महादेव
|| Shree Ram Jai Ram Jai Jai Ram ||
हर हर नर्मदे🙏
Narmda mata ki jay . Narmde Har.🙏🙏🙏
खूप छान कथन केले आहे
धन्यवाद.... नर्मदे हर
नर्मदे हर् नर्मदे हर्
Atishay sundar
उत्सुकता पुढल्या भागाची ... 👌👌 Khup sundar anubhav
अप्रतिम अनुभव नर्मदे हर
नर्मदे हर हर हर 👏👏👏
हर हर मैय्य
It is great to follow your heart and walk the path of this spiritual enlightenment. Wish you all the best for. Narmada Mata will give you success. How much I wish to be with you guys on the Parikrama.
नर्मदे हर,बाबाजी
Har har narmde🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री प्रद्युम्नजी नमस्कार, मी विश्वास काणे पुणे सहकारनगर नंबर 2, आपला व्हिडिओ फारचं सुंदर आहे. आपले अनुभव सांगताना डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. आपली नर्मदा परिक्रमा सफल संपूर्ण हो ही श्री स्वामी समर्थांचे चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी आशीर्वाद पाठीशी आहेत आणि गुरू कृपा करतात म्हणून नर्मदा परिक्रमा नक्की पूर्ण होईल यात शंका नाही, पण आपल्या सदिच्छा आणि आशीर्वाद प्रेरणा देऊन जातात
Narmade Har.
" Kaudi Na Bandhe Gath Ko , Mange To Sabkuch Jay , Piche Piche Hari Phire , Bhakt Na Bhooka Jay " hi ukti pratyek Parikramawasi ne lakshat thevalich pahije
राम कृष्ण हरी
माझ्या बाबतीत हे झाले.माझा खांद्यावरचा झोला हरवला.तो नंतर सापडला पण त्यातले पैसे गायब होते.मी घाबरून पुण्यात परत आलो.पण बारीक आध्यात्मिक विचार केला म्हणून पून्हा पैसे गेल्याचे ठिकाणावरून परिक्रमा चालू करतोय.
नर्मदे हर हर हर...
Jai Narmada Mai
नर्मदे हर हर महादेव गोविंद गोपल गोपल
khup chan sadarikaran
नर्मदे हर !! नर्मदे हर !! नर्मदे हर !!🙏
नर्मदे हर, दादा तुम्ही नशीबवान आहात, अदभुत अनुभव
🙏 नर्मदे हर हर 🙏
नर्मदे हर हर 👍👍
Khup chan
Chan
नर्मदे हर नर्मदे हर. महाराज पुढिल व्हिडिओ पाठवा.आपली परिक्रमा चालु आहे का?
बाबाजी प्रद्युम्न प्रफुल्ल कुलकर्णी आपण गुरूचे नामस्मरण रात्री झोपायच्या आधी दहामिनीटे आणि सकाळी डोळे उघडताक्षणी दहामिनीटे जप करा मैयाचे नाव नामस्मरण मध जसा गोड असतो तस गोडीने करा जय माॅ नर्मदे हर जय हो ओम माई रेवा पार्वती वल्लभ सदाशिवा रूद्रदेहाय विद्महे मेल कन्या यधीमही तन्नो रेव: प्रचोदयात
होय नक्की... नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏🙏🚩
नमदे हर हर🙏🏼
नर्मदे हर ,मला ही परीक्रमा करण्याची खूप इच्छा आहे बघूया कधी वेळ येते खुप छान माहिती दिली
Ñarmade har babaji
कृपया प्रत्येक एपिसोडला नंबर द्या म्हणजे बघायला सोपं जाते. नर्मदे हर
🙏🌸🙏 नर्मदे हर🙏🌸🙏
🙏🙏🙏Narmade Har Har Har 🙏🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Narmde har
।। नर्मदे हर हर ।।🙏🌼
Narmade Har
Chan mahiti detay pan
Narmade har
बाबाजी पायी परिक्रमेला खूप पुण्य लागते.मी १फेब्रुवारी ते१७ फेब्रुवारी २०२१ बसने परिक्रमा केली पण समाधान वाटत नाही.पायी ते पायीच.
नर्मदे हर, आपली इच्छा माई पूर्ण करून घेवो.
नर्मदे हर 🙏🏻
🌹नर्मदे हर हर 🌹🙏🙏🙏
खूप छान अनुभव वर्णन केले आहेत।
सर्व एपिसोड आहेत का डाउनलोड केलेले
Anna maharaj bawaskar jenvha maa narmada anubhav sangatat koni hi paise gathishi thevun parikrama karu shakat nahi.
प्रद्युम्न नाव छान आहे . नर्मदा मैय्याची ओढ मला पण खुप आहे बघू या वयात तर पायी परिक्रमा होते का नाही .वाहनाने तरी माझ्या कडून मैय्याची परिक्रमा करुन घ्यावी. रोज एक व्हिडिओ टाकत रहा. आठ दिवस जास्त होतात .
नर्मदे हर, आपला अभिप्राय वाचून आनंद झाला. आपली परिक्रमा नक्की होणार यात शंका नाही. मय्या अक्षय करदात्री आहे. काही काळजी करू नका.
👍🙏🙏
|| नर्मदे हर ||
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice
नर्मदे हर : नर्मदे हर :
नर्मदे ह🙏
मी रोज पूजेत नर्मदा स्तोत्र व आरती करते.पण नर्मदा स्तोत्राचा खराअर्थ मला वाटतं तुमच्या पदयात्रेत मला कळेल. नर्मदे हर
नमस्कार मय्या , नर्मदे हर
नर्मदा माता सगळं करून घेणारी आहे, ती जशी प्रेरणा देते तसे कार्य घडते आहे.
शिवपिंड नाही कृपया शिवपिंडी म्हणावे .
नर्मदे हर 🙏🙏
Etkya ichha dharoon parikrama yogya ahe ka ? Apan Jat Java ti karel ti krupa..
नर्मदे हर.... 💐💐💐🙏🙏🙏
रोज सकाळी व संध्याकाळी पुजेचे वेळी नर्मदा मैयाचे नर्मदाष्टकम व आरती म्हणताना प्रथम श्री गणपतीची आरती म्हणणे आवश्यक आहे का? नसेल तर नेमके शात्र काय आहे. कारण सर्व शुभ धार्मिक विधी करताना प्रथम गणपतीची पुजा करतो व आरती करतो.. तुम्ही काय करीत होतात. मला वाटते रोज प्रथम आपण श्री. गणपतीची आरती करणे आवश्यक आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे.
नमस्कार, नर्मदे हर...
अध्यात्मात कुंडलिनी शक्तित् मुलाधाराला महत्त्व आहे. गणपती ही मुलाधार चक्राची देवता आहे. त्यामुळे कोणतीही साधना गणपती स्मरणा शिवाय सुरू होऊ शकत नाही. म्हणून गणेश स्मरण महत्वाचे.
आरती म्हणा, वक्रतुंड श्लोक म्हणा, गणेश स्तुती पर काहीही म्हणा. चालेल..... आम्ही अजुन ही परिक्रमेत आहोत. चातुर्मासाची तयारी चालू आहे. अपलोड करायला रेंज प्रॉब्लेम आहे. म्हणून व्हिडिओ अपलोड करता येत नाही.
Agar pure video banane se pahle kuchh chmtkaar wale special video .. Hindi me jarur banaye... 🙏🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर
खुप सुंदर अनुभव कथन केले दर रविवारी वाट पाहू आपल्या विडीयो ची🙏🙏
खूपच सुंदर अनुभव.नर्मदे हर.
अपत्रिम आपले नाव काय, फोन मिळेल का.. रवींद्र कुलकर्णी कराड, श्री महाराजांचा अनुग्रहित 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
।। नर्मदे हर ।।
🙏🙏🙏
दादा ,एक नरमेदश्वर शिवलिंग छोटा घेऊन या ना माझ्यासाठी, तुम्ही पुण्यात आला की द्याल मला
नर्मदे हर मय्या,
नक्की आणतो.
नर्मदे हर
नर्मदे हर.
Narmade har har har
नर्मदे हर ...🙏