M विवेक पंडित साहेब भरपूर दिवसांनी बघतोय तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे आम्हाला त्याची जाणीव आहे फक्त एकच नम्र विनंती आता लोकांच्या हिताचं काम करा तुमच्या मुलीला पण त्याची जाणीव असेल
29 गाव महापालिकेतुन बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर वसईतील जनतेने आपल्याला आमदार म्हणून निवडुन दिले ते काम आपल्या हातुन अपुर्ण रहालेले आहे ते काम आपण आपल्या सुकन्येच्या हातुन पुर्ण करून परत आपण गावकर्याच्या रूदह्यात जागा कराल अशी आहे
विरार टू वसई बस चालू करा खूप लोकांचे हाल होतेत इंडस्ट्रियल असल्या कारणाने वसईला भरपूर लोक कामाला जातात त्यांचे खूप हाल होतात रिक्षावाले हे हितेंद्र ठाकूरचे आहेत तेव्हा प्लीज
विवेक पंडीतजी व स्नेहाचे कौतुक व अभिनंदनाला शब्द अपुरे आहेत!!!❤❤ ग्रँटरोडचे ॲड वेलकरण पूर्वी कितीवेळा महापालिकेसाठी उभे राहिले. पडले. पण मुलगी लग्न होऊन काशीला गेली. तिथे नगरपालिकेला साधना (वेलणकर) वेदान्ती निवडून आली. त्याची आठवण झाली.
फक्त आणि फक्त बविआ ला पर्याय म्हणून भाजप ला निवडलं आहे वसई विरार च्या नागरिकांनी....कृपा करून पुढील ५ वर्षात दृशनीय बदल घडवून आणावेत (पाणी, रस्ते, वीज).....नाहीतर पुन्हा परिवर्तन नक्की
स्नेहा दुबे भाजप यांनी हितेंद्र ठाकूर याचा 3400 मताni पराभव केला. मतदान चे आदल्या दिवशी vinod तावडे वर hotel मध्ये जाऊन यांचे वर हितेंद्र ठाकूर पैसे वाटप केल्या चे आरोप केले होत़े. ते खरे नाही असे भाजप चे उमेदवार वसई मधुन निवडून आले आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
2029 me aaye the kuch bhi kam nhai kiye hte Vivek Pandit G 5 Sal vasai ka Vikas ab keya karenge bas mal jama hoga aor kuch nhai hoga dekh lena vasai woalo 😂😂😂😂
पालघर जिल्ह्यात सहा मतदार संघ येतात पालघर, डहाणू, विक्रमगड, बोईसर, वसई, नालासोपारा ह्यातील फक्त वसई, नालासोपारा व बोईसर ह्यांचा विकास झाला आहे का ? तर वसई, नालासोपारा व बोईसर हे बहुजन विकास आघाडी अध्यक्ष माननीय कार्यसम्राट आमदार श्री ल. हितेंद्र ठाकूर साहेब ह्यांच्या नेर्तृत्वामुळे शक्य झाले 👍🙏
M विवेक पंडित साहेब भरपूर दिवसांनी बघतोय तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे आम्हाला त्याची जाणीव आहे फक्त एकच नम्र विनंती आता लोकांच्या हिताचं काम करा तुमच्या मुलीला पण त्याची जाणीव असेल
29 गाव महापालिकेतुन बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर वसईतील जनतेने आपल्याला आमदार म्हणून निवडुन दिले ते काम आपल्या हातुन अपुर्ण रहालेले आहे ते काम आपण आपल्या सुकन्येच्या हातुन पुर्ण करून परत आपण गावकर्याच्या रूदह्यात जागा कराल अशी आहे
Nothing do Mr Vivek Pandit
खूप छान वैचारिक आणि प्रगल्भतेची चुणूक दाखवणारी दोन विचारवंतांचा सुरेख संवाद अशी ही मुलाखत
Very Brave Vivek Pandit ji
विरार टू वसई बस चालू करा खूप लोकांचे हाल होतेत इंडस्ट्रियल असल्या कारणाने वसईला भरपूर लोक कामाला जातात त्यांचे खूप हाल होतात रिक्षावाले हे हितेंद्र ठाकूरचे आहेत तेव्हा प्लीज
मुलाखात्कार च्या चेहऱ्या वर काहीच हावभाव नाही याचा अर्थ आज सुद्धा दहशत आहै. उगाच हसलो तर नसती आफत असा मख चेहरा मुलाखात्कार ने धरण केलाय.😢😂😊
विवेक पंडीतजी व स्नेहाचे कौतुक व अभिनंदनाला शब्द अपुरे आहेत!!!❤❤
ग्रँटरोडचे ॲड वेलकरण पूर्वी कितीवेळा महापालिकेसाठी उभे राहिले. पडले. पण मुलगी लग्न होऊन काशीला गेली. तिथे नगरपालिकेला साधना (वेलणकर) वेदान्ती निवडून आली. त्याची आठवण झाली.
दुबे भैय्या गॅंग जिंकली मराठी माणूस हरला
तू का उभा राहिला नाहीस ? फाटली...😂😂😂😂
congratulations shri vivekji pandit .
मा विवेकजी आम्हाला आनंद आहे सौ स्नेहा यांच्या आमदारकीचा…अपेक्षा करतो की वसई विरार मधे चांगली नागरी कामे होतील.
फक्त आणि फक्त बविआ ला पर्याय म्हणून भाजप ला निवडलं आहे वसई विरार च्या नागरिकांनी....कृपा करून पुढील ५ वर्षात दृशनीय बदल घडवून आणावेत (पाणी, रस्ते, वीज).....नाहीतर पुन्हा परिवर्तन नक्की
👍
Saheb tumhi mahan aahat ❤
ठाकूर ची दहशती ने आम्ही त्रस्त झालोत तुमाचे अभिनअंदान
2009 ते 2014 ला काय काम केली विचारा
निवडून आलेल्या उमेदवारांनी जर रस्ते पानी या मूलभूत समस्या वसई विरार मनपा क्षेत्रातील सोडवल्या पाहिजेत नाही तर पुन्हा परिवर्तन होणार
Mulakhat nit aikta yet nahi
Aavaj ghumroy khoop changli aahe pan aavaz neet nasylamule nirasha zali
Very nice
स्नेहा दुबे भाजप यांनी हितेंद्र ठाकूर याचा 3400 मताni पराभव केला. मतदान चे आदल्या दिवशी vinod तावडे वर hotel मध्ये जाऊन यांचे वर हितेंद्र ठाकूर पैसे वाटप केल्या चे आरोप केले होत़े. ते खरे नाही असे भाजप चे उमेदवार वसई मधुन निवडून आले आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आता गावे महापालिकेतून वगळा
भाऊंना झिंदाबाद
Sound quality khup cheap aahe
वसई मध्ये मीटर प्रमाणे रिक्षा चालत नाहीत. रिक्षावाले अव्वाच्यासव्वा भाडे मागतात. यावर उपाय काय?
ह्याच्या सारखे मराठी माणसे भया दुबे बरोबर जातात म्हणून आपण मागे आहोत.
स्नेहा त्यांची मुलगी आहे मुर्खा
दादागिरी खतम.😅😅
❤
✊✊✊
आदिवासी किंग
What about 29 village total fail
Bring some change
Sir start S. T bus again because people are depend on Vvmc service are not good
Khup Dada giri jhali hoti
hitendra thakur great manus aahe he serv beduk aahet modi laher mule hi sit aali
Pandit mla Hote tevha pasun illegal constructions r going on
सामान्य जनतेला ठाकूरांच्या कथित "गुंडगिरीचा" जाच कधीच झाला नाही हे कटू सत्य आहे.
चीटिंग केले
Good BJP ❤
Bjp ची क्रृपा आहे म्हणून निवडून आले
Evm मुळे
Hyaala sangtaat susanskrutpana aani patrakarana respect deney nahitar haadvtud karnara raajkarni....
Mashal hi UT nchi ka ? Naav tri badla rao
lokana.paise.vatun.ani.evm.machi n.ghol.ya.mule.hitedra.thakur.cha.parabhav.zala.khare.ter.thakur.hech.jikalet.
2029 me aaye the kuch bhi kam nhai kiye hte Vivek Pandit G 5 Sal vasai ka Vikas ab keya karenge bas mal jama hoga aor kuch nhai hoga dekh lena vasai woalo 😂😂😂😂
Mashinchi krupa
पालघर जिल्ह्यात सहा मतदार संघ येतात
पालघर, डहाणू, विक्रमगड, बोईसर, वसई, नालासोपारा
ह्यातील फक्त वसई, नालासोपारा व बोईसर ह्यांचा विकास झाला आहे का ?
तर वसई, नालासोपारा व बोईसर हे बहुजन विकास आघाडी अध्यक्ष माननीय कार्यसम्राट आमदार श्री ल. हितेंद्र ठाकूर साहेब ह्यांच्या नेर्तृत्वामुळे शक्य झाले 👍🙏
भय्ये मोठे कुणी केले ठाकूर ने आता घ्या भोगून
EVM MULE GELA VASAI 😅
BJP NAAHI EVM CHA VIJAY JHALA AHE 😅
BJP LA KONI VOTE NAHI DILE AHET MAHARASHTRA MADHE 😅
भाजप व्यतिरिक्त इतर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक का लढवली नाही ?