या चित्रपटाची शूटिंग आमच्या नाशिक च्या बागलाण तालुक्यातील साल्हेर गावात झाली आहे हण हे ठिकाण गांधी जी च्या मुळे नाही तर हे ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे प्रसिद्ध आहे याठिकाणी महाराष्ट्रतील सर्वात उंचीचा साल्हेर किल्ला आहे जय हिंद जय महाराष्ट्र
तुतारी ही धून फक्त आणि फक्त महाराजांसाठी वाजली पाहिजे पुन्हा आमदार खासदार साठी वाजले नाही पाहिजे आणि एक ही धून लग्न कार्यामध्ये सुद्धा नाही वाजली पाहिजे
Bhai Marathi cinema bahoot hi zabardast hote hai zabardast comedy ho family drama ho emotional stories ho sab kuch zabardast hota hai par dukh ki baat hai public ka full support nahi milta
या चित्रपटाची शूटिंग आमच्या नाशिक च्या बागलाण तालुक्यातील साल्हेर गावात झाली आहे हण हे ठिकाण गांधी जी च्या मुळे नाही तर हे ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे प्रसिद्ध आहे याठिकाणी महाराष्ट्रतील सर्वात उंचीचा साल्हेर किल्ला आहे जय हिंद जय महाराष्ट्र
त्र्यंबकेश्वर तालुका पेगलवाडी त्र्यंबक येथे चित्रपटाची शूटिंग झाली आहे मागे अंजनेरी किल्ला आहे
अख्या पिच्चर मधी मला आवडले ते फक्त गाणे ज्यांना ज्यांना गाणे आवडले ते लाईक करा
तुतारी ही धून फक्त आणि फक्त महाराजांसाठी वाजली पाहिजे पुन्हा आमदार खासदार साठी वाजले नाही पाहिजे आणि एक ही धून लग्न कार्यामध्ये सुद्धा नाही वाजली पाहिजे
खूप वाईट शेवट केला या पिक्चर च. कृतघ्न माणूस व नीच राजकारण दाखवले आहे.
स्वताच्या अस्तित्वा साठी निष्पापाचा बळी देणारे आणि घेणारे तुम्हा दोघांचाही धिक्कार आसो.
राजकारण लय वाईट. काही ही होऊ शकत विकासाच्या नावाखाली. नवीन फंडा.
मराठी चित्रपट कॉमेडीमधून कधी बाहेर येईल देव जानो.बाकी 1 कोटी बजेट मध्ये काय होनार,हेच कचरापट्टी 😀😀
अतिशय मनोरंजक चित्रपट आहे हा.
पण खूप ठिकाणी कट केलाय म्हणून मज्जा नाही आली.
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉 जय
खूप छान चित्रपट
पोरं लय चॅप्टर आस्त्यात खाना खुना काढून फसवत्यात 😅
Shevti anna chich geli 😂
Bhai Marathi cinema bahoot hi zabardast hote hai zabardast comedy ho family drama ho emotional stories ho sab kuch zabardast hota hai par dukh ki baat hai public ka full support nahi milta
काय रे ये लेमण्या... 🤣🤣🤣
लाईट बीलाने जादूची कांडी फिरवली😅
दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए
सुरवातीच्या सीन च्या मागे एक किल्ला आहे असं वाटतं...... कोणी सांगेल का तो कोणता आहे हे
त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी डोंगराची शूटिंग आहे पहिली
शेवटी बकरी कापा आणि का म्हणून संदेश देतो काय रे, डायरेक्टर ,
खूप छान
राजकारणातील पहीली पायरी ज्याने दिला हात त्यांचाच होतो घात
U are right bro
@eknathmund😊😅😅😅😅😊😊😅😊😅😅😅😅😊😅😅😅😅😅he6668
@@eknathmundhe6668 aaaaaaaaa
Aa. Aaa. A. Aaaaaa\aaaaa
@@eknathmundhe6668 aa
@@eknathmundhe6668 aa
jay shree ram ❤
छान आहे मुवी
मराठी चित्रपट आदराने पाहिले जाते तुम्ही शेवट असा दाखवला तर कस जमेल
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😢😢😢😢
Movie mast aahe gandhi ni pan rajneti keli hoti b,r,ambedkar yachya sobat
Nice 👍
Bhai mala tar mahatma gandhi ani nehru chi atvan zari rao😂
👌👌
❤
जिवलगा 1992 मराठी मोवी आहे का
Khup chan
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
काय होता हे 😂😂
खूप आवडीने चित्रपट पाहिला पण शेवटी प्रेक्षकाच्या पदरी इतकी घाणेरडी निराशा!
Sooper flop cinema 😠😠😠
Le bhari move hai
Wow😅😅😅😅
भगार चित्रपट
मस्त आहे 😊
कायद्याचं बोला चित्रपट टाका
Nice 👍🙂👍🙂👍🙂👍🙂
Ky krun thewlay marathi picture ch ky mhit... Na story miltey na action..
शूटिंग नाशिक मद्ये झाल्या ना मग भाषा type वेगळी का
Tuzi mummy navti na tithe shikvayla 😅
जुगाड केल्याशिवाय यश नाही
शेवट असा आहे वाटलं नव्हतं
लेमन 💪😊
Aabaani ghat kela 😮😮
Apratim
सुंदर
Mahesh is crush
कांग्रेस हटाओ देश बचाओ... जय श्री राम जय 🚩🚩
काय मराठी पिक्चर बनवताय सगळा शेवट खराब
🎉
Leman ch farmhouse bhari ahe
Komedi nahi mnala ghare padnari movie
😢🎉😢😅
👌🏻👌🏻
Muvi bhariye pn rajkarnachi story flop zali 😅
Apne desh mein anubhavon ki Koi
बघु
बकरी कापायचा सीन नको होय
Comedy 😅😅
Hero bhangar ahe villains bhari ahet 😂
9
Falatu hai story ani dayrek tar failed
Bakvaas end
Faltu
फालतू मूवी
शेवट फारच खराब दाखवला
🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
😂
Bhakri bahri ahe
After 22nd jan ram Raj will come in India....to bolo Modi modi
Don't watch
Faltu movie naka baghu
सगळे अफजल खानाचे नसलं
या पेक्षा काही फालतू असेल तर दाखवा आम्ही पाहायला तयार आहे
निव्वळ घाणेरड्या story आणि तरी पण आम्हाला अभिमान...
कसला फालतू picture
रोजंदारीवर कलाकार, मुकादम दिग्दर्शक, आनी कर्जबाजारी निर्माता,असेल तर हेच तद्दन फालतू सिनेमे पहायला लागतील ना भाऊ
@@santoshdada9148 kutra noob
बकवास मूवी,कोणीही वेळ घालवू नका,स्टोरी राईटर ला काय बोलावे यासाठी शब्द नाहीत
सुंदर