Pune मधल्या मंडईत शेतकरी व व्यापाऱ्यांनी स्थापन केलेला नवसाचा गणपती म्हणजे शारदा गणेश। BolBhidu
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- #BolBhidu #NavsachaGanpati #Pune
संपुर्ण भारतात पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. तसेच संपूर्ण भारतात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचे देखील पुणे हे माहेरघर आहे. गणेशोत्सव हा पुण्याचा मानबिंदू आहे. गणेश उत्सवाची सुरुवात पुण्यात झाली आणि याबद्दल पुणेकरांना अभिमान आहे. त्यात मंडई ही पुण्याची ओळख आहे आणि मंडईचा शारदा गणपती हे पुण्याचे भुषण आहे. म्हणुनच या मंडईच्या बाप्पाच्या दर्शनासाठी संपुर्ण महाराष्ट्र येतो.
Pune is considered to be the home of learning throughout India. Pune is also the home of Ganeshotsav which is celebrated all over India. Ganeshotsav is the highlight of Pune. Ganesh Utsav started in Pune and the people of Pune are proud of it. In it, Mandai is the identity of Pune and Sharda Ganapati of Mandai is the Bhushan of Pune. That's why entire Maharashtra comes to see Bappa of this Mandai.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
खुप छान व्हिडिओ...... छान निवेदन.... मनापासून आवडले, या गणपतीला भेट देण्याची मनापासून इच्छा आहे 🙏🙏
गणेशोत्सवाची सुरुवात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात सोलापुरात झाली आहे सण 1885 साल श्रद्धानंद समाज तालीम मंडळहिंदुस्थानात पहिला सार्वजनिक गणपती प्रथम मानाचा श्री आजोबा गणपती सोलापूर मंडळाला 139 वर्षे पूर्ण झाले यावर्षी 140 वा गणेशोत्सव साजरा केला 2023 मग तुम्ही पुण्याला कसं काय म्हणता गणेशोत्सवाचा माहेरघर ज्या ज्या गणपती मूर्ती ने लोकमान्य टिळकांना प्रेरणा दिली तोच हा गणपती मानाचा श्री आजोबा गणपती सोलापूर पुण्यातला सगळ्यात जुनं मंडळ कुठलं हे हुडकून काढा मग व्हिडिओ तयार करा ही विनंती
बुरुड समाज हा अत्यंत धार्मिक आहे.
Good knowledge
Jai shree sharda GaneshJi ❤
छानच माहिती😍❤️🙏🏻👌🏻
PS -1 चित्रपटाच्या कथे बद्दल(इतिहासाबद्दल) माहिती मिळेल का?
Chhan mahiti.👍👍
श्री आजोबा गणपती सोलापूर ची माहिती मिळेल का?
जय हो
Good🙏🙏
गणेशोत्सवाची सुरुवात नाही तर 'सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात' म्हणा.
Can u tell us whether Maa sharada is wife of lord ganpati or she is sister of ganpati??
Wife
Thank u you are correct 👍🏻
पुणेकर 🤞🏻
Jay Ganesh Jay Sharada Ganpati Bappa Morya 🚩👍
पुण्यातील मानाच्या गणपतींवर माहितीपूर्ण वीडीओ बनवावा
ruclips.net/video/0Z_uV2BDDoY/видео.html sampurna video ithye milel
महात्मा फुले चित्रपटाबद्दल माहिती द्या.
Jay Sharada Gajanan 🚩🚩
छान
Good good
Love you maithili
अण्णासाहेब थोरात 🔥
✨👍🏻
Saglyat june ganpati aplya punyat aahet aani ha ajoba ganpatich sangayla laglay
Bhausaheb rangari kesri wada kasba he ganpati jagatil saglyat june ganpati aahet.🔥🔥🔥🔥
जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात नवसे कन्या पुत्र होती! मग का करणे लागे पती!!
याचा अर्थ नवसाने जर मुलं जन्माला येत असतील तर पतीची गरज काय ?
👍
👍👍👍
Jyanna mule nastata Tyanna mahitiye te dukh
Tula nahi kalanar
Can anyone tell who is Sharda to ganpati?
Wife
Lord GaneshJi has many incarnations
Subtitile पण देत जावा....आम्ही लायब्रररीत mute करून बघतो व्हिडिओ😆
पुण्यातील मानाच्या पाच गणपतीचा इतिहास सांगा
मंडईच्या गणपतीच्या २ मूर्ती का आहेत ते पण कृपया सांगाल का ?
Ho.. 2 murti aahet.. ek mandirat aate aani dusri Samaj mandirat aste
Video banvaa
Hi Maithili, I'd like to help you guys in marathi grammer and script proof reading before shoot. As result we will achieve अचूक, अस्खलित, प्रमाण मराठी !!
☺️☺️ Could you check the spelling of Grammer? It's Grammar
Murudkar Zendewale 🚩🚩Date Mandavale , Baburao Sanas,ani Sarv🚩
Khai pn
Pune madhi 5 manachye ganpati ahi thaycha history
Khara gharguti ganeshotav ha kokanatla ahe. Tyachi survat kokanatun zali.
Tu amhala nako shikvu 🤣🤣🤣 tumi tech lok ahat je ughdyavar shauchalayala bastat aani amhala shikvtat manners less ahet he solapuri lok. Purn pane ghanerde unhygienic 🤣🤣🤢
Are mag lagna karu naka
Bol bhidu pan atta bor karaygla lagle
Tu ith aai ghalayala ka aala
Tujhya boudhala pimplalachya jhadakhali nyan pratpt jhale mag tu shalet ka yeta😂😂
Tujhya boudhala pimplalachya jhadakhali nyan pratpt jhale mag tu shalet ka yeta 😂😂✊✊
Ja chutyabhumiwar