भिंतीच्या पलीकडे | भाग १ | अनघा लिखिते| anagha likhite| deepak rege kathakathan|
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- भिंतीच्या पलीकडे | भाग १ | अनघा लिखिते| anagha likhite| deepak rege kathakathan|
@deepakrege
@sahityapandhari
marathi kadambari by Anagha Likhite |
marathi kadambari vachan by Deepak Rege |
marathi kathakathan by Deepak Rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
पहिला भाग ऐकला.फारच आवडला. पुढच्या भागाची आतुरता व उत्सुकता! !!🙏
या कादंबरीचे सर्व भाग उपलब्ध आहेत चॅनलवर
नमस्कार तुम्ही कथा फार सांगता.
🙏🙏
नमस्कार काका,
तुमच्या कादंबरी वाचनामुळे मला परदेशी असूनही मायदेशी असल्यासारखे वाटते. तुमच्या विविध शैलीच्या आवाजांत बोलण्याच्या लकबीमुळे अगदी खरे नाट्य समोर घडत असल्यासारखे वाटते. मला तुमच्या कथा खूप खूप आवडतात.
तुम्ही अनघा केसकर आणि नारायण शेळके यांच्या अजून कथांचे वाचन करावे अशी नम्र विनंती.
खूप खूप धन्यवाद.
तनया ताई....नक्कीच वाचीन त्यांच्या कथा
Anagha Likhite, yaanchi, kaadambari, Bhintichya Palikade, bhaag 1 aavadalaa. Suravaat chhan. Tasech lekhan aani vaachanahi ! NAMASKAR.
वर्षा ताई..
🙏🙏
धन्यवाद वर्षाजी🙏💐
नमस्कार सर नवीन कादंबरीचे वाचन खूप छान
धन्यवाद संजय भाऊ
कादंबरीची सुरवात खूप छान आहे वाचन छान आहे खूप खूप धन्यवाद रेगे सर 🙏🙏
धन्यवाद रेश्मा ताई
नमस्कार सर नविन कादंबरी छान आहे
धन्यवाद प्रशांत भाऊ...!!
🙏
👌🏻
🙏🙏
Navin kadhambari khup Chan aahe 🌹👌👌👌🙏
🙏
Khubchan
🙏🙏
सर, पुढील भाग पाठवाना!!!!!
उद्या दुपारी १.३० वाजता
Khup chan ❤
🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏
सर तुमच्या आवाजात कथा ऐकायची सवय झाली आहे.आम्ही तुमची वाट पाहत आहोत.
हो...नक्कीच....उद्या पासून सुरू होईल
नमस्कार तुम्ही कथा फार छान सांगता😅
🙏🙏
सुरवात तर छान झाली.
धन्यवाद शोभा ताई
आज भाग दुसरा आला नाही. का बरे? सरांची तब्येत ठीक ना?
उज्वला ताई...माझी तब्येत उत्तम आहे ..
टेक्निकल प्रॉब्लेम आलाय...सोमवार पासून सर्व सुरळीत सुरू होईल
@@deepakrege मग ठीक. न चुकता येणाऱ्या गोष्टी, झाल्या नाहीत की हे अस मनात येत. सोमवारची वाट पाहतो. माझं उत्तम वेळ जायचं साधन आहे तुमच चॅनल. माणसांची कमतरता कमी जाणवते.
🙏🙏🙏
उद्याच होईल सुरुवात...🙏
Sir बरे आहेत ना तुम्ही😢
मी उत्तम आहे...काळजी नसावी...!!
🙏🙏👍👍🙏🙏❤️