सोन्या खूप मेहनत घेत आहात ते पण लोकांच्या करमणुकीसाठी खूप यशस्वी होत आहात मी पण तुमच्या तालुक्यातील आहे तुमचे सर्व गावठी मॅटर भाग पाहतो खूप जुन्या आठवणी ताज्या होतात तुमच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन
सोन्या भाऊ तुम्ही खुप मेहनत करत आहात आणि तुमची सर्व टीम तुम्हाला साथ देते हे खुप भारी आहे पण एपिसोड लवकर सोडत जा ना खुप वाट बघावी लागते सोन्या भाऊ आम्हाला खुप मिस करतो मी तुमचा एपिसोड येण्याची खुप आतुरतेने वाट बगत आसतो
सोन्या मी आत्ताच पन्हाळा पावनखिंड मोहिम केली मसाई पठार वर बघितले पावसाची अवस्था एकसारखा पाऊस चालू असतो त्यात माझा गोप्रो भिजला आणि आपली उपयोगी वस्तू भिजली की त्रासच होतो सो उपकरणे सांभाळून करा सर्व बाकी एपिसोड ची आतुरता आहेच
सोन्या खूप मेहनत घेत आहात ते पण लोकांच्या करमणुकीसाठी खूप यशस्वी होत आहात मी पण तुमच्या तालुक्यातील आहे तुमचे सर्व गावठी मॅटर भाग पाहतो खूप जुन्या आठवणी ताज्या होतात तुमच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद मनापासून आभार 🙏😍
एकच नंबर होता राव आजचा हा भाग
Nice Sonya bhai
Thanks for taking me on the adventure via your camera.
Thank you so much😍🙏
तुम्हच्या टिमला खुप खुप छान शुभेच्छा कायम असी साथ राहुध्या गणपती बाप्पा यश मिळत राहो 🌦🌦🌦🌦☔☔
सोन्याभाव खूपच छान
खुप छान दादा 👌👌👍
खूप कष्ट घेत आहात तुमी 👌👏🥰♥️
खूप च मस्त
Khupch sundar
सोन्यादादा धबधब्यावरची शुटिंग मस्त झाली एन्जाॅय
तुमच्या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुम्हाला भरभरून यश देवो
Khup bhari
दगडाचा टोल नाका .... काय जबरदस्त जोक... जोक ऑफ द सेंच्युरी.... 🤭
लवकरच भाग येउद्या आम्ही वाट पाहत आहोत सोन्या दादा
👌👌👌👌👌💓💓1 नबंर भावा आम्ही राहीलो कराड मध्ये खुप छान आहे डोंगर भाग
सोनू तुम चा गावखुप छाणआहेमी करणाटक ला आहे मला तुमसे,
खूप कष्ट घेतात सर्वच सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा सोन्यादादा💐💐💐💐💐
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤️
मी तर fan ahe निसर्गाचा ❤😂
👍👍1च नंबर भावा विषयच खोल 🤝🤝👍👍
Sonya bhau 1 nambar
khup chan 👍👍👍👍👍
सुपर खुप च मस्त
मस्त
Mast dhamaal kartay tumi yekadm rapchik
Khupp chan tumche episode
आपली टीम खूप मेहनत घेते मी स्वतः आपले कष्ट बघितलेत त्यामुळं थोडा लेट एपिसोड आला तरी समजून घेतलं जाईल..👍
मस्त ❤
सोन्या भाऊ तुम्ही खुप मेहनत करत आहात आणि तुमची सर्व टीम तुम्हाला साथ देते हे खुप भारी आहे
पण एपिसोड लवकर सोडत जा ना
खुप वाट बघावी लागते सोन्या भाऊ आम्हाला
खुप मिस करतो मी तुमचा एपिसोड येण्याची खुप आतुरतेने वाट बगत आसतो
जय महाराष्ट्र
एक दिवस तुमच्या सर्वांच्या सोबत राहायला नक्की आवडेल... खूप मेहनत घेत आहात, भविष्य नक्की उज्वल असेल तुमचे... खूप शुभेच्छा
नक्कीच 🙏❤
लवकर पाठवत जा वा व्हिडिओ ची वाट पाहत असतो। आणी आम्ही सर्व व्हिडिओ पाहतो तुम्हचे
छान
सोन्या मी आत्ताच पन्हाळा पावनखिंड मोहिम केली मसाई पठार वर बघितले पावसाची अवस्था एकसारखा पाऊस चालू असतो त्यात माझा गोप्रो भिजला आणि
आपली उपयोगी वस्तू भिजली की त्रासच होतो सो उपकरणे सांभाळून करा सर्व बाकी एपिसोड ची आतुरता आहेच
हों दादा नक्कीच धन्यवाद 😍🙏
👌👍
Super
Nice video
आम्ही खूप आतुरतेने वाट बागतोय तुमचा एपिसोड ची आणि त्या एपिसोड मध्ये राणी पण पाहिजे
Nice
Good morning
सोन्या भाऊ लवकर भाग येऊ द्या पण❤️
सोन्या भावा ये लवकर
Bhava kadhi yenar pudhacha video
पुढचा भाग लवकर येऊ द्या
Miss you team😍
भाग लवकर येऊ द्या भाव
सोन्या भावा तु नुस्ता धुरळा कर तुला आमचा सपोट आहे
❤❤❤😮😮😮
सोन्या भावा अतुरता गावटि मॅटर पुढच्या भागाची
❤❤❤
👌👌👌🤗😍
🙏🙏
❤️❤️❤️❤️❤️🙏
पुढचा भाग लवकर पाठवा
Hii
सोन्या दादा काही मेंबर कुठे गायब आहेत
Hi ❤❤❤❤
सोन्या भाऊ तुमचे संपूर्ण एपोसोड न चुकता बगतो पन घुप वाट बग़ायला लाउ नका राव
असुदे सोन्या दादा आम्ही तूमची अडचण समजू शकतो
Sonya lavkr episode patav bhava 148
तुम्ही सर्व जण खुप मेहनत घेत आहात हे दिसून येत आहे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो पुडच्या वाटचाली साठी शुभेच्छा 💐
मनापासून आभार ❤🙏
Only enjoy
Sonya dada mla pan tumacha madi shamil hoyach ahe plz dada
सोन्या भाऊ कोणत्या गावात shut करता ....
शूटिंग कोठे चालू आहे
Sir gav kont aahe
भावा पण राणी नाही ना
सोन्या भाऊ शूटिंग कोठे होती ही adress शेअर करा ना कधी तरी येऊ खरच गावाकड चे द्रुश्य ते जुने लोक भारी वाटतं राव साताऱ्यात कोठे आहे गाव
दाढोली, तालुका पाटण
shuting chalu ahe tya gawach nav kay ahe
Mla pan add Kara na
Video lvkr kra ki aamhi VAT bghtoy sir
कोणत्या गावात शूटिंग करतात,धबधबा तुमच्याच गावात आहे का
पाऊस जास्त आहे का
कोणत location आहे
Gaav cha naav kay ahe
ओम कुठे आहे
Adoli mathura gaon Nahin
146 episode कधि येणार आहे लवकर पाठवा
Mi yeu ka
35 गोरा कुठे आहे
Uomya kote aahe
Sonya भाऊ आपल्या टिम madhe jaga aahe ka
Om का नाही
Gavat khup kami aahe
सोनू.तूझा.नंबर.देना.बाळा खूप छान स्वभाव आहे तुझा मला बोलायचे तुझ्याशी
इथे नंबर नही देऊ शकत
सोनु कोणत्या गावात सुटीग करता
No lunch
Please saanga
Sonu shet kutal jilha
भावा तु लक्ष देऊ नको तू फुढे जात रहा
मस्त
Hii