पावसात शुटिंग करणे सोपे नाही , हा भाग पाहून तुमच्या सगळ्यांची मेहनत दिसत आहे , खूपच छान झाला आहे भाग, शूटिंग कुठले आहे भाऊ, पुढे असेच सुंदर भाग येतील हे नक्कीच 👍
सोन्या पूर्ण एपिसोड आम्ही बघतो तुमचे तू राहणार कुठला आहेस शेतकऱ्याचा कष्ट म्हणजे एक नंबर आहे भावा तरी पण आपल्या पिकाला हमीभाव भेटत नाही राहणार खुदावाडी गुंडू खजुरे मी पण शेतकरी आहे शेतकऱ्याचे हालत फारच बिकट आहे
पावसात शुटिंग करणे सोपे नाही , हा भाग पाहून तुमच्या सगळ्यांची मेहनत दिसत आहे , खूपच छान झाला आहे भाग, शूटिंग कुठले आहे भाऊ, पुढे असेच सुंदर भाग येतील हे नक्कीच 👍
मनापासून आभार दादा हे लोकेशन दाढोली तालुका पाटण जिल्हा सातारा येथील आहे
खरच खूपच सुंदर एपिसोड आहेत आणि locationपण
@@GavwadiProductionएकच नंबर झाला व्हिडिओ दादा❤❤❤
लेट.......पण.....थेट एक नंबर एपीसोड....जाळ.आणि धुर संगच भाऊ 👌
धन्यवाद 😊
बऱ्याच दिवसापासूनची आतुरता संपली ❤❤ खरचं खुप छान एपिसोड!!
लय भारी झाला एपिसोड सोन्या भावा खरचं नेहमी जरा हटके विषय असतो तुमचा नाद खुळा... तुमच आमच आणि आपल्या सर्वांच गावठी मॅटर 🔥🔥😍
धन्यवाद दादा 😊
एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊
मस्त भावा.. ऐक नंबर. गावाकडची आठवण आली.. Love you... 💞💞🙏🙏🙏🙏
Thank you so much 😊
सोन्या पूर्ण एपिसोड आम्ही बघतो तुमचे तू राहणार कुठला आहेस शेतकऱ्याचा कष्ट म्हणजे एक नंबर आहे भावा तरी पण आपल्या पिकाला हमीभाव भेटत नाही राहणार खुदावाडी गुंडू खजुरे मी पण शेतकरी आहे शेतकऱ्याचे हालत फारच बिकट आहे
🎉🎉
सातारा पाटण तालुक्यात चाफळ
लेट पण थेट.... एक नंबर.... धुरळाच....🔥🔥🔥🔥
❤❤❤❤
खूप कष्ट केला भाग बनवायला वावर आहे तर पवार आहे नाईस एपिसोड
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
एक नंबर भाग घेतला आहे
Nice episode Sonaya and all team ❤❤❤
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी❤
लय भारी...🥰🥰
अतिशय सुंदर असा आहे🎉 एपिसोड आहे सोन्या भाऊ
मनापासून आभार 😊
मनापासून आभार 😊
Khup chan 😍❤
एकच नंबर एपिसोड शेतकरी असल्याचा गर्व आहे
धन्यवाद 😊
हा भाग खूपच भारी होता
लय भारी बळीराजा जिवंत असेपर्यंत मरण नाही ❤❤❤
खुप छान आहे भाग सोन्या भाव ❤
धन्यवाद😊
छान आहे एपिसोड
एक नंबर👌 सोन्या भावा
अप्रतिम ❤
छान आहे भाग आणि फलटण मध्ये तुमची गाडी पन बघिली सोन्या भावा
आवाज द्यायचा ना दादा भेट झाली असती😊
Masst,,,❤❤
खूप छान भाग आहे. जय जवान जय किसान
धन्यवाद दादा 😊🙏
ऐकचं नंबर 🎉सोन्य भावा
Khupch chan
Thank you 😊
1 च नंबर झाला एपिसोड असेच पुढील एपिसोड पाठवत रहा
हो नक्कीच धन्यवाद 😊🙏
Laich bhari remesh Sonya bhava
आम्हा सातारकरांचे प्रेम तुम्हाला आणि आम्ही आहे तुमच्या बर❤❤❤
मनापासून आभार दादा धन्यवाद ❤🙏
खूप छान 👍👍👍👍👍
धन्यवाद 😊🙏
लय भारी एपिसोड आहे 😍😍
सोन्या भावा......
शेतकरी...not only name this is the brand. ....❤❤❤
Khupch bhari ❤
मस्तच
एपिसोड एकच नंबर रॉयल शेतकरी❤❤
कडक❤ भाग रॉयल शेतकरी
मनापासून धन्यवाद 😊
खूप छान पण आता आमचं भात काढायला आले अन् तुमचं लावलाय एवढा लेट का एपिसोड बनवला
कडक
👌👌👌फार छान 👌👌👍
❤❤वा मस्तच
हिरवा गार निसर्ग पावसात किती भारी दिसतो .. खरच धन्यवाद
Khup bhari location ahe apisod pan mast ahe
जय जवान जय किसान
लये एपिसोड मध्ये वेळ लागला पण एपिसोड लयभारी होता.आपला.शेतकरी.भाग.घेतला.बद.आभारी.आहे.जय.जवान.जय.किसान
मनापासून आभार 😊🙏
कष्टाचे खायचे आणी रुबाबात राहायचे✌️✌️
❤❤❤
कष्टाचा खायचं रुबाबात राहायचं 🌾🌾😊
❤❤❤❤
एक नंबर सोन्या भावा 👍👍👌👌
धन्यवाद 😊🙏
Khup Chan ahe episode kdk ahe ♥️❤️💕🔥🙏🙏
एकच नंबर❤❤❤❤
लवकर भाग टाकत जा
भावा खूप दिवसांनी हा भाग आला .खूप छान आहे पण लवकर लवकर भाग टाकत जा.बर वाटत बघायला.
Ek number jhali bhat lagavn ..❤
Thank you so much 😊
Kdkkk Sonya Bhava❤❤
Thank you 😊
खुप भारी एपिसोड 👌👌
जय जवान जय किसान ❤🌾
❤️
खूप छान मी दुबई वरून तुमची एपिसोड बघतो खूप खूप छान आहे
धन्यवाद 😊❤🙏
1no❤❤
मला गर्व आहे मी शेतकरी असल्याच 🙏🙏🙏🌹🌹
खरय दादा ❤️😊🙏
Lay bhari patnankar 😅😅😅
Thank you 😊
❤👌👌
❤🙏😊
Khup chhan aamche hi gavthi safar paha
लय लेट आला विडीओ
खुप छान सोन्या
धन्यवाद बंधू ❤
👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
खूप छान 138 भाग भात लागवड 2023..
Ek number episode haye ha lay bhari
एक नं बर
Nice video
Suprrrrrr
Thank you 😊🙏
❤ खूप छान ❤
Lai bhari...😅
Very nice
Mast ❤❤
Thanks 🤗
Lay Bharii😍😍😍
Thank you 😊
Khup chan mi kashmir varun tumche episod bagat ahe sonay bhava bhat kadni chalu jhali asan ata
Thank you so much 😊
कडक सोन्या भाऊ खूप मस्त आहे episode
👌👍👍👍
एकच राजा शेतकरी राजा
Watching from Ladak 🥶🥶
Thank you 😊
एक नंबर सोन्या भावा एपिसोड होता
धन्यवाद 😊🙏
एकचं नंबर
धन्यवाद 😊
So very nice episodes 👌 kup shan dada purn tim ek dam best❤❤❤❤ so very nice❤❤❤❤👍
एक नंबर सोन्या भाऊ एपिसोड होता एपिसोड जरा लवकर दाखवत जावा
हो धन्यवाद 😊🙏
❤❤❤❤❤
❤❤🎉🎉nice
नंबर एक मी सातारा कर पिरे वाडी
सोन्या भाऊ काय बोलु एकच वाक्य बोलतो हे बघून मला गावची लई आठवण येते काय एपिसोड होता लय भारी कधी मुंबई आले भेट नक्की दया
हो नक्की 😊🙏
Bhari
आम्ही कष्टकरी शेतकरी
❤❤
👌👌👌👌👌👌👌👌
❤❤❤
Nice
Thanks🙏😊
Miss You Rani ❤
Aamchi Mati aamchi mans
Khup chan episode hota
Lokheshan lay kaddkkk hay sonya bhava
Thank you so much 🙏😊
सोन्या भाऊ मस्त पण बाकी chilar party पाहिजे राव
नवीन येतील लवकरच
Lay bhari atvani jagyzalya bhva lavan pnichya
.........................
Mulayam ka episode