रसिक मायबाप गावठी मॅटर 🚩🛕🙏 वारी पंढरीची 🙏🛕🚩ruclips.net/video/09C0-VF75PQ/видео.htmlsi=vk9-ZrzBWvvUfFYm 👆👆 हा एपिसोड जास्तीत जास्त share करा... आपली संस्कृती, परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की share करा...🙏🛕🙏
❤जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल सोन्या भावा आज एपिसोड च्या शेवटी माझे नाव बघुन खूप छान वाटले भावा वेबसीज ज्या आत्मियतेने मी बगतो मराठी वेबसिरीज खरच सार्थक झाले धन्यवाद भावा 🙏❤
जय हरी माऊली 😢😢 सोन्या भावा खरंच खूप भारी वाटल ह्या व्हिडिओ मधून तू खूप छान संदेश पोहोचवला आहे खूप मनाला भावला हा व्हिडिओ खरच विठ्ठलाचे आशीर्वादाने तू खूप मोठा होशील खूप मोठा हो भावा तुझ्या गावठी मॅटर ला आणि तुझ्या संपूर्ण टीमला खरंच मनापासून जय धन्यवाद राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏 या एपिसोड मुळे मला माझ्या पाय वरची आठवण येत आहे 🙏🚩 मी गेले सात ते आठ वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी वारी करीत आहे 🙏🚩 राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
जय हरी गावठी म्यॅटर टीम...🚩🙏💐 सगळे छोटे छोटे एपिसोड दाखवले वारीचे... मन प्रसन्न झाले.सलाम सोन्या भावा तुला...अप्रीतम शूटिंग केलंस सगळं...वारीचा विषय छान प्रकारे दाखवला...आणी सगळ्यात महत्वाचं....की ब्याग्राऊंडला जे माऊलींच म्युझिक दिल ना खरच भावा माऊली चरणी प्रार्थना की अशीच तुझी भरभराट होवो...आणी अशीच ती वाढत जाओ ही सधिच्छा भावा...❤🎉❤
खुप छान झाला पाहुन आनंद वाटला नंतर कधीहि आला तर तुमचे स्वाॅगतच होईल मी पंढरपुरहुरन गिरीषची आई आहे माझ्यामुलाचे विषेश आभारमध्ये नाव पाहुन छान वाटले सोनु दादा
रसिक मायबाप गावठी मॅटर 🚩🛕🙏 वारी पंढरीची 🙏🛕🚩ruclips.net/video/09C0-VF75PQ/видео.htmlsi=vk9-ZrzBWvvUfFYm
👆👆 हा एपिसोड जास्तीत जास्त share करा... आपली संस्कृती, परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की share करा...🙏🛕🙏
Sonya bhau tuz gav konat aahe
एक नंबर भाग घेतला आहे
जय हरी माऊली
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
खुप छान भाग घेतला आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
सोन्या भावा आता आपली वेबसिरीज ही आता परत कधीच बंद करू नकोस. आम्ही सगळे जण खूप दिवसापासून तुमची वाट बघत आहोत.
हो दादा ❤
आभारी आहे आपला
मस्तच
हरी विठ्ठल.. माऊली... ऐक नंबर भावा... 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली❤❤❤
कडक
जय हरी विट्ठल माऊली 🙏
जय हरी माऊली 🙏
लय भारी...❤❤❤
जय हरी माऊली 🚩
जय हरी 😊🙏
सोन्या भाऊ एपोसोड चालूच राहुद्या किती दिवस वाट बघत बसलो होतो तुमचा एपोसोड येतोय
जय हरि कृष्ण🙏🙏🚩🚩
Very very very very nice. Agdi gharbaslya wari ghadvlit , khup khup dhanywad.
Thank you so much 😊🙏
!! राम कृष्ण हरी!!🙏
जय हरी माऊली राम कृष्ण हरी
खूप छान जय हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
सोनया भाऊ तुजा हा एपीसोड मजे माझ्या सारख्या लोकना सख्शाथ विटू राय चे दर्शन घड़वाने जय हरि विट्ठल सोनया भाऊ
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
🚩🚩जय हरी माऊली 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जय हरी माऊली
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त ❤
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
सोन्या भावा राम कृष्ण हरी
जय हरी माऊली 🚩
Nice
❤जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल सोन्या भावा आज एपिसोड च्या शेवटी माझे नाव बघुन खूप छान वाटले भावा वेबसीज ज्या आत्मियतेने मी बगतो मराठी वेबसिरीज खरच सार्थक झाले धन्यवाद भावा 🙏❤
मनापासून धन्यवाद सच्चा माणूस आमचं बंधू गिरीश दादा ❤️😊😘
छान व्हिडिओ होता आवडला तुमच्याबरोबर आमची भी वारी झाली असं वाटायला लागलंय💐💐
खुप छान
सोन्या भावा खरच तुम्ही पाई वारी केली आणि तुम्हाला भेटून पण खूप आनंद झाला मला
मनापासून आभार दादा ❤🙏🚩
अप्रतिम...👌👌👌
खरंच सोन्या भावा आजचा एपिसोड आत्तापर्यंतच्या सर्व एपिसोड पेक्षा भारी होता
आजचा एपिसोड पाहताना मन भरून आल
जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी
मनापासून धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी ❤️🙏🚩
जय हरी माऊली 😢😢 सोन्या भावा खरंच खूप भारी वाटल ह्या व्हिडिओ मधून तू खूप छान संदेश पोहोचवला आहे खूप मनाला भावला हा व्हिडिओ खरच विठ्ठलाचे आशीर्वादाने तू खूप मोठा होशील खूप मोठा हो भावा तुझ्या गावठी मॅटर ला आणि तुझ्या संपूर्ण टीमला खरंच मनापासून जय धन्यवाद राम कृष्ण हरी
जो पर्यंत पांढरे कपडे घालणारे माणसे आहेंत, तो पर्यंत या परंपरा आहेत, त्या मुळे नवीन पिढीला प्रेरणा देणारा आदर्श या तरुणांना देणे गरजचे आहे ❤❤❤👌👌👌🙏🙏🙏
लेका सोन्या भावा खूपच छान आहेत
आणि एपिसोड ची खूप वाट बघत होतो राव
मनापासून आभार 😊🙏
जय हरी 🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरि..💫🚩🙏🏻
सोन्या खरच पाई चालत गेला होता पंढरपुर ला...🙏🙏राम कृष्ण हरी
सोन्या आई शप्पथ मला तर खूप आनंद झाला आहे
मनापासून आभार दादा 😊🙏
राम कृष्ण हरी
खूप छान सोन्या भावा मी तुमचे एपिसोड नेहमी प्रमाणे बघतो एपिसोड नेहमी चालू ठेवा सगळ्यात भारी पंढरीची वारी खुप छान वाटले वारी चे दर्शन
जय हरि मावलि
राम कृष्ण हरी ❤ खूप छान वारी ❤
मनापासून धन्यवाद माऊली 🚩🙏❤️
Apratim episode hota...ani varich darshan ghadavlyabaddal tumche khup abhar......
जय हरी माऊली🙏🙏 सलाम सोन्या भावा तुला खूप छान एपिसोड बनवलास 👍👍✌✌
छान epicode
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
सोन्या भाऊची पहिली एन्ट्री
❤❤❤❤
सोन्या भावु ऐक नंबर
सोन्या भावा हा एपिसोड खूपच खूपच छान होता
😊 episode khupacha bhari hota bhai 😊
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
व्हिडिओ मला खूप खूप आवडला सोन्या भाऊ ❤❤❤
Sonia Bhava han episode khoop khoop khoop Bhari hota
सोन्या भावा तुझ्या मुळे माझी पण वरी झाली अस वाटते खरचं तुझ्या बरोबर जरी शरीराणे नाही पण मना ने खरचं तुझ्या बरोबर पंढरीची वारी केली ❤❤
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
🚩🚩 जय हरी माऊली 🙏🙏
खुप छान भाग सोन्या दादा 👌👌
सोन्या सर खूप छान वाटलं
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
सोन्या भाऊ एक नंबर एपिसोड
मनापासून धन्यवाद माऊली 🚩🙏❤️
असेच कायम चालू राहिली पाहिजे भावा
1 नंबर एपिसोड जस नाव तसा एपिसोड झाला सोन्या भाऊ खरच खुप छान वाटला एपिसोड
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
खूप च सुंदर आम्ही नाते पुते ते माळशिरस वारीत चाललो
धन्यवाद खूप छान 😊🙏
❤❤❤❤ram Krishna hari❤
या एपिसोड मधुन जणू पंढरीची वारी घडली!
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏 या एपिसोड मुळे मला माझ्या पाय वरची आठवण येत आहे 🙏🚩 मी गेले सात ते आठ वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी वारी करीत आहे 🙏🚩 राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी 🙏😓😍
जय हरी विठ्ठल
आणि तुम्ही तरुण पिढीला काय तरी शिकवलं म्हणून तुमच्या टीमचे धन्यवाद
अप्रतिम भाग आहे आणि वारी बघताना तर खूप भारी वाटत आहे ❤️😍वारी बघताना वेगळाच आनंद होतो आणि अलगद हसू येतो ओठांवर 🌺👌🏻
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
Sonya bhau sarwat bhari apisod aahe ha
Sagle episode khup chan ahet mast vatal baghun
खुप छान वारीचा भाग दाखवल्या बद्दल....
मनापासून धन्यवाद ❤🙏😊
Kammal episode 🙌🏻🫶🏻
Finally ❤️
धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
सोन्या भावा वेबसिरीज लय मस्त आहे रे पण बंद नकोस करू प्लिज❤
बरोबर आहे बंद नको करू
मस्त
Sonu bhau tumchamola mala pandhari pahayla bhetel bhau thank you so much
Ram Krishna Hari🙏🙏
. सोन्या भावा तु तर जीवन भर लक्षात राहिल अशी वारी दावलीस
जय हरी गावठी म्यॅटर टीम...🚩🙏💐 सगळे छोटे छोटे एपिसोड दाखवले वारीचे... मन प्रसन्न झाले.सलाम सोन्या भावा तुला...अप्रीतम शूटिंग केलंस सगळं...वारीचा विषय छान प्रकारे दाखवला...आणी सगळ्यात महत्वाचं....की ब्याग्राऊंडला जे माऊलींच म्युझिक दिल ना खरच भावा माऊली चरणी प्रार्थना की अशीच तुझी भरभराट होवो...आणी अशीच ती वाढत जाओ ही सधिच्छा भावा...❤🎉❤
आभार माऊली मनापासून धन्यवाद माऊली 🚩🙏❤️
VERY nice
Thanks
khup motha episode ahe yaveli
This episode is mind blowing❤️👌👌
Thank you so much mauli 😊
Ram Krishna Hari❤❤
Sonya bhau khup chan video banvala.❤❤
वेबसरीज बंद करू नका...... सोन्या दादा
लय दिवसानंतर सोन्या भावा दिसलात
❤❤❤❤❤
खुप छान झाला पाहुन आनंद वाटला नंतर कधीहि आला तर तुमचे स्वाॅगतच होईल मी पंढरपुरहुरन गिरीषची आई आहे
माझ्यामुलाचे विषेश आभारमध्ये नाव पाहुन छान वाटले सोनु दादा
नक्कीच आई मनापासून आभार 😊🙏❤️
सोन्या एकदम भारी रामकृष्ण हरि पुढील भाग दिसत नाही
हा बघा दादा पुढचा पण लवकरच येईल ❤️🙏
Faar वाट बघितली ,आम्हाला वाटले की गावठी matter बंद केले तुम्ही, thanks, गावठी matter चालू आहे 💥💥💫💫🙏🙏
आमच्या गावातल्या कीर्तनकार सोनाली दीदी करपे चा भजन टाकल्या बद्दल ....धन्यवाद❤❤❤❤❤
Niku video
🙏🙏
Khup mast ahe episode...❤😍🥳
👑जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏
जय शिवराय 🚩🙏
हाय
लका सोन्या दादा तुम्ही आलाय वारी मध्ये काय माहित नव्हते आमच गाव (मोरोची ) पालखी मार्गावरच आहे आपण भेटलो असतो की 😊😊
Audition kadhi astat tumche
🙏🙏🙏🙏
नावातच ब्रँड सोन्या भाऊ ♥️💕
❤
Sonya Bhaiya marriage kara attha
जरा लवकर टाकत जावा दसरा आला.
भावा वेब सिरीज बंद करू नको
Sonya bhau aata serial band karu nakos mi tuzyach episode chi vat baghat aasto
Sonya bhau tuz gav konat aahe