फार उपयुक्त माहिती,सूर्यफूल व करडी ह्या तेलबीयां पीकासंबंधित आपण मार्गदर्शन करावं ही विनंती ! आपल्या फेसबूक वरील पोस्ट्स अतिशय उत्तेजनपर असतात,त्या पोस्ट्स वर कॉमेंट निगेटिव्ह असल्या तरी मी आपला फॅन अशासाठी आहे कारण तुम्ही थोडं रडता पण मार्ग काढत असता. I like your way of approach !
पूर्ण माहिती मिळाली सर....धन्यवाद 👌👌🙏🙏💯💯
धन्यवाद 🌹
खूप छान 💐💐 लोहकरे सर
धन्यवाद 🌹
Lohakare.sir.aapanas.
Saprem.namaskar.
Apan.ji.mahiti.dili.aahe.
Khupach.changali.aahe.tyamule.shetkari.nakki.
Utpanna.wadhau.shakel.dhanyawad.sir.
🙏💐
छान माहिती मिळाली 👌धन्यवाद
धन्यवाद 🌹
फार उपयुक्त माहिती,सूर्यफूल व करडी ह्या तेलबीयां पीकासंबंधित आपण मार्गदर्शन करावं ही विनंती ! आपल्या फेसबूक वरील पोस्ट्स अतिशय उत्तेजनपर असतात,त्या पोस्ट्स वर कॉमेंट निगेटिव्ह असल्या तरी मी आपला फॅन अशासाठी आहे कारण तुम्ही थोडं रडता पण मार्ग काढत असता.
I like your way of approach !
धन्यवाद 💐
छान छान खूप छान
धन्यवाद 💐
छान माहिती मिळाली.धन्यवाद
धन्यवाद 🙏
Usefull information thank you baloraja YT
Thank you
Khup .chan mahiti dili
Aamchyakade pn 2 ekar karle aahe
धन्यवाद 🌹
Khup chhan Sir
Mast
Thank you
आधुनिक मंडप हे नाव आहे परुतुं त्या विषयी ऐका ओळीतच सागी़तले नावा प्रमाणे मडंपाची माहीती सागंणे व दाखविणे गरजेचे आह्
Great
Thank you
Good information sir
Thank you
हिवाळ्यात कारले हे पिक घेता येते का त्या विषयी माहिती द्या
सर तुमच्या माहितीचा आम्ही पुरेपूर फायदा घेतो
धन्यवाद 🌹
Pan sir bi ek to don labaychya
Great work , thanks 🙏
Thank you
सर दहा डिसेंबर २०२२ला लागवड केली तर चालेल का?हिवाळी कारले लागवडीसाठी विशेष माहितीवर व्हिडीओ टाकणे.
🙏
सर उसामध्ये आंतरपीक म्हणून कारले घेऊ शकतो का
नाही
Fb vr post pahto amhi yanvhya 🙏🙏
धन्यवाद 🌹
Sir ata thandi khup aahe.. Mg january mdhe karle lau shkto ka
जानेवारी मध्ये लागवड करू शकता
क्रॉप सपोर्टिंग नेट टमाटे साठी चालेल का
टोमॅटो पिकासाठी नेटचा उपयोग होणार नाही
एका ठीकाणी कीर्ती बी टोचावे.
एक
thanks
Sir aata lavale tar चालेल का
लागवड करु शकता...
ओटबर मध्ये कार्ल लागवड चालते का सायब माते da
ऑक्टोबर या महिन्यांमध्ये कारले लागवड केली तर चालते
मंडप कसा तयार केला ते सांगितले नाही
मला जून मध्ये लावाचे आहे बिना ठिबक ने चालेल का
लागवड करु शकता
@@balirajaspecial सर नेट कुठे भेटते
दादा ठिबक केले कि फक्त मल्चिंग आहे.
ठिबक सिंचन आणि मल्चिंग दोन्ही करावे
give English or hindi translation in video
Pl give number of farmer
Please check video description