Raj Thackrey Speech Live : सकाळी उठून पाहतो तर काय?, जोडा वेगळाच : राज ठाकरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 353

  • @चांदगुडेमहादेव

    आगामी काळात राज साहेब ठाकरे BJP मध्ये जाणार हे नक्की

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 2 года назад +3

      मनसे भाजप युती होणार 🙏

    • @swapnilpatil4620
      @swapnilpatil4620 2 года назад +6

      मनसे भाजप युती झाली तर चांगलाच आहेत एक मेकांचें विरोधी आज सरकार मध्ये बसलेत 🚩🚩

    • @girishgurav8694
      @girishgurav8694 2 года назад +3

      जे ठाकरे साहेब बोलले ती सत्य परिस्तीती आहे

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 2 года назад +2

      किमान युती तरी... 😊👍

  • @kishorpowar9992
    @kishorpowar9992 2 года назад +31

    उद्धव ठाकरेंच्या शपथविधी ला हेच राज सहकुटुंब हजेरी लावली तेही आता विसरले

    • @jeevanlokhande6605
      @jeevanlokhande6605 2 года назад

      तो राजशिष्टाचार असतो

    • @Healthyme9
      @Healthyme9 2 года назад

      सही 😂😂😂

  • @निलेशताजणे
    @निलेशताजणे 2 года назад +76

    जो भाऊ स्वतः च्या भावा विरोधात बोलतोय तो काय महाराष्ट्र च विकास करणार

    • @sheelakhade403
      @sheelakhade403 2 года назад

      Balasahebh ayani sudha Kay kel swatacha mulacha hatat sata delie tevha kute gela bhau

    • @rajwade1166
      @rajwade1166 2 года назад +2

      Ekdum barobar.... gujrati fayda gehu pahtyat hyancha bhandnat

    • @vikrantmyoutubechannel8829
      @vikrantmyoutubechannel8829 2 года назад +1

      भाव जनतेला गनडवलयावर बोलणार ना

    • @aakshayboss8169
      @aakshayboss8169 2 года назад +6

      पण भाऊ काही कामाचा नाही म्हणून बोलावे लागते

    • @RokingAB
      @RokingAB 2 года назад +3

      राजकारनात कोणी भाऊ नसतो.
      ते सगळ घरी असत

  • @satishkadam1230
    @satishkadam1230 2 года назад +85

    भाजप च्या विरोधात शब्द नाही काढला, इडी ने चांगलाच दम दिलेला दिसतय

    • @DM-fo2zw
      @DM-fo2zw 2 года назад +2

      🙏दादा दोन्ही पक्षी हिंदुत्ववादी आहेत एक केंद्रात राज्य करतोय तर एक महाराष्ट्रात हिंदुत्व येण्यासाठी लढतोय पण दोन्ही हिंदुत्ववादी आहेत 🙏जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे जय हिंदुराष्ट्र🚩

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 2 года назад

      Pn kadam cha gandila ka aag lagli

    • @satishkadam1230
      @satishkadam1230 2 года назад

      @@funnyvideos-md6rz आग नाही दादा आपला मानूस पुढे गेला तर आनंदच आहे पण इडी मुळे रिव्हर्स टाकावा लागला इतकच. नाही तर आग अोकल्या सारखी भाषण आम्ही आवडीन पाहीली आहेत. जे इडी सामोरे गेले ते सत्तेत आले जे मागारी फिरले ते संपले

  • @prajyotbhosale504
    @prajyotbhosale504 2 года назад +31

    कावळ्याची फडफड कळते जनतेला
    वा रे पट्ट्या

    • @Nikhil-du7fc
      @Nikhil-du7fc 2 года назад

      Ani waghachi lacharta pan kalte lokana🤣🤣🤣

  • @balkrishnayelpale7625
    @balkrishnayelpale7625 2 года назад +17

    म्हणून आपल्याला मतं मिळत नाहीत. आपण गट बदलू आहात.

  • @tirsingvasave596
    @tirsingvasave596 2 года назад +25

    फडणवीस आणि अजित पवारांची पहाटेची(कातरवेळेची) शपथ विधी आठवली राज ठाकरेंना...???

  • @pallavimore1336
    @pallavimore1336 2 года назад +1

    अगदी बरोबर बोलला तुम्ही राज साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या बोटावर नाचवत आहे शिवसेनेला.. आम्ही फक्त राज साहेब प्रेमी🚩🚩🚩🚩

  • @dineshraigadkar9534
    @dineshraigadkar9534 2 года назад +63

    भाऊ मुख्यमंत्री झालेला पाहून पोटात कळ आलेला महिला माणूस मा रंग बदलू सम्राट

    • @dineshkhale3334
      @dineshkhale3334 2 года назад +1

      बरोबर आहे.

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 2 года назад

      😂 to heplu yancha bhau mnacha laikicha nahi ahe chomu ahe to

    • @नरेंद्रमोदी-फ9छ
      @नरेंद्रमोदी-फ9छ 2 года назад +2

      तस नाही भावू ते काय हाय ते मी सांगतो रात्री झोपायला गेला तर बायको फोडून काढते बगा जरा बगा नहितर त्याच जरा खावा तो मुख्यमंत्री झाला आनी तुम्ही फ़क्त वर उचलाय च बघात काय तर करा बास एवढं एकुण घेतल्यवार दे भाषण दे भाषण आनी रात्री बायको ला सांगतो बग कस केल मी भाषण आता तरी खुस काय करनार बेचारा बायको पुढ

    • @sabashaikh71616
      @sabashaikh71616 2 года назад

      👌

    • @Nikhil-du7fc
      @Nikhil-du7fc 2 года назад +1

      Tyanchya nahi sarwa samanya lokanacha potat duktay

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 2 года назад +20

    राज साहेब एखादा अभिमानाने बोलला असता,,तो जो मुख्यमंत्री पदाच्या खुर्चिवर बसलाय ना तो माझा भाऊ आहे,,

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 2 года назад +1

      😂 tya komdi chor la kon mnl bhau mnun

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 2 года назад

      किती जळजळ,किती जळजळ,,,,पण परमेश्वर ज्याला त्याला आपल्या जागी बरोबर ठेवतो ते खरं आहे,,,,,कुणाला विरोधी बाकावर,,तर कुणाला आधान्तरि

  • @jagannathjagtap9266
    @jagannathjagtap9266 2 года назад +10

    याची जळाली भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून🏹🏹🚩💪🚩🏹

    • @Nikhil-du7fc
      @Nikhil-du7fc 2 года назад

      Sarwa samanya lokanchi jalali.....

  • @Sagar91219
    @Sagar91219 2 года назад +30

    २.५ वर्षांनी आठवले यांना....... आतापर्यंत काही बोलले नाही तुम्ही...

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 2 года назад +9

    Raj Thakre cm pahije

  • @rohangirawale4303
    @rohangirawale4303 2 года назад +38

    सख्खे भाऊ पक्के वैरी. भाऊ मुख्यमंत्री झालेला देखवाना.

    • @vivek6138
      @vivek6138 2 года назад

      Abe yedya pn chnglya way ni zala ka..tuzya aai la zhavun zala cm 😂😂

    • @rajwade1166
      @rajwade1166 2 года назад

      True

    • @yogitasawant7233
      @yogitasawant7233 2 года назад +1

      Pn to bhavane jar ya bhavala gheun challa asta tar aj yevadhi mahagai zali nasti

    • @ganeshamle8407
      @ganeshamle8407 2 года назад +1

      हो दुसऱ्यांच्या कुबडया घेवून मुख्यमंत्री झाले काय बोलले होते उद्धव ठाकरे कुणाकडे कटोरे घेवून जानार नाही मग काय झाले हे राजकारण असते

  • @dipakpatil2904
    @dipakpatil2904 2 года назад +2

    राज ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा,

  • @amolbhonde769
    @amolbhonde769 2 года назад +9

    भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला आनंदच व्हायला पाहिजे

  • @dineshraigadkar9534
    @dineshraigadkar9534 2 года назад +42

    ed चा परिणाम 😂

  • @maheshmphate
    @maheshmphate 2 года назад +39

    नेमके महाराष्ट्राला समझेचना नेमकी सभा bjp ची आहे की मनसे ची .. टोल ने टोले दिले

    • @sadashivnaik8915
      @sadashivnaik8915 2 года назад +3

      भाजपचा प्रवकता आहे

  • @sanjaykamble8364
    @sanjaykamble8364 2 года назад +30

    साहेब महागाई, रोजगार, सरकारी संस्था खाजगीकरण केंद्र सरकार करत आहेत त्या बद्दल बोलायला हवे होते

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 2 года назад +2

      Kamle 😂 aadnava varun ka virodh krt ahe he samjte

    • @Healthyme9
      @Healthyme9 2 года назад

      हे भाजपा च्या गोटात सामील झाले आहे.. यांना महागाई शिक्षण बेरोजगारी,एस टी संप.. नोकर भरती यांवर बोलायलाच मनाई असणार..
      नसतं मराठी च्या नावाने आता भोंगा च्या नावाने मुळ विषयावर चर्चा बंद करणे हाच उद्योग..
      जनतेचे प्रश्न काय हा बोलतो काय

  • @creativeidea2764
    @creativeidea2764 2 года назад +40

    राज म्हणत आहेत की तुम्हां मतदारांना गृहीत धरले आहे ह्या लोकांनी........ पण मी एक सांगतो मित्रांनो खर वेड्यात तर राज ठाकरे काढत आहेत आपल्याला....... कारण मागच्या वेळेस यांनी राष्ट्रवादी ची सुपारी घेतली होती आता BJP ची सुपारी घेतली आहे म्हणुन ह्यांच्या पार्टीला कोणी मतदान देत नहीं.........fkt याची त्याची सुपारी घ्यायची आणि ती वाजवायची बस .......अरे 2009 सालासारखे लढा एकट्याच्या जीवावर त्यावेळी कसे यश मिळाले होते (15सीट) तसेच करा बस

    • @rockon7905
      @rockon7905 2 года назад

      Gap ye

    • @rajwade1166
      @rajwade1166 2 года назад +1

      @@rockon7905 BJP chya ghari pora zali ki he yedzaw Supari king pedhe jilbya vatay....swatla ek pora kadta yein hyala 🤣🤣🤣🤣 Modichatusmrat Sardeshwar Edgandfadya

    • @dineshkhale3334
      @dineshkhale3334 2 года назад +2

      शंभर टक्के खरं बोललात. आता हाच प्रचार करायचा. खोटारडेपणा राज ठाकरेंचा.

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 2 года назад

      काही नाही रे ,,,,,ED इंजेकॅशन जोरात बसलं😃😄😄

    • @vijaygaikwad9871
      @vijaygaikwad9871 2 года назад +1

      उद्या डाव्या चं सरकार आलं आन त्यानी याला तुकडा दिला तर हा 4 ही पक्षाच्या मिमिक्रा करील...🤣🤣🤣🤣🤣

  • @ranganathansrinivasan7244
    @ranganathansrinivasan7244 2 года назад +10

    Raj saheb is perfect and his analysis is very good.
    Absence of Bala saheb is felt now.
    Throw out these gaddars forever'.

  • @kishorpisal33
    @kishorpisal33 2 года назад +2

    राज साहेब एका ठिकाणी ठाम रहा

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 2 года назад

    Onlyy राजसाहेब,🙏🚩

  • @ygy13
    @ygy13 2 года назад +4

    Saheb sampale tumhi 😭😭

  • @ankushsalunkhe5849
    @ankushsalunkhe5849 2 года назад +13

    मागील वेळेस भाजप ला शिव्या घालत होते आता भाजप वर शब्द बोलत नाही. या बदलत्या भूमिकेमुळे विश्वासार्हता राहात नाही शिवसेनेचा एवढा दुस्वास.ज्याbjpने तुमचे आमदार फोडले युती साठी त्यांच्या युतीसाठीमागे लागू नका. बरोबर राहीले ते पण जातील.

  • @siddheshwarvansale7098
    @siddheshwarvansale7098 2 года назад +26

    भाजपाचे पिल्लू .

  • @satishchikane6686
    @satishchikane6686 2 года назад +33

    भाजपा ने दिलेले भाषण वाचल्यासारखे वाटत आहे.... साहेब आपल्याला भाजपा नको....

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 2 года назад +1

      जा की मग पाकिस्तान मधे... 😠👎👊

  • @thevaibhavvrushalivlogs43
    @thevaibhavvrushalivlogs43 2 года назад +23

    Ladha ekte saheb.. shika kejriwal kadun kahi tari... Nust Hindu Muslim karun chalat nahi... Vikas pahije

    • @krisshnakumar5082
      @krisshnakumar5082 2 года назад +1

      Hindu -Muslim-christianity hoela pahije. Kaaran;
      Assam 10 district is muslim miniority hindu cannot stay.
      Westbengal: in70 years more than 10 millions muslim Bangladeshi in westbengal
      Kerala: in mallapuram you cannot purchase land if u are hindu.
      Punjab: Moving towards khalistan.
      In Mumbai : Christianity building hindu cannot be rented.

  • @tatlerr3259
    @tatlerr3259 2 года назад

    राज साहेबाचा भाषण नाद खुळा

  • @SurajYadav-io5hk
    @SurajYadav-io5hk 2 года назад +19

    सभा मनसे ची आहे की bjp ची तेच कले ना

    • @Nikhil-du7fc
      @Nikhil-du7fc 2 года назад

      Shivsena ne je tumhala chutiya banwalana tyawar ahe....

  • @sunillaygude8877
    @sunillaygude8877 2 года назад +29

    साहेब तुम्हाला महागाई, दरवाढ वैगरे काही दिसत नाही का? तुम्ही प्रेत्येक वेळेला कोणाचीना कोणाची सुपारी घेतल्या सारखे बोलता.. बाकीच्या पक्षांची क्रमवारी सांगितली... तुमच्या पक्षाचं काय? तुमचा पक्ष कोणत्या क्रमांकावर आहे? लोकांना पटेल असं बोला... आम्ही जनता आत्ता मूर्ख राहिलो नाही...

    • @dineshkhale3334
      @dineshkhale3334 2 года назад +2

      त्यांना महागाई कशी दिसेल. त्यांच्या डोळ्यासमोर पट्टी बांधून ठेवली आहे BJP ची फक्त भाजपच्या बाजूने बोला. असं वाटलं भाजपची सभा आहे की काय.

    • @kiranthakare9417
      @kiranthakare9417 2 года назад +2

      मनातलं बोलले 😃👍

  • @vanchitruttank
    @vanchitruttank 2 года назад +1

    भिमजयंती उत्सव समिती
    २०२२ ✨💙

  • @shriyanbhatkar4000
    @shriyanbhatkar4000 2 года назад +10

    मला तर अस वाटतंय की पुढच्या गुढीपाडव्याला राष्ट्रवादी काँग्रेस ला support करतील

  • @shivrajpatil8354
    @shivrajpatil8354 2 года назад +8

    Ed Changlach Dum dilay राजू पेंटर la

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 2 года назад +10

    एकच दादा अजित दादा पवार साहेब ग्रेट माणूस

  • @amitdeshmukh8583
    @amitdeshmukh8583 2 года назад

    U r great Raj sir

  • @krishnarathore3086
    @krishnarathore3086 2 года назад

    Only rajsaheb🙏

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 2 года назад +3

    खर आहे राज.आम्ही पण BJP आणि शिवसेना युती साठीच मतदान केल होत आणि ह्यांनी खुर्ची साठी आमच मत फुकट घालवल.

  • @thevaibhavvrushalivlogs43
    @thevaibhavvrushalivlogs43 2 года назад +25

    Lava na aata modi che video... Bola na tyacha virodhat

  • @jagannathjagtap9266
    @jagannathjagtap9266 2 года назад +1

    🏹🏹🏹🚩🚩🚩

  • @manojshinde957
    @manojshinde957 2 года назад +4

    Lachari....Mand..saheb...🤯🤯

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 2 года назад

    no l will not forget it .

  • @dhanrajdevkar697
    @dhanrajdevkar697 2 года назад

    राज साहेब ठाकरे

  • @shekharsule9239
    @shekharsule9239 2 года назад +2

    केंद्राला पैसा माघारी गेला हे पण सांगना ..साहेब का तुम्हाला माहित नाही ते अजून ..16 मिनिटाचा व्हिडीओ तयार करून काय होत नय साहेब आधी आपल्यात बदल करावा लागतोग

  • @lahumalik4936
    @lahumalik4936 2 года назад

    कडक

  • @shivajizodage2
    @shivajizodage2 2 года назад +7

    भाजप शिवसेना संपायला निघाले होते पण शिवसेना कधी ही संपणार नाही
    मनसे नक्की संपणार

    • @umeshkadam7752
      @umeshkadam7752 2 года назад

      राहीली कुठे मनसे आता...
      ओवेसी अन् राज ठाकरे एकाच नाण्याच्या दोन बाजू... तू मारल्या सारखं कर मी रडल्यासारखं..
      जनतेने करमणूक कार्यक्रम म्हणून मजा घ्यावी..

  • @asalamshaikh2815
    @asalamshaikh2815 2 года назад +1

    ED ने राजसाहेबांचा कोहिनूर टावर हलवला वाटतं 🤣🤣🤣

  • @mayurchavan5616
    @mayurchavan5616 2 года назад +1

    राज साहेब तुमचा पक्ष किती नंबरचा 😂

  • @सचिनमोरे-त3प
    @सचिनमोरे-त3प 2 года назад +18

    भाजप ची हातमिळवणी झाली वाटतं

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 2 года назад +1

      चूक काय आहे?
      राष्ट्रीय पक्ष आहे. 🇮🇳🚩

  • @sonukurhade3660
    @sonukurhade3660 2 года назад +1

    बरोबर आहे साहेब

  • @durgeshjadhav5953
    @durgeshjadhav5953 2 года назад +6

    Saheb maharashtra ची सूत्र. तुम्ही हातात घेयची वेळ आली आहे

  • @arundasdas7693
    @arundasdas7693 2 года назад

    🙏🇮🇳🚩🚩🚩

  • @prashantgaikwad6055
    @prashantgaikwad6055 2 года назад +1

    Ed ला सगळ्यात घाबरणारे नेते म्हणजे राज साहेब ठाकरे

  • @km-dr6bh
    @km-dr6bh 2 года назад +1

    🚩🚩

  • @Allyours.695
    @Allyours.695 2 года назад +2

    काही लोकांना कुणाची काम करायची नसतात,,,
    सभा गाजवयची आणि पुढे निघायचं 😂😂😂

  • @mukundsakpal7131
    @mukundsakpal7131 2 года назад +1

    Amcha mukhimtri Raj jahb

  • @Aniketberad
    @Aniketberad 2 года назад +2

    एकदा राज ठाकरेनां मुख्यमंत्री बनवा 🚩🚩

  • @sandeeprenuse6106
    @sandeeprenuse6106 2 года назад +4

    इडी चे परिणाम बाकी काही नाही

  • @balasahebpatil6872
    @balasahebpatil6872 2 года назад +7

    साहेब आपण तर राष्ट्र वादी वालेचया गोट्या चोलत होता?

  • @sitaramvanjari5594
    @sitaramvanjari5594 2 года назад +1

    Right

  • @gafarshaikh205
    @gafarshaikh205 2 года назад +1

    साहेब हे फक्त बीजेपी ने दिलेली इडी ची धमकी आहे 😂😂😂

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 2 года назад +4

    ईडी काय चीज आहे ते काल भाषणं ऐकल्या वर कळले जय ईडी बाबा लाव रे तो व्हिडिओ

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 2 года назад +5

    अत्ता तुम्हीं पण bjp वाल्यांची सहमत झाले आहेत

  • @hindustani7784
    @hindustani7784 2 года назад

    Mast naklakar aahe
    Badhiya

  • @kallulalkanojiya5905
    @kallulalkanojiya5905 2 года назад

    Jai Maharashtra 🙏

  • @sajanrasal1586
    @sajanrasal1586 2 года назад +1

    raj saheb

  • @abhijeetkatarya5276
    @abhijeetkatarya5276 2 года назад +7

    ऐकच नबर भाषन राज ठाकरे साहेबाच

  • @omkarpatone3869
    @omkarpatone3869 2 года назад +1

    Sirji nice

  • @u.fulbel5566
    @u.fulbel5566 2 года назад

    Right Saheb...👍

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 2 года назад +1

    आता राज ठाकरेंना भाजपशिवाय पर्यायच नाही, हे स्पष्टच दिसते आहे त्यांच्या बोलण्यावरुन!

  • @vishwanathkolhe9991
    @vishwanathkolhe9991 2 года назад

    भारतीय जनता पार्टी मनसेचा विजय असो

  • @pradippatil7029
    @pradippatil7029 2 года назад +1

    हा माणूस महाराष्ट्रवर प्रेम करणारा आहे
    महाराष्ट्रा साठी कोणत्याही थराला जाऊ शकतो
    करण विकास हे ध्येय आहे
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शभुराजे

  • @gokulsonavne2031
    @gokulsonavne2031 2 года назад +1

    Raj thakare mns jindabad Jay shivaji Jay bhavani Jay sree ram

  • @imrankhanpathan9001
    @imrankhanpathan9001 2 года назад +2

    ED la ghabrun boltyo😀😁😂🤣🤣🤣

  • @kunalgavit0999
    @kunalgavit0999 2 года назад

    राज ठाकरे CM 💪💪💪🚩🚩🚩

  • @mokshkumar3938
    @mokshkumar3938 2 года назад

    शेर तो एक थी था बाला साहेब ठाकरे बाकी सब शेर की खाल ओढ़ के चलते हे बालासाहेब जैसा न कोही था न होगा
    जय महाराष्ट्र

  • @Sunil-praju8
    @Sunil-praju8 2 года назад +9

    NEXT --BHAJAP+MNS युती

  • @rushikeshsawantpatil9735
    @rushikeshsawantpatil9735 2 года назад +2

    पोपट 🤦‍♂️🤦‍♂️

  • @sureshpingle8927
    @sureshpingle8927 2 года назад

    राज साहेब खरे आणि सत्त्यच बोलत आहे

  • @dynogaming8312
    @dynogaming8312 2 года назад +1

    तू काय तेच केले की आता भाजी च्या मांडीवर जाऊन बसला

  • @sunilnaik4874
    @sunilnaik4874 2 года назад

    जय मनसे

  • @Nevergiveup4545
    @Nevergiveup4545 2 года назад

    इडीचा कमाल

  • @balkrushanachavan7276
    @balkrushanachavan7276 2 года назад +2

    Saheb tumi Kay kam keli ti sanga na

    • @sheelakhade403
      @sheelakhade403 2 года назад

      Mumbai madhe jaun bagh mag samjl

    • @rajwade1166
      @rajwade1166 2 года назад +1

      @@sheelakhade403 jau dya aunty....sampla tumcha Sardeshwar Supari king aata BJP la milun 👹👹👹

  • @mosinmomin164
    @mosinmomin164 2 года назад

    ईडी मागे लावल्या पासुन आणी रुपाली ताई मनसे तुन गेल्या पासुन ह्यो बाबा असाचं चावळतोय,,,,

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 2 года назад

    Soch hai Modi, josh hai Modi, dushto ka vinash hai Modi, ghar ghar Modi, har har Modi.

  • @mukundkawale6346
    @mukundkawale6346 2 года назад

    का कुणास ठाऊक पण राज साहेब तुमच्या सारख्या निर्भीड पणे बोलणाऱ्या लोकांना का नाही जागा हो या राजकारणात

  • @dattahingane2953
    @dattahingane2953 2 года назад +1

    मतदार विचारपुर्वक मतदानाचा हक्क बजावला कमी पडतोय यामुळेच हेच सर्व चालय

  • @aalamkhonde6155
    @aalamkhonde6155 2 года назад +1

    साहेब महागाईवर एस टी वर खाजगीकरणावर बोलले आसते तर अधिक छान झाले आसते

  • @thevaibhavvrushalivlogs43
    @thevaibhavvrushalivlogs43 2 года назад +9

    Aho saheb ata paryant tumhi lav re to video mhanat modi chi udvat hota.. ata tr thet tumhich andhbhakt zalat... He durdaiv... Apeksha navti tumcha kadun

  • @ssk4115
    @ssk4115 2 года назад

    Nothing to loose....

  • @ganeshkakade5165
    @ganeshkakade5165 2 года назад +1

    हो आठवले 2019 ला तुम्ही मोदी सरकार विरुद्ध लाव रे व्हिडीओ लावला होता

  • @sachinpatiltanmane
    @sachinpatiltanmane 2 года назад +2

    इडी च्या भीतीपोटी हे सगळं बडबडतोय

  • @shriyanbhatkar4000
    @shriyanbhatkar4000 2 года назад

    रंग बदलणारी लोक

  • @dipakc4617
    @dipakc4617 2 года назад

    UT🚩🚩यु टर्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 😂🚩🚩

  • @ashokgharat7129
    @ashokgharat7129 2 года назад +2

    Very nice speach.

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 2 года назад +1

    मागचेच भाषण ऐका कोणाचे प्रचार करतोय कळेल

  • @saisevacliniclohi1470
    @saisevacliniclohi1470 2 года назад +2

    Tumi asa bolun swatach nuksan karat aahat

  • @narayanshetty7490
    @narayanshetty7490 2 года назад

    Your right Raj sir

  • @vishaljagtap5573
    @vishaljagtap5573 2 года назад +1

    Settlement king

  • @laxmanpatil8347
    @laxmanpatil8347 2 года назад

    Agdi barobar bolale saheb hich paristhiti maharashtrat aahe