साहेब कशाला जाहीराती करत आहात, माझा कांदा लेट लागण झाली होती आणि कांदा पुर्ण पोहसला नव्हता तरी अजुन कांदा कोरा करकरीत आहे, फक्त साठवण व्यवस्था योग्य हवीत.
बर, मग ज्या शेतकऱ्यांनी वापरल्यानंतर उत्पादन वाढल्याचे मान्य केले आणि संपूर्ण महाराष्ट्र भर ज्या १०००० किट खरेदी केल्या गेल्या ही फसवणूक म्हणायची किंवा शेतकऱ्यांच्या नशिबाने पिकल म्हणायचं. जर तुम्हाला काहीही न करता उत्पादन टिकल असेल तर तुम्ही माहिती देऊन सेवा केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना फसवणारांचे दुकाने बंद होतील घ्या चॅलेंज,👍👍👍
@@MeActiveFarmer अगदी बरोबर आहे दादा तुमचे, पण कांदा टिकवणं क्षमता ही नुसती वरून टाकलेल्या खतांवर अवलंबुन नसते, पाण्याचे नियोजन, जमिनीची प्रत ,बियाणे, साठवणुक,स्थानिक वातावरण, काही ठिकाणी तर लोक फक्त शेणखत टाकतात, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची पोत पण सुधारते...रासायनिक च्या नादी लागून जमिनी नापीक होत आहे आणि जमिनी तनयुक्त होत आहेत, त्यामुळे अशा जाहिराती करून दुकानदार मोठे करू नका.
सर कृपा करून जाहिरात नका करूसर तुमचा कॉन्टेन्ट खूप सुंदर आहे मी तुमच्या व्हिडिओ बघतो खूप माहितीपूर्ण असतात फक्त या जाहिरातीच्या व्हिडिओ नका करूतुम्हाला पैसे मिळत असतील परंतु नका शेतकऱ्यांची फसवणूक करू नका
किती मिळतात पैसे आणि कुणाला? रिझल्ट आहे म्हणूनच स्वतः विकत घेऊन वापरतो आणि शेतकरी हितासाठी सांगतो, तुमचा गैरसमज झाला असेल दूर करा आणि सहकार्य राहू द्या
मारुती भाऊ कायमच शेतकऱ्यांना कांदा पिका विषयी योग्य मार्गदर्शन करत असतात. पण काही गोष्टी वातावरणावर पण असतात यावर्षी वातावरण चांगल होत कांदे चांगले टिकले. तुम्ही सह्याद्री च वापरा नाही तर दुसरं कोणतेही कंपनीचे. मागच्या वर्षी वापरून देखील खराब झाले होते.
साहेब कशाला जाहीराती करत आहात, माझा कांदा लेट लागण झाली होती आणि कांदा पुर्ण पोहसला नव्हता तरी अजुन कांदा कोरा करकरीत आहे, फक्त साठवण व्यवस्था योग्य हवीत.
बर, मग ज्या शेतकऱ्यांनी वापरल्यानंतर उत्पादन वाढल्याचे मान्य केले आणि संपूर्ण महाराष्ट्र भर ज्या १०००० किट खरेदी केल्या गेल्या ही फसवणूक म्हणायची किंवा शेतकऱ्यांच्या नशिबाने पिकल म्हणायचं. जर तुम्हाला काहीही न करता उत्पादन टिकल असेल तर तुम्ही माहिती देऊन सेवा केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना फसवणारांचे दुकाने बंद होतील घ्या चॅलेंज,👍👍👍
@@MeActiveFarmer
अगदी बरोबर आहे दादा तुमचे, पण कांदा टिकवणं क्षमता ही नुसती वरून टाकलेल्या खतांवर अवलंबुन नसते, पाण्याचे नियोजन, जमिनीची प्रत ,बियाणे, साठवणुक,स्थानिक वातावरण, काही ठिकाणी तर लोक फक्त शेणखत टाकतात, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची पोत पण सुधारते...रासायनिक च्या नादी लागून जमिनी नापीक होत आहे आणि जमिनी तनयुक्त होत आहेत, त्यामुळे अशा जाहिराती करून दुकानदार मोठे करू नका.
जाहिरात नाही वापरले आहे म्हणून व्हिडिओ केला तुम्हाला खोटं वाटत असेल तर शेतकऱ्याला भेट द्या
कांदा साठवण करताना तो टिकवण्यासाठी बर्याच गोष्टी येतात त्यावर बोलत जा नुसतं कोणतही प्रॉडक्ट घेऊन त्याची जाहिरात नका करू
@@satishthombare8386कॅरेट मधले कांदे कशाला दाखवतात डायरेक्ट बोगी फोडताना दाखवत जा
एक नंबर आहे आम्ही पण वापरली खूप रिझल्ट भारी आहे
सर कृपा करून जाहिरात नका करूसर तुमचा कॉन्टेन्ट खूप सुंदर आहे मी तुमच्या व्हिडिओ बघतो खूप माहितीपूर्ण असतात फक्त या जाहिरातीच्या व्हिडिओ नका करूतुम्हाला पैसे मिळत असतील परंतु नका शेतकऱ्यांची फसवणूक करू नका
किती मिळतात पैसे आणि कुणाला? रिझल्ट आहे म्हणूनच स्वतः विकत घेऊन वापरतो आणि शेतकरी हितासाठी सांगतो, तुमचा गैरसमज झाला असेल दूर करा आणि सहकार्य राहू द्या
काही कौतुक करू नकोस यावर्षी 90%लोकांचे कांदे सडलेल्या नाही हवामान चांगले होते
बाकीच्याही कॉमेंट वाचा, आपण सगळेच चांगल्यापेक्षा वाईट गोष्टीला जास्त महत्त्व देतो
मारुती भाऊ कायमच शेतकऱ्यांना कांदा पिका विषयी योग्य मार्गदर्शन करत असतात. पण काही गोष्टी वातावरणावर पण असतात यावर्षी वातावरण चांगल होत कांदे चांगले टिकले. तुम्ही सह्याद्री च वापरा नाही तर दुसरं कोणतेही कंपनीचे. मागच्या वर्षी वापरून देखील खराब झाले होते.
कंपनीचे जाहिराती करू नका तुमच्या कांद्याचा बिस्किट कलर झाला आहे आम्ही बघतो
प्रत्येक जण कोणते ना कोणते प्रॉडक्ट सांगतच असतो, मग तुम्ही सगळ्यांना हेच म्हणणार का? स्वतः वापरल्याशिवय चांगल वाईट मत व्यक्त करण चुकीचे आहे
साहेब बियाणे कोणते आहे
घरगुती होते
सह्याद्री बायोटेक किट ची किंमत किती
2200₹ 53किलो
Sir tumhi sahyadri biotech che pratinidhi ahat ka
नाही मी स्वतः ही यापूर्वी वापरलं आहे, आणि सद्याही वापरलं आहे रिझल्ट चांगला आहे
Good job
Thanks