कोकणातील सुप्रसिद्ध गजर 😍||कुटगिरी (वीरवाडी ),गुहागर ,रत्नागिरी ||Day 3| |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • नमस्कार मंडळी, मी शुभम अरविंद निवाते गुहागर तालक्यातील कुटगिरी गावचा मी सुपुत्र. मी माझ्या या (Shubham niwate) या RUclips चॅनलद्वारे आमच्या कोकणातील रूढी, परंपरा, लग्न तसेच कोकणातील प्रवास व कोकणातील सुख दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो, तर तुम्ही मला या कामात मोलाची मदत कराल व मला अशेच पुढे जाण्यास सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो.
    या व्हिडिओ द्वारे तुम्हाला गणपती बाप्पाचे आगमन , कोकणातील आरत्या तसेच कोकणातील पारंपारिक जाकडी नृत्यातील मज्जामस्ती दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ❤️✨
    @ShubhamNiwate
    Thanks for watching this video ❤️✨
    #trending #travel #kokan #nature #marathi #konkannature #explorepage #love #like #comment #share #ganpati #ganpatibappamorya #ganeshchaturthi #subscribe #viralvideo #explorepage #video #viralshort #youtube #youtubeshorts #vlog #vlogger #khed #mangaon #roha #panvel #ratnagiri #sindhudurg #kokankada #sangmeshwar #facebook #snapchat #travelvlog #viralreels

Комментарии •