गणपतीतील महिलांचा नाच ❤️| माझ्या अंगणात मोर यो आयलाय... | कुटगिरी ( वीरवाडी )|
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- गणपतीतील महिलांचा नाच ❤️| माझ्या अंगणात मोर यो आयलाय... | कुटगिरी ( वीरवाडी|
नमस्कार मंडळी, मी शुभम अरविंद निवाते गुहागर तालक्यातील कुटगिरी गावचा मी सुपुत्र. मी माझ्या या (Shubham niwate) या RUclips चॅनलद्वारे आमच्या कोकणातील रूढी, परंपरा, लग्न तसेच कोकणातील प्रवास व कोकणातील सुख दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो, तर तुम्ही मला या कामात मोलाची मदत कराल व मला अशेच पुढे जाण्यास सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो.
या व्हिडिओ द्वारे तुम्हाला गणपती बाप्पाचे आगमन , कोकणातील आरत्या तसेच कोकणातील पारंपारिक जाकडी नृत्यातील मज्जामस्ती दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ❤️✨
@ShubhamNiwate
Thanks for watching this video ❤️✨
#viral #trending #kokan #ganpati #ganpatibappamorya #ganeshchaturthi #kokan #kokanee #kokanimulga #kokanimulgi #explorepage #kokannature #panvel #pen #roha #mangaon #poladpur #khed #chiplun #dapoli #guhagar #sangmeshwar #ratnagiri #kankavli #travel #festival #vlog #vlogger #trend #love #like #share #subscribe #youtube #facebook #instagram #explorpage
❤😍