ऑस्करवाडी| भाग #42| Oscarwadi| EP #42| Marathi Web Series
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- पळून जाऊन लग्न करायचा विचार केल्यावर काय होतं.....पाहा या episode मध्ये....
Like
share
Comments आणि
Subscribe करा.
.........................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography - Atul Shirke
Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Making - Aniket Katake
Digital Marketing - Shubham Korde
.........................................................................
Star Cast
Vitthal Katake, Sachin Gholap, Paresh Markad, Suraj Katake, Akshay Katake, Akshata Gaigaware, Shubham Korde, Manashree Koshe, Aishwarya Dasare, Ganesh Satav, Mangesh Takle, Shivaji Zurange, Dattatray Katake, Kundalik katake,Harshal Katake, Hari Katake, Pranav Katake, Shrinath Malve, Riya Katake, Mayuri Katake, Shravni Katake, Surat Katake, Rahul Bhadarge
.........................................................................
RUclips :
/ @raanvatproductions
Facebook :
/ raanvatproductions
Instagram :
...
Email Id :
raanvatproductions@gmail.com
विरोधी तर राजकारणात पण असतात. विजय फक्त त्याच्या होतो, ज्याच्यावर जनतेचे प्रेम आहे. मोना -सुरज्या तुम्ही लढा कारण हा प्रश्न स्वतःच्या प्रेमाचा आहे, आणि कोणी कितीही आड आल तरी चालेल .
😍😍
👍👍
Thanks
Laxamn Pawan 😃😃😃😃👍👍👍👍💍💋👫😇🎄🎅☃️❄️
Kadak na bhai 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खरच प्रेम हे असं असत ज्यावेळी डोळयांत पाणी येत ना नाही करमत प्रेमाशिवाय आणि ज्यावेळी आठवण येते मन अगदी वेड होत जर ती व्यक्ती बोलत नसेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर असं वाटत हे जगणं नको होत जर दोघे एकमेकांना ओळखत असतील तर संसार सुखाचा होतो हे नाही समजत समजला कारण प्रत्येकाला आपली पडलेली असते कोणाच्या भावनांची कदर नसते जगाला हे सगळे स्वार्थी असतात खरचं खूप छान एपिसोड होता हा बघताना डोळ्यात नकळत अश्रू दाटले आणि जिच्यावर प्रेम करतो तिची आठवण झाली thanx to auskrwadi web seris ki yevda chan episode anla tumi khrach khup chan asech episode ant raha best of luck to all team
Vvvvvnnnnn.mmmmm
Oppose..njnbnnb?njjj#hjjj#hhgggg
Ccc-Wow
Loki I was just a little bit of a sudden
मोनाली चे विचार खूप छान आहेत पण आग लावणारी bhtli की खूप vati वाटत मोनाली आणि सूरज all the bro 👍👌👍💯✔️
मोनालीचे विचार खुप सुंदर आहेत . प्रेमामध्ये काय तळमळ असते हे सुरज दादा आणि मोनालीकडून पाहायला मिळालं .
खूप छान हा एपिसोड आहे.
अप्रतिम,अतिशय भावनिक भाग,मनाला भावला हा भाग,आयुष्यातील एका मार्मिक विषयाबद्दल मानलेले अतिशय साध्या भाषेत रेखाटलेले हे जीवनाचे खरे सार म्हणता येईल,अभिनंदन सर्व टीमचे,पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
कडक विजू भाऊ
ऑस्करवाडी खूपच छान आहे.
फक्त तिचा एपिसोड थोडा मोठा करा बघायला अजून जास्त उत्साह वाटेल
Suraj bhau aani moni tai yancha vivah sohla baghaychay. 👩❤👩👩❤👩👏👏👏👏katake brother mazhi ek request aahe aaplya team la ki aapan kahi divsamadhe hyancha vivha sohla shoot karava khupch famous holi aapli web series👌👌👌👌👌👌
Bagha gha manavar
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Amazing Stories And Last Senn Interesting
Ya Madhe Radhe Ani Sonnu Pahije Hota
Amazing I Like You Story'
खरं प्रेम करायचं असल तर,,,, हे तकलीफ तर सहण करावं लागणार,,,
खूप छान संदेश दिला तुम्ही मित्रानो
Khar prem success jhalach pahije....
Moni-Surajya....💓❤💖
Nice episode. We want interesting romantic love story between Suraj and Moni. But episode turning another side. But ekdam kadakkkk episode. Best wishes for next episode 👍👍
, मस्त सूर्ज्या तू प्रयत्न करत रहा पण मध्येच कुठेतरी व्हिडिओ भटकवू नका यार सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून 🎉🎊🎊🏅
Khup chan
👌👌👌👌
मला आजचा एपिसोड लय आवडला लय☝️👌👌👌☝️☝️ भारी
खर प्रेम करणाऱ्यांवर संकट हे येतातच। परंतु त्यांचा सामना करनं आपले कर्तव्य आहे। आणी सुरज्या व मोनी दोघेपन त्या संकटांचा सामना करत आहे़। आशा करतो की या दोघांच प्रेम एकमेकांना लवकर मिलाव।
😍😍
👍👍
Thanks
Direction.... and Dop Editing mast...
सुरज खरच यार तुमच्या अभिनयानं सैराटला पण मागं टाकलं
आजचा एपिसोड आवडला पण तितका नाही आणि तसेच सोन्या आणि राधी शिवाय हा एपिसोड पूर्ण होऊ शकत नाही
Iove you sonya and Radhika.....
अमचे।मित्र प्रेमात।सूरज।अनि।मोनि।लय
रडले।राव ।लय।वाइट।लागले।राव पन।तूमचा प्रेम ।खूप।छान
खरचं खुप छान
कारण मी पण प्रेम केल होत त्यामुळे मला माहित आहे कोणी मध्येच काहीतरी अडचण आणली तर खूप वाईट होते तेच झालं सुरज्या आणि मोनीच्या बाबतीत
R......
तुझी आठवण आली की काळजाचं पाणी पाणी होत....
Hi
Khupch Chan....
सून -लेक ,जावई -मुलगा .मस्तच मोने.
आजच एपिसोड बघून डोळ्यात पाणी आलं😭
😃😃
Thanks
Moni’s acting & thoughts was speechless❤️🔥🔥👌🏻👌🏻she nailed it👌🏻🔥🔥
Emotional episode very nice 👌👌👍🤣🍰😍😍
खूप खूप छान भाग घेतला भावानु
अतिसुंदर दीपक भाऊ
खरी खूरी love स्टोरी दाखिवल राव
आपलं चांगलं होत असेल तर सर्वात जास्त वाईट जवळच्यालाच वाटते
Nice episode suraj&akshay
Ekdam mast vichar hote tumche. Best luck
खूपच अवघड आहे राव एपिसोड छान वाटला
Aajacha Cha ep soda super hota
नंबर एक प्रेम
म्हैसगांव चा हिरो गणेश सातव ...मस्त
रानवट productction 😍चतुर 😍ला आना तुम्च्या मालिकेत.
Barobar aahe bhau
Chattur bhavdyaa lagech kam karel yanch
zingur ahe na
nice episode. love you bhavano..
Mastch
Moni jabardast dialogs .....i like it
Kaadak video keep it up
भावा video एक नंबर...
कशी shoot करता .. किती वेळ लागतो... अॅक्टर्स कडून होणार्या चुका... Setup sagl making ची एक video बनवं भाऊ 🙏🏻
मोना चे विचार खुपच छान आहेत
मस्तच
Khup khup chhhan
भावा खऱ्या प्रेमालाच अडथळे येत असतात😞😞
पुढे काय होणार तेच बघायची घाई झालीय आणि खुप छान वाटला एपिसोड
Awesome brilliant episode...Keep it up...सलाम त्या सूरज्या आणि मोनि ला।
भाग मस्त होता अप्रतिम
Sem story for my life
मस्त आहे आजचा भाग
Mast hota episode. Very emotional
खूपच छान
सूरज भाऊ 1 नंबर
Khup bhari bhwa 😘😘😘
Aajcha episode Khup chan hota 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Maassttt
सफलता का फल मीठा होता है मोनी दीदी धीर धर
Chaan story ✌👌
खुप छान आहे हा एपीसोड
Dop kadak....
Nasel to atta tola molacha ak no moni tai
Khrch khup mast episode hota
Kdk
Osm yaar
Family pn nhi sodu shakte n love pn nhi....😢😢😢
Mg ky karnar
Khar sanga
1 kdam kadkkk
लवकर लवकर पुडचा भाग आना
Nice oscarwadi Ep
मोने तुजे वीच्यार बरोबर आहेत पन, वडिल देखील चुकत नाहीत थोडा काळ ओलाडल्यावर आपन ही तेच करतो जे आज तुजे वडिल तुमच्या प्रेमाला विरोध करतात कारण प्रत्येक गोष्ट ही वेळ आल्यावर समझते. Nice episode good luck 👍💐
ति काळी काडया लवायचे काम करती...
जास्त लाम्बु नका राव तुम्ही...बाकी मस्त एपिसोड👍👌
😂
😍😍
👍👍
Thanks
Naic part surjya
खूप छान चालली आहे वेब सिरीज असच चलूद्या
👌👌👌🌪🌨🌧🌧
Nice video👌👌👌👌👌👌
Harth touching ❤❤❤❤💘💘💘💘
मोनिका ताई बरोबर बोलली तू पण सगळ गाढवा समोर बोलली, जाऊदे मला आजचा apisod खूप आवडला. Okasar वाडी ही कोठे आली कोणत्या जिल्हा त कोणत्या तालुक्यात हे मला पाठवा मला यायच आहे 🙏🙏🙏👌👌👌
Aare dada mala pan yayac 😊
पुरंदर तालुक्यातील एक गाव
पुन्या मध्ये आहे पुरंदर तालुका
Nice episode...👌👌👍
खुपच छान
प्रेम असाव तर अस,,,,,,,,,,
Very nice to have this story...
👌👌👌
ऑस्करवाडी भाग 44 कधी येणार आहे?
तुझा सोबतच नाही सगळ्या सोबत झालं
मी पण असाच घर सोडून आलो एमआयडीसी मध्ये तिला पण चांगला नवरा भेटला आणि ती खूप खुश आहे मला अजुन नाही भेटली कोणी पण मला तिचा आनंदात अन्नद आहे
😍😍
Thanks
Super
Masttttttt.....
Love you ranavat 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘 good morning
😍😍
Thanks
Ranavat production .... Ekdam mast..
👌👌👌👌👌👍👍👍
Nice episode Suraj and moni Jodi hit
👌👌👌👌😘😘😘😘
khup Chan 🍵 aahe
Nice 👌👌👌👌
Missing sony, radha and anna sice last two weeks....get involv them in next EP😍
I y
c
Love u all team
मोनी खरंच खुप छान.
Appani Suraj ani monika cha manavar gheyala pahije 🙄
Ak nambar..
सूरज खुप छान .....तुझा अभिनय खूप मस्त आहे ....👌👌👌👌👌
😍😍
👍👍
Thanks
KDKkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk