आधी लोकांनी बायकोला पाडलं आता महिला १५०० घेऊन याला पाडणार? Sushma andhare latest speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • आधी लोकांनी बायकोला पाडलं आता महिला १५०० घेऊन याला पाडणार? Sushma andhare latest speech
    About us -
    Marathi Yalgaar - मराठी एल्गार या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही राजकीय भाषणांच विश्लेषण, महाराष्ट्रातील ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या घडामोडी या चेनल वर टाकत असतो.
    Please do subscribe to our channel "Marathi Yalgaar - मराठी एल्गार" We uploads political speech analysis, maharashtra latest news, political news, loksabha vidhansabha election news, breaking news and important current affairs.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
    #shushmaandhare #marathiyelgaar #devendrafadnavis #ajitpawar #eknathshinde #sharadpawar #vidhansabhaelection2024

Комментарии • 202

  • @sachindube378
    @sachindube378 День назад +11

    पैसा आमचाच आहे हे आम्हांला माहीत आहे पण कॉंग्रेस ईधुन मागच्या काळात कधी गोर गरिबांना ऐक रूपया तरी दिला आहे का❤

  • @baluahire-t2z
    @baluahire-t2z 23 часа назад +15

    शिंदे साहेबच होणार मुख्यमंत्री

  • @sachinhake4218
    @sachinhake4218 День назад +21

    तुम्ही एका सभेचे किती घेतात तें पण जरा भाषणात सांगा

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq День назад +19

    ही बाई दुसऱ्याकडूनच मागू मागू घेते , सोफा ,टीव्ही, फर्निचर वगैरे ,
    फालतु बडबड करतेय ,उध्दव ठाकरे सेनेवर हिचे बेगडी प्रेम आहे ,लगेच समजते लोकांना ...

  • @vaibhavkhemnar-s4u
    @vaibhavkhemnar-s4u День назад +13

    शेतकऱ्यांची वीजबिले माफ,लाडकी बहीण योजना,नमो शेतकरी योजना,पी एम् किसान योजना,उज्ज्वला गॅस लाभार्थ्यांना तीन सिलेंडर मोफत,कापूस सोयाबीन आनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा अशी कामे करून जर तुम्ही त्यांना नावे ठेवत असाल तर धन्य आहे तुमचे कुटुंब आणि तुमची जबाबदारी.

  • @gopaljoshi2541
    @gopaljoshi2541 День назад +21

    बावळट बाई नुसत्या नाटकिपना दाखवन्यात एक्सपर्ट तुम्ही चित्रपटत अभिनय करा सुपर स्टार होताल राजकारणात तुमचे काम नाही

  • @sachinhake4218
    @sachinhake4218 День назад +21

    तुम्ही कधी दुसऱ्याला 15 रुपये तरी देण्याची हिम्मत दाखवा

  • @sureshpower3415
    @sureshpower3415 2 дня назад +29

    सुषमा अंधारे यांना कोणीच निवडून देऊ नका सगळ्यांना निवडून द्या पण यांना कोणीही मत घालू नका🎉🎉🎉🎉

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 17 часов назад +7

    अशीच घाल ! आणि पक्ष प्रमुखाला सुद्धा घालायला लाव. !! 😮😮😮😮😮

  • @VikasWadankar-c6v
    @VikasWadankar-c6v 18 часов назад +9

    अग वावर विकून नाही दिले सगळ्याला माहीत आहे tumchepan सरकार होते साधा विचार तरी केला का कोणी

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 13 часов назад

      यांनी भिकार्‍यांसारखी खिचडी पळवली तेव्हा खिचडी यांच्या खिशातील पैशाची होती का?

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 2 дня назад +20

    ताई तू का जळते एवढं

  • @ParmatmaChopde
    @ParmatmaChopde День назад +22

    शिंदे सरकार नंबर 1

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq День назад +15

    या अगोदर का नाहीत कोणी दिले , दिड रुपय तरी ?????
    म्हशे टरटर ओरडू नकोस उगी...

  • @sheelap7158
    @sheelap7158 15 часов назад +3

    कोणतेही सरकार खिशात हात घालून पैसे देत नसत पैसे सरकारचेच असतात हक्काचे कसले आहेत आमच्यासारख्या च्या टॅक्स मधून आलेले पैसे आहेत आम्हाला आनंदच आहे की गरीब भगिनींना हे पैसे मिळत आहेत त्यांच्या संसाराला तेवढाच हातभार याचा आमच्या सारख्यांना आनंदच आहे सारख्यांना आनंद आहे अनेक जणांना या पैशाची मोठी मदत होत आहे

  • @bhagavatr
    @bhagavatr День назад +10

    ठाकरे सरकार होते तेव्हा तुम्ही दिले पैसे भाजप सरकार येणार किती बडबड करा

  • @vilasvaydande-dv3uw
    @vilasvaydande-dv3uw 2 дня назад +20

    मग‌ तुम्ही का नाही दिले १५०० शरद पवार तर रोज १५०० देऊ शकतात

  • @ramchendrakathe789
    @ramchendrakathe789 День назад +14

    हप्ते गोळा करणारे काय देणार आपण पंधरा रुपये तरी देले का ?

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 День назад +9

    उच्चारावरुन विद्वता,बोलण्या वरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते असे पंडीत नेहरु म्हणालेत.

  • @sachinhake4218
    @sachinhake4218 День назад +5

    बोलायच्चा भाषेवरून समजते की तुम्ही किती सवनस्करी काहेते तें

  • @NavnathVakchore-w4j
    @NavnathVakchore-w4j День назад +10

    तुम्ही निवडून आल्यावर काय घरून देणार आहे का

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 2 дня назад +15

    काय बोलते काय बोलायची शैली
    संस्कार नावांची गोष्टच नाही

  • @prakashkulkarni2746
    @prakashkulkarni2746 День назад +3

    राहुल गांधी 8500 रुपये उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांच्या घरातून देणार होते का ?

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 День назад +5

    पैसे तुमच्या हक्काचे होते तर तुझ्या मालकाने का दिले नाही विचार त्याला.

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 День назад +12

    आता समोर बसलेल्या बायकांनी हिचा समाचार घ्यावा

  • @GajananDeshpande-s1d
    @GajananDeshpande-s1d 18 часов назад +2

    अडीच वर्षे मुख्यमंत्री होते ताई तुमचे त्यावेळेला लाडक्या ताई मतदारासाठी काय केलं

  • @jamungaming2538
    @jamungaming2538 2 дня назад +16

    कशाल फड फड करते

  • @SachinRahathul
    @SachinRahathul 2 дня назад +18

    स्वतःचा नवरा सांभाळत फक्त आला नाही

  • @atmaramjadhav1017
    @atmaramjadhav1017 2 дня назад +9

    , काँग्रेस काळात का नाही दिलं. तेव्हा काय कर घेत नव्हता का

  • @SachinJadhav-xo9fz
    @SachinJadhav-xo9fz День назад +6

    त्यांनी लाडक्या बहिणींना पैसे दिले ऑफिससाठी फर्निचरसाठी तुम्ही तर कार्यकर्त्यांकडून फर्निचर साठी पैसे मागायचे😂😂

  • @TanishkaB-nn4up
    @TanishkaB-nn4up День назад +2

    आग लागली वाटत.........

  • @avinashlokhande9760
    @avinashlokhande9760 12 часов назад +1

    पण शिंदे साहेब चांगले निर्णय घेतात.मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माता भगिनी साठी st प्रवास फ्री केला.

  • @satishnare-l5u
    @satishnare-l5u День назад +6

    हे काय सोंग आणले रे उध्वस्त साहेबांनी 😂

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 День назад +7

    ह्या बाईवर अब्रू नुकसानीचा दावा करावा .ही कुठून आली तील महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही का . हिने बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट लावली आता उध्दव सेनेची

  • @savitavhatkar3057
    @savitavhatkar3057 13 часов назад +1

    बरोबर आहे ताई तुमच.

  • @DattatrayKulkarni-t9p
    @DattatrayKulkarni-t9p 2 дня назад +7

    स्वतःचा नवरा वार्यावर आणि दुसर्याच काढते, तूला तरी स्व

  • @KailasRasal-vl1xr
    @KailasRasal-vl1xr 39 минут назад

    एकदम नंबर एक काम देवेंद्र फडणीस यांचे आहे भरोभोस मताने निवडुंग दयावे

  • @VikasWadankar-c6v
    @VikasWadankar-c6v 18 часов назад +1

    तुमचे जेव्हा सरकार होते तेव्हा लोकाचा हक्क कुठे होता का तुम्ही तो खाल्ला

  • @dattatreyjadhav680
    @dattatreyjadhav680 День назад +5

    हिच्या बोलण्याणे उबाठाचे पार वाटोळे होत आहे, हे पक्ष प्रमुख यांना कसे कळत नसेल......हि नुसती करमणूक करतेय...

  • @panditraomenthewad8368
    @panditraomenthewad8368 13 часов назад

    अंधारे ताई चे भाषण योग्य आहे

  • @gulabmomin5955
    @gulabmomin5955 3 часа назад

    Very good

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 День назад +4

    शाब्बास ताईसाहेब

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 День назад +4

    तुम्ही आपली घरे भरली की. कशाला जनतेला दिला घंटा 😢😢😢

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 12 часов назад

    हिला पदाधिकाऱ्यांनी दिलेले पाकिटे कमि पडलेत म्हनुन हि बोंबलत आहे उध्दव सगळे घेतले वटत

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 День назад +2

    Tai you are correct

  • @SanjayChavre-pj3kf
    @SanjayChavre-pj3kf 9 часов назад

    ताई तुम्ही बरोबर बोलत आहे हे सरकार नको ❤🎉❤🎉❤🎉

  • @liberation9773
    @liberation9773 12 часов назад

    महाराष्ट्र चा नवीन दलित चेहरा मधुकर शेलारे जे अमरावती चे आहे.

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 10 часов назад

    All is correct but what will they do😅😅

  • @Vaijanathsonune
    @Vaijanathsonune 12 часов назад

    तुम्ही 15 टिकल्या देण्याची हिम्मत दाखविली नाही आणि 1500 रुपयाची किंमत तुम्हाला नाही कळणार ताईसाहेब ते गरिबांसाठी खूप मोठा आधार आहे हो शिंदे सरकार कि जय हो

  • @TusharGhode-v6k
    @TusharGhode-v6k 3 часа назад

    🚩🚩Jay shree ram 🚩🚩

  • @madhukarjadhav8479
    @madhukarjadhav8479 9 часов назад

    पंधराशे रू. ना टिकल्या म्हणते ही वात्रट बाई.....

  • @sanjaypatil9607
    @sanjaypatil9607 Час назад

    अगं मग उद्धव ठाकरे ला वर्षा बंगला ऐकायला लावायचा यायचं होतं

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 20 часов назад

    महागाई वाढत चालली आहे कारण अजूनही वाढणारच आहे हे पैसे कुठून वसूल करणारे टॅक्स वाढवले तेल वाढवली लाईट बिल वाढवली दिवाळी झाल्यानंतर कसा भडका उडवतील बघा गरिबाला एक टाईम पण जेवायला मिळते का नाही याची वांदे होणार आहेत निवडणुका झाल्या की वसुलीला सुरुवात होणार आपण पंधराशे देऊन भिकारी केलं आहे फक्त सत्तेसाठी पंधराशे रुपये वाटले गेले आहेत हे नंतर कळेलच किती महिने किती वर्ष हे पैसे वाटतात ते एवढं सगळं करण्यापेक्षा फक्त शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला पाहिजे होता

  • @gajananshikare6853
    @gajananshikare6853 День назад +7

    7500आले

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 День назад

    मतदानाला आली कडकी म्हणून भैन झाला लाडकी 💯

  • @mahanandhate2050
    @mahanandhate2050 8 часов назад

    शुमा ताई तुमचं बरोबर आहे

  • @bharatjagtap6710
    @bharatjagtap6710 2 дня назад +2

    ही जी खाज

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 11 часов назад

    हलकट सुषमे

  • @shivajichavan6435
    @shivajichavan6435 2 дня назад +5

    अंधारे सुसंस्कृतपणे बोल

  • @pccricket5861
    @pccricket5861 День назад

    Great work of chief minister

  • @AchyutHarkal
    @AchyutHarkal 12 часов назад

    अहो बाई तुमचे उद्धव ठाकरे बंगला विकून देणार आहेत का शरद पवार कारखाना विकून देणार आहे हे तरी सांगा आधी तुमचं सरकार आलं कोणाचे देणार आहेत आमचे का योजना बंद पडणार

  • @charandaspendor1079
    @charandaspendor1079 19 часов назад

    शाब्बास अंधारे ताई लय चांगले घुतले नागपूर च्या टरबुजला व त्या ATO चालवणार्या मिंदेला

  • @rajendradhokale2628
    @rajendradhokale2628 9 часов назад

    अंधारे आपले मानधन सांगा पोटात का दुकते ते सांगा

  • @PrabhakarAnpat
    @PrabhakarAnpat 18 часов назад

    स्वताच्य पक्षाला रोड वर अन्नार

  • @ramugangawt1935
    @ramugangawt1935 День назад +2

    तु लय अगलावी आहे तु सेनेचे फार वाटोळं केल

  • @pramodkshirsagar3836
    @pramodkshirsagar3836 16 часов назад

    शाब्बास अंधारे ताई

  • @rameshpatil5730
    @rameshpatil5730 День назад +1

    अंधारे मॅडम बोलतात अगदी खरं आहे

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 День назад

    महागाई कमी केली असती तर काय झाले असते

  • @swapnilkana2711
    @swapnilkana2711 11 часов назад

    😂 निर्लज्ज सुसुमा

  • @laxmanbarde3277
    @laxmanbarde3277 14 часов назад

    हि बाई फक्त बडबड करीते आणि हि कधी पासून शिवसेनीक झाली अगोदर तर हिच बाई उद्धव ठाकरे वर टीका करत होती

  • @shashikumarjoshi1359
    @shashikumarjoshi1359 День назад

    Shinde Gavaremet No. 1 working

  • @swaradeore2877
    @swaradeore2877 10 часов назад

    हे असं बोलनं योग्य नाही.याला राजकारण नाही म्हणत.तो कुणीही नेता असो . ह्या ताई बोलता ते साफ चुकीचे

  • @sachinhake4218
    @sachinhake4218 День назад

    आता सर्व डोक्यावरून गेले

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 дня назад

    वडिलांवर टिका पण मुळाबद्दल प्रेम 😊

  • @gandadharkurude
    @gandadharkurude 2 дня назад

    खर आहे ताई

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 2 дня назад +1

    अजित पवार पडणार

  • @pccricket5861
    @pccricket5861 День назад

    Madam you are smart but government of maharashtra is also best

  • @MinaDibale
    @MinaDibale День назад +1

    आहो बाई खाली कॉमेंट वाचा मग बोला

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 2 дня назад

    Practical clarification..good

  • @TusharGhode-v6k
    @TusharGhode-v6k 3 часа назад

    Mahayuti 💯

  • @rustummande5567
    @rustummande5567 18 часов назад

    अंधारी ताई नंबर एक बोललात तुम्ही

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 13 часов назад

    अंधारे ताई तुम्ही काय दिलं होतं नुसते हातवारे करून पोपट बोलण्यासारखे बोलून लोकांना भडकावत फिरू नका लोक शाहणे आहेत

  • @laxmandhadge7488
    @laxmandhadge7488 20 часов назад

    भाजपचे आमदार

  • @ParmatmaChopde
    @ParmatmaChopde День назад

    सगळ कळतय सांगायची गरज नाही तुमच्या भल्या साठी एवढ पटून सांगता

  • @NamdevHasabe-l4c
    @NamdevHasabe-l4c День назад

    तुम्ही पहिले हिन्दु हृदय सम्राट साहेब या च्या विरोधात बोलत होता उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलत होता ते विसला का

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 2 дня назад +5

    आघाव बोलती.लायकित राहायला पाहिजे.

  • @sagarmali2493
    @sagarmali2493 16 часов назад

    हि बाई भाषण करायला पैसे घेऊन भाषण करते

  • @dattatraykadam9494
    @dattatraykadam9494 День назад

    सुषमा तुमी का नाही दिले तुमच्या सतेत

  • @nandkumarrenuse1113
    @nandkumarrenuse1113 День назад

    💯 %

  • @babasosuryawanshi9117
    @babasosuryawanshi9117 12 часов назад

    तुम्ही काय दिला तेवढे. सां 5:21 गा

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 13 часов назад

    अंधारे ताई तुम्ही काय काय दिवे लावले होते 15 रुपये तरी दिले होते का तुम्ही बोलण्यात पटाईत आहेत खोटे बोल पण रेटून बोल हीच तुमची भाषा आहे

  • @ganeshbabar3368
    @ganeshbabar3368 16 часов назад

    बरोबर आहे बाई तुझं
    तुझा नवरा उबाठा ने पण काही कामं केली आहेत की नाहीत जर केलीच असतील तर त्याच्या खिशातून पैसे खर्च करून च केली का ते पण सांग टवळे

  • @bavsasalvs9043
    @bavsasalvs9043 19 часов назад

    कितीही प्रचार करा भाजपचे येणार

  • @akashdeshmukh3996
    @akashdeshmukh3996 10 часов назад

    Madam tumhi jya stage Varun bolat ahat tyani pan tyanchi estate amchyasathi nahi vikali tyanch koutuk nka sangu

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 14 часов назад

    किती बावळट बाई आहे

  • @nandkumarrenuse1113
    @nandkumarrenuse1113 День назад

    Yojana bhagun ved lagly thaymule nivdun yenar shree shinde Phadnis ajit dada

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 День назад

    Jantecha tax cha paisa sarkari nokar bhartat ahe

  • @akshaychavan2715
    @akshaychavan2715 15 часов назад

    Khishatle kon det nahi .govt che dile pn agodr dila ka koni ek rupay

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 День назад

    Tai sarvanna phukatcha paisa god lagto pan te deshala kuthe neun thevtil he samjat nahi tyamu britishanni 150 varsha Bhartavar rajha kele ho😂😂

  • @sukhadevshinde7149
    @sukhadevshinde7149 15 часов назад

    खर आहे अंधारे ताईचे

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig День назад +1

    आधारे बाईने नवरा सोडल्या तरी कुठ कुठ. सोदणार