..जेव्हा सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंनाच सुनावलं होतं | Sushma Andhare old video goes viral

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии •

  • @harishkalsulkar704
    @harishkalsulkar704 2 года назад +149

    सुषमा अंधारे यांच्या सारख्या लोकांना घेऊन उद्धवजी ठाकरे साहेब आपण पक्ष सपवण्याच काम करत आहेत या मुळे जुने शिव सैनिक नाराज आहेत सुषमा अंधारे यांच्या सारख्या लोकांनी आपल्या वर काय काय आरोप केले आहेत ते सुद्धा विचारा करा आणि त्यांना लवकर हात जोडून पाठवा

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 2 года назад +10

      हि पण नांदत नाही त्याचं काय😧😧😧

    • @arjunthube6349
      @arjunthube6349 2 года назад +3

      @@vilaskoyale4503 एवढे खाली पातळी नको जावून देऊ भाऊ त्या हुशार आहेत पण जास्त त्यामुळे प्रश्न यतो

    • @dattraobobde2892
      @dattraobobde2892 2 года назад

      .ok

    • @vikashpawar4352
      @vikashpawar4352 2 года назад

      Aho hee sodleli baai ahe kahihi
      Tondatun ghanokhtye
      Hee sadhi sarpanch tari ahe kaa
      Randdi

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 2 года назад +4

      @@arjunthube6349 funny joke 🤣 हुषार नाही वाचाळ आहे अंधार उर्फ आगलावे बाई..

  • @popatdhavale6311
    @popatdhavale6311 2 года назад +91

    कृपया माझी मिङीया ला एकच विनंती असे विङीओ दर आठवड्यात सादर केली जावीत मग तो अंधारे असो वा उद्धव (थोडक्यात दिल्ली ते गल्ली )......🙏

  • @121vaibhav
    @121vaibhav 2 года назад +203

    उद्धवला पण सोडलं नाही. हिंदू दैवता वर बोलली आहे. अशांना थारा दिला नाही पाहिजे. कर्तृत्व शून्य.

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 2 года назад +2

      👍

    • @vaibhavmalvade21
      @vaibhavmalvade21 2 года назад +3

      Barobar

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 2 года назад

      Bhau shevti lekaruch ti ,
      St obc kattar hindu ni aata chhatrapati shivray , hindavi swarajya la sakshi theun desh dharma sathi gava gavatun सहिष्णुता sodun sajg rahne kiti jaruri che aahe . tya sathi yuva hindu ni yogdan dene .
      Jay hindavi swarajya .

  • @pramodadkine1811
    @pramodadkine1811 2 года назад +188

    या बाईला हिंदुंतवात म्हणजे शिवसेनेत घेऊन चूक झाली आहे हीची लवकरात लवकर हकालपट्टी करावी अशी नम्र विनंती उध्दव ठाकरे साहेब विनंती आहे माझी

    • @user-du7jy9yj9g
      @user-du7jy9yj9g 2 года назад +8

      लवकरच ही बाई शिवसेना संपवण्याची सुपारी घेऊन साहेबांनी सोडून दिले उध्दव आदित्य ठाकरे यांच्या कडे 😭😭😭⁉️

    • @pramodfulge2626
      @pramodfulge2626 2 года назад +6

      उद्धव ठाकरे साहेब त म्हणतात कर भाषण

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 2 года назад

      Rahunde bhawu . Balasahebanpasun tine surawat keli , maze zale , Aadityache zale . Aajun Rashmi ani Tejasche tine lokanparyant bhandawal kele nahi , Matoshricha padha purna zalyawarach swata houn tya baila BJP madhe kaka pathawatil .
      Ticha to rollach aahe ghe supari , chalu kar tutari . Tondachi kar mutari . karat rsha Wokari . paise ghyayache ani bombalat sutayache , Indurikaranchya bhashet
      Dhanda aahe tyancha .
      Pudhachy nivadnukimadhe hich baie Matoshri war khoke kase yetat ha pafha wachun dakhawel . Aadityache konabarobar kase lafade hote , te sangel .
      Rashmi Thakarenna kon kase kuthalya rupat kay kay det hote sagalech kahi bhidbhad na thewata sangun taken .
      Bhad khawuch aahe na ti . kahi bolali ki hich bhad chalu . mhanunach tila bhad khhawu mhanatat.

    • @sadashivkhire6556
      @sadashivkhire6556 Год назад +1

      Uddhat Thakre yanchi layki nahi namra vinanti karaychi

    • @pratikshikare6873
      @pratikshikare6873 Месяц назад

      निव्वळ वेडपट

  • @rjcreation5978
    @rjcreation5978 2 года назад +79

    जागा हो उद्धवा अजून वेळ नाही गेलेली 😁ते फडणवीस शिंदे सोड जनता सुट्टी नाय देणार तुम्हाला✌

  • @pramodadkine1811
    @pramodadkine1811 2 года назад +215

    पक्ष संपला नाही पण असे लोक घेऊन संपवतायात उध्दव साहेब

    • @hemanthgupta7445
      @hemanthgupta7445 2 года назад +5

      Ekdum barobar bhai

    • @archanashelke1450
      @archanashelke1450 2 года назад +4

      👆👍👍👍👍

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 2 года назад +4

      Correct

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 2 года назад +3

      👍

    • @hanmantnalapalle4187
      @hanmantnalapalle4187 2 года назад +6

      स्वता:चा मुर्खपणा झाकुन ठेवून,
      इतराना अक्कल शिकवणे कितपत योग्य,

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 2 года назад +133

    स्वत: वर केलेली हीच टीका पक्षप्रमुखांना व पेंग्विनला आवडल्यामुळेच उपनेतेपद दिले आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 2 года назад +7

      Correct

    • @dilipprabhavalkar9202
      @dilipprabhavalkar9202 2 года назад +5

      Uddhava next election your party Will zero due to undag netrutwa of sushma buffalo & vakadtondya

    • @manoharmorajkar9986
      @manoharmorajkar9986 Год назад +2

      स्वतःवरची टीका आवडली असेल पक्षप्रमुख मान. बाळासाहेब ठाकरेंवरची टीका कोण सहन करेल?

    • @maitrim3368
      @maitrim3368 Год назад +1

      @@dilipprabhavalkar9202 आपल्या मोदी-शहा सारखे देशभक्त देशामध्ये सापडणार नाहीत. एकदा का मोदी-शहा चे देशासाठी इंदिराजी, राजीवजी सारखे बलिदान झाले तर पुढील कित्येक पिढ्या मोदी आणि शहा ची पूजा करतील, आणि कायमस्वरूपी काँग्रेस सपाट होऊन जाईल.

  • @bhikanshete4444
    @bhikanshete4444 2 года назад +223

    हिची काय लायकी आहे, दुसऱ्याला गद्दार म्हणण्याची

    • @ashokshinde6714
      @ashokshinde6714 2 года назад +2

      गद्दार म्हणणे चुकीचे आहे .
      "गद्दारांची टोळी" ही उपाधी द्यायला पाहिजे होती.

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 2 года назад

      बरो्बर

    • @mahendrabavane5975
      @mahendrabavane5975 2 года назад

      हि एक राड आहे

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 2 года назад

      @@mahendrabavane5975 yes

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 2 года назад +1

      Aapalya Bharatiya sanskritit Baiechi ijjat tichya navaryawar aasate .
      Vichyar kara hila navara sodun deto , tya baiechi samajat kay layki ho .
      Ti mast aav aanun , aati shuddha sadashiv pethi bolun bhasawate ki mi kiti Shikale , Mi kashi shuddha bolate , Sagale kase malach kalate .
      Aaho akhadya khamba jawal hila ubhatha dila tar kutre 4 pawule door jawun mutal pan tichya jawal mutanar nahi .
      Mag aapan tar matadar aahot rao .
      Hich aikun kan vitale , ti noutanki baghun kalach na zalay ki hi nakki konachi .
      Kadhi tya manchyawar , kadhi hya manchyawar . kutryacha swabhav kay aasato ki bhukayache ,
      Roti kon takatay baghayach nahi . Roti padati rahili pahije .
      Aaho janachi nahi manachi tari hya baila laj aahe ka bagha ...
      1) jya weli RPI chya stage war aaste tevha Sharaf Pawar , Aajit Dada , Supriya Sule hyanna target karun bombalat hoti hi baie .
      2) Jyanchyawar bhukali tyanchyach manchyawar chatayala jawun aajschya pakshat aasalelya pakshpramukhawar , tyanchya mulawar akeri bhashet ullekhkarat bombalat aahe hi baie .
      Na tila akkal , na tila paise dewun dekun marayala nighalelya pustaki gnyan aasalelya paise dewun bhukayala sodanaryala aakkal.

  • @vithobategnale4269
    @vithobategnale4269 2 года назад +79

    अशी लोकांमुळे शिवसेना संपनार

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 2 года назад +156

    फक्त भाषण् करून मत मिळाले असते तर राजसाहेब ठाकरे, आता पर्यंत मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असतें.?

    • @priyankanikalje1666
      @priyankanikalje1666 2 года назад +2

      Raj tackrey ani tichyat khup farak aahe..sushma n cha ghatana kayda rajyashtra sarncha abhyas aahe

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 2 года назад +12

      @@priyankanikalje1666 राजसाहेब ठाकरे ची भाषन सैली अंधारे पेक्षा दहा पट चांगली आहे.फक्त, नेहमी भुमिका बदलत असतात म्हणून जनता मतदान करत नाहीत, अंधारे मागे तर तिच्या घरचे तरी मतदार आहेत काय.??

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 2 года назад +2

      Yes

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 2 года назад +2

      100 % सहमत

    • @durgeshnanhe2213
      @durgeshnanhe2213 2 года назад +3

      राज साहेब पण मुख्यमंत्री पदावर विराजमान लवकरच होतील

  • @rajendrakhane2255
    @rajendrakhane2255 2 года назад +51

    आता खाली उद्धवजी मधल्या थराला अंधारे बाई आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे वरच्या थराला आदित्यजी आता फोडा हंडी नाहीतर बाईचा घसा दुखेल

  • @dope44983
    @dope44983 2 года назад +47

    मातोश्री वर जाऊदे ही क्लिप 🤣🤣

  • @sopannikam1808
    @sopannikam1808 2 года назад +55

    पक्ष बदलला की देव बदलतो देव बदलला की विचार बदलतो विचार बदलला की आचार बदलतो

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 2 года назад +8

      पैसे दिसले की सगळंच बदलत्,कसले आचार आणि कसले विचार,तिन चार पक्ष बदलणार्या बाईला निती,अनिती कशी कळणार.??

    • @madhusudan837
      @madhusudan837 2 года назад +6

      अगदी बरोबर आहे.ठाकरे साहेबांच्या लक्षात कसे येत नाही. ही बया बोलता बोलता सारे बोलून जाते. त्याचा पक्षावर विपरीत परिणाम झाला नाही म्हणजे झाले.

  • @shobhaharak6842
    @shobhaharak6842 2 года назад +101

    संजय राऊत ची बहिन आहे

  • @nareshtetu833
    @nareshtetu833 2 года назад +39

    आपण शिकलेले लोकं यांचं एकतो हेच तर लाजिरवाणी गोष्ट आहे , किती बोंबलून राहिली ही बाई एका जरा , घरचा स्वयंपाक करून दाखाव म्हणा पहिले , पैसे घेतले असेल

  • @suvarnamore1408
    @suvarnamore1408 2 года назад +29

    जिथे वजन‌ तिथे भजन असा आहे या बाईच.

  • @aindia9667
    @aindia9667 2 года назад +61

    लाचार उध्दव आणि त्याची लाचार सेना😂😂🐧🐧

  • @socialreform1
    @socialreform1 2 года назад +50

    खोका मिळाला. पक्ष बदलला. भाषा बदलली.

  • @ashokkhare2402
    @ashokkhare2402 2 года назад +47

    ह्या अंधारे बाईला स्वप्न पडलं वाटतं की लोकशाही मीच वाचू शकते अग बाई पुरा देश आहे लोकशाही वाचवण्यासाठी मोठमोठे विद्वान लोक पडलेत पुऱ्या देशांमध्ये लोकशाही वाचण्यासाठी चळवळ चालू आहे पूर्ण भारतभर आंबेडकर मोमेंट मोठ्या जिकरीने लढा देत आहे तुमच्या डबल ढोल विचारधारेमुळे आम्ही मेंढरा वाणी तुमच्या मागे येणारे दिवस आता संपले आहेत आत्ता लोक सुज्ञ झालेले आहेत

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 2 года назад +5

      Nice

    • @anantkadam3893
      @anantkadam3893 2 года назад +2

      Correct

    • @AnujYadav-yf3dx
      @AnujYadav-yf3dx 2 года назад +3

      मला वाटतय ही बाई दारू पेऊन भाषण करते तिची एक क्लिप बघितली ती म्हणते मला थर्टी शिकसटी नाईनटी आणि फुगे सुध्दा माहिती आहे

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 2 года назад +111

    ही बया डोक्यावर पडली आहे. लवकर उपचार करायला पाहिजेत. या करीता पहिल्या पक्षाने बिनबोभाट हाकलून दिली आहे. आता येथे घरातले डबे हुडकायला लागली.

    • @krishnakumarraut5821
      @krishnakumarraut5821 2 года назад

      नाही साहेब , बारामतीकर काकांनी या ताईंना जाणूनबुजून शिवसेनेत पाठवलेलं आहे , सेनेचं आणखी नुकसान करण्यासाठी . या सेनेने आपल्या पक्षात घेतलेल्या *ट्रोजन हॉर्स* आहेत . यापूर्वी हिंदू रितीरिवाजींवर अश्लाघ्य शब्दांत टिका करणाऱ्या अंधारेताई आता बेंबीच्या देठापासून ओरडून हिंदूत्व म्हणजे काय हे लोकांना सांगत आहेत . यापेक्षा मोठा विनोद तो कोणता असेल ?

    • @ashokshinde6714
      @ashokshinde6714 2 года назад

      डोक्यावर पडलेल्यांना ताळ्यावर आणत आहे.

    • @deepakbirhade896
      @deepakbirhade896 2 года назад +4

      U t dokyaver padla ani yedaychi jatra tayar karto aahe

    • @nishanarvekar1099
      @nishanarvekar1099 2 года назад

      Hicha bhasha n kahi kalat nahi hone Devi devatan var tika keleli aahe mag ata ka bombalate hindu hindu

  • @ज्योतीरामसोमवंशी

    काळूबाई शिकणार आपल्याला हिंदुत्व

  • @bapuraomore2838
    @bapuraomore2838 2 года назад +31

    जनतेला येsयात काढतात हे सगळे . पण जनता लई कशार आहे यांना माहीत नाही .

  • @digambarpatil2574
    @digambarpatil2574 2 года назад +35

    वा अंधारे ताई मागे काय होत्या काय बोलत होत्या आणि आता काय बोलतात हे काय गोलमाल आहे पक्या राजकारणी आहे तुम्ही मॅडम अभिनंदन तुमचं मुख्यमंत्री व्हायचंय का माझ्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला

  • @ramchandrautekar4212
    @ramchandrautekar4212 2 года назад +39

    महाराष्ट्रातील राजकारणात शुर्पनखा राष्ट्रवादी सारख्या रावणाची बहीण शूर्पनखा

    • @bandumore487
      @bandumore487 2 года назад +1

      Khar ahe bhau hi shurpanakha pawarani pathavale jashi Rama Sathi ravnani pathavli hoti tithe laxman adva ala ithe hila Hanuman adva ala hich nak nakki kapnar 🙏

  • @ashoknehe7306
    @ashoknehe7306 2 года назад +12

    प्लीज उद्धवजी आपण कमरेत वाकून कोपरापासून 2 हाथ जोडून ह्या बाई ला आपण जय महाराष्ट्र म्हणा.
    नाहीतर ...........अमच्यासह आपल्यावर
    माझ्या काळजाची तार कोणी छेडली...¶πππππ¶
    कशी नशिबानं थट्टा आज मांडली..
    हे गाणे म्हणायची वेळ येईल.

  • @vitthalmahakal3477
    @vitthalmahakal3477 2 года назад +45

    सत्तार साहेब ची काय बराबरी ‌करती तु काय भाषणं केली म्हणजे काय खुप ‌मोठी झाली

    • @ashokshinde6714
      @ashokshinde6714 2 года назад +2

      बरोबर आहे .सत्तार साहेब म्हणजे हिंदू हृदयसम्राट. आता हिंदुत्व सत्तारांच्या कडन शिकायचं आहे.

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 2 года назад +58

    आरे ही बेडकी बाई राणे ला काय म्हणते आणि ही काय झक मारीत होती का.

  • @Khumkar
    @Khumkar 2 года назад +22

    आता हीची निष्ठा ठाकरेंना ओवाळून टाकली आहे ..काय वेळ आली आहे राजकारणावर..m

  • @DipakTonage
    @DipakTonage Год назад +3

    फक्त एकच राजे छत्रपती शिवाजी महाराज

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 2 года назад +42

    पवार ने सेना सपवायला पाठवलेली महीला आहे

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 2 года назад

      होऊ शकतं श्यकता नाकारता येतं नाही? .👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @arjunthube6349
      @arjunthube6349 2 года назад

      काहीही झाल कि पवार सोपे कमाळाबाईने सोडले आहे तिला

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 2 года назад +8

    वाट लावली ताई ni

  • @leenasawant1497
    @leenasawant1497 2 года назад +15

    या बाईचा आवाज ऐकनही अत्याचार कानावर आहे डबल ढोलकी

  • @milindsawant7024
    @milindsawant7024 2 года назад +38

    जय भीम बोलो किधर भी चलो

  • @ravindrasankhe972
    @ravindrasankhe972 2 года назад +19

    मा. साहेब नमस्कार. अशातच पक्ष वाढेल काय. महाराष्ट्रातील जनता आता समजून आहे. कोण कसा आहे.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 2 года назад +28

    एक गावरान म्हण जिकडे घुगऱ्या तिकडे उदे उदे

  • @tanajichavan4693
    @tanajichavan4693 Год назад +4

    हिला हिंदूंच्या भावना काय कळणार ही बाई प्रसिद्धीसाठी पक्ष बदलते

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 2 года назад +18

    आता त्या ठाकरे गटाच्या नेत्या आहेत 💰💰💰🐧🐈🐧🐈🐧🐈🐆🐆🐆🤭

    • @shalinimanjarekar9595
      @shalinimanjarekar9595 Год назад

      साहेब अजून वेळ गेलेली नाहीआहे तुम्ही जागे वहा 🙏🏼🙏🏼

  • @yashw9960
    @yashw9960 2 года назад +17

    हि तरी कुठे नादंती
    हिला बराबुद्या सुचनारच

  • @pravinnandankar7867
    @pravinnandankar7867 2 года назад +33

    ही बाई आधी सांगत होती आम्ही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहोत तेव्हा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार सर्वच पक्षांच्या लोकांवर टीका करायची नंतर राष्ट्रवादीमध्ये . व शिवसेना भाजपवर टीका करते आता शिवसेने मध्ये आली आता शिंदे गटावर टीका करणे तिने आंबेडकरी चळवळ सोडून दिली तिने राष्ट्रवादी पार्टी सोडून दिली एक दिवस शिवसेना पण सोडून जाईल

    • @ravidongare1451
      @ravidongare1451 2 года назад +1

      BILKUL SACH.KAHA..SUSHMA JAYSE LOG KEVAL KHUD KAA.SIKAA.CHALANE.KE LEYE.AMBEDKARI MOVEMENS KAA.UPYOG.KARTE.HY. JO.APÑA HY.HI NAHI.UNKE LEYE.APNI SHAKATI KHARCH NAA.KARE.AUR.IN.JAYSAYO KAA.MUKHVATA JALDI.UTAR GAYA..

    • @kalpanachavan8951
      @kalpanachavan8951 2 года назад +1

      सगळेच पक्ष बदलता तेव्हा हे असेच वागत त्यात का झालं इतकं विशेष thodic आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टा ली

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 года назад

      सातमासी बालक आपोआप जातात

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 2 года назад +3

      शिवसेना सोडली की ही बी जे पी त पण जाऊ शकते

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 года назад +1

      @@ravindragodse1564 ही घाण नको

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 года назад +9

    व्वा ताई खुप सुंदर राजकारण करताय तुम्ही.. तमाशा पेक्षा भारी सोंगाड्या चे काम करतात.. व्वा vedi आहे का जनता..?

  • @arunsawant3515
    @arunsawant3515 2 года назад +41

    मार्केटिंग शिकवणाऱ्या सर्वणसाठी फार चांगलं उदाहरण आहे हे

  • @JAYHIND2410
    @JAYHIND2410 7 месяцев назад +3

    सुरुपनखा , रावणाची बहीन 😮😮

  • @atulgaikwad4765
    @atulgaikwad4765 2 года назад +13

    हे कुठल्याच पक्षात टीघत नसते

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 2 года назад +42

    अशा ताईंना दुसर्याला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार

  • @ramghule9710
    @ramghule9710 2 года назад +16

    वा वा वा सुषमा अंधारे मॅडम...
    जिकडे जाल तिकडे असच कराल का ?

  • @dadasahebbhusare
    @dadasahebbhusare День назад

    धन्यवाद आक्कासाहेब 👍👌

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 2 года назад +16

    अ‍ॅक्शन छान करते ही बाई
    आता फड काढ

  • @xyz.521
    @xyz.521 2 года назад +15

    चिव सैनिकांनी नीट पहावे 😂😂😂😂😂

  • @Raj-sq2io
    @Raj-sq2io 2 года назад +4

    शिवसेना संपवनारि बाई

  • @jijabraochavan2137
    @jijabraochavan2137 2 года назад +29

    तुला कोणतं चौकलेट मिळालं 🙏🙏

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 года назад +38

    ज्या त्या वेळेची बात आहे रात गई बात गई वर्तमान चालू आहे इथे लोकशाही वाचवायची आहे जय महाराष्ट्र

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 года назад +8

      हो का?जातवालीची बाजू घ्यायलाच हवी. बरोबर ना?

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 2 года назад

      आंबेडकर वादी लोकांनी आमच्या जातीची नाही म्हणून काढून दिली, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेली, राष्ट्रवादी काँग्रेस ने कानमंत्र देवुन शिवसेनेत पाठवली,भाषण् करून मतदार वळवण्याचे दिवस आता संपले आहेत, आणि या बाई मागे हिच्या घरचे तरी मतदार आहेत काय??

    • @vitthalmahakal3477
      @vitthalmahakal3477 2 года назад

      @@rameshmhatre1565 very nice 👍👍

    • @राहुल-छ5ब
      @राहुल-छ5ब 2 года назад +8

      मंग तुम्ही बाबासाहेबांचा इतिहास विसरून जा कारण ती त्या त्या काळची गोष्ट आहे रात गई बात गई,आज त्या इतिहासला काही महत्व नाही कारण वर्तमान चालू आहे . (तुम्ही लोक ज्याचा टाइम असेल त्याचं उष्ठ खायला जातात )🙏🙏🙏

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 2 года назад

      @@राहुल-छ5ब हि आंबेडकर वादी जनता, शिवसेनेला मतदान कधीही करत नाहीत, त्यांच्या डोक्यात फक्त हिंदू विरोध भरलेला आहे,त्या मुळे ते फक्त भाजपा ला मतदान पडु नये म्हणून शिवसेनेची बाजु घेतात, शिवसेनेशी त्याच काही देणंघेणं नाही??

  • @vaibhaog2168
    @vaibhaog2168 Год назад +4

    Balasaheb aste tr icha karkram kel asta😂😂

  • @swapnil1491
    @swapnil1491 2 года назад +2

    ह्या एवढ्या मोठ्याने का बोलतात पण... माईक आहे ना आवाज पोहोचवायला 😆😆🤔

  • @allthebest301
    @allthebest301 2 года назад +17

    ही बाई उरली सुरली शिवसेना पण संपवणार, झोपडपट्टी करून ठेवलीय पक्षाची

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 2 года назад +1

    🔴🔴🔴🔴🔴🔴खुप वाईट निर्णय घेतले शिवसेना पक्षानी 😒🙏

  • @prakashgaikwad3949
    @prakashgaikwad3949 2 года назад +14

    लबाड बाई😂😂😂

  • @Radhanagari3030
    @Radhanagari3030 2 года назад +21

    आता मी मधल्या थरात थांबते...🤣🤣🤣🤣🤣

  • @shubhamkolge7003
    @shubhamkolge7003 2 года назад +7

    ही बाई काय पण बोलते. हिला थांबवा.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 года назад +12

    इतकी कशी हुशार ही बाई इतकी कशी बदलून गेली जीवनात ही बाई कुठलाही तत्व अंगीकरलेली नाही परमेश्वर ने वक्त्याचे भरभरून गुण ह्या बाईस दिले आहे पण काहीतरी एक तत्व जीवनात अंगीकारले तर ही बाई कुठल्या कुठे पोहचून जाईल पण कशाचं कशाला सोयरे सुतक नाही हवेत बोलण्यासारखे उपयोग नसतो जीवनात कुठल्या तरी दिशेने भरकट जाण्यात काय हशील आहे,,,,

  • @dsp5774
    @dsp5774 2 года назад +44

    असं जर असेल तर सगळ्या नेत्यांची भाषण काढा

    • @sushantsavardekar263
      @sushantsavardekar263 2 года назад +11

      उद्धव साहेब तर गेलेच मग कामातून... लाचारी

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 2 года назад +17

      आरे हि फक्त बोलघेवडी बाई आहे, हिच्या मागे दहा मतदार तरी आहेत काय, हिच्या घरचे ऊध्दव साहेबांला मतदान करणार आहेत काय हे विचारुन ये म्हणाव,वाल्याचा जसा वाल्मीकी झाला तसा हि अंधारे, शिवसेना पक्षात अंधार करुनच जाणार??

    • @MrVaibhavpawar786
      @MrVaibhavpawar786 2 года назад +3

      एकदम बरोबर 🙏

    • @skadam3945
      @skadam3945 2 года назад +1

      काढा सर्वात जास्त भाषणे SN ची आहेत.
      भुमिका पण मागच्या 8 वर्षात सर्वात जास्त भुमिका SN ने बदलल्या आहेत.
      SN ने सर्वात जास्त टीका CONG-NCP वर होती.

    • @sablesisters8130
      @sablesisters8130 2 года назад +5

      @@doodlearmmydhavan5959 ह्या ओरडण्या शिवाय काय येते फक्त आरडाओरडा करायला येते बाकी काही नाही

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 2 года назад +1

    *Shushmatai Andhare YOU Are Definitely Reincarnation of Dr AMBEDKAR, No doubt..!*
    *तुमच्या वाचन व तर्कशुद्ध बुध्दिला 100 salutes..!*
    *विज्ञान सम्राज्ञी सुषमा अंधारे आणि मनुवाद राक्षसी अंधभक्ताची फौजेचा नशा उतरविला..!*
    *तथागत् बुद्ध, संत कबीर जीवनच्या अंता पर्यंत सांगून गेलेत **_अज्ञान हे तुमच्या दुखा:च मुख्य कारण तुमचं अज्ञान हेच खरे दु:ख आहे.. मती वीना गती गेली..!_*
    *जो पर्यंत हे तमाम वारकरी व विठ्ठलाचे भक्त म्हणविनारे भटाललेले तमाम कीर्तनकार "विट्ठल जो तिठ्ठती, म्हणजे उभा आहे तुमची वाट पहात हा बुध्द"च आहे हे सांगत नाहीत तोपर्यंत ते सर्व पाखंडी, फक्त व्यापारीगण आहेत, व्यापा-या पेक्षा वेगळे नाहीत..! पुंडरिक अर्थात पंढरपुरातील याच बुध्द विहारात **_"पुंडरिक सुत्त, अर्थात कमल सुत्र"_** रचले गेले हे कां सांगितले जात नाही..??*
    *जे आत्मज्ञानी या अज्ञानातून प्रकाश देण्याचा प्रयत्न करतात त्यांना ही नीच "गोबर-मुत्र भरी हुई अंधभक्तो की फौज" कमी समजून, तुम्हालाच शुद्र ठरवतात एवढेच नव्हे तर त्यांची हत्या ही केली जाते.. उदा. आलिकडील डा. दाभोलकर, डा. कलबुर्गी, गौरी लंकेश, न्या. लोया यांची हत्या करणारे कोणा कोणाची संघटित राक्षसी फौज आहे..? ही राक्षसी परंपरा हिंदूस्थात (भारत नाही) पुर्वपार म्हणजे भटुकडा, बटुक वामन पासून, पुष्य मित्र सुंग, शूर लंकेश्वर रावण, आचार्य शंबुक, एकलव्य ते संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम, संत सोपानदेव, ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डा. आंबेडकर, आचार्य ओशो पर्यंत चालुच आहे..! परंतू ते सर्व आजरामर झालेत.. म्हणुन तुमच्या शिक्षणाचे दरवाजे परत परत बंद केले जात आहेत..!*
    *दिपावली, नागपंचमी, होलिका दहन, रावण दहन, धुलवड ही षडयंत्रे या अशा अनेक हत्यांचे उत्सव आहेत ते तुम्हाला साजरे करायला शालेत, शाखेत शिकविले जातात... व तुम्ही भुस्सा भरलेले त्यांच्या तालावर नाचतात..! आज स्वत:ला वारकरी म्हणवून घेणारे किर्तनकार (कांही वगळता) मनुवाद्यांनी पोसलेल्या संघटीत फौजा आहे.. त्यांना हे विचारा कि वेद निर्माते, स्वर्ग निर्माते, पुष्पक विमान निर्माते ते स्वत: संत तुकारामा बरोबर स्वर्गात का गेले नाहीत..? कां "इंद्रायणी कांठी" गुप-चुप दडून बसले..?? हा त्यांचा स्वर्गात जाण्याचा जन्मसिध्द हक्क आहे ना..??*
    *ज्यांचा आत्मसन्मानच हरवलाय त्यांना आत्मसन्मान कसा मिलणार..?*
    *धिक्कार आशा तुमच्या जींदगीचा..!! तुम्हाला नर्कात ही जागा मिळणार नाही.. अनेक पीशाच्च योनीत भटकावे लागेल..!! या भटक्यांनो.. आपल्या बहुमुल्य जन्माचे "जन, गण, मन" ची सेवा करून सार्थक करा..!*
    *हजारो वर्षापासून हा सर्व‌ हिंदुस्तानी अर्धशिक्षित समाज (भारत नाही) **_"Placebo effect"_** ने ग्रस्त केला गेला आहे, त्याला बाहेर काढण्यास कोणी ही येणार नाही, त्याला स्वतःलाच बाहेर पडावे लागेल..! आणि हे अर्धवट शिकलेच आणखी मूर्ख बनत चालले आहेत..!*
    *गर्व से कहो हम मुर्ख नहीं.... महामुर्खों की फौज हैं..!!*

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 года назад +2

    उद्धव साहेबांना हात जोडून दंडवत करून सांगतो की ह्या बाईला लवकरात लवकर शिवसेनेतून काढून टाका

  • @sachinkadam5810
    @sachinkadam5810 2 года назад +5

    दिवस भरलेत हिचे बाकी काही नाही पक्ष बदलला की सगळे माफ होते

  • @abhijeetjagtap8252
    @abhijeetjagtap8252 Год назад +2

    Lokmat kadhi bjp la ha question vicharla ka😂😂means rane ,,,padalkar,,,chitra wag,,,etc...😢😢😢

  • @pramodjoshi2087
    @pramodjoshi2087 2 года назад +5

    बाई आता थांब फार पांचट झाली ही भाषणे!

  • @kirandeshmukh778
    @kirandeshmukh778 Год назад +1

    काय गत झाली बाळासाहेब..तुमच्या पक्षाची..😢 अशा डूकरांची गरज पड्ली..😂

  • @dnyaneshwarpatil9196
    @dnyaneshwarpatil9196 2 года назад +1

    शिवसेनेचं खरच आता खूप पुढे जाणार आहे ...... फक्त you tube वर जाऊन ताईचे सगळे भाषण चेक करा मित्रांनो......

  • @atullabhade9020
    @atullabhade9020 2 года назад +9

    आजकाल प्रसिद्धी साठी आपले विचार विकायला कमी पडत नाही, नैतिकता नावाची गोष्ट राहिलीनाही. सध्याची राजकिय परिस्थिती बघून युवकांनी काय धडे घ्यावेत.

  • @vitthalmahakal3477
    @vitthalmahakal3477 2 года назад +17

    गटबदलू बाई जिकडे ‌गेली तिकडं हात धुऊन घे

  • @shamsundarsawant6116
    @shamsundarsawant6116 2 года назад +30

    अरे हिला पवार साहेबांनी चॉकलेट देऊन शिवसेनेत पाठवल आहे अस वाटत पण हिला माहीत नाही हीच पुढे काय होईल

    • @marotiandhare7672
      @marotiandhare7672 2 года назад

      काय होईल

    • @sunilgaikwad4633
      @sunilgaikwad4633 2 года назад +6

      अरे दादा ही लोकशाही आहे....
      ती कुठल्याही पक्षाची का असेना पण ती पडत्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी आले आहे..
      हे भाजपवाले शिंदे साहेबाला हाताखाली धरून त्यांना शिंदे साहेबांना पण संपवायचा आहे मुंबई ताब्यात घेऊन...
      आणि महाराष्ट्रातून शिवसेना पण संपवायचे आहे..

    • @सत्यमेवजयते-भ7र
      @सत्यमेवजयते-भ7र 2 года назад +2

      @@sunilgaikwad4633 🍌🍌🍌खायला का

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 2 года назад +4

      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने पाठवलेली घुस आहे ही शिवसेना पोखरून काढायला,पण म्हणतात ना की, बुडत्याचा पाय खोलात,तसी अवस्था झाली आहे शिवसेनेची.??

    • @manoharmorajkar9986
      @manoharmorajkar9986 2 года назад +5

      @@doodlearmmydhavan5959 अरे काय चाललंय? मा.बाळासाहेब , उद्धवजीवर आणि आदित्य ठाकरेंवर एवढी खालच्या पातळीवर टीका,आणि तरीपण अंधारेना शिवसेनेत उपनेतेपद ?

  • @mahendrabate4234
    @mahendrabate4234 Год назад +1

    ह्या बाईने हिंदू देवी देवतांचा, संतांचा, हिंदू चाळीरितींचा अपमान केला आहे त्यामुळे ज्या पक्षात ही बाई आहे त्यापक्षाला जे खरंच हिंदू आहेत त्या हिंदूंनी मतदान करू नये. जय हिंद, जय श्रीराम 🚩🚩

  • @_YaSh02
    @_YaSh02 2 года назад +9

    Ghya uddav Ani aditya😂

  • @santoshpawar-yc7es
    @santoshpawar-yc7es 2 года назад +2

    सरडयाला पण लाजवल एवढे पटा पट रंग बदलते पक्ष संपवायची जबाबदारी हीने घेतले अस दिसतय

  • @anujashukla6151
    @anujashukla6151 2 года назад +7

    आता पाय चाटायला लाज नाही वाटली

  • @ompawar8508
    @ompawar8508 2 года назад +10

    सुषमा अंधारे ताईनी या अगोदर स्पष्ट बोलले आहेत होय मी त्यांच्यावर टीका केली होती पण आता मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आवडतात त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी याच्या अगोदर कुठल्याही पक्षांमध्ये नव्हती हे त्यांनी अगोदरच सांगितलेला आहे आणि तेही जाहीर सभेत दसरा मेळावा मध्ये बोललेले आहेत त्यांनी त्याचे उत्तर दिलेला आहे लोकांसमोर सर्व गोष्टी मांडल्या आहेत त्यामुळे लोकांनी आपल्या या सुषमा अंधारे ताई वर विश्वास ठेवावा ही नम्र विनंती जय महारा आताची लोकही सर्व भडकवाडकरचे काम करत आहेत त्यामुळे आपण सर्वांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर नेत्यांनी आपण उभे राहिले पाहिजेत एकनिष्ठ🙏

  • @rameshhingmire1479
    @rameshhingmire1479 2 года назад +3

    चक्क अरे तूरे करती ही बाई उद्धव साहेबांना. अरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरेरे

  • @tavanappamasule8184
    @tavanappamasule8184 10 месяцев назад +1

    कधी कळनार उधवला

  • @surykantsawant6326
    @surykantsawant6326 2 года назад +4

    🤣🤣 ज्या व्यक्तींना आपल्या घरातील प्रमुख व्यक्ति बद्दल काही माहीत नाही आणि इतरां बद्दल भरपूर माहिती असते त्या ग्रेट असतात

  • @nandkumarchitalkar4872
    @nandkumarchitalkar4872 2 года назад +2

    गोल माल है भाई गोल माल है

  • @vidyaahire8087
    @vidyaahire8087 2 года назад +4

    जसाच तसे वागण्याचा अनुभव आहे आता शिवसेनाला त्याच्या सारखीच वेकती पाहिजे

  • @kiranlondhe2380
    @kiranlondhe2380 2 года назад +3

    गिरगीट

  • @rajeshjagtap879
    @rajeshjagtap879 2 года назад +1

    लोकसभेच्या निवङणुकांच्या प्रचारावेळी भा.ज.पा.च्या स्टेजवर दिसली तर हिला काय म्हणायच...!

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi 2 года назад +4

    खरंच.... हया उद्धव खान चे खूप वाईट दिवस आलेत...जे हिला पक्षात घ्यावे लागले...

  • @adityakulkarni7652
    @adityakulkarni7652 2 года назад +2

    लईच भारी बाई आहे. अशाच " आंटी " राजकरनात् पहिजेत.

  • @dsp5774
    @dsp5774 2 года назад +17

    जिकडं जाईल त्या पक्षाची बाजू मांडायचा सगळ्यांना अधिकार आहे त्यात गैरसमज का करून घ्यायचा.....?

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 2 года назад +2

      बरोबर आहे तुझ कारण ते शेवटी पगार दार च असतात. जिकडे पगार जास्त तिकडे जाणार त्यात काय चुकीचा. येडे लोक आपण आहोत ते पैसे घेवून बोलतात.पण आपण काही न घेता एकतो

    • @anjaligawade2929
      @anjaligawade2929 2 года назад +1

      तेच म्हणतो हे मानधन घेऊन बोलणार. आज इधर तो कल उधर आज ठाकरे नी पैसे दिले तर शिंदे वर वार उद्या शिंदे नी पैसे दिले की या पैसे कमवणार आणि आपण?

  • @pankajshinge29
    @pankajshinge29 2 года назад +8

    विधान परिषदे साटी आराडते ओराडते पण नाही मिळत

  • @yogiss1308
    @yogiss1308 9 месяцев назад +1

    काय हे बाजारू शिवसेनिक बाळासाहेबांना थेरडा बोलणारीला डोक्यावर घेऊन मिरवतायेत 😄😄 आम्ही पण शिवसेनिक पण फक्त बाळासाहेबांचे..

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar6979 2 года назад +34

    ही बया पागल झाली आहे, हिला इचा घरचेचे विचारत नाही

  • @sunilmohite2713
    @sunilmohite2713 6 месяцев назад +1

    UBT la laj vatat nahi😅

  • @sandipkhade1727
    @sandipkhade1727 2 года назад +1

    Khup chaan tai ashich tumchi bhashn suru rahude

  • @ak47aryangameingyt2
    @ak47aryangameingyt2 2 года назад +2

    खोबरे तिकडे चागभल

  • @aniket6271
    @aniket6271 Год назад

    Great mam Salam Aapko

  • @luckysfamilysalon8035
    @luckysfamilysalon8035 2 года назад

    आपल्या महाराष्ट्राची लोककलेतील एक कला तमाशा आहे आणि त्यामध्ये शोंगाडया असतो ते करमणुक करित तमाशा रात्री चे २ वाजवतो तसे सुषमा ताई आहे.

  • @Smile-r369
    @Smile-r369 9 месяцев назад +1

    ही बाई हिंदू समर्थक आहे की हिंदू विरोधी म्हणुन बोलत आहे😂😂😂

  • @ittifhru2555
    @ittifhru2555 2 года назад +3

    Bavlat bai

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 2 года назад +2

    हि बाई राहिलेल्या शिवसेनेची वाट लावनार

  • @karnatakapvj1605
    @karnatakapvj1605 2 года назад +3

    सर्व सारखेच

  • @ankushdiwate2703
    @ankushdiwate2703 2 года назад +4

    ह्या बाई ला खरच हाकला उद्धव साहेब ही फक्त टिगंल्या टवाळ्या करतीय

  • @ashokkadam5652
    @ashokkadam5652 Месяц назад

    भटक, भवानी,

  • @URAaryan
    @URAaryan 2 года назад +1

    She is the telented lady