पक्ष विजयी नाही झाला पण पक्षाचा राष्ट्रीयत्व पक्षाचा दर्जा मिळाला. ही सुद्धा सर्वात मोठी विजयी आहे. तमाम मतदारांना. Vba सैनिकांनच व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना. आंबेडकरी जनतेस हार्दिक हार्दिक मंगलमय शुभकामना. जय भीम
I feel proud for voting वंचित बहुजन आघाडी . सर्वधर्म समभाव कृतीतून दाखवणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष आणि स्वाभिमानी मतदार आहेत वांचीतच्चे जे कुठल्याही अमिषाला बळी पडत नाही . ❤
आमच मतदान वाया नाही गेल तर आम्ही आमचा पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवल आणि आमचा नेत्यांची ताकद वाढवली VBA❤ जे म्हणत वंचित ला मतदान केल तर वाया जाणार त्यांना सागतो मतदान वाया जात नसते ते पक्षाला बळकटी देत अडते
सुजाता दादा होऊद्या किंवा बाळासाहेब आंबेडकर होऊद्या दोघे ज्ञानि आहे हुशार आहे उच्चसक्षित आहे अभ्यासू आहे वंचित बहुजनासाठी गरिबांसाठी रात्र दिवस उन वारा पाऊस थंडी मध्ये मदतीला उभे असतात आणी आणी बाबासाहेबांचे वारस आहे त्यामुळे कोणीही होऊद्या only vba ❤
आम्ही नीवडून नाही आलो तरी चालेल पण राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले आता समोरच्या पक्षांचे बारा वाजवणार हे आम्हाला महत्वाचे होते वंचित बहूजन आघाडी हा पक्ष आम्ही समोर कोणत्याही हालतीत सोडणार नाही पकत ईव्हीएम बंद झाले पाहिजे
श्रधेय बाळासाहेबांना आज तगायत कुठल्याच निवडणुकीत यश मिळालं नाही म्हणून त्यांनी आता अपयश स्वीकारून वंचित आघाडीची धुरा मोठया मनाने दुसऱ्याच्या हाती दिली पाहिजे 🙏
गरीब श्रीमंत न पाहता बाळासाहेब आंबेडकर यांनी केवळ सामाजिक कार्य बघून ,बुद्धिमत्ता बघून ,चारित्र्यवान , उच्च सुशिक्षित उमेदवार उभे करतात साहेब याच बेस्ट उदाहरण तृतीपंथी शामिबताई पाटील ,विनोद खटके यासारखे अनेक उदाहरणे आहेत.🎉❤ असा प्रकाश Ambedkar साहेब समता निर्माण करण्यासाठी झटत आहेत.
माझे मत विकत घेणारा एकही व्यक्ती नाही कारण मी स्वाभिमानी आहे आणि माझा पक्ष ही स्वाभिमानी आहे . VBA आणि न्यायासाठी सर्व लोकांच्या बाजूला उभा राहणारा एकमेव पक्ष 🎉🎉🎉
आमचा पक्ष निवडून नाही आला पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
पक्ष विजयी नाही झाला पण पक्षाचा राष्ट्रीयत्व पक्षाचा दर्जा मिळाला. ही सुद्धा सर्वात मोठी विजयी आहे.
तमाम मतदारांना. Vba सैनिकांनच व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना. आंबेडकरी जनतेस हार्दिक हार्दिक मंगलमय शुभकामना. जय भीम
गर्व आहे मला मी वंचित ला मतदान केल मी पैशाने गरिब आहे पण बाबासाहेबां मुळे मला विकत घेणारा अजुन पैदा नाही झाला
Waa Kay coment ahe bhau khio avadle tujhe शेवटचे शब्द सप्रेम जय भीम ❤
जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी
I feel proud for voting वंचित बहुजन आघाडी . सर्वधर्म समभाव कृतीतून दाखवणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष आणि स्वाभिमानी मतदार आहेत वांचीतच्चे जे कुठल्याही अमिषाला बळी पडत नाही . ❤
आमच मतदान वाया नाही गेल तर आम्ही आमचा पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवल आणि आमचा नेत्यांची ताकद वाढवली VBA❤
जे म्हणत वंचित ला मतदान केल तर वाया जाणार त्यांना सागतो मतदान वाया जात नसते
ते पक्षाला बळकटी देत अडते
सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🔥👍
अभिनंदन... सर्व पदधिकारी आणि कार्यकर्त्यांचे 🎉🎉
Only VBA Prakash Ambedkar saheb great saheb
अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे प्रकाश आंबेडकररांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
वंचित बहुजन आघाडी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला त्याबद्दल अभिनंदन❤VBA❤
1 टक्का सुद्धा वंचित मतदार हालला नाही, येणाऱ्या काळात इतिहास घडवण्यासाठी सज्ज व्हा.. Vba बाळासाहेब जिंदाबाद, जय भीम🙏💙💚🧡❤ 🚩
वंचित बहुजन आघाडी पैशाने कमजोर असला तरी ही स्वाभिमानी आहे. फुले ,शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी प्रामाणिक आहे🎉🎉🎉
सुजाता दादा होऊद्या किंवा बाळासाहेब आंबेडकर होऊद्या दोघे ज्ञानि आहे हुशार आहे उच्चसक्षित आहे अभ्यासू आहे वंचित बहुजनासाठी गरिबांसाठी रात्र दिवस उन वारा पाऊस थंडी मध्ये मदतीला उभे असतात आणी आणी बाबासाहेबांचे वारस आहे त्यामुळे कोणीही होऊद्या
only vba ❤
सुजात दादा किंवा बाळासाहेब आंबेडकर ह्या पैकी कोणीही चालतील हे आंबेडकर आहेत.
जय भिम नामोबुध्दाय.जय वंचित बहुजेन आघाडी.
आम्ही नीवडून नाही आलो तरी चालेल पण राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळाले आता समोरच्या पक्षांचे बारा वाजवणार हे आम्हाला महत्वाचे होते वंचित बहूजन आघाडी हा पक्ष आम्ही समोर कोणत्याही हालतीत सोडणार नाही पकत ईव्हीएम बंद झाले पाहिजे
Bjp ... b team confirm
@@DhruvSitafule-n1m Tuzi aai pn confirm Mazi team aahe 😅😅
@@akashmeshram8165 bhadvya khalachya darjyla ka jatos...Buddhists ahes ki ..... sanskar nhi ahet
@@akashmeshram8165😂😂
स्वाभिमानाने लढलो हाच आमचा विजय आहे
🎉🎉🎉🎉🎉 congratulations VBA 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤ Babasaheb Ambedkar यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल शासनकर्ती जमात बनण्याच जय भीम🎉🎉❤
Great saheb,
We want only Balasaheb ambedkar.
VBA ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन❤ अशीच प्रगती होत राहो
गर्व आहे मला मी मतदान केल्यामुळे पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाला, वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,
जय भीम ❤🙏 ओन्ली बाळासाहेब आंबेडकर 👍
Congratulations adv प्रकाश आंबेडकर साहेब यांना ✌🏻🎉🎉🎉✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
स्वाभिमान आमचा वंचित बहुजन आघाडी.🎉🎉🎉
या पुढचा काळ हा वंचितांचा आसेल जय भीम जय वंचित
🇪🇷 Congratulations VBA 🇪🇷
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मला अभिमान आहे मी आणि माझ्या घरच्यांनी वांचीतला मतदान केलं.....
अभिंदन सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे
VBA🙏🙏
Great
स्वाभिमानी एकच पक्ष❤
Only VBA ❤️🇮🇳
अभिनंदन 🎉🎉
भाग्यवान आहे मी. वंचित ला मतदान केले ❤
जय वंचीत जय भीम 🙏
अभिमान मला वाटतं मी जय भीम वाला म्हणून जन्माला आलो आणि वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता आहे याचा
जय भिम जय वंचित
Vba❤❤
Intellectual leader Balasaheb ambedkar 🚩🚩🚩
श्रधेय बाळासाहेबांना आज तगायत कुठल्याच निवडणुकीत यश मिळालं नाही म्हणून त्यांनी आता अपयश स्वीकारून वंचित आघाडीची धुरा मोठया मनाने दुसऱ्याच्या हाती दिली पाहिजे 🙏
only ambedakar saheb
गरीब श्रीमंत न पाहता बाळासाहेब आंबेडकर यांनी केवळ सामाजिक कार्य बघून ,बुद्धिमत्ता बघून ,चारित्र्यवान , उच्च सुशिक्षित उमेदवार उभे करतात साहेब याच बेस्ट उदाहरण तृतीपंथी शामिबताई पाटील ,विनोद खटके यासारखे अनेक उदाहरणे आहेत.🎉❤ असा प्रकाश Ambedkar साहेब समता निर्माण करण्यासाठी झटत आहेत.
खूप खूप अभिनंदन व शुभेछा
Very good ❤
माझे मत विकत घेणारा एकही व्यक्ती नाही कारण मी स्वाभिमानी आहे आणि माझा पक्ष ही स्वाभिमानी आहे . VBA आणि न्यायासाठी सर्व लोकांच्या बाजूला उभा राहणारा एकमेव पक्ष 🎉🎉🎉
वंचित बहुजन आघाडी सरकार
Jay Bheem 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रदेश अध्यक्ष पद मा. अरूण जाधव साहेब, प्रा.किसन जाधव साहेब, मा. धैर्यशील फुंडकर साहेब, यांच्यातील प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात यावी.
पुढल्या वेळेस प्रधानमंत्री पण वंचित चा होणार आहे लावा ताकत 💪🔥
येणारा काळ वंचित बहुजन आघाडीचा राहील
जय भीम 💙💙
वंचित बहुजन आघाडी ची घोड दौड अशी च चालू राहो,, 😊😊only VBA जय संविधान जय भीम🙏🙏🙏🙏
I Support VBA
Only VBA
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. आम्ही सदैव "आंबेडकर" वंशजा बरोबर राहु. जय ओबीसी। जय वंचित। 💪💪💪💪💪
जय भीम 🙏🙏🙏
VBA💐💐💐
Wel done
इवीएम नसते तर वंचित च्याही सात-आठ जागा निवडून आल्या असत्या.
288 re dada
@@maheshchavan1240 राजकीय पंडित होऊ नको.
@@BhaskarNikam-ud9gx ka br mg kiti Alya astya sang
Jay Bhim 💙💙💙 🙏
🙏🙏🙏🙏🙏
🎉🎉💐💐vba💪💪
साहेब 💙
Only VBA ❤
VBA jindabad balasaheb ambedkar saheb jindabad
वंचित बहुजन आघाडी
जयभिम जय वंचित बहुजन आघाडी ✌️
अभिनंदन
VBA जिंदाबाद
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ❤️💙🫂👑
Only VBA 👍🏻💙🇸🇨👑🔥🤩
आमचा पक्ष निवडून नाही आला पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
Good move 👍
रेखा ठाकूर ल काढा
Only VBA💯💫💙
Only VBA
काय सविस्तर बातमी दिली साम मराठी वर
Balet वर घ्या निवडणूक सुरुवात आपल्यापासून करू
सुजात कडे अध्यक्ष पद असावं... योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे असं वाटतं
Great movement by VBA... Congratulations
वंचित बहुजन आघाडी ला राष्ट्रीय दर्जा मिळाला मला गर्व आहे मी वंचित बहुजन आघाडी ला मतदान केले आज मला माझ्या एका मताची किंमत कळाली जयभीम जय संविधान 🙏🙏
Only vba ❤❤❤
VBA all time right power full 🤝🙏
साहेब कधी सतेत जाण्यासाठी समजाच दुरगी करण न करता केवळ समासाठी एक कणीस्ट राहिले अभिनंदन 🎉🎉🎉🎉 vba अबी तो देको
Only वंचित बहुजन आघाडी सरकार
वंचित बहुजन आघाडी 💚🧡💙
Only vba 🙏🙏💙💙
Sahebanci punyai srv ...❤Jai bhim saheb abhinadan ❤
VBA❤❤❤
Very nice 👌🙏💐
👌👌👌❤
एकच साहेब बाला साहेब आंबेडकर
Only vba
जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी
❤
🎉 VBA
पक्ष वाढवायचा असेल तर जनतेची कामे करा.
VBA
Great 👍I'm from Baramati Pune support 🎉
अभिमानास्पद बाब आहे 🎉
Rashtriy party vanchit bahujan aghadi jay bahujan
आमचं मत वाया नाही गेलं.... जय भीम 🙏🏻🇮🇳
Jay bhim vba
Only VBA
❤❤
🔥 VBA 🔥