Manoj Jarange on Vidhan Sabha | मी जर रिंगणात असतो तर यांचा सुपडा साफ केला असता, जरागेंची टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj День назад +899

    भुजबळ साहेब निवडून आले....याची जिरली नाही का अजून 😂😂😂😂.... ओबीसी पॉवर

    • @ANILBHUJBAL-ty9ij
      @ANILBHUJBAL-ty9ij День назад +5

      😅😅😅

    • @simapagare965
      @simapagare965 День назад +5

      🤣🤣🤣

    • @mesimple3745
      @mesimple3745 День назад +16

      Baba adhav is next jarange

    • @SwamiSamarthi
      @SwamiSamarthi День назад

      फक्त vip आयुष्य जगलाय भेटतय म्हणुन, ऊग जातीला पुड करतोय हा ऐडपट अंतरवलीचा घरजावाई आईतखाऊ हफ़तेखोर जरांगे

    • @HariGawli143
      @HariGawli143 День назад +2

      🔥🔥🔥🔥

  • @mallinathswami2402
    @mallinathswami2402 День назад +722

    5 पैशाचा मिथुन..😅

    • @mesimple3745
      @mesimple3745 День назад +5

      Baba adhav is next jarange ..

    • @SwamiSamarthi
      @SwamiSamarthi День назад

      फक्त vip आयुष्य जगलाय भेटतय म्हणुन, ऊग जातीला पुड करतोय हा ऐडपट अंतरवलीचा घरजावाई आईतखाऊ हफ़तेखोर जरांगे

    • @KiranMali-po6ke
      @KiranMali-po6ke День назад +3

      😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 День назад +2

      😂😂😂

    • @srrikhata245
      @srrikhata245 23 часа назад

      ​@@mesimple3745😂😂

  • @kiranbade8157
    @kiranbade8157 День назад +791

    गीरे तो भी टांग ऊपर अशी अवस्था झाली याची?

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 День назад

      बडे तुमा लोकांची तर यापेक्षाही बेक्कार अवस्था.. निवडून आले तर फडण20 ठासतो आणी पडले तर मग रड रड रडणे😂😂😂 चिक्की आवस्था तर लय बेकार झाली😂😂😂 परवा गायिका मामीच्या पाया पडुपडु बेजार😂😂😂 आता मंत्री पद भेटण्यासाठी चक्क मामीच्या चप्पली धरल्या😂😂😂😂 आरारारारा... 😂😂

    • @patil4017
      @patil4017 День назад

      अजून 5 वर्ष भोळ्याभाबड्या आणी गोरगरीब मराठ्यांच्याकडून लाड पुरवून घेणार हा लबाड योद्धा.. 😂😂😂 काजू बदाम पिस्ता मणूका संत्रा सकट गोधडीत.. 😂😂😂😂😂

    • @Ek_maratha_lakh_maratha_96k
      @Ek_maratha_lakh_maratha_96k День назад +5

      Ob c किती झट येवढे आले 😂😂😂

    • @mesimple3745
      @mesimple3745 День назад +1

      Baba adhav is next jarange

    • @SwamiSamarthi
      @SwamiSamarthi День назад

      फक्त vip आयुष्य जगलाय भेटतय म्हणुन, ऊग जातीला पुड करतोय हा ऐडपट अंतरवलीचा घरजावाई आईतखाऊ हफ़तेखोर जरांगे

  • @w658
    @w658 День назад +692

    समाजाला भावनिक करून समाजाची लूट केली जरांगेने

    • @patil4017
      @patil4017 День назад

      अजून 5 वर्ष भोळ्याभाबड्या आणी गोरगरीब मराठ्यांच्याकडून लाड पुरवून घेणार हा लबाड योद्धा.. 😂😂😂 काजू बदाम पिस्ता मणूका संत्रा सकट गोधडीत.. 😂😂😂😂😂

    • @mesimple3745
      @mesimple3745 День назад +8

      Baba adhav is next jarange

    • @SwamiSamarthi
      @SwamiSamarthi День назад

      फक्त vip आयुष्य जगलाय भेटतय म्हणुन, ऊग जातीला पुड करतोय हा ऐडपट अंतरवलीचा घरजावाई आईतखाऊ हफ़तेखोर जरांगे

    • @712baap
      @712baap 21 час назад +2

      Agdi barobar😂😂

  • @ajstyle2694
    @ajstyle2694 День назад +257

    मी अमिताभ बच्चन पेक्षा मोठा कलाकार आहे, पण मी ॲक्टिंगच करत नाही, नाही तर मी सगळ्या कलाकारांचा बाजार उठवला असता 😂😂

  • @ajinkyaraut31
    @ajinkyaraut31 День назад +454

    ५ वर्ष विश्रांती करा आता...
    तो पुन्हा आला आहे ❤🎉...

    • @sanjaykulkarni6053
      @sanjaykulkarni6053 День назад

      धंदा आहे. पांघरून. दवाखाना. उपोषण बसले. सोडले. असं

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p День назад +502

    चपटी किंग game over 😅

  • @techindia2902
    @techindia2902 День назад +540

    गप्पा नको मारू..... स्वतःची फाटली म्हणून माघार घेतली ...

  • @tanajimote2922
    @tanajimote2922 День назад +679

    भाजप cha सुपडा साफ करणारं..होता.. त्याचं काय झालं पाटील 😂😂

    • @laxxygaming16
      @laxxygaming16 День назад +9

      evm hack bolte

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 День назад +29

      😂😂😂चिडला पाटील

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 День назад +9

      😂😂😂😂😂😂

    • @Trikaldj-mg6kg
      @Trikaldj-mg6kg День назад +13

      ​@@laxxygaming16😂😂 रडा..

    • @amolk8236
      @amolk8236 День назад +1

      पाटील पळाला डांबरी डांबरी से

  • @AshwiniPawar-w5o
    @AshwiniPawar-w5o День назад +244

    फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर याला आत टाका हा माणूस जातीय तेढ निर्माण केले आहे

  • @Godlxmessi
    @Godlxmessi День назад +597

    ये ह्याला जास्त भाव नका देऊ 😊

    • @AdityaBhosle-b6l
      @AdityaBhosle-b6l День назад +6

      काय तुझ दुखतंय का

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 День назад +3

      ​@@AdityaBhosle-b6l दुखत कुणाचच काही नाही फक्त जाती जातीत वाद निर्माण करायचं काम करत आहे तो...

    • @avdut394
      @avdut394 День назад

      ​@@AdityaBhosle-b6lआर बाबा चुतिया असावं पण तुझ्यासारखा नसावं😂😂

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक День назад

      ​@@AdityaBhosle-b6l नाही बघायचं ते जरांगे कुत्रं आम्हाला. तुझं काय दुखतय?
      आणि जर तुला जरांग्या एवढाच आवडत असेल तर तुझ्या घरी घेऊन जा त्याला. आम्हाला काय कौतुक तुझ्या जरांग्याचं.😆😆

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff День назад

      गू खाऊ कारंजे एड्स झवा कारंजे चपटी किंग जॉन

  • @SpeechRight
    @SpeechRight День назад +554

    मी एका चेंडू मधे द्विशतक केले असते. पण मी क्रिकेट च खेळत नाही😂😂😂😂😂😂😂

  • @ratneshwar1989
    @ratneshwar1989 День назад +227

    पत्रकार याची मजा घेतात😅

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 День назад +334

    दुसऱ्या ल संपवायला निघाले होते स्वतःच संपले काई ऊर्जा आहे साहेबांची 🤣

  • @लोकशाही123-d2x
    @लोकशाही123-d2x День назад +229

    रस्त्यावर फिरनार भामटा आहे.... अडाणचोट काही भी बडबडत 😂😂

  • @SampatVidhate-f9j
    @SampatVidhate-f9j День назад +132

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @A_06j
    @A_06j День назад +102

    दादा तुम आगे बढो मौलाना सज्जाद नोमानी की दुआ आपके साथ है... इस बार तुतारी बरोबर फुको.. टोपे जैसा गेम नहीं होना चाहिए

  • @w658
    @w658 День назад +301

    मन्या तुला शरद पवार ने सांगितले काय उपोषण करायला.

    • @mahadevgonjari9000
      @mahadevgonjari9000 День назад

      तुझा अण्णा हजारे होणार......

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक День назад +10

      एकनाथ शिंदेच या जरांग्याला उपोषणाला बसवतो आहे देवेंद्र फडणवीसांवर दबाव टाकण्यासाठी.

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff День назад

      गू खाऊन बस रे चपटी किंग

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 День назад +10

      😂 तुतारी पुरस्कृत बारामती संघर्ष योद्धा 😂

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 День назад +147

    म्हणुन तु रिंगणात आला नाही , मंगेशला पाठींबा दिला नाही...288उभेकरणार होता,93फिक्स होते....आता म्हणतो,मी रिंगणात उतरलो नाही म्हणून एवढे निवडले....
    वा रे वा पाटील 🎉🎉🎉🎉

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 16 часов назад

      पाटील = 96 मिक्चर

  • @Aaaarrr9757
    @Aaaarrr9757 День назад +139

    शेपूट घालून पळणाऱ्या नी सुफडा साफ करायची भाषा शोभत नाही

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x День назад +123

    मिडीयावाले करमणूक करुन घेतात 😊

  • @unboxtechnology466
    @unboxtechnology466 День назад +155

    कोणाला पाडा नाही मानले ,
    फक्त येवला ला जाऊन सभा घेतल्या.
    बाकी कोणाला पाडा माणलेच नाही😂

    • @sagarmali-t8i
      @sagarmali-t8i День назад +12

      येवल्यात हा पाटील सत्वण पर भेट रात्री दोन वाजता घेत होता. ते पण फटाके वाजवून 😂

    • @unboxtechnology466
      @unboxtechnology466 День назад +2

      @sagarmali-t8i 😁😁

  • @vijaynilakhe1488
    @vijaynilakhe1488 День назад +85

    जरांगे साहेब उपोषणाला बसा पण गोधडी घेवून बसू नका. कारण गोधडीत बसून तुम्ही खजूर खाताय असं वाटतय.

  • @Jahee-y3
    @Jahee-y3 День назад +109

    बहुतेक शरद पवार ने मुंबई ठरवले तर मुंबईत बसु

  • @jagdishraoji1
    @jagdishraoji1 День назад +90

    याच्या अंगात संजय राऊत घुसला आहे!😂

    • @As56475yjrsg
      @As56475yjrsg День назад +5

      संजय राऊत या पेक्षा 10 पटीने बरा आहे. 😊

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 22 часа назад

      😅😅😅​@@As56475yjrsg

    • @snehalyadav-patil4009
      @snehalyadav-patil4009 18 часов назад

      😂😂

  • @maxbain8272
    @maxbain8272 День назад +237

    आमरणचा अर्थ माहीत नसावा😂

    • @apekshit2612
      @apekshit2612 День назад

      मरत तर नाही हा😂

  • @sambhajigameing5597
    @sambhajigameing5597 День назад +78

    तु मेला तरी चालतो.मराठा समाजाने ओळखले आहे.तु कोणाचा चाटुकार आहे....

  • @atulchavan2433
    @atulchavan2433 День назад +177

    आता अजून 5 वर्ष परत हेच चालणार का.....bore झालाय राव

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 День назад +63

    शाळेतील निबंध आठवला, "मी मुख्यमंत्री असतो तर", मी हे असतो तर, मी ते असतो तर.
    जर तर ला काही किंमत नाही

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 День назад +73

    आरे तु जरांगे स्वतः ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखव उगीच बाष्पळ बडबड बाकी काही नाही

  • @KRISHNA-if9ly
    @KRISHNA-if9ly День назад +142

    हा मराठेच राकेश टीकेत 😂

  • @sagardeshpande2277
    @sagardeshpande2277 День назад +36

    आमरण उपोषण नं 420
    जरांगे भाऊ ह्यावेळी मेल्याशिवाय उपोषण मागे घ्यायच नाही. घेतल तर परत तुम्ही बाराचे

  • @राहुल-छ5ब
    @राहुल-छ5ब День назад +84

    आता फक्त पाडायचं कार्यक्रम... असं स्पष्ट शब्दात बोलला होता जरांगे..!आता पलटी मारतोय आणि पत्रकारलाच खोटं ठरवतोय 😂😂

  • @amolnagre5652
    @amolnagre5652 День назад +32

    शरद पवारचा शिकवलेला चला 90 पेला

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День назад +29

    समाजाला विचारत नाही,, तो काकाचा काय निरोप येतो त्याची वाट बघत आहे
    मुंबई की अंतरवली सराटी 😂

  • @krishnapatil8733
    @krishnapatil8733 День назад +67

    याची किंमत कमी झाली😂

    • @sks1464
      @sks1464 День назад +1

      मराठा समाज काय आहे ते दिसेल तुला

    • @krishnapatil8733
      @krishnapatil8733 День назад +8

      @sks1464 अगोदर हिंदु मग मराठा हा विचार करा

    • @sks1464
      @sks1464 День назад +2

      @@krishnapatil8733 हिंदू हिंदू करून ब्राम्हण सत्ते मध्ये येतो म्हणून आता फक्त मराठा 🚩

    • @krishnapatil8733
      @krishnapatil8733 День назад

      @@sks1464फक्त एकनाथ शिंदे साहेब

    • @TheLoneWolf98090
      @TheLoneWolf98090 День назад +7

      ​@@sks1464 नरेंद्र मोदी ब्राम्हण आहे का 😂😂
      एकनाथ शिंदे ब्राम्हण आहे का
      अजित पवार ब्राम्हण आहे का
      मुरलीधर मोहोळ , गोपीचंद पडळकर 😂😂

  • @mandar8557
    @mandar8557 День назад +51

    अंधभक्ती करू नका ... Use & Through approach 🎉
    जी गोष्ट कायद्यiनी शक्य नाही त्यiला भiवनीक करायच ? 😂

  • @कडूपाटीलसातारकर

    जरांगेचे पीए 'हावळे पाटील' यांच डीपॉजीट जप्त, फक्त ४२० वोट 😂😂

    • @Hin832w
      @Hin832w 19 часов назад +1

      हो काय मला माहिती नव्हते उभा राहिला मनून 😂😂😂

    • @कडूपाटीलसातारकर
      @कडूपाटीलसातारकर 19 часов назад

      @Hin832w सिल्लोड मतदारसंघातून थांबला होता 🤣🤣 एफीडेविट पहा भाऊच ६ कोटीची संपत्ति दाखवली आहे 🤣

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 16 часов назад

      जरांग्याची लोंबकळणारी उजवी गोटी आहे हावळ्या

  • @chandulalparakramee3888
    @chandulalparakramee3888 День назад +56

    मी सचिन तेंडुलकर आहे, पण कधी bat हातात घेतली नाही, मी अमेरिकेचा अध्यक्ष आहे, पण अजून दिल्ली नाही पाहिली, तो शहा लई मारतो, म्हणून दिल्ली ला गेलो नाही 😅😅😅😅😅

    • @PrashantShendre-n4w
      @PrashantShendre-n4w День назад +1

      काय शॉट दिला राव. लय हसलो आज 😂😂😂

    • @nareshhange4732
      @nareshhange4732 3 часа назад

      हाहाहाहा

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 День назад +45

    Obc पॅटर्न समजला असेलच

  • @viralnewschannel1
    @viralnewschannel1 День назад +46

    याला मीडिया येव्हढ का डोक्यावर घेते😅

    • @pramodgaikwad5442
      @pramodgaikwad5442 23 часа назад +3

      कारण तो मनोरुग्ण आहे, आणि मीडिया महामनोरुग्न😅

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 22 часа назад

      मराठी मिडीया चाय बिस्कुट.

    • @amitmisal3744
      @amitmisal3744 20 часов назад

      Paid

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 День назад +47

    कोण म्हणत होता की भाजपाला आदिवासी मतदान करत नाही नंदुरबार चे चार विधानसभा बघा माहीत मिळेल....

    • @satishdeshmukh7059
      @satishdeshmukh7059 День назад +2

      सगळेच आलेत BJP कड... दलीत सुध्दा.

  • @satishdeshmukh7059
    @satishdeshmukh7059 День назад +31

    किती स्टेटमेंट बदलतो हा...

    • @yashJadhav670
      @yashJadhav670 День назад +4

      चढली की काही बोलायच ...
      उतरलावर पुन्हा मी अस काही म्हणतलं नाही ...😂😂😂

  • @karankadam022
    @karankadam022 День назад +50

    समाज म्हणजे...2-3 जिल्हे 😂😂😂

  • @prakashkulkarni2746
    @prakashkulkarni2746 День назад +60

    जरांगे यांनी एकाच उमेदवाराला पाठींबा दिला होता त्याला नोटाच्याही अर्धे मतं मिळाले 🤣🤣

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 22 часа назад

      😂😂😂😂😂

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 День назад +20

    पुढचे पाच वर्ष निवांत उपोषण करत बस..डबरी डबरी से .... आता तुझा बाजार उडाला.तुतारी वाजवत बस .... दावेंद्र तुझा आईचा नवरा ठरला...........खेळ खल्लास 😂😂😂😂😂😂

  • @nivrattidarwante8995
    @nivrattidarwante8995 День назад +38

    समस्त न्यूज चैनल ला विनंती आहे की अशा बावळट ला महत्त्व देऊ नका

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 22 часа назад

      त्यांची पण कमाई चालु आहे😂😂

  • @sagarchaudhari2676
    @sagarchaudhari2676 День назад +72

    डिपॉझिट जप्त झालं असत मनोज काही काय बडबड करत गडी

  • @JagannathGadakh
    @JagannathGadakh День назад +18

    एकटाच बसल्यावर सरकार लक्ष देणार नाही म्हणून सर्व जनाचे उपोषण करायचे याला

  • @SangmeshwerMangnale
    @SangmeshwerMangnale День назад +9

    भुजबळ साहेबाला पाडण्यासाठी प्रचार केला ना दादा मग काय झालं पडले नाहीत भुजबळ साहेब ही ओबीसी ची ताकद आहे

  • @bomkarj
    @bomkarj День назад +20

    याचा सुफडा साफ झाला असता..म्हणून अजून अब्रू जायला नको..म्हणून दोन्ही निवडणूकीत पळ काढला..वर म्हणतो " आम्ही मैदानातच नव्हतो "😂😂😂😂😂😂

  • @shridharyadav4677
    @shridharyadav4677 День назад +15

    तुझी शरद पवार यांनी सुद्धा लायकी काढली

  • @dineshjadhao3903
    @dineshjadhao3903 День назад +14

    आमरण उपोषण कशाला मंनतात है तरी माहीत आहे का........

  • @ms.shinde1346
    @ms.shinde1346 День назад +14

    बिचुकले झाला हा दुसरा आता😅😅😅😅😅

  • @narendramali9829
    @narendramali9829 День назад +7

    जे दुसर्‍यांसाठी खडडा खणतात,देव अगोदरच त्यांच्यासाठी खडडा खणून ठेवतो .

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 День назад +17

    थापा मारू नका 15 आमदार पाडणार होते व 113 आमदार पाडणार होता नाव घेऊन राजेश टोपे सोडलं की एकही पडला नाही फसवणूक ही जास्त दिवस टिकत नाही

  • @vijaythakare8614
    @vijaythakare8614 День назад +9

    याला आता जास्त भाव देऊन हिरो बनवू नका. बस झालं आता याचे.

  • @ambadasparve7440
    @ambadasparve7440 День назад +18

    पत्रकारांनी याला जास्त महत्त्व देउ नये

  • @sunilwani1606
    @sunilwani1606 День назад +27

    तुझ आणि मराठा समीकरण कधी चालणार नाही तु उगाच स्वःताला मोठ करण्यासाठी आमच्याशी खेळ खेळणं बंद कर तुला भरपूर पाठिंबा दिला पण आता आमचा विश्वास उडाला

  • @RangnathJadhav-u7l
    @RangnathJadhav-u7l День назад +30

    ओबीसीच्या तीन पिढ्या रिंगणात येऊ देणार नव्हता त्याचं काय झालं तरंगे

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 День назад +11

    लय हसू येत याच😂😂😂😂😂 🐒

  • @sagarchaudhari2676
    @sagarchaudhari2676 День назад +33

    अंतरवाली सोड आत

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if День назад +1

      अंतरवलीचया लोकांनी हकलला पाहिजे याला

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 День назад +12

    तुम्हाला मैदानात यायला कोण नको म्हणाले.

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar5495 День назад +24

    फक्त चार दिवस अमरण उपोषण फक्त गोरगरीब नाही फक्त काका आणि बारामती यांना मोठे करायचे आहे 😂😂

  • @sagarchakane7904
    @sagarchakane7904 День назад +16

    सहा दिवस 😂 उपोषण असतं

  • @user387-d1y
    @user387-d1y День назад +44

    धन्यवाद झारांगे स्वतःच्या फायद्या साठी मराठा समाजाला वापरल्या बद्दल
    ओबीसी मराठा मधे भांडण लावल्या बद्दल
    आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुझ्या अडाणीपणा मुळे भरपूर हसवल्या बद्दल👍🏻

  • @new-dh6ee
    @new-dh6ee День назад +24

    काका चा आदेश अंतिम?

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 День назад +48

    अख्खी मविआ सोबत घेऊन फिरतोय आणि म्हणतोय गोरगरीब समाजासाठी काम करतोय..😂

  • @swapnilwalunj4897
    @swapnilwalunj4897 День назад +18

    मीडिया वाले कशाला जातंय रे यांच्याकडे .. आणी वरून विचारताय मुंबई जाम करायचं काही नियोजन आहे का

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if День назад

      हे मिडिया वाले आगीत तेल ओतण्याचे काम करतात.

  • @shubhampanchal7448
    @shubhampanchal7448 День назад +26

    जरांगे पाटील तुमचाच सुपडा साफ झाला की हो या वर बोला काही तरी

  • @technoideain8786
    @technoideain8786 День назад +19

    0:43 आमरण उपोषणाची व्याख्या बदलली या माणसामुळे

  • @prashantpise2690
    @prashantpise2690 20 часов назад +2

    जरांगे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजलि आमरण उपोषणादरम्यान झाला मृत्यू

  • @chhhhhhhhhhhhhhh688
    @chhhhhhhhhhhhhhh688 День назад +15

    बायको कडे पण पहा जरा

  • @जयहिंद-ब7र
    @जयहिंद-ब7र День назад +5

    धनंजय मुंडे व पडळकर व भुजबळ निवडुन आले याबद्दल बोला

  • @balajiwaghmare4517
    @balajiwaghmare4517 День назад +17

    तुझं कोणी आयकणार नाही

  • @kingofmaharashtra1678
    @kingofmaharashtra1678 День назад +21

    किंग ऑफ चपटी 🥃🥃

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 День назад +23

    पाटील ऐनवेळी शेपूट घालून पळाला

  • @शिवहरीघुले
    @शिवहरीघुले День назад +19

    तू ऐकला बैस उपोषणाला

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 День назад +6

    यांच्या मुळे जाती जतीत तेढ, यांच्या SIT चौकशीचे काय झाले.

  • @shivmore6660
    @shivmore6660 День назад +7

    देवेंद्र फडणवीस ला वैयक्तिक टार्गेट करणे,खालच्या पातळीला जाऊन बोलणे हे आढचणीच ठरणार आहे,तो पुन्हा आला आहे,जरा दमाणी

  • @prashantchaudhari7760
    @prashantchaudhari7760 День назад +28

    तुतारी सुपारी एजेंट active now 😂😂

  • @Kailas_patil_21
    @Kailas_patil_21 День назад +24

    काय उर्जा आहे साहेबाची

  • @जयश्रीराम-त6छ
    @जयश्रीराम-त6छ День назад +26

    तुतारी पण वाजली नाही, आणि मशाल पण विझली...😂😂😂

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy День назад +23

    समाज समाज काय रे... निवडूनुकितून माघारी घेतानी समाजाला विचारलं का

  • @Pramodgaikwad9248
    @Pramodgaikwad9248 День назад +15

    जरांगे पाटील तुम्हालाही एक संधी होती आता मला नाही वाटत मराठा तुम्हाला साथ देतील विधानसभेची संधी तुम्ही गमावली

  • @akshaypisal4198
    @akshaypisal4198 День назад +16

    आर गप बस आत्ता

  • @Ramanmadhapure
    @Ramanmadhapure День назад +6

    वाजवा तुतारी 🎷🎷😂😂😂

  • @sandipgadhave332
    @sandipgadhave332 День назад +5

    अमरण उपोषण हे आता पर्यंत 7 वेळा केलं आहे याने, अरे काय लोकाला मुर्खात काढत आहेस 😂😂😂

  • @VJP77
    @VJP77 21 час назад +2

    सुपडा साफ झाला असता की नाही माहीत नाही, पण तुमचा डाव समाजाने वेळेवर ओळखला म्हणून, तुमचाच सुपडा साफ केला, आणि म्हणे मैदानात नव्हतो, तर मग 15 दिवस कोण फिरत होत bjp 🚩 पाडण्यासाठी, समाजाला कोण सांगत होत, समाज हुशार आहे लोकसभेला त्यांनी जसा कार्यक्रम केला ते आतपन करतील, मग याचा अर्थ काय,? जय शिवराय🚩🙏

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 День назад +24

    तुमच्यासारखी गरिबी सगळ्यांना मिळो 😂

  • @Vicky-gs6nd
    @Vicky-gs6nd 21 час назад +2

    गोर गरीबांचे.......कंटाळा आला या शब्दाचा

  • @bgmember2691
    @bgmember2691 День назад +17

    Time pass माणूस 🙏🙏🙏

  • @SK-xz4qw
    @SK-xz4qw 22 часа назад +2

    नाक कापले तर भोक आहे म्हणणारा... फक्त चाटील😂😂

  • @Rrrree825
    @Rrrree825 23 часа назад +3

    तो
    माग उभा असलेले सरपंच पण jam वैतागला aahe अस दिसत 😂😂

  • @ajayshingade5861
    @ajayshingade5861 21 час назад +1

    समाजाचं काही म्हणणं नाही तू मर तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 День назад +5

    मन्या तु तर येवल्यात उपटायला गेलता काय 😂😂

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 День назад +5

    मराठा समाजा ने जारंगेना नाकारल, यांनी समाजाच्या भल्यासाठी आंदोलन करावं राजकारणासाठी नाही , मराठा ओबीसी असा भेद नको या राज्याला..

  • @royalmaratha9035
    @royalmaratha9035 День назад +6

    इस इंसान ने हम मराठों का नाम खराब कर दिया... हिरवों के साथ जा कर बैठ गया..जय महाराणा , जय छत्रपति शिव राजे....।। राम।।

  • @shrutirasal766
    @shrutirasal766 19 часов назад +2

    समाजाची काही भूमिका नाही.मी मराठाच आहे

  • @KeshavWaghmode-zb6zv
    @KeshavWaghmode-zb6zv День назад +4

    संजय राऊत चे अपडेट वर्जन 😂😅