साखरखेर्डा सारख्या आडवळणाच्या छोट्याशा गावात इतका सुंदर कार्यक्रम संपन्न झाला. प. पू. प्रल्हाद महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित श्रोत्यांना शब्दशः विठ्ठलमय करून गेला. विठ्ठलाच्या भक्ती भावात चिंब भिजवून गेला. नशीबवान श्रोते ! असा अविस्मरणीय प्रसंग पुन्हा येणे नाही. -- तेजराव काशिराव देशमुख, साखरखेर्डा ता. सिं. राजा जि. बुलडाणा
अप्रतिम सादरीकरण महेश दादा ! हा कार्यक्रम खरोखर अविस्मरणीय आहे . अमरावतीच्या कार्यक्रमात तुला लाईव्ह ऐकता आलं आणि कार्यक्रमानंतर तुझी भेट झाली , ह्या आनंदात मी असतांनाच अचानक एके दिवशी मी फेसबुकवर साखरखेर्ड्याच्या कार्यक्रमाबद्दल वाचलं, जेथे मी लहानपणापासून जाते , अशा साखरखेर्ड्यासारख्या पवित्र तीर्थस्थानी माझ्या आवडत्या गायकाला ऐकण्याचा योग जुळून आला आणि कार्यक्रम सुद्धा तितकाचं अप्रतिम झाला . कार्यक्रमानंतर मुकुंद काकांची सुद्धा भेट झाली . तुला पुन्हा एकदा भेटायंच होतंच , पण आता भेटूया पुन्हा कधीतरी ... लवकरच !!
Mahesh kaka, you are absolutely amazing....... Your simplicity, honesty and purity completely reflects in your music then may it be your active singing or compositions !!! You truely make me believe in god and while listening to not only this song but all the songs you sing it feels like god himself has come down to listen to you !!!!! Thanks a lot for being who you are !!! It is a blessing to us that we are in this generation to hear your music !!! I do not have more words to express myself ......
Totally agree with you.they say u cannot understand or see god but only experience him,I feel the truth in that when I listen to his soulful singing,which makes me experience god,iam lost when I listen to him.,tho I don't understand what he sings.lovw from Chennai
How Divine it was...thank you so much Dada...for taking us to Pandharpur...literally felt like I was at Vitthal Darbaar...the audience recitation after You was amazing !😊🙏
Apratim karkram mahesha sir amhi pandhariche sukha mila leave 1:58
Exemplary humility in inspiring the crowd to join him, and then appreciating them when they did a great job as chorus!! Simply Divine !!
रोज ऐकते हा अभंग पण मन भरत नाही !! महाराज प्रसन्न झाले असतील तुमचा हा अभंग ऐकून 🙏🙏
साक्षात विठ्ठल आहेत महेश दादा🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
साखरखेर्डा सारख्या आडवळणाच्या छोट्याशा गावात इतका सुंदर कार्यक्रम संपन्न झाला. प. पू. प्रल्हाद महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित श्रोत्यांना शब्दशः विठ्ठलमय करून गेला. विठ्ठलाच्या भक्ती भावात चिंब भिजवून गेला. नशीबवान श्रोते ! असा अविस्मरणीय प्रसंग पुन्हा येणे नाही.
-- तेजराव काशिराव देशमुख, साखरखेर्डा ता. सिं. राजा जि. बुलडाणा
Khup chan maheshdada samaksh Tumacha karykram yiknyacha yog yava vitthala charni prrthana🙏🙏
खरोखरचं मनाला आणि काळजाला भिडणारा आवाज 🙏🙏👌👌🙏🙏
🌷🌷राम कृष्ण हरि🌷🌷
🙏🙏खूपच छान अभंग व गायन,काळजाला भिडणारा आवाज ऐकून मनाला प्रसन्नता वाटते, पांडुरंगाची कृपा आहे. !!माऊली!!धन्यवाद... 🙏🙏
अप्रतिम सादरीकरण महेश दादा ! हा कार्यक्रम खरोखर अविस्मरणीय आहे . अमरावतीच्या कार्यक्रमात तुला लाईव्ह ऐकता आलं आणि कार्यक्रमानंतर तुझी भेट झाली , ह्या आनंदात मी असतांनाच अचानक एके दिवशी मी फेसबुकवर साखरखेर्ड्याच्या कार्यक्रमाबद्दल वाचलं, जेथे मी लहानपणापासून जाते , अशा साखरखेर्ड्यासारख्या पवित्र तीर्थस्थानी माझ्या आवडत्या गायकाला ऐकण्याचा योग जुळून आला आणि कार्यक्रम सुद्धा तितकाचं अप्रतिम झाला . कार्यक्रमानंतर मुकुंद काकांची सुद्धा भेट झाली . तुला पुन्हा एकदा भेटायंच होतंच , पण आता भेटूया पुन्हा कधीतरी ... लवकरच !!
It was a superb experience to listen to sing along with you
Mahesh kaka, you are absolutely amazing....... Your simplicity, honesty and purity completely reflects in your music then may it be your active singing or compositions !!! You truely make me believe in god and while listening to not only this song but all the songs you sing it feels like god himself has come down to listen to you !!!!! Thanks a lot for being who you are !!! It is a blessing to us that we are in this generation to hear your music !!! I do not have more words to express myself ......
Totally agree with you.they say u cannot understand or see god but only experience him,I feel the truth in that when I listen to his soulful singing,which makes me experience god,iam lost when I listen to him.,tho I don't understand what he sings.lovw from Chennai
Sweet
Jai shree vitthal pandurang vitthal Pandurang Jai Shivram Jai shivram Jai Hanumanji Har Har mahadev Har Har mahadev jai shivram
खुपच सुंदर महेश हा अभंग मी पहिल्यांदा ऐकला खूप छान प्रसन्न वाटले.तु गायलेले अभंग मला खूप आवडतात विठ्ठलाचे आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेतच 🙏🙏
साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले.🙏🙏
भजन अंभग ऐकावे तर फक्त महेश सरांचे कारण गोड स्वराने मन प्रसन्न होते . महेश सर आपण असेच भजन अंभग आम्हा ऐकवत जाऊ हीच विठ्ठल चरणी प्रार्थना धन्यवाद सर
महेशजी आपला हा अंभग ऐकल्या वर अगदि वारीचा आनंद अनुभवला आपण तादाकार च वाटला.
How Divine it was...thank you so much Dada...for taking us to Pandharpur...literally felt like I was at Vitthal Darbaar...the audience recitation after You was amazing !😊🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप सुंदर , साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडले.....🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐।विठ्ठल,विठ्ठल।।।।।।
इतके सुंदर भजन आहे इतक्या सुंदर आवाजात ऐकताना पंढरीचा देव भेटल्याची अनुभूती येते🙏🙏 धन्यवाद महेश दादा
Khupp chhan!! Mesmerizing one #Maheshian😇
🎉🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महेश सर आपले संगीत क्षेत्रातील योगदान उत्तरोत्तर वाढत जावे हिच पांडुरंग चरणी प्रार्थना 🎉🎉
Super se bhi upar...Nikhal anand...ya shivay dusare sukha nahi....
प्रत्यक्षात विठ्ठलाच्या वारीमध्ये प्रस्थान केल्याचा भास झाला अभंग ऐकून.अप्रतिम महेश दादा निशब्द 👌👌👌💐💐💐
Brilliant...
विठ्ठलाचा आशिर्वाद आहे तुम्हाला........... 🙏🙏🙏🙏
The Way You Interact Your Audience... Remembered The Indore Live I Attended......
What better way to start the day than listening to this divine music. 👍Stay blessed.
Thae thae vitthal vitthal 🙏🙏
खूपच सुंदर अभंग साक्षात तुझ्या रुपात विठ्ठलाचे दर्शन झाले
Great. Taking us to the divine feet of Viital while living thru this exemplary music. Proud to be an indian and be a part of listening to this 🙏🙏
दादा, अप्रतिम🙏🏻🙏🏻💖💖
ध्यान करू जाता आणि सुखाचे जे सुख ते पण करा upload
राग कलावती 🙏❤
Super!Pure divine soothing singing!Thanks Maheshji. Enjoying this spiritual feast as you transport us to the heavenly abodes.
Very loving, heart touching,
Aksharsha pani ala dolyatun khuuppp chan mahesh dada ❣️😍🤗
WOW KAKU MAHESH DAA
। आम्ही विठ्ठलाचे वारकरी ।
WOW MAHESH DAA
खूप सुंदर चाल आहे😊👌
Very very very nice singing. Thank you 😊
Jai Jai Vittal Hari Hari Vittal 🌹🙏🏼🙏🏼
क्या बात है .... !! लाजवाब
You make the day dada
Apratim mauli👌
दादा 🙏🙏🙏काय लिहु? नुसते तुमचा आवाज च कानात गुंजत आहे एक स्वर्गीय आंनद देउन जातं
Ya varshi palakhi prasthana pasun te ashadhi parynt dararoj ha abhang aiknare...dole band Karun aiktana vari chalalyacha bhas hoto😌🙏
Khupch Chan aahe
खुप सुंदर माझ्या आवडीचा अभंग आहे खुप मस्त
What a performance ! What an energy!
Ram Krishna Hari mauali
ठायी ठायी विट्ठल 🙏
superb.....
Superb response from the crowd.
Divine Singing 🙏
जणू अभिषेकी जी चं....
तुमचं गाणं तर उत्तम आहेच सर पण जे काही मधे मधे बोलता ना ते हि खूप श्रवणीय असतं.🎶
विट्ठ लाचा साक्षात्कार मंजेचे महेश दादा
Mahesh ji khupach chan 👌🏻👌🏻😍😍 mala yeyache hot o hya karykrama la pn nahi Jamal....😕 Pn khup chan zala kaeykram
Ekdam mast
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर
Mast mahesh dada
Vittala vittala🙏👍
🌹🌹🙏🙏👌👌🥀🥀
Kup chan gatha Tumi mala tumca avaj kup avdtho.....
Aap ke sabhi gane aplod karo 🙏
Kalvati raag ahe ka ha
Very nice
Apratim avajat haraun jato
Goodmorning sir
VERY FUNNY MAHESH DAA
Raag?
कलावती
Beautiful singing, but balance of sound needs to be perfect, the voice of singer should be overpowering!