मल्लिकार्जुन मंदिर, बारामती | स्थापत्य कलेचा उत्तम नमुना |Oldest Temple Near Pune|Mallikarjun Mandir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • मुख्य रस्त्याची वहिवाट सोडत आजूबाजूच्या खेडय़ांमधून फिरू लागलो, की अनेकदा काही स्थळे अचानक धक्का देत समोर उभी टाकतात. बारामती रस्त्यानजीकच्या लोणी भापकर गावी जेव्हा प्रथम गेलो, त्या वेळी तिथले शिल्पवैभव पाहून असेच झाले.
    मंदिराची रचना हेमाडपंथी पद्ध्तीने केलेली आपल्या पाहायला मिळते.
    मंदिराच्या समोर असलेली पुष्करणी सुदधा मन मोहून टाकते एवढं सुबक काम केलेले आहे.
    Follow me on
    Instagram - / sachinpurivlogs
    / fort_adventure_official
    Facebook - / sachinpurivlogs
    Contact us: sachin.puri2@gmail.com
    Do not forget: Like, Share and Subscribe.
    Thank You For Watching.

Комментарии • 27

  • @Paulvata
    @Paulvata Год назад +2

    अपरिचित आणि तितकेच सुंदर मंदीर अतिशय उत्तम पद्धतीने दाखवल्या बद्दल सचिन सर प्रथम तुमचे आभार..
    पुष्करणी तलाव, वराह शिल्प, मंदिरातील दगडी झुंबर आणि कलात्मक शिल्प पाहताना व्हिडिओ कधी संपतो हे कळतच नाही.. व्हिडिओ अजुन मोठा असावा अशी हुरहूर लागून राहते.. असचं महाराष्ट्राचं दुर्लक्षित आणि सुंदर वैभव दाखवत चला.. तुमच्या पुढील व्हिडिओ साठी #पाऊलवाटा टीम कडून खुप खुप शुभेच्छा..🚩🙏🚩

    • @SachinPuriVlogs
      @SachinPuriVlogs  Год назад +1

      धन्यवाद भावा अशीच तुमची साथ असू द्या 👏 😍

  • @Atulpachkhande
    @Atulpachkhande Год назад +1

    Cinematic shoot अप्रतिम ❤😊

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 Год назад +1

    ♥️♥️♥️♥️

  • @virendra9431
    @virendra9431 Год назад +1

    खुप छान माहिती 🙏🤞

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Apratim. Khoop. Sundar..

  • @rajushinde7269
    @rajushinde7269 Год назад +1

    Very nice bhai

  • @ashugaming3781
    @ashugaming3781 Год назад +1

    Big fan sachine sir ❤

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 Год назад +1

    Chan

  • @stillart100
    @stillart100 4 месяца назад +1

    Thanku

  • @truptidadge7426
    @truptidadge7426 Год назад +1

    Nice Bhiya 🥰

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 Год назад +1

    Masach DADA

  • @sachinvasekar6823
    @sachinvasekar6823 Год назад +1

    Kadak

  • @sadshayari01
    @sadshayari01 Год назад

    Bhai aap apna channel ko bachna chate ho kya Ripley do