US वरुन आले पाहुणे। Office च्या कामाचा झाला जुगाड। भातशेती❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • Thank you for watching this video ❤️

Комментарии • 993

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +8

    तुझा व्हिडिओ आला की मन खूप खुश होते कृष्ण जरी काळा होता तरी सगळी मथुरा त्याच्या वर जिवापाड प्रेम करत होती व त्याचे सवंगडी हे त्याच्याशिवाय पूर्ण नव्हते जिथे सवंगडी तिथे कृष्ण असलाच पाहिजे तसेच तू कितीही काळा झाला तरी आमच्यासाठी तू कृष्णच आहे व हरकुळाचा सुद्धा अरे इतक्या पावसात काम करत असताना जराही थकवा जाणवत नाही व जराही न चिडता आनंदाने काम करत असून जेवतानाही जाताना किती खूशीने गेला खरच हे एक शेतकरी करू शकतो व स्वतः कमी शिकला तरी श्वेताला व तिच्या कामाला आणि शिक्षणालाही इतका रिसपेक्ट करतो हे पाहून खरच तुला माझा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏कारण हा एका बायकोला अभिमान वाटावा असा विचार आहे व असा नवरा व हे सुंदर विचार करणारा नवरा प्रत्येक बायकोला मिळणे अभिमानास्पद आहे शेवटी हे तुझ्या आई आणि वडील यांचे संस्कार आहे तुझे वडिलही आईला खूप मान रिसपेक्ट प्रेम आणि सगळ्यात महत्वाचे विश्वास जो संसारात खूप महत्त्वाचे मानले जात असते व त्यानेच संसार सुखाचा होतो खूप छान व सुंदर व्हिडिओ 👌👌👌✌✌✌😊

  • @radhan6424
    @radhan6424 2 года назад +4

    कोंकणात आता म्हाताऱ्या कोताऱ्यानशिवाय कोणी उरले नाही, मग नेट साठी टॉवर कोणासाठी आणि काय म्हणून कोणी बांधेल? हे शेवटचे वाक्य ऐकताना तुझ्या चेहऱ्यावर क्षणभर पसरलेले दुःखाचे सावट पाहून जीव गलबलला. पण तू अर्थात धीराचा आहेस. परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद तुला परमेश्वर देवो.

  • @geetajagade2653
    @geetajagade2653 2 года назад +25

    काय बाबा, आजकाल अनिकेत चे दर्शन नियमित होत नाहीत.आम्ही खूप वाट पाहतो रोज रोज.सवय झाले, काय करणार.तुझ्याकडे आलेल्या पाहुण्यांना पाहून असं वाटतं की,अनिकेत एक असा सेलिब्रिटी आहे जो आपल्या प्रत्येक फॅन ला फॅमिली मेम्बर मानतो आणि प्रत्येकाचे आदरातिथ्य करतो.हा त्याचा चांगला गुण आहे.अनिकेत आई,बाबा,आजी,श्वेता,चिनू सगळ्यांना रोज एक मिनिट का होईना ब्लॉग मध्ये इंव्हॉल कर छान वाटतं. तुझी मालवणी बोली खूप आवडते.वरचेवर ऐकवत राहा. शेतीसाठी शुभेच्छा!

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад

      Sorry

    • @geetajagade2653
      @geetajagade2653 2 года назад +1

      सॉरी नको रे म्हणू,भावना समजून घे.एखादया चातकासारखी सगळे अनिकेत ची वाट पाहत असतात.आता श्वेता ही आले त्यामुळे जास्त कुतूहल असतं. उद्या नक्की काय.

  • @wakaro1
    @wakaro1 2 года назад +2

    अरे तुझ्या लाइफस्टाइलचा कोणालाही हेवा वाटावा. कमी शिकल्याचा खेद कशाला करतोस . काय कमाल करतो आहेस ती कमाल कोणी करू शकत नाही. जसा आहेस तसाच राहा. आमचे अनेक आशीर्वाद.❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🇭🇲🇭🇲🇭🇲

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 2 года назад +26

    Hi अनिकेत,
    आजचा व्हिडिओ खूप छान. पावसातला तुझा गाव खूप छान दिसतो. गेली दोन वर्ष, तुझ्या video मधून शेतीची सगळी process पाहिली. मी bedridden आहे,पण तू व्हिडिओ मधून स्वर्गीय कोकण च स्वर्गीय सुख देतोस. Thanks a lot. श्वेता. Cha विषय आला की गोड laajtos. असो, शेवटी बरोबर बोललास. शेतकरी टिकला तर सर्व काही टिकेल. 👍👍

  • @reshmakhatu3665
    @reshmakhatu3665 2 года назад +1

    शुभ सकाळ अनिकेत.आम्ही आता पर्यंत तुझा तू शेती करतो म्हणून आदर ,आणि कवतुक करत होतो पण आता तुम्हा दोघांचं ही म्हणजेच तुझ्या बायकोचं आणि तुझ अस दोघांचं ही खरच खूप कवतुक कारण आताच्या या जगात तुम्ही दोघांनी जो निर्णय घेतलाय आणि दोघं ही त्या साठी जी मेहनत जो त्याग करताय खरच सलाम त्या साठी.आजच्या स्वतः हला आधुनिक म्हणून घेणाऱ्या सर्व मला मुलींनी याचा इचार खरच करावा. नुसते आम्ही ब्लॉग करतो आम्ही you tub channel चालवतो हे yevdhch नसतं हे तुझे ब्लॉग बघून कळत . फेमस होण्यासाठी न करता लोकांना त्यातून काहीतरी शिकता यावं मनोरंजन होईल याचा ही खूप विचार करतोस याचा आनंद होतो.छान असाच प्रगती करत रहा तुम्हा लक्ष्मि नारायणाच्या जोडीला खूप खूप आशिर्वाद. श्रीस्वमी समर्थ 🙏

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 года назад +11

    अनिकेत पावणा देवीच्या कृपेने एअरटेल टाॅवर लवकरात लवकर हरकुळात येवाे ही प्रार्थना🙌👏🙏🙇 खूप वाईट वाटते ऐकायला लाेकं गाव सोडून मुंबईत जातात, फक्त म्हातारी माणसे आहेत गावात.... खरेच प्रत्येक घरातील एक तरी मुलगा, मुलीने शेतीची आवड जाेपासून शेती राखली तर काेकण प्रगतशील नक्की च हाेणारच, जय पावणादेवी.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +1

    अत्यंत सुंदर ब्लॉग, संगीताची आणि पाऊसा ची एकदम नंबर सांगड या ब्लॉग मधे दिसली, कोकणाची बातच काही न्याहरी, शेतीची कामे बऱ्यापैकी आता सुरुवात झाली, खुप मस्त जुगाड़ केलास, मजा आली👍

  • @TravelWithChetu
    @TravelWithChetu 2 года назад +11

    रेस्पेक्ट श्वेता साठी जास्ती वाडली इंजिनियर असून तुला पण सपोर्ट करते.. या युगात एवढी चांगली मुलगी मिळण अशक्य झालं आहे..
    खूप खूप प्रेम तुला अनिकेत ❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 года назад +1

    अनिकेत तू खुप चांगलेच काम करत आहेस ते म्हणजे शेती जे आज कोणीही तरुण मुलं करीत नाही शेती विकून शहरांत जायचं बघतात.

  • @santoshsawant7078
    @santoshsawant7078 2 года назад +23

    Hello aniketh
    लाॅकडाउन पासून मी तुझा फॅन झालोय,तुझा विडीओ नेहमी पाहातो, तुझ्या लाईफ ची प्रत्येक जर्नी तू दाखवत आलायस, तसंच श्वेता वहिनी आणि तुझ लग्न कसं जमलं,कि तुमचं लव मॅरेज होत,हे ऐक छान ब्लोग बनवून सांग, तुम्ही एकमेकांना कसं पसंत केलं,हे ऐकायला खूप छान वाटेल, बाकी जसा आहेस तसाच राहा कायम,बदलू नकोस, मित्र परिवार पण तुझा खूप छान आहे,

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад

      Thank u

    • @rohitmandavkar6276
      @rohitmandavkar6276 2 года назад +2

      Aniket nakki sang...
      Tumhi kase bhetlat
      Tumachi love story
      Aamhala Yaikayla Aavdel.
      Plz nakki sang.
      Is humble Request 🙏🏻

  • @yashitarasam2948
    @yashitarasam2948 2 года назад

    खूप छान व्हिडिओ तुझे हे शेतीचे व्हिडिओ तरुण पिढी साठी प्रोत्साहन देणारे आहेत असेच नवीन व्हिडिओ शेतीवर काढ म्हणजे तरुण मुले शेतीकडे आकर्षित होतील👍🙏

  • @sujatashinde7993
    @sujatashinde7993 2 года назад +7

    नक्कीच अनिकेत शेतकरी हवाच. आज तर पाऊस, हिरवळ, धुकं अप्रतिम. बाबल्या smile एक नंबर .बाबल्या ने सध्या छोटी छोटी मदत आणि शिकणे गरजेचे आहे. अनिकेत तुझ्या हाताखाली पुढची पीढी तयार होतेय.

  • @rupalipachupate5781
    @rupalipachupate5781 2 года назад

    हाय ..दादा..खूप सुदर आहे तुझ कोकण स्वर्ग आहे ....आम्ही कराडकर आहे ....आमच्या कडची शेती बघून बघून थकलो आता ....तुझी महेनत हँटसौफ भावाला ऐवढी मेहनत आमच्या इकडचे करत पण नाही त हयाच्या म्हणजे आमच्या इकडच्या मुलांनच्या आई बापानी कमवून ठेवले तर उडया मारतात ...तु ऐवढ कष्ट करतो हे बघून ....काय तरी घयाव हया पोरानी .....आणि तुझा आवाज खूप गोड आहे... खूप मोठ मन आहे ...तुमची सगळी लोक छान आहे त

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 2 года назад +3

    खूप छान निसर्ग अनिकेत 👌, तुझी मालवणी भाषा खूपच छान वाटते ऐकायला....पावसात काम करताना raincoat सारखं काहीतरी घाला🙂
    कष्ट घेता‌ तुम्ही सगळे ❤️.....खरंच आहे शेतकरी नाही जगला तर लोकांना खायला मिळणार नाही...समजत नाही ह्याचे महत्व कोणालाच.....
    नेटवर्क चे लवकर होऊ दे हीच शुभेच्छा 🙏🏼

  • @sunandagavit7224
    @sunandagavit7224 2 года назад +1

    खूप सुंदर कोकण चा निसर्ग.. अप्रतिम सौंदर्य.. खूप छान दादा

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад +1

    टाॅवरच निर्णय जागतिक पातळीवर... 👌👌👌👌💐

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 2 года назад +20

    स्वतः ला कधीच कमी समजू नये सगळ्यांना विशेष गुण देवाने दिले आहेत, keep making new vlog तुमचे गावं agrotourisum साठी छान आहे

  • @sushantpawar5362
    @sushantpawar5362 2 года назад +1

    ब्लॉग ची वाट पाहतो रोज पण येत नाहीत,आता सवई झाली आहे. ❤️❤️❤️

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 2 года назад +10

    खूप छान होता अनिकेत व्हिडिओ आणि व्हिडिओ टाकत जा अगदी 5 मिंटचा तरी टाकत जा बर झालं स्वामींच्या कृपेने श्वेता ला ऑफिस भेटलं काळजी घेवा सोईन रहावा श्री स्वामी समर्थ🙏🙏😍😍

  • @avighorpade2071
    @avighorpade2071 2 года назад +1

    माझी मैत्रीण मोना तिला पत्या खूप आवडतो

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964 2 года назад +3

    लयभारि खुप मेहनतीने आहेस अशिच मेहनतकर आनिबरका शेवताकडुन आई आजिचि मदत नघेता तिला काळा जिरगा भाताची रेसेपि आनिकायतरीबनवायला लवकर सांग आमि वाटबघतोय

  • @vaishalibutte8034
    @vaishalibutte8034 2 года назад +2

    तुझ feild पण खूप महत्वाचं आहे.. लोकं तुला पाहून inspire hot ahet.. शेती मध्ये इंटरेस्ट घेत आहेत..तु इतरांना help करतोस. ते पाहून पण खूप भारी वाटत..
    तुम्हाला पाहून गावाकडे आताची पिढी परत शेतीकडे वळेल..
    आणि नेटवर्क issues pn लवकर solve होईल.. हीच पावणा देवी चरणी प्राथर्ना..

  • @keertijadhav6575
    @keertijadhav6575 2 года назад +4

    Chan jugad ahe.....gavi rahunch kam karaych ahey....mag 100 jugad ahet...and jyala nahi karaych ahe tyala 100 reason ahet.....waaaa great jugad

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 года назад +1

    निसर्ग सौंदर्य खूप छान, दादा तू खूप मेहनती आहेस, मासे पकडायला जाल तो विडिओ दाखव दादा, thanks

  • @shivalandge2802
    @shivalandge2802 2 года назад +32

    बाबल्या शाळेत जातो का नाही
    त्याला शेतीची खूपच आवड दिसतेय
    पण त्याला तेजस नको चालू देऊ तो आजून लहान आहे जरी दिला तरी कोणीतरी सोबत राहा

  • @santoshnarvekars841
    @santoshnarvekars841 2 года назад

    कोकणची माणसे साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी
    खूप छान व्हिडीओ भावा...... खूप खूप शुभेच्छा....❤️👍

  • @jyotimhatre630
    @jyotimhatre630 2 года назад +20

    व्हिडिओ नेहमी प्रमाणे खूप छान 🥰 पत्त्या आणि तुझी जोडी एक नंबर पण सध्या पत्या दिसत नाही.गेल्या वर्षी दोघांनी मिळून एकत्र नागरणी केली होती..

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад +1

      Disel udya ❤️

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 2 года назад +2

      @@goshtakokanatli ameriketun aalelya parytankancha video thoda jast vel hava hota. Aani te koknatalech hote ka??

  • @prakashvasatkar488
    @prakashvasatkar488 2 года назад

    अनिकेत मी पोलिस खात्यात नोकरी करून तुझे व्हिडिओ नेहमी वेळ काढून लॉक डाऊन पासून पाहत आहे मला तुझ्या गावला भेट द्यायची आहे खूप सुंदर आहे गाव 👍

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 2 года назад +36

    श्री स्वामी समर्थ 🙏♥️
    आतुरतेने व्हिडिओ ची वाट पाहत
    सगळे ☺️☺️

  • @shaileshghorpade5688
    @shaileshghorpade5688 2 года назад

    तुझे ब्लॉग बघितल्यावर मनाला एक प्रकारचे समाधान मिळते... 🙏👍

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 2 года назад +8

    अनिकेत पावसाळ्यात शेतीचे विडिओ बघायला आतुरतेने वाट बघत असतो. तरी यावेळी गवत भरणे. भाजावळ ह्याचे वीडियो बनवले नाही. तेही बघायला आवडतात. आजी लव यु.

  • @indiaandyousu4748
    @indiaandyousu4748 2 года назад

    तुझे कोण कान चावतो की नाही , गमंत केली पण तू खूप मेहनत घेतोस अभिमान वाटतो तुमच्यासारखी आशी मुल आनंदाने काम करतात

  • @अर्चनाफडतरे
    @अर्चनाफडतरे 2 года назад +12

    अनिकेत रोज व्हिडिओ टाकत जा खूप मिस करतोय

  • @praveenjoshi8835
    @praveenjoshi8835 2 года назад +1

    Aniket tu swathala kami lekhu nakos karun tuzya kadun khoup kahi shikayla milte aamhala tu kharach khup khup khup great aahes 1 natu mhanun, 1 mulga mhanun, 1 friend mhanun aani aata navra mhanun👍👍👌👌👌

  • @atishthakur8152
    @atishthakur8152 2 года назад +10

    रोज व्हिडिओ टाकत जा अनिकेत......स्पेशली पहिल्या पावसाची मज्जा वाले.

  • @komalghule719
    @komalghule719 2 года назад +1

    Tuja prayatnana nakkich yash milel. Aniket swatala kami samju nako kuthetari tula aasa vattat aasel ki sweta evdi shikli aani apan nahi pan navin savsar aasla tari ekmekana saportive aahat tumhi. 👌👌👍

  • @bhausahebchavan3392
    @bhausahebchavan3392 2 года назад +5

    अनिकेत दादा लवकरच तुझ्या गावात आईतुळजा भवानिच्य । कृपेने लवकरच जिवो कींवा ईयेरटेल चा टावर उभा होईल 🙏🙏🙏🙏Gn 😘

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 2 года назад

    मजा येते गावचं वातावरण अनुभवायला, मस्त झाला विडिओ

  • @dineshnhavi4024
    @dineshnhavi4024 2 года назад +8

    दादा बॅक ग्राउंड धून चांगली आहे ऐकला भारी वाटते

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 года назад +1

    शेती करता हे बधून खूप छान वाटत निसर्गात राहायला मिळत👍विडीओ मस्त 👌

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 2 года назад +3

    Net jugad mast hota job ajibat sodu nakos shwetacha job milat nahi ahet tujhe sheti che video baghayla khup aavdtar yavarshi nakkich try kar amhala Navin kahitri baghayla milel nice video😊😊keep smiling 😊

  • @amitjoshi7423
    @amitjoshi7423 2 года назад

    मित्रा वीडियो खूप छान होता...... चला कोण तरी शेती करत आहे हे बघुन चांगला वाटला .......कोणीच शेती नाही तर उपाशी राहवे लागेल .....यंदा छान होईल शेती 👍

  • @manyashete4734
    @manyashete4734 2 года назад +39

    शेती करणे हे जगातील सर्वात मोठे शिक्षण आहे भावा आम्ही तुझ्या कडून शिकत आहे शेती कशी करावी शेती साठी all the best 👍👌❤️

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад

      Thank u

    • @multi3491
      @multi3491 2 года назад +1

      Aaji khay aasa disali naay
      Mast bolta ti prasna vicharta ta maka lay aavadta
      Bari aasna aaji
      Eklich asta gharaaat
      Maka jaam bhari vattha tika bhagun

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 года назад +1

    गावाकडील विडिओ नेहमी च खूप चांगले असतात कारण निसर्ग रम्य कोकण धन्यवाद

  • @kishorkayangude3400
    @kishorkayangude3400 2 года назад +4

    दादा छान आहे विडीओ तुला पाहून शेती आवड निर्माण होते वहिनी ना शेतात नको नेहु वहिनी ना अजून सवय झाली नाही आई कशी आहे आई ला नमस्कार सांग जय जवान जय किसान

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 2 года назад +1

    अनिकेत आता श्वेता ला एक बाईक घेऊन दे स्कूटी मग तुझी धावपळ कमी होईल

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 года назад +35

    Don't underestimate yourself. The work and decision u had taken is dream for everyone who feels to work on farm. But practically not possible for everyone.

  • @sudamshimpi7972
    @sudamshimpi7972 2 года назад +2

    तु समोर दिसला की आमच्या घरात आनंदच येतो. असच आम्हाला निसर्गाचा सहवास देत रहा.धन्यवाद.

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 2 года назад +98

    तुझ्या ब्लॉग ची आतुरतेने वाट पहात असतो 🙏🙏

  • @sugandhazore4678
    @sugandhazore4678 2 года назад +1

    आम्हला तुझे शेतीचे व्हिडियो खपू आवडतात

  • @sachinkondekar9942
    @sachinkondekar9942 2 года назад +4

    दादा रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जा ना.व्हिडिओ नाही आला की त्या दिवशी झोप लागत नाही🙏🙏

  • @raopatil9442
    @raopatil9442 2 года назад +2

    छान आहेत तुमचे व्हिडिओस खरंच शेतात असल्याची जाणीव होते तुमच्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏🏼

  • @paramparikswad548
    @paramparikswad548 2 года назад +3

    अनिकेत दादा खूप छान शेतकरी टिकेल तर सर्व काही पिकेल. मी एक वर्ष रत्नागिरी कुवारबाव मध्ये राहिलेले आहे त्यामुळे कोकनतला निसर्ग खुप जवळून पाहिला आणि कोकनातिल शेती तुमचे व्हिडिओ खूपच छान मी शेतकऱ्यांची मुलगी आहे त्या मुळे शेतात किती कष्ट करावं लागतं माहित आहे गणपती बाप्पा तुमच्या सगळया इच्छा पुर्ण करनार .

  • @navanathbhojane7456
    @navanathbhojane7456 2 года назад +1

    ट्रॅक्टर घ्यायचा ना दादा जास्त दमणार नाही तू छान व्हिडिओ आहे

  • @roopalisatpute6479
    @roopalisatpute6479 2 года назад +5

    अनिकेत..खूप खूप खरा खुरा माणुस आहेस तु..किती सरळ..साधा..कसलाही दिखावा नाही...जे आहे तसच् दाखवतोस...मला तुज़े सगळे vlogs आवडतात...आणि तुझी बायको पण छान आहे..तुझ्या सार् खिच्...no attitude..असंच राहा छान..😄😄🌹🥳🎂❤️

  • @aastik2066
    @aastik2066 2 года назад +5

    माणसं होती ती पण कमी झाली
    व्हती ती मुंबईस गेली राहिली ती म्हतारी माणसे

  • @aartidevle5425
    @aartidevle5425 2 года назад +1

    खुप सुंदर. शेवटची ओळ छान होती आवडली.👌👍🙏

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 2 года назад +3

    खूप छान व्हिडिओ आहे ❤️❤️❤️👌👌👌🙏🙏🙏

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 2 года назад

    Tu swatala kami lekhu nako tuze vichar sanskar ewde chan ahet ki shikshit manun pn fika padto. Tu sethkari ahes pn tuza kartutvane Tu atachya maulana khup changle vichaar det ahes. Tymule tula khup danywad v abhar. 👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 2 года назад +4

    Great hardwork 👍⚘⚘⚘⚘
    Nice scenery. Nature coverage 👌🙌

  • @pratikshapawar6429
    @pratikshapawar6429 2 года назад +1

    Shweta sathi respect ajun vadhala..example set kel tine itar muli n sathi.

  • @vedikagawade4433
    @vedikagawade4433 2 года назад +3

    🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 saglyat aadhi vahinila all the best 👍 ticha kamat yash milude swami charani prathana 🙏 ani chan vatt video baghun as vatt ki aami gavi aaloy ashech roj roj cha roj tumche video baghyala milude

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 года назад +1

    खुप खुप छान अनिकेत दादा मी नेहमी ब्लॉग बघतं असतो वहिनी आणी तु गणपतीनतर ये आमच्या गावाला

  • @reshmawaigankar8440
    @reshmawaigankar8440 2 года назад +7

    🙏🏻shri swami samartha 🙏🏻ganpati madhe yeto ahe ami tumala bhetayla

  • @deepakandhalkar7801
    @deepakandhalkar7801 2 года назад

    खुप हुशार व प्रेमऴ व प्रोग्रेसिव्ह आहेस तु अनु

  • @abhishekpatil8796
    @abhishekpatil8796 2 года назад +9

    Hello Aniket, I'm a regular viewer of your vlogs and they're awesome & addictive. This is my very first comment on any RUclips channel ever! :)
    Few suggestion from my side regarding you internet problem are,
    1] During my recent trip to kokan via radhanagari->Phonda ghat, I can see that underground cables are laid over by JIO, instead of asking them to erect a new tower, you can ask them for the Fibre Internet connection, it will solve both of your problems.
    2] if not Jio, then ask Airtel to provide the Fibre connection. (they also have some good plans with great speed)
    3] And last option would be, BSNL also has a wired internet plans available. (for that you would need to purchase the Router I guess)
    You can think of the above options as it will save you from travelling daily to Phonda and also you would not need to pay the rent.

  • @swatipawar1911
    @swatipawar1911 2 года назад +1

    Hi mi aurangabad varun ahe
    Jashi chaha sobat lagte khari
    Tashich aamhala aawadte saskali sakali goshta koknatlichi story ,🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @aniketlife7694
    @aniketlife7694 2 года назад +3

    खुप छान अनिकेत रासम तुझा विडियो ची अतुर्तेने वाट पहात असतो.. आणि या वर्षी तुझा वीडियो बघून नक्कीच तरुणांची आवड वाढली असनार तुला खुप खुप शुभेच्छा... अलिबागकर ।। अनिकेत म्हात्रे... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nehak6145
    @nehak6145 2 года назад +1

    Tujha sheti karnyacha utsah ekdam lajabab.sarv guni mitranchya madatine Kam joshat chalalele baghyla milale.kokamcha najara kharach khup bhari.

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 2 года назад +4

    अनिकेत दोन दिवस व्हिडीओ नाही टाकलास

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 2 года назад +1

    नमस्ते अनिकेत मी पंढरपूरच्यापायीवारीत आहोत तरी व्हिडिओ पाहायला मिळत नाही पण लाईक करते

  • @shrikantgajmal8583
    @shrikantgajmal8583 2 года назад +5

    विडीवो लवकर टाकीत जा वाट पाहवी लागतेय

  • @pranjalsawant8942
    @pranjalsawant8942 2 года назад +1

    Aniket che volg mhnje zee marathi var ek serial lagychi gaon gata gajali to baghtana kharch apn gavi ahot he feel vycha tasach aniket che volg baghtana hota.... Good job aniket khup chan vatta tuje volg baghtana... Mi pan malvan chi ahe

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 2 года назад +4

    Nice
    Nature in rainy season👌🏼

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 2 года назад +2

    खुपच छान व्हिडीओ होता. तुझी दिवसेंदिवस प्रगती होवोत हिच प्रार्थना .God bless you and your team,

  • @ShrunkhalaNaik
    @ShrunkhalaNaik 2 года назад +6

    Sheti 😍 So Happy For Vahini Saheb 😌 Loads Of Best Wishes 🤩

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад

    काय भावा दररोज व्हिडिओ पाहायला मिळत नाही आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @salonisantoshnaringrekar6485
    @salonisantoshnaringrekar6485 2 года назад +3

    अशीच प्रगती करू 💕🙏

  • @sumatishindenarsale9165
    @sumatishindenarsale9165 2 года назад

    अनिकेत स्वतः ला कधीच कमी समजू नये कारण तुझ्या कडून खुप काही शिकण्या सारखे आहे जे आम्हाला येत नाही .तु हसतोस खुप गोड असाच हसत रहा

  • @vinaygharat6062
    @vinaygharat6062 2 года назад +3

    Bhai tu kamal ahes👍

  • @vasudeosawant2563
    @vasudeosawant2563 2 года назад +1

    Yes agree. Shetkari tikel tar sarve kahi tikel..glad to see your interest in agriculture ..chadnichya mashanch video tak

  • @prathameshhaldankar1131
    @prathameshhaldankar1131 2 года назад +5

    दुसर एक काम करू शकतोस "Dongal" घे एक आणि एअरटेल च सिम घे आणि महिना हाय स्पीडचा रिचार्ज मार जेणेकरून श्वेता वहिनीला फोंड्याला सुध्दा जायला नाही लागणार..

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 2 года назад +2

    कोकण मनजे निखळ आनंद, समाधान 👍🏻👍🏻👍🏻✌️✌️✌️✌️

  • @rushikeshbansode4850
    @rushikeshbansode4850 2 года назад +3

    अरे दादा तुझ्या व्हिडिओ ची वाट बघतो आम्ही पंढरपूरकर

  • @alankarjadhav8384
    @alankarjadhav8384 2 года назад +2

    एकदम भारी वाटलं तूझे व्हिडिओ बघायचा आधीच लाईक करतो मी तुझा चेहरा बघितला की मन प्रसन्न होत खुप भारी आहे आहेस तू मी कणकवली त आल्यावर तूला भेटायला येणार

  • @mumbaitokarwar2463
    @mumbaitokarwar2463 2 года назад +16

    Mast aniket... always your video motivational 👌❤️🙏

  • @sagar8140
    @sagar8140 2 года назад +1

    Aniket users kami ahet manya ahe Pan javal pass lokanna help ni users kra kontyahi co.che mag tower yeil ani tu helpful ani hardworking ahes tar yahi kamala gati yeil
    Don't worry

  • @vaibhavpatil3362
    @vaibhavpatil3362 2 года назад +3

    Khup bhari vatal vlog ala tuza ...😍😍😍😍

  • @shilpapathak7792
    @shilpapathak7792 2 года назад +1

    Bhava khup mast vatate tuje video bhagala ase vatate ki aapan konkan madhe aahot so lucky your are you get such support family member and friends

  • @rohitmhatre6924
    @rohitmhatre6924 2 года назад +3

    😍Bhari Dada 😍love from Alibag👍

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 2 года назад +2

    अनिकेत आजचा व्हिडिओ पण नेहमी प्रमाणे छान श्वेताला फोंड्याला office sathi जागा घेतली चां झाले हा पर्याय मला पण सुचला होता आता छान झाले श्वेताला तिचे काम करता येईल आणि तुला तुझी शेती सांभाळता येईल छान आसीच पुढील प्रगति करा

  • @sagarmahadik1119
    @sagarmahadik1119 2 года назад +4

    Very nice brother ♥️😊

  • @bhushanparte13
    @bhushanparte13 2 года назад +1

    Just beleive... एक दिवस High speed नेटवर्क येईल गावात एकदम नक्की ❣️❣️

  • @aastik2066
    @aastik2066 2 года назад +5

    0:25 lagntale urlele kadk ladu 😂😂

  • @rubinaqureshi599
    @rubinaqureshi599 2 года назад +1

    Dev tuzya gavat Airtel tower lavkar Laude tuze sagale problems sampude. Tu khup helpful swbhavacha aahe

  • @swatimandke7140
    @swatimandke7140 2 года назад +8

    Very very hard work .... Appreciate

  • @truptiwadekarkambli619
    @truptiwadekarkambli619 2 года назад +1

    तुझे आणि श्वेता चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असेच छान छान व्हिडिओ पाठवत राहा आम्ही वाट बघतो

  • @dineshkadam6454
    @dineshkadam6454 2 года назад +4

    Hii Vaihni , how's first day of work from konkan🥰? Aniket ty for video 🤩

    • @shwetashewale9040
      @shwetashewale9040 2 года назад +3

      Hello..chhan hota pahila divas ☺️

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад

      Thank u

    • @dineshkadam6454
      @dineshkadam6454 2 года назад

      @@shwetashewale9040 ☺️

    • @dineshkadam6454
      @dineshkadam6454 2 года назад +1

      Now it's been my rutine, every morning while travelling from Kopari (Thane) to office alway watch these vides and start my day with smile. Tysm aniket. Will meet soon🤞. Once again all the best Vaihni. 🤩

  • @shilpapathak7792
    @shilpapathak7792 2 года назад +1

    Ase bolu nako tu kami shikala ahe tuzya fude tar je shikale ahe te kahi nahi karan tu je karto te khup changale kaam karat ahe jeva shetakari sheti karatil teva ya jagala khayala milate khup pan bad feel karu nako I am proud of you