Gavapalan | आचरा गावची गावपळण 2024 | कोकणातील परंपरा
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Gavapalan | आचरा गावची गावपळण 2024 | कोकणातील परंपरा #gavpalan #achara #kokan #village
Gavapalan | आचरा गावची गावपळण 2024 | कोकणातील परंपरा #gavpalan #achara #kokan #village #gavpalan #2024 #kokan
नमस्कार,
मित्रांनो मी स्वानंद आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "कोकण ची कला संस्कृती" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे मला दाखवायचं तुम्हाला आपल्या या चॅनल च्या माध्यमातून..
मित्रांनो आचरा गावपळण 2024. आचरे गावची गावपळण ही ऐतिहासिक आणि खूप लक्षवेधी ठरते ती म्हणजे सात ते आठ हजार लोकवस्ती असलेला आचरा गाव गावपळणीच्या तीन दिवसांसाठी संपूर्ण निर्मनुष्य होतो. हे सगळे क्षण अनुभवण्यासाठी मुंबईतील चाकरमानी सुद्धा गाव पळणीच्या निमित्ताने गावी येतात आणि प्रत्यक्ष अनुभव घेतात. प्रत्येक जण आपापल्या परीने वेशीबाहेर राहूट्या काढून राहतात. यानिमित्ताने एकमेकांचे सुखदुःख, संगीत, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, दशावतार, भजने तसेच महिलांच्या फुगड्या ही आनंदाने या तीन दिवसात खेळल्या जातात...
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आचरे गावातील गावपळणीच्या दिवशी मंदिराकडील परिस्थिती कशा पद्धतीने असते, मंदिराचे सर्व दरवाजा कसे बंद केले जातात कशी तोफ होते वाजवली जाते आणि गाव निर्माण होतो ते पाहणार आहोत....
!!! तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की Like आणि Share करा आणि Channel वर नविन असाल तर Channel ला नक्की 👉SUBSCRIBE👈करा आणि बाजूची BELL🔔 वर क्लिक करा.!!! 🎹
©All copyright reserved ©️ @Kokanchikalasanskruti
आमच्या इतर पेज ला भेट द्या....🙏
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🎨फेसबुक पेज
Facebook link:-
Username: www.facebook.c...
🖼️इन्स्टाग्राम पेज
Instagram link:- www.instagram....
🎭यूट्यूब चॅनेल
RUclips link:- ▸ / @kokanchikalasanskruti
______________________________________________
©All copyright reserved कोकण ची कला संस्कृती RUclips channel
आचरा गावपळण 2024
Achara Gavpalan 2024
• Gavapalan | आचरा गावची...
Kokan vlogs latest
Konkan Vlogs latest
कोकण ब्लॉग
कोकण वलॉग
कोकण ची कला संस्कृती मराठी यूट्यूब चॅनेल...
कोकण ची कला संस्कृती गावपळण व्हिडिओ
आचरा गावपळण 2024
गावपळण का करतात
गावपळण किती वर्षांनी होते
आचरे गावची ऐतिहासिक गावपळन
गावपळण म्हणजे काय?
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
Achara Gavpalan 2024
Gavpalan ka karatat?
Gavpalan kiti varshane hote
Achara aitihasik Gavpalan?
Gavpalan mhnanaje Kay?
Inamdar Shri Dev Rameshwar Sansthan Kasaba Achara
gavpalan in malvan
gavpalan
gavpalan story
gavpalan aachra
gavpalan in malvan achara
गावपळण
आचरा गावपळण
कोकणातील गावपळण
village
village life
gav
kokan
konkan
koknatil pratha parampara
कोकणातील प्रथा परंपरा
आचरा रामेश्वर
Thanks For Watching....
Gavpalan in malvan
Gavpalan in aachara
Gavpalan in kokan
गावपळण म्हणजे काय्?
गावपळणीची संपूर्ण माहिती
कोकणची जुनी परंपरा
Lockdown म्हणजेच गावपळण
gavpalan
gavpalan story
gavpalan calendar
gavpalan aachra
gavpalan movie
gavpalan in malvan achara
aachra gavpalan
konkan gavlan
आचरा गावपळण एक अनोखी कोकणातील परंपरा...
सुंदर आणी खूप छान माहिती दिली कोकण ची कला संस्कृती या youtube चॅनल ने, आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आम्हाला कळलं की नक्की गावपळण म्हणजे काय आणी कशी असते गावपळण. धन्यवाद❤
आपल्या आचरा गावाच्या गावपळणीच्या या आदर्शवादी प्रथेची माहिती आणखी detail मध्ये पोहोचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हा माहितीपूर्ण व्हिडीओ सर्वांपर्यंत पोहोचावा अशी रामेश्वरचरणी प्रार्थना.Thank you.
Excellent
Deva ❤
सहजीवन, सलोखा, ग्राम स्वच्छता आणि समानता हा मुख्य उद्देश आणि तो पाळला जावा ह्यासाठी दिलेली धार्मिकतेची जोड…. गावपळण चे आधुनिक लॅाकडाऊन ही यामागची सुंदर संकल्पना… खुप छान माहिती आपल्या व्हिडीओतून मिळाली 👍👌🏼
Thankyou dada अमूल्य आणी अचूक अशा असा कमेंट बद्दल आभारी आहे.
खूपच छान विडिओ आवडला.
Thankyu kaka
2024 chi aachara gav chi gavapalan aikun hoto pan tumchya video chya madhyamatun sarvana gavapalan nakki kay te bagayla milali kokan chi kala sanskruti khup khup thankyu aachara gav rudhi parampara tikvun ahe chan vatal
फारसुंदर।
गावपळण ही आचरा।चिंदर व वांयंगणी गाव।
या गावाची पण होते।। सगळे जण आनंदानै
ही प्रथा देवाचा कौल घेऊन साजरी करतात।
हो वायंगणी आचरा चिंदर गावात होते गावपळण
आचरा गावातल गावपळण म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही... गाव तीन दिवस निर्मनुष्य करून.. वेशी बाहेर राहून गाव निर्जंतूक करणे म्हणजे गावपळण.... कोकण ची कला संस्कृती या चॅनल चे आभार.. की घर बसल्या आम्हाला ह्या गावपळणीचा सुखद आस्वाद अनुभवायला मिळाला..
हो ३ दिवस गाव बंद असतो, आणी 3 दिवसानी सर्व गावात येतात ते पण देवाचा आदेश माणून
Gavpalan khup bhari sankalpana aatacha lockdown म्हणजे tevhacha gavapalan आचरा गांव आणि देव रामेश्वर जय शिव शंभो
हो आताच लोकडाऊन म्हणजे तेव्हाच गावपळण खर आहे तुमचं
जय श्री देव रामेश्वर, आम्ही खूप भाग्यवान आहोत कि या पवित्र् आचरा गावी राहतो जिथे अशा प्रकारे संस्कृती जपली जाते. ह्या गावावर कुणाचीच वाकडी नजर पडू शकत नाही.
आपण खूप छान उपयुक्त माहिती दिली.
धन्यवाद!
जय श्री रामेश्वर!🙏💐
धन्यवाद काका.... खूप खूप आभारी आहे, खरंच आपण भाग्यवान आहोत, रामेश्वर माझा पाठीराखा
गावपळण हे मीऐकून होतो पण मला गावपळण म्हणजे हा विडिओ बघितलं तेव्हा समजलं पण हीपरपरा खूप छान आहे.
अभिप्रायाबद्दल आभारी आहे काका ....
Lockdown mhnaje ch gavapalan khup sundar sangital. Aachra gavat hi parampara japli jate..kharach khup chan ३ divas gavat konach naslyamule gav nirjantuk houn हवामान सुधारेल रोगराई pasun मुक्ती घरातून आलेलं सांडपाणी सुधा ह्या ३ दिवसात सुकेल, पूर्वी पासून चालत आलेली ही परंपरा त्या मागे काहीतरी कारण आहे म्हणून चालू केली आहे, आणि आताची पिढी ती परंपरा ती पिढी जपत आहे हे बगून छान वाटलं, जय श्री देव रामेश्वर
Gavpalan hi ek sundar kalpana ahe, aachra gavat baryach varshapasun chalat aaleli hi parampara kharach chan ahe ani aachara vasiy tyach ajun palan karta... Devacha aadesh mantat...
Ho khari gosht ahe.. Aachra gavat ajun hi parampara japali jate
भारी ❤❤
Thankyou dada
Gavapalan सुंदर आणि अनोखी परंपरा aachara ( आचरा ) गाव खरंच भाग्यवान असा कारण पूर्वापार चालत आलेली परंपरा ह्या गावाने अजून चालू ठेवली गावपळन ही संकल्पना खरंच खूप छान आहे, video बगुन एवढा आनंद मिळतो तर तिथे प्रत्यक्ष राहून किती आनंद लुटता येत असेल, वामन आचरेकर काकांनी सुद्धा छान समजावलं कि आताच लोकडाऊन म्हणजे पूर्वी पासून चालत आलेलं गावपळन..... Video च्या माध्यमातून आम्हाला गावपळन चा आनंद घरबसल्या लुटता आला त्याबद्दल कोकण ची कला संस्कृती ह्या युट्युब चॅनल चे मनापासून आभार कोकण ची संस्कृती अशीच video च्या माध्यमातून सर्वांसाठी उपलब्ध करा धन्यवाद. गावपळन साठी शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो आचरा गाव खरंच भाग्यवान आहे ❤️
आचरा आणी गावपळण हे एक वेगळंच समीकरण आहे, देवाने दिलेला आदेश गावकरी माणून गावा बाहेर जातात आणी पुन्हा देवाचा आदेश आल्यावर गावामध्ये येतात... खूप छान❤✨
हो गावपळण हे आधुनिक लोकडाऊन कोकणात अजून ही परंपरा जपली जाते... तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल.... आभारी आहे.
खूप सुंदर माहिती दिली कोकणाला स्वर्ग का म्हणतात त्याच हे एक उदाहरणं पुरवजानी किती विचार करून ही प्रथा चालू केली असेल ना
Thankyou ❤️
Sundar
Thankyou sir
Mast video dada❤❤❤❤❤
Thank you so much 😀
खूप छान व्हिडिओ बनवला आहे ❤❤
Thankyou so much sir.....
❤
भारी भावा ❤❤❤❤
थँक्यू भावा ❤️
लय भारी..... 🙏🏻🙏🏻
Thankyou tai
❤️❤️
Thankyou lucky dada
Gavpalan nusat nav aikun hoto, pan hya video chya madhyamatun aamhala gavpalan mhanje nakki kay te kalal. कोकणातील परंपरा जपणारा गाव म्हणजे श्री देव रामेश्वर संस्थान कसबा यांचे आचरे गाव. या गावात बरेच उपक्रम होतात dalapswari रामेश्वर मंदिरात रामनवमी सारखा मोठा उस्तव असतो जत्रे सारखा... असा हा आचरा खरंच मस्त गाव आहे माझी सासर वाडी म्हणजे आचरा गाव....कोकण ची कला संस्कृती या चॅनल चे आभार की आम्हाला एवढं सुंदर आणि अनमोल माहिती gavpalanichi दिल्या बद्दल....
Thankyou kaka❤️
Manjara kuthay disata nahit tyana gheun yetat ki nahi
हो मांजर पोपट गाई वासर सर्व सोबत घेऊन येतात....