शाही अनारसे सुकामेव्याचा वापर करून चवेला अप्रतिम खुसखुशीत असे बनवा सोप्या पद्धतीने Aanarase

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • शाही अनारसे (अधिक मास विशेष) बनवा सोप्या पद्धतीने | Adhik maas recipe in marathi #adhikmaas2023
    #cookhappyhome
    🙏 मैत्रिणींनो पुन्हा एकदा अनारसे च्या व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे 🌹🌹
    इतकी सोपी पद्धत आतापर्यंत तुम्ही पाहिलेली नसेलच 🤗माझे आत्तापर्यंतचे दोन ते तीन व्हिडिओ तुम्ही नक्की नक्की बघा 🙏नक्कीच तुम्हाला अनारश्या जमतील इतकी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे .आणि पुन्हा एकदा मनापासून सांगते की खरंच अनारसे बनवणे खूप सोपे आहे .नक्की ट्राय करा ह्या आधी अनारसे भाग एक ,अनारसे भाग दोन ,,अनारसे बनवणे खूप सोपे झाले आहे असे त्या व्हिडिओचे नाव आहे तेही बघा आणि आत्ताची जी पद्धत आहे ही खास
    अधिक मास विशेष म्हणजेच धोंड्याचा महिना यासाठी मी दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे ती तर फारच छान आहे प्रोसेस सर्व सारखेच आहे पण डिटेल मध्ये मी येथे सांगितलेले आहे
    साहित्य
    तांदूळ --२ किलो
    गुळ-- दिड किलो
    गावरान तूप
    दूध
    तळण्यासाठी तेल किंवा तूप
    जायफळ पूड, वेलची पूड
    सजावटीसाठी
    काजू बदाम
    तर नक्की नक्की बनवानक्कीच जमेल इतकी सोपी पद्धत आहे🙏🙏
    लागलीस तर अगोदर वाटीभर तांदळाचे बनवून बघा
    आणि ह्या अगोदर दाखवलेल्या रेसिपी ची लिंक खाली दिलेलीच आहे दिवाळीला पण बनवा आणि आता तर धोंड्याचा महिना आहे त्यासाठी ही बनवा 🤗🌹
    लिंक
    🙏🙏🙏🙏
    अनारसे करणे आता खूप सोपे झाले आहे भाग एक
    • अनारसे करणे आता खूप सो...
    भाग २
    • अनारसे करणे आता खूप सो...

Комментарии • 1 тыс.

  • @kalpanakhetri2243
    @kalpanakhetri2243 Год назад +4

    खूपच छान

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @shubhalaxmivadhavkar3407
    @shubhalaxmivadhavkar3407 Месяц назад +2

    खूपच छान तुम्ही सांगितले अनारसे ची माहिती धन्यवाद

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Месяц назад

      धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝

  • @kamalahire9666
    @kamalahire9666 Год назад +5

    अप्रतिम अनारसे झालेले आहेत ताई मी नक्की घरी करून बघेल.👌👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад +3

      धन्यवाद 🙏 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @latadudhat3222
    @latadudhat3222 Год назад +1

    Khupach chaan recipi

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @VandanaKasurde
    @VandanaKasurde Год назад +4

    तुम्ही सांगितले पण खूप छान

  • @rohinimisal4844
    @rohinimisal4844 Год назад +1

    👌👌👌👍✌️👍👌👌👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      असेच सर्व व्हिडिओ पहा आणि छान छान कमेंट करत जा 🙏🌹

  • @chhayakharde6729
    @chhayakharde6729 Год назад +4

    मी अगदी ह्याच पद्धतीने अनारसे बनविते खुप छान जाळी पडते👌👌👍👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @anilkumarumathe8929
    @anilkumarumathe8929 Год назад +1

    खुप छान रेसिपी धन्यवाद

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 Год назад +3

    खूप सुंदर रित्या समजाऊन सांगितले आहे

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 अनारसे चे दोन्ही भाग दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 Год назад +1

    खूप छान पद्धत अनारसे अनारसे खूप आवडले थँक्स

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @SD-zz3nj
    @SD-zz3nj Год назад +10

    खूपच छान ताई,नवशिक्याला सुद्धा बनवता येईल इतकी छान रेसीपी आहे. Thank you very much.😊नमस्कार

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही सोप्या पद्धतीने अनारसे चे आणखी दोन भाग दाखविले आहे तेही बघा आणि परत एकदा अशी छान कमेंट करा ह 🤗

    • @SD-zz3nj
      @SD-zz3nj Год назад

      हो नक्कीच ताई

    • @shakuntalapattanshetti3685
      @shakuntalapattanshetti3685 Год назад

      ¹ l

    • @aditikhare1845
      @aditikhare1845 Год назад

      खुप छान ❤❤
      धन्यवाद

    • @SD-zz3nj
      @SD-zz3nj Год назад

      ताई, दोन्ही व्हिडिओ अप्रतिम. हे असे बनवलेले अनारशाचे पीठ किती दिवस टिकते ताई ?

  • @ranjanasave403
    @ranjanasave403 Год назад +1

    Khup chhan sopy padhat aahe

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @shubhangiasawale110
    @shubhangiasawale110 Год назад +3

    खूप छान आहे अनारसे,,👌👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @sangitasawant2172
    @sangitasawant2172 6 месяцев назад +1

    Khup chhan ani sopi recipe

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝🙏

  • @jayshriwaghere1562
    @jayshriwaghere1562 Год назад +3

    अरे व्वा किती छान मस्तच ❤

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @sunandatamboli3072
    @sunandatamboli3072 Год назад +1

    खूपच छान अनारसे छान दिसतात.चवही मस्तच असेल.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад +1

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹चवे च म्हनाल तर अप्रतिम अशी चव आहे 🤗 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

    • @shraddhawakhare8553
      @shraddhawakhare8553 Год назад

      खूपच छान

  • @swatihakke
    @swatihakke Год назад +3

    खूप छान सांगितलेत 👌👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @ChandrikaThorat-up2xd
    @ChandrikaThorat-up2xd 11 месяцев назад +1

    Very nice Thai l will try 🙏

  • @sunetradeshpande3241
    @sunetradeshpande3241 Год назад +4

    खूप मस्त पद्धत आहे 👌👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @vandanapatil8485
    @vandanapatil8485 Год назад +1

    Kuphc.chan.dakhvala.Anarasechi.r.Resipi.Tai

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @ratnamaladive4653
    @ratnamaladive4653 Год назад +4

    खुप छान माहीती दिली 😊धन्यवाद

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

    • @AkankshaDeshpande-li6dc
      @AkankshaDeshpande-li6dc Год назад +1

      ताई खूप छान माहिती दिली, तुमचे नाव आणि फोन द्या आणखी काही शंका असल्यास आम्हाला विचारता येतील 🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      ताई मला नंबर देता येणार नाही तुमचाच नंबर द्या मी तुम्हाला फोन करते

  • @smitakhot396
    @smitakhot396 Год назад +1

    Tai खुप छान् सांगितले नक्की करून पाहिन

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @sangeetajagtap3053
    @sangeetajagtap3053 Год назад +10

    ताई खूपच छान माहिती मिळाली... पण अनारसे पेक्षा मला तुमचे बोलणे खूप आवडले...❤

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @VandanaNemade-b1f
    @VandanaNemade-b1f Год назад +1

    Super

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @aashaborse568
    @aashaborse568 Год назад +4

    खूपच सुंदर अनारसे 👌👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹

  • @ShashiBhondve
    @ShashiBhondve Год назад +1

    koup sunder

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून बघा एकदा 🌹

  • @majushakhedkar7022
    @majushakhedkar7022 Год назад +3

    खुपचं छान आहे 😊

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @rajendragaikwad1697
    @rajendragaikwad1697 Год назад +3

    aanrse is very nice 😋😋

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

  • @yashrajmhetree
    @yashrajmhetree Год назад +1

    Khup surekh...

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 Год назад +9

    Waaaahhhhhhh..... किती सुंदर ❤❤❤❤

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई छान अशी कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @deccanfoodsupportiveid658
    @deccanfoodsupportiveid658 Год назад +1

    Great

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🌷

  • @sureshjadhav6528
    @sureshjadhav6528 Год назад +3

    Super Recipes ❤

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून बघा एकदा 🌹 या आधी ही अनारसे चे दोन्ही भाग दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @anitadeshmukh9227
    @anitadeshmukh9227 Год назад +1

    Khupach chhan annarse

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @meenapandit6610
    @meenapandit6610 Год назад +17

    Method of Anarace was very nice. 👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      Glad you think so! Thanku very much Dear🙏🌹

  • @sunitathutte4858
    @sunitathutte4858 Год назад +1

    Tai anarse chan kele👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @Padmaja5
    @Padmaja5 Год назад +6

    Amazing 🎉
    God bless you 🎉

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल आणि मन भरून आशीर्वाद दिल्या बद्दल🙏या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

    • @Padmaja5
      @Padmaja5 Год назад

      @@CookHappyHome ok tai
      Thanks 🙏

    • @prakashmane1759
      @prakashmane1759 Год назад

      L

    • @pushpabankar7090
      @pushpabankar7090 Год назад

      ​@@CookHappyHomeनश्रँऐ

  • @gayathriamte1632
    @gayathriamte1632 Год назад +1

    Khup chan recipe dakhavli tai tumche khup khup dhanyawad

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @vedasalian7857
    @vedasalian7857 Год назад +4

    Superb Anarace thankyou for such good information easy method I loved it mam❤👍👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 Год назад +1

    मी पण
    अशी अनारसे बनवतेखुपछानसमजुनसांगितल

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 Год назад +18

    रव्यासारखे पदार्थ चाळून घेणे म्हणतात आणि गाळून घेणे म्हणजे पाण्यासारख्या पदार्थांला म्हणतात.

  • @smitajoshi7170
    @smitajoshi7170 Год назад +1

    अतिशय सुंदर 🙏🏻ताई

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @ushabondre8533
    @ushabondre8533 Год назад +6

    Superb🥰

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून बघा एकदा🙏 या आधी पण अनारसाचे दोन भाग आहे तेही बघा ते पण खूप छान आहे

    • @vaishalisaraf9415
      @vaishalisaraf9415 Год назад +1

      खूप छान झाले आहेत अनारसे. 2kg तांदुळात साधारण किती pic होतात.

    • @rajeshreesonawane5697
      @rajeshreesonawane5697 Год назад

      👌👌👌👌👍

    • @latasanap1453
      @latasanap1453 Год назад

      ​@@CookHappyHomeछान आहे धन्यवाद

  • @harshikasonawane4406
    @harshikasonawane4406 Год назад +1

    Khup chan tai

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🌷

  • @suvarnajagtap162
    @suvarnajagtap162 Год назад +30

    दशमीची पण रेसिपी करून दाखवा मावशी 🙏🏻

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад +1

      🌹🌹 नक्कीच 🙏 धन्यवाद ताई

    • @VijayAtkare-yh5ic
      @VijayAtkare-yh5ic Год назад +1

      ​@@CookHappyHome4:34

    • @simantinidongre4145
      @simantinidongre4145 Год назад +2

      फारच छान रेसिपी

    • @sarikapatil9274
      @sarikapatil9274 Год назад +2

      ​@@CookHappyHome😊😊😊😊😊😊😊😊
      😊

    • @Baby-hi8ku
      @Baby-hi8ku Год назад +1

      ​@@CookHappyHome😮😢d😊

  • @shilpakavi6130
    @shilpakavi6130 Год назад +1

    Ekdam sope watu lagle anarase banawane👍👍👍👌👌👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @rajkumarghorpade8607
    @rajkumarghorpade8607 Год назад +1

    खूप छान ताई अनारसे बनवलात

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @MadhuriPagar-xk2jl
    @MadhuriPagar-xk2jl Год назад +1

    Khupch chan mahiti dilyabaddal dhannyavad mam

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @sayeekharote6886
    @sayeekharote6886 Год назад +1

    Khupch chhan kaku

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌷 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @pramilajadhav7692
    @pramilajadhav7692 Год назад +1

    Ati sundar

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @ajaynath5380
    @ajaynath5380 Год назад +1

    Khup sundar

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Год назад +1

    Khupach chan anarse kelet tai dhanyavad 👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 Год назад +1

    खूप छान मस्त

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @manishagaikwad5808
    @manishagaikwad5808 Год назад +1

    Khup chan

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🌹

  • @kavitakhatikade7777
    @kavitakhatikade7777 Год назад +1

    Khupch Chan

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @jyotsnadamodare9561
    @jyotsnadamodare9561 Год назад +1

    ताई मी पण तुमच्या पद्धतीने अनारसे बनवले खूपच छान झाली 😊 thanks 🙏🏻👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दलअसेच सर्व व्हिडिओ बघून बनवून छान छान कमेंट करत जा ह 🤗🌷🙏

  • @nirmalagaikwad7313
    @nirmalagaikwad7313 Год назад +1

    Khup chan tai👌👌🌹

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @sandhyagulhane8670
    @sandhyagulhane8670 Год назад +1

    Khupach chan anarse

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @sarojinimalusare8724
    @sarojinimalusare8724 Год назад +1

    Khup chhan aTai

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @mahanandananna8730
    @mahanandananna8730 Год назад +1

    खूप च मस्त ताई

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🌹

  • @yogitapednekar8816
    @yogitapednekar8816 Год назад +1

    Khoopach chan

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @samrajitadesai712
    @samrajitadesai712 Год назад +2

    Mi 1 st time banvle.khup chan zale.i am happy😊.thanks

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад +1

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून 🤗बनवून छान अशी कमेंट केल्या बद्दल 🌹 तुमच्या नातलगांन मध्ये रेसिपी शेअर करा ह🙏

  • @ushasalve135
    @ushasalve135 Год назад +1

    Chan tai,👌👌👍👍🌹✌️

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @sanketchalke5442
    @sanketchalke5442 Год назад +1

    फारच छान ताई

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @VarshaPatankar-c6q
    @VarshaPatankar-c6q Год назад +1

    खूपच छान आणि सोपी पद्धत

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल

  • @AnupamaKhilare
    @AnupamaKhilare Год назад +1

    Khup sunder tai

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌷 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌷 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @sarohisamazingworld3395
    @sarohisamazingworld3395 Год назад +1

    Khup chhan banvle tai

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @Vinayak78612
    @Vinayak78612 Год назад +1

    Apratim zalet

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @rekhakulkarni3145
    @rekhakulkarni3145 Год назад +1

    अप्रतिम

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🙏

  • @amityeske1357
    @amityeske1357 Год назад +1

    मी स्वतः च्य तयार करतो, खूप छान अप्रतिम वाटले आई न सोबत...

  • @allaboutme175
    @allaboutme175 Год назад +2

    ताई तुम्ही खूपच छान केले आहे अनारसे आणि मी चॅनलला सबस्क्राईब केले आहे ❤

  • @minakshisathe1867
    @minakshisathe1867 Год назад

    अप्रतिम ❤❤❤❤❤❤?

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹

  • @mangaldhanawade3970
    @mangaldhanawade3970 Год назад

    अतिशय सुंदर रेसिपी अनारसे ची तुम्ही आम्हाला दाखवली आहे नक्कीच मीआता अनारसे करणार आहे 😊❤

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @studytime8829
    @studytime8829 Год назад +1

    Thank you tumche knowledge share kelya baddl

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @sunandagaikwad2236
    @sunandagaikwad2236 Год назад +1

    Dhanywad madam khup cham mahiti dili mi pn shahi anarshe krel Dhanywad🙏🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई छान अशी कमेंट केल्या बद्दल 🌷या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @savitakulkarni5667
    @savitakulkarni5667 Год назад +1

    बाकी माहिती ठीक

  • @nandajadhav1074
    @nandajadhav1074 Год назад +1

    Kup mast

  • @amityeske1357
    @amityeske1357 Год назад +1

    खूप छान अप्रतिम मयम 🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад +1

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

    • @amityeske1357
      @amityeske1357 Год назад +1

      नक्की च पाहेल. मयम 🙏🙏 धन्यवाद

    • @amityeske1357
      @amityeske1357 Год назад

      मी आपणास insta id vrh follow ahe 👍💯chan astat karan maja education filled badhl mala information milt

    • @amityeske1357
      @amityeske1357 Год назад

      Tee pnh chan

  • @jayaskitchen7549
    @jayaskitchen7549 Год назад +1

    Khup chan Tayi🎉

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹

  • @swatirawle9931
    @swatirawle9931 Год назад +1

    Lai bhari

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      🙏 धन्यवाद ताई खरच अनारसे लईच भारी झाले 😋😋 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @vaishalibodke5148
    @vaishalibodke5148 Год назад +1

    खुप छान ताई

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @suvarnawadekar8273
    @suvarnawadekar8273 Год назад +1

    खूप खूप छान 🎉

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @mayadewde4533
    @mayadewde4533 Год назад +1

    Khup chan tai

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🙏

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 Год назад +1

    छानच सांगितले मी केल्या नंतर कसे झाले ते। सांगते 🙏🏻🙏🏻धन्यवाद

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @vanajaupalekar8990
    @vanajaupalekar8990 Год назад +1

    खूपच सुंदर
    तोंडाला पाणी सुटले
    एक वाटी तांदूळ साठी किती गूळ लागेल

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗 आणि पिठ बनविल्यवर त्याचे समान चार भाग करून तीन भागा एवढा गुळ घ्या 🙏

  • @minalvengurlekar2455
    @minalvengurlekar2455 Год назад +1

    खूपच सुंदर अनारसे आहे त आणि रेसिपी पन सोपी वाटली

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @chandrakuvarrathod9456
    @chandrakuvarrathod9456 Год назад +1

    खूप छान आहे अनारसे

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @chhayanehete4092
    @chhayanehete4092 Год назад +1

    Very very nice tie

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @vaishalipatil2247
    @vaishalipatil2247 Год назад +1

    खूप छान बनवले आहे अनारसे

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @kavitadivanji3975
    @kavitadivanji3975 Год назад +1

    खूप छान बनवलेत

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @vspawar8676
    @vspawar8676 Год назад +2

    Tai khupch chhan aahe pan kele kadhi lavtat te sanga .

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      जेव्हा अनारसे करायला घेतो तेव्हा, 🤗दुध किंवा केळं घालावे ते ही गरज असेल तर च कारण कधी कधी पिठ आणि गुळ मिक्स केल्यावर ओलसर पणा जास्त असतो
      या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @madhuridakhare1249
    @madhuridakhare1249 Год назад +1

    नमस्कार ताई खुपचं छान मस्त आहे

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

  • @SiddharthBramhne
    @SiddharthBramhne Год назад +1

    Sunder

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Год назад +1

    अप्रतिम रेसिपी ..इतका सुंदर रंग आला आहे अनारसेला ..खूप छान चवदार उत्तम असे अनारसे रेसिपी व्हिडिओ

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @medhaanavkar1129
    @medhaanavkar1129 Год назад +1

    Khupch chhan tip sah sunder zalet

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @surekhawakode8550
    @surekhawakode8550 Год назад +1

    Khup chhan aani ssngitlehi khup sahj aani dadhepane.
    Thnx.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @MangalPatil-sb4dj
    @MangalPatil-sb4dj Год назад +1

    खुपचं छान आहे तुमची रेसिपी

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 Год назад +1

    Khuba chan recipe.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @SumitraShirodkar-xh7ef
    @SumitraShirodkar-xh7ef 11 месяцев назад +1

    Tai khup mast anarse👌👍 me karun baghanar❤😊

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  11 месяцев назад

      धन्यवाद ताई 🙏व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल अनारसे बनवताना अजिबात घाबरायचं नाही 🤗लागलास तर वाटीभर तांदळाचेच करून बघा आजच का टाकीना तुम्ही तांदूळ भिजत 😁वाटीभर तांदळाचे सक्सेस झाले की ,,पुढचे सक्सेस होणारच🙏

  • @Handy_Hints
    @Handy_Hints Год назад

    👍👍👍🙏

  • @NandaDevkar-v5t
    @NandaDevkar-v5t Год назад +1

    Khup chan aahet khup aavdle

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Год назад

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल