दादा खूप छान आवाज ❤खरि शिंदे शाई मेट .तालुका वाडा.येथे माझे वडील.श्री.कृष्ण पाटील.व प्रल्हाद काका हे खूप मित्र होते दर वर्षी मकर संक्रातीला प्रल्हाद काका मेटला यायचे.आता सुद्धा माझाही त्यांचा वारसा तुम्ही पुढे न्यावा अशी माझी इच्छा आहे .जयहिंद.दादा.
गायन कोकिळा या youtub चॅनल वर चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांनी हे गाणे गायले आहे, सेम प्रल्हाद शिंदे यांचे सारखे ❤आणि असे गायक पुढे आले नाहीत याची खंत वाटते, आनंद शिंदे यांच्या पेक्षा 10 पट आवाज जबरदस्त, सेम टु सेम प्रल्हाद दादा❤
खरे आहे ,हे गाणे गाताना एवढं मोठा गायक आनंद शिंदे यांना सुद्धा जमले नाही,पण हेच गाणे तुम्ही चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचे ऐका, सेम प्रल्हाद शिंदे यांचे सारखे गायले आहे,तुम्ही ऐका म्हणजे फरक समजेल.great सिंगर चंद्रकांत शिंदे ,एकूण त्यांचे हे गाणे खूप मजा येईल,
बाप बाप होता हे स्व. सम्राट प्रल्हाद शिंदे यांन्या त्रिवार वंदन.
बरोबर आहे परंतु बापाचे काही गुण मुलामध्ये असतात. हे पण सत्य आहॆ
वरच्या पट्टीत गाणारा एकच गायक या भूमीवर होऊन गेला ते म्हणजे प्रल्हाद दादा शिंदे पुन्हा होने नाही दैवी देणगी लाभली होती त्यांना 🙏🏻
आवाजाचा बादशहा आज फिका पडला राव
सलाम त्या प्रल्हाद दादाच्या आवाजाला
जय गुरुदेवाय आवाज खरे जादुगार बादशाह
कोटी नमन पुणे वाघोली
बाप हा बापच असतो , स्व प्रल्हाद शिंदे यांचा आवाज किती श्रवणीय होता हे आनंदजीनी हे गीत म्हणून दाखवून दिले ,ग्रेट ग्रेट प्रल्हाद जी शिंदे❤
😂😂😂😂😂😂😂😂
बाप हा बापच असतो......वरचा स्वर लावणे किती अवघड आहे......
प्रल्हाद शिंदे आता, होणे नाही,,काय तो सुमधुर आवाज, आजही, प्रत्येक, मंदिरात, सकाळी,जी भक्ती गीते,वाजतात ती, प्रल्हाद शिंदे,,ची, छान, आवाज
दादा खूप छान आवाज ❤खरि शिंदे शाई मेट .तालुका वाडा.येथे माझे वडील.श्री.कृष्ण पाटील.व प्रल्हाद काका हे खूप मित्र होते दर वर्षी मकर संक्रातीला प्रल्हाद काका मेटला यायचे.आता सुद्धा माझाही त्यांचा वारसा तुम्ही पुढे न्यावा अशी माझी इच्छा आहे .जयहिंद.दादा.
काय राव..... मी 100%नास्तिक.... पण हे गाणे आवडीने ऐकतो.... फक्त शिंदे शाही साठी
लय शहाणा आहेस तु... नास्तिक आहे म्हणून सांगतोय...
बाप तो बापच असतो भावा
पन भक्तिगीत प्रल्हाद दादा शिंदे साहेब त्याच्याच पहाड़ी आवाजत मस्त आहे❤❤❤
महाराष्ट्र भूषण प्रल्हाद शिंदे व आनंद शिंदे यांचा अप्रतिम सुंदर आवाजातिल गायन,
गायन कोकिळा या youtub चॅनल वर चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांनी हे गाणे गायले आहे, सेम प्रल्हाद शिंदे यांचे सारखे ❤आणि असे गायक पुढे आले नाहीत याची खंत वाटते, आनंद शिंदे यांच्या पेक्षा 10 पट आवाज जबरदस्त, सेम टु सेम प्रल्हाद दादा❤
Nice 👍👍
जय गुरुदेवाय कोटी नमन वरच्या पटीत गायन
करनारे एकच प्रल्हाद दादा सींदे जय महाराष्ट्र
Parhalad shinde yana devachi jaga milali apasel swrgat
अप्रतिम दादा जयभिम❤❤❤❤❤❤
प्रल्हाद शिंदेंना विनम्र अभिवादन
खुप छान
खरे आहे ,हे गाणे गाताना एवढं मोठा गायक आनंद शिंदे यांना सुद्धा जमले नाही,पण हेच गाणे तुम्ही चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचे ऐका, सेम प्रल्हाद शिंदे यांचे सारखे गायले आहे,तुम्ही ऐका म्हणजे फरक समजेल.great सिंगर चंद्रकांत शिंदे ,एकूण त्यांचे हे गाणे खूप मजा येईल,
कसा.आहे.स्वर.परल्हादाचा.आनंद.दादा.वरची.पट्टी.काढताना.कशी.तारांबळ.उडते.p.dada.म्हणजे. पहाडी.आवाजाचा.बादशाह
Khrech फाटली यांची😂
Maharashtrachi Shan Anand baba Shinde❤❤❤
खुप सुंदर अशीच नव नवी गाणी एकावी..❤
Khup chhan Awaj ahe dada
सॉरी शिंदे दादा वरची पट्टी तुमच्या वडीलांना जशी जमली तशी तुम्हाला शक्य नाही.....
Satya aahe ....aahankaar nadlaa ....yaanaa
दादा खरे
Ram Krishna Hari
एक नंबर आवाज आहे
अतिशय सुंदर गायल
Baap to baap ch aasto❤
मस्त ❤❤
Jai Mungsaji Mauli
kupach mast❤❤
Anand sir so sweet
Ram kurshna Hari 🙏🚩
Jay bhim 😊
😍😍😍😁😁😁🙏🙏🙏
Nice 👍
जय भीम वाली किसानआनंद शिंदे
Mast
जिव हा वेडा पिसा झाला, वरचा आवाज फक्त प्रल्हाद दादाच लावू शकले असते
Tuza sarkha tuch ahes Anand dada 💯♥️♥️👍🙏🙏🙏
Aaj faatli aand dadanchi...naay jamla kaam.....
Anand dada nav kadhlas praldhad kakache
Praladji shinde,kayam laaljard masala paan khat Hote.
प्रल्हाद शिंदे गाना
Title लिहिणारे, गेला हरी कुण्या गावा असं आहे ते. तुम्ही दोन वेळ चुकीचं लिहिलंय
नमोबुद्धाय....
❤😊
Bap to bapach aasto
Awaaz kami padtoy pralhad dadanchi tulna hone nahi!!!!!!!!
😂😢
Aavaj naahi laagat...bekaar vatlaa aaj
Satya aahe😂
आनंद लई ड्रामा करू नको
तुला काय अडचण टकल्या😂
😂😂😂Satya bolllat
मस्त ❤❤