Unveiling Varikari Panth: Stories and Insights of the Oldest Pilgrimage | Narayani
HTML-код
- Опубликовано: 30 июн 2024
- #pandharpur #wari2024 #vitthal
Join us in this enlightening episode as we delve into the vibrant and spiritual world of Pandharpur Wari, Maharashtra's most celebrated pilgrimage. Discover the traditions, stories, and significance behind this annual event that brings together thousands of devotees on a journey of faith and devotion.
In This Episode:
The history and origins of Pandharpur Wari
The spiritual significance of Vitthal and Rukmini
The role of Varkaris and their journey
Insights into the traditions of Dindis and Palkhis
The influence of saints like Sant Tukaram and Sant Dnyaneshwar
Cultural impact and community spirit during the Wari
Personal stories and experiences from pilgrims
Whether you're familiar with Pandharpur Wari or hearing about it for the first time, this episode offers a comprehensive look at the devotion and cultural richness of this remarkable pilgrimage.
Don't forget to like, comment, and subscribe for more insightful content!
खूप खूप छान माहिती खुप खुप आभार संदिप दादा ❤
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नागपुर शहर कडून खूप खूप धन्यवाद
वारकरी संप्रदाय आणि वारी या बद्दल सर्व सामान्य लोकांन पर्यंत माहिती या मुलाखतीच्या माध्यमातून पोहचली.... खूप अभिनंदन🎉❤
जय हरी vithhal 🙏🌹..खूप छान माहिती👌👌👍💐
Khup chaan
एकदम उत्कृष्ट आणि सुंदर अशी माहिती दिली 👌🏻👌🏻
खुप छान माहिती दिली राम क्रिष्णा हरी
Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Pandurang Pandurang Pandharinath
खरंच खूप छान माहिती व स्तुत्य उपक्रम 🙏🙏
Khup chan hota video🎉🎉
पाऊले चालती पंढरीची वाट 🎉
अत्यंत सुंदर ,विस्तृत आणि अभ्यासपूर्ण विवेचन आपण केलत संदीप दादा....
आपल्या कार्यात आम्ही सुद्धा सहभागी आहोत...
या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन पिढीला वारी काय असते हे समजून सांगितल्याबद्दल आपले आणि चॅनलचे खूप खूप आभार... आता आम्ही वारी नक्की करणार...🙏🏻
आपला व्हिडिओ बघून सुचलेल्या ओळी...
वारकरी संप्रदाय
स्वच्छ, सुंदर,निर्मळ जगायला शिकवते......🚩
नियोजनबध्द प्रपंच आणि मनमुराद भक्ती करायला शिकविते....🚩
"अहं" च्या चिखलातून आपसूक बाहेर काढून अध्यात्म,संयम, सुख समाधानाच्या ओंजळीत देते...🚩
शरीराचं नाही तर आत्म्याचं पावित्र्य अबाधित ठेवते...🚩
विचाराने च नाही तर आचरणाने मोठं करते ....🚩🚩🚩🚩
इतका सुंदर सोपा वारकरी संप्रदाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय हरी विठ्ठल 🚩🚩
खूपच छान
Mast information dada
Nice
खूप छान माहिती दिली
Khup chan mahit 👌👌
Khup chan
Khup Chan mahiti dili
खुप छान... छान महिती
Khup chan sangital
Khup Chan
Ram Krishna hari
Can you please add captions in hindi or english
We will try