खुर्चीच्या लालची योजना रपारप मंजूर होतात मग अंगणवाडी सेविकांचे आणि मनोज दादा जरांगे पाटील गोरगरीब मराठ्यांसाठी आंदोलन करीत आहे यांची मागणी का मंजूर होईना
ज्यांना खरंच गरज आहे त्यांना नाही देत आणी ज्यांना आहे त्यांना परत परत देताय होमगार्ड च मानधन यांनी रोखून ठेवलं आणी बाकी यांना द्यायला पैसे भेटतात यांना
जामनेर मध्ये यंदा सत्ता परिवर्तन करा
होणार..दिलीप khodapesir आमदार होणार
पांचट मोचक 🤣😜
गप माकडा 😂
😂😂😂😂😂
आम्ही मनोज दादा जरांगे सोबत आहोत. मतदानाचा निर्णय अंतिम हा मनोज दादा चा राहील आमचा.
अरे ते सरपंच आखा गाव लुटून खातो आणि त्यांचं त्यांचं मानधन वाढवतो लाज वाटली पाहिजे तुम्हाला
महाजन खेळ तुम्ही सुरु केला हा खेळ समाज च संपवेल
म्हणी हा संकट मोचन,जनता परेशान असतांना हा फक्त स्वताहाच्या फायद्यासाठी झटतो
गिरीष भा ऊ आरक्षणाच काय झाल.
देश विकून टाका लवकर मग सरकार येईल तुमचे
शेतकरी सोडला वाऱ्यावर गिरीश महाजन साहेब
आता सरकार चे विसर्जन होणार आहे पुन्हा कोणते सरकार येईल हे सांगता येत नाही
आम्हाला मदत करा काका श्री महीला उमेदवार आमदार सर्व कारभार दा
हया ना फक्त मतदान पाहिजे
हा फडणवीस चा चमचा तर चव्हाण ला महाजन ने चमचा म्हणून नेमणूक दिलेली दिसते
तुम्ही कितीही लालचा दिल्ली तरीपण तुमचं सरकार जाणार
तुझी प्रॉपर्टी किती पटीने वाढली ते सांग आधी
सरपंच उपसरपंच वेदर लोकांच्या घरकुला मध्ये टक्केवारी गावातल्या काही योजनांमध्ये भरपूर खातात अंगणवाडी सेविकांचे पगार वाढ करण्याची ती करा
गोड बोलून मराठ्यांच्या पोटात खंजीर खूबसूरत खुपसता महाजन
आत्ता किती पण गाजर दाखवले तरी तुमची हार पक्की झाली आहे
😂😂गिरीश भाऊ तुम्ही मुख्यमंत्री नाही का कायदा मंत्री नाही, उगाच सगळीकडे तुम्हाला तिघजन हनुमान बनवून पाठवतात.
ग्रामपंचायत मधील कर्मचारी चे सुद्धा पगार वाढवा त्यांनी काय घोड मारलं
Tu future madhe Jante madhun Nivdun yenar nay
Only Jarange Patil❤
गिरीश भाऊ तुम्ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देत नाही मताची जमव अशी खिरापत वाटून करित आहे काही फायदा होणार नाही एक मराठा कोटी मराठा
आरक्षण आणि फक्तं आरक्षण 🚩 🚩 🚩
लोकांची स्टेटमेंट बघा तेवढी म्हणजे तुमच राज्यामधील महत्त्व आहे. ते समजेल.
महाजन साहेब तुमच्यावर तर आता मराठा समाजाचा 0% टक्के विश्वास ठेवत नाहीत, तुमच्या शब्दाला,वक्तव्याला मराठा समाज गांभीर्याने आता घेत नाहीत
एक् लक्षत ठेवा अंगणवाडी ताई आशा सेविका घरवाली ताई ग्रामपंचायत ऑपरेटर जय करतील त्याचं सरकार निवडून येईल हे लक्षात ठेवा शब्द आई शब्द
खुर्चीच्या लालची योजना रपारप मंजूर होतात मग अंगणवाडी सेविकांचे आणि मनोज दादा जरांगे पाटील गोरगरीब मराठ्यांसाठी आंदोलन करीत आहे यांची मागणी का मंजूर होईना
लोकसभा.गेलि.विधानसभा.जाणार.घरी.बसा.भाऊ
साहेब संगणक परिचालक यांना न्याय कधी मिळणार
अरे बाबा मराठा आरक्षण ओबीसी म धून द्यायचा विषय घ्या काय महत्त्वाचा विषय महत्त्वाचा विषय म्हणत
Eknath khadse only
साहेब ग्रामपंचायत सदस्यांना मानधन देण्यात यावी
B.j.p.la.pratyak.veli.matdan.kele.tyacha.pachhatap.karnyachi.vel.ali.
पांचट मोचक
घरकुल इंजिनिअर मनते अन वाढ बाकीच्या लोकांनी करते वा रे न्याय शासनाचा
परिस्थिती आता हाताबाहेर गेली तुमचा सुपडा साफ होणार
अरे तुम्ही देश विकणार हे निश्चित
गृहनिर्माण अभियंता ची पिळवणूक करत आहे साहेब आपण
घरकुल कधी निधी कधी टाकणार आहे
World Cup Popat
प्रधानमंत्री आवास योजनेत मराठा समाजाला डावल जात आहे
शेतकऱ्या करता काय हा प्रश्न आहे
तुम्हाला तेच पाहिजे असे निट सागा
किती लालची आहेत हे राजकारणी हे आपण दाखवून दिलं महाजन साहेब एकच नंबर कामवाली उपाशी आणि आपली जयजयकार करणारी
काही दिलं तरी बीजेपी येत नाही भाऊ
बोलाची कढी बोलाचा भात
जेवूनिया कोण तृप्त झाला
Yala pada re jamnerkar
तुम्हाला माहित नसावं पण खोडपे सर नावच खूप आहे त्यांच्यासाठी...✌️परिवर्तन अटळ आहे.
आगनवाडी सेविकांना कधी देणार हे सागा
काय खिरापत वाटायची ती वाटा महायुती सुपडा साफ होणार आहे
ग्राम रोजगार सेवक यांना काय
याच्या मायचा दाणा
Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra 😢😢😢365. 180. 1300 rupay d.f saheb 😢😢🎉 bjp🎉
सेटलमेंट मास्टर दिलेला शब्द पाळला नाही
मनोज् दादाच काय केले
अरे काय देऊ राहिले सरसकट 15000 रुपये करा
शिक्षक अनुदान टप्प्यावाढ?
अंगणवाडी काय केले
तुम्ही घरी बसा
गाजर दाखवली मंत्री
गाजरं दाखवायला आला रे
मराठा समाजाला आरक्षण?
शरद पवार ला विचार की, फक्त सतरंजी उचलणार का
नका शहाणपणा शिकवू जो शब्द दिला तो पाळा.
अरे तू पण उपोषण करून नाटक केले होते
Lavkr aachar sahita la a
Setkri yane kay kraye
He mandhan vadhava koni magani keli hoti 😂
Maharashtra che jativar tukade kara
ज्यांना खरंच गरज आहे त्यांना नाही देत आणी ज्यांना आहे त्यांना परत परत देताय होमगार्ड च मानधन यांनी रोखून ठेवलं आणी बाकी यांना द्यायला पैसे भेटतात यांना
भावी मुख्यमंत्री आदरणीय ना. गिरीश भाऊ महाजन 🎉🎉🎉🎉
🔔🔔🔔🔔🔔
भावी मुख्यंत्री!!! आमदार पण नाही होणार
@@pundalikpatil4495 कोणाची इच्छा नसली तरी केंद्रात सरकार आमची , निवडणूक आयोग आमचा आणि EVM pan आमचेच आहे....साहेब
Tumee koncha yovjanala manyatha dhenar ahe tumcha supdha sap karnar janta
गाजर दाखवतो
Dhanger jr che kai jalle
🍌🍌🍌🍌
😂
कोण र भाऊ ते पिस्तुले...
आम्ही पाहीले च
🍌🍌🍌🍌🍉🍉🍉🍉
पांचट 🐶
आम्हाला मदत करा काका श्री महीला उमेदवार आमदार सर्व कारभार दा
आम्हाला मदत करा काका श्री महीला उमेदवार आमदार सर्व कारभार दा
आम्हाला मदत करा काका श्री महीला उमेदवार आमदार सर्व कारभार दा
आम्हाला मदत करा काका श्री महीला उमेदवार आमदार सर्व कारभार दा
आम्हाला मदत करा काका श्री महीला उमेदवार आमदार सर्व कारभार दा
आम्हाला मदत करा काका श्री महीला उमेदवार आमदार सर्व कारभार दा
आम्हाला मदत करा काका श्री महीला उमेदवार आमदार सर्व कारभार दा