कोकणातील पारंपारिक मासेमारीची पध्दत (कांडाळ) | भाग 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मित्रांनो या विडिओ मध्ये आपण मासे पकडण्याची एक पद्धत बघणार आहोत..
    कदाचित तुम्हाला ही पद्धत माहीत नसेल आणि जर माहीत असेल तर नक्कीच तुमच्या आठवणी हा विडिओ पाहून जाग्या होतील..
    .मृग नक्षत्रांचा पहिला पाऊस म्हणजे मासे खेकडे पकडण्याचा वेळ, तसच कोकणात पहिल्या पावसात शेतात मासे चढतात त्याला चढणीचे मासे म्हणतात, आपण आज चढणीचे मासे पकडायला जाणार आहोत, तर चला जाऊया चढणीचे मासे पकडायला, मासे कसे पकडतात हाताने मासे कसे पकडायचे हे सर्व आज आपण ह्या विडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत..
    कोकणात पहिल्या पावसाला सखल भागात पाणी भरत आणि तिकडे मासे पकडले जातात.. तसे मासे आमच्या कडे पण चढतात .. पारंपरिक रीतीने ते मासे कसे पकडले जातात ते ह्या विडिओ मध्ये दाखवलं आहे .. तुम्हाला नक्कीच मज्जा येईल ...
    कोकणात शेती या व्यवसायाबरोबरच मासेमारी हाही एक महत्वाचा व्यवसाय आहे. कोकण किनारपट्टीवरील लोकांचा हा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो. कोकणाला लाभलेल्या विशाल समुद्रकिनाऱ्यामुळे येथे मासेमारी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो.वेंगुर्ला येथील मच्छीमार
    कोकणात विविध प्रकारचे मासे आढळतात. येथील मच्छिमार साधारणपणे उन्हाळा व हिवाळा या ऋतूंमध्ये मासेमारी करतात. मान्सूनमध्ये तुलनेने कमी प्रमाणात मासेमारी केली जाते. कारण, मान्सूनमध्ये मासेमारी करणे धोकादायक असल्यामुळे बोटी दूरवर पाठवल्या जात नाहीत.त्याचप्रमाणे मन्सून हा माश्यांचा प्रजनन कालावधी असल्याने या काळात मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
    कोकणामध्ये सुरमई, बांगडा,पापलेट, घोळ, बोंबील असे विविध प्रकारचे मासे मिळतात. कोकणातील मासे अनेक ठिकाणी निर्यात केले जातात. त्यामुळे मासेमारी हे आज कोकणातील अनेक लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनले आहे.
    FOLLOW US ON FACEBOOK
    / stifan.pinto.3
    FOLLOW ME ON INSTAGRAM
    / spinto_03
    FOLLOW ME ON TWITTER
    / pinto_stifan

Комментарии • 11

  • @meghashyamchavan7845
    @meghashyamchavan7845 4 года назад

    aaj wai maza 60 asa , lahan astana shendin aani kandalin bharpur mase nadit pakadle aaj vedio bagun lahanpanachi aathwan zali, balpanat gelo, asech sunder vedio banav pratyaksh ka nasena gawak jaoon mase pakdlyacho aanand watata, tuza blog lokpriya howho

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 4 года назад

    मस्त, खुप छान वाटलं

  • @jamesfernandes9334
    @jamesfernandes9334 4 года назад +1

    Ooo bunty James here,

  • @maheshchandurkar9282
    @maheshchandurkar9282 4 года назад

    👌👌👌👌

  • @omkarraorane3088
    @omkarraorane3088 4 года назад

    😋😋😋

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 4 года назад +1

    लय भारी रे...असा वाटता आमका पण कोणीतरी मासे दिल्यान तर बरा होयत.😂

  • @meghashyamchavan7845
    @meghashyamchavan7845 4 года назад

    gawacha nav sangitls aanand watllo

  • @bhavinbhosale9603
    @bhavinbhosale9603 4 года назад

    Nice

  • @laxifernandis4853
    @laxifernandis4853 4 года назад

    👌👌👍👍👍😊😊

  • @sandeshnatoshe7218
    @sandeshnatoshe7218 4 года назад

    While place this....

  • @smitshinde2561
    @smitshinde2561 4 года назад

    Hii Bor