Congress On Raj Thackeray |'राज ठाकरेंच्या भूमिकेचं काँग्रेसकडून समर्थन', विधानसभा निकालावर संशय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • #Zee24Taas #rajthackeray #maharashtranews #vidhansabhanews
    Congress On Raj Thackeray |'राज ठाकरेंच्या भूमिकेचं काँग्रेसकडून समर्थन', विधानसभा निकालावर संशय
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

Комментарии • 72

  • @Ajinkyas430
    @Ajinkyas430 7 дней назад +127

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका बॅलेट पेपर व्हाव्या यासाठी सर्व पक्षानी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत..

    • @jaybhavani144
      @jaybhavani144 7 дней назад +2

      भाऊ जे आपल्या सारख्या सर्व सामान्य जनतेला समजते ते जर राजकीय पक्षांना समजत नसेल तर थू आहे यांच्या जिंदगीवर

    • @Ajinkyas430
      @Ajinkyas430 7 дней назад

      खर आहे..​@@jaybhavani144

    • @Ajinkyas430
      @Ajinkyas430 7 дней назад +3

      ​@@jaybhavani144 आता जर यांचे डोळे उघडले नाहीत तर महाराष्ट्रातील अनेक पक्ष फक्त इतिहासाच्या पुस्तकात सापडतील..

    • @jaybhavani144
      @jaybhavani144 7 дней назад +1

      @@Ajinkyas430 भाऊ इतिहास सुद्धा इतिहास जमा होईल
      इथे फक्त काल्पनिक दंत कथा राहतील आणि लोकांना पण तेच खरं वाटेल

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 7 дней назад

      त्या निवडणूका अजून तरी नाहीत😂😂

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 7 дней назад +76

    बाळासाहेब थोरात चांगलं व्यक्ती महत्व आहे ❤❤❤❤

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 7 дней назад +34

    अगदी बरोबर सन्माननीय बाळासाहेब थोरात यांचा पराभव अशक्यं आहे हे शंभर टक्के खरे आहे

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 5 дней назад +2

    जोपर्यंत केंद्रात मोदी आहे....तो पर्यंत EVM बंद होऊच शकत नाही....👍

  • @nageshposture3980
    @nageshposture3980 7 дней назад +24

    उद्धव बाळासाहेब ठाकरे खर बोलतात पून्हा सिद्ध झाल 🔥🚩

  • @bomkarj
    @bomkarj 7 дней назад +21

    फक्त बोलू नका..बॅलेट पेपरवरच मतदान घ्या..त्यासाठी आंदोलने , जनजागरण, बहिष्कार, मोर्चे, उपोषणे , क्रांति उभी करून " स्वातंत्र्यासाठी लढलेली " काँग्रेस " काय आहे ते दाखवून द्या.

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 7 дней назад +8

    आता हि भुमिका बदलू नका

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 7 дней назад +16

    जोपर्यंत भाजप केंद्रात व राज्यात सत्तेत आहे तोपर्यंत हे सर्व असेच चालणार

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 7 дней назад +3

    बरोबर आहे

  • @humtum7985
    @humtum7985 7 дней назад +6

    Raj saaheb sher aahe ...tyanche vichar bala saaheb che vichar aahet...te je boltaat ..banduk ki goli ..raj ki boli nikal gai kabhi wapas nahi aati ..jai manse saaheb ..jai maharashtra 🎉

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 7 дней назад +4

    Evm हटाव देश बचाव

  • @abbakale7834
    @abbakale7834 7 дней назад +32

    Evm setting kele janta zero

  • @satishkamble2229
    @satishkamble2229 6 дней назад

    खरा विजय वांछि त पक्ष चा आहे

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 7 дней назад +24

    पृथ्वीराज बाबांना काँग्रेस चे अध्यक्ष पद द्या तरच काँग्रेस सुधरेल

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 7 дней назад +6

    हिंमत असेल तर इलेकशन फ्रॉडविरुद्ध रस्त्यावर उतरा, फालतू बडबड नको!

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 7 дней назад +1

    नीवडणूक लढवण्यापेक्षा नीवडणूक आयोगा विरूद्ध लढायला हवे. 😮

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 7 дней назад +4

    जनतेला सर्वात जास्त आश्चर्य याचं वाटतं,की ज्या अजित पवार व त्याच्या टोळीला,कचर्याच्या पेटीत टाकायचा निर्धार जनतेने केला होता,त्याच्या पक्षाला एवढ्या जागा कशा मिळाल्या?काय घोटाळा केला या म्हातार्या अजित पवारने?की भाजपने या घोटाळ्यात अजित पवारची साथ दिली?

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 7 дней назад +5

    राज ठाकरे चे खोटं बोलत नाही पण मतपत्रिका घ्यायला सरकारला काय हरकत काय आहे

  • @vishnunile4320
    @vishnunile4320 7 дней назад

    Raj karan janata 😊😊

  • @Vijaynamdevmokal
    @Vijaynamdevmokal 7 дней назад +4

    राज साहेबांनी जर पुढाकार घेतला यापुढे निवडणुका बॅलेट पेपर वरती घेण्याची खूप मोठी दाट शक्यता आहे

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 7 дней назад +1

    आता राज ठाकरे व काँग्रेस ( राष्ट्रीय ) अशी युती होणार का?
    जागा वाटपात वाद होतील.

  • @DILIPGAWDE-f6p
    @DILIPGAWDE-f6p 7 дней назад +4

    जनतेला हे सरकार, त्यातील लोकप्रतनिधीं चा मनातून तिरस्कार आहे.

  • @singersclassroom9364
    @singersclassroom9364 7 дней назад

    Ata God lagel yana raj thakrencha

  • @seemagholap1052
    @seemagholap1052 7 дней назад +3

    ह्यांना आता बदल नको कायम मक्ते दारीं पाहिजे

  • @santoshiaher3610
    @santoshiaher3610 7 дней назад +3

    Tyachi kadhi ek bhumika rahili ch nhi

  • @DilipChakane
    @DilipChakane 7 дней назад +1

    सोयी च राजकारण

  • @virajnarnavar9467
    @virajnarnavar9467 7 дней назад +2

    निवडणूक आयोग व कायदा भाजपमय झाला आहे

  • @virendramha9549
    @virendramha9549 7 дней назад +3

    पराभूत पक्ष व पराभूत उमेदवारांनी प्रखर आंदोलने करावी तरच काहीतरी सुधारणा होईल

  • @Kishordalvi1525
    @Kishordalvi1525 2 дня назад

    Ha nigdun ala asta tar Maharashtra ch kay bhal karnar hota he oan pahil lokanni vichar karava

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 7 дней назад

    पुढच्या निवडणुका कोणतेही बॅलेट पेपर वरती घेतल्या पाहिजे घेतल्या पाहिजे दूध का दूध दूध का घाबरते

  • @yogesh4973
    @yogesh4973 7 дней назад +2

    Evm murdarabad

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 7 дней назад

    दोन् महाशक्ति घडवत आहे सर्व

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 7 дней назад

    Rajsahebachi ajachi bhumika udya asel ki nahi sangata yenar nahi. Karan udyaparyant pulavarache pani barech kami hote.tyamule hurlun jau naka.udyachi vat paha.

  • @nivarpnivarp7263
    @nivarpnivarp7263 7 дней назад +3

    Lagesh Share vadhle yanche😂

    • @vikasdevadhepatil
      @vikasdevadhepatil 7 дней назад +6

      बामनाला लगेच त्रास होतो

  • @pranitakadam8039
    @pranitakadam8039 7 дней назад

    Samrthan karun chalnar naahi ekatra yaa aani evm hatava
    Uthav Kara sarvani

  • @balashebkavhale1722
    @balashebkavhale1722 7 дней назад +3

    वराती मागून घोडे आता काय उगळता पाच वर्ष

  • @anandsable-tc2vq
    @anandsable-tc2vq 7 дней назад

    आपण मोाइलद्वारे एखाध्या मानवाच्या फोटोत बदल करण्यात येतात असे evm मध्ये आपण करु शकते साऱ्या जगात माहीत आहे तेव्हा आपण अशा प्रकारे मतदानात ते यशस्वी होणार

  • @aksongs8758
    @aksongs8758 7 дней назад

    Virodhi party evm var daught karte Delhi ka ladate

  • @siddhirothe3083
    @siddhirothe3083 7 дней назад

    Nivadnuk Adhikaryana Jantene Chop Dila Tar Pudhachi sarv Election suralit ghetali jatil

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 7 дней назад

    दया मोदी ला मत घ्या शेकवून

  • @PRABHAKARNAWALE-i7b
    @PRABHAKARNAWALE-i7b 7 дней назад

    Ho sarvncha bajar uthla ascha bolnar

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 7 дней назад

    राज ठाकरे एकच मागणी करा, मुख्य निवडणूक आयुक्त आणि फडणवीस यांची नार्को टेस्ट करा यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जो निकाल लावला हे जनतेला समजेल,दुध का दुध, पाणी का पाणी होईल

  • @appleseb318
    @appleseb318 7 дней назад +2

    Raj thakre sahebala tyancha mulga nivdun aanta ala nahi ground report bga jara

  • @Istepiste
    @Istepiste 7 дней назад

    Pan tumhacha bhaanja tambe bolsto chunaav barobar zhaala. Evm barobar hota tyaala pahile aawara

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 7 дней назад +3

    😃 Hindu ni sufda saf kela.☑️
    🚩🚩🚩

  • @DILIPGAWDE-f6p
    @DILIPGAWDE-f6p 7 дней назад +4

    श्रीलंकेत जसा उठाव झाला तसा उठाव करावा लागेल, सर्वात पहिले लक्ष निवडणुक आयोग अधिकारी असेल.

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 7 дней назад

    BJP sampla pahije nahitar rajyachi aani deshachi vaat lagel hi satya paristhiti aahe

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 7 дней назад +1

    बीजेपी ने शिंदे ने ईव्हीएम मशीन मध्ये घोळ केलेला आहे 100%

  • @user-to1ok8wh7o
    @user-to1ok8wh7o 7 дней назад +2

    are raaj thakre tuzyat ani Uddhav madhye kay farak ahe😂